आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:20  वर्षीय तरुणी निघून गेली

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील होटगी रोड परिसरात राहणारी एक २० वर्षाची तरुणी घरात कुणालाही न सांगता निघून गेली आहे. ती बाळीवेस परिसरात नातेवाईकांकडे गेली होती. तेथून दहा डिसेंबर रोजी घरात कोणाला न सांगता निघून गेली आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास फौजदार चावडी पोलिसात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत सैफन मौला मसूलदार (वय ४७, रा. देगाव गणेशनगर‌) ही व्यक्ती सहा डिसेंबरपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. त्यांच्या भावाने सलगर वस्ती पोलिसात माहिती दिली आहे. दुचाकीवरून घरातून निघून गेल्यानंतर ते पुन्हा आलेच नाहीत. याबाबत कुणाला माहिती असल्यास सलगरवस्ती पोलिसात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...