आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चढाई:महिला डॉक्टरांनी सर केले कळसुबाई शिखर‎

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला डॉक्टर मैत्रिणींनी कळसुबाई शिखर (समुद्र सपाटीपासून १५४६ मीटर‎ उंच ) चार तासात सर केले. या मोहिमेत विद्या शेंडगे, कल्पना पांढरे, उर्मिला जगताप,‎ ज्योती मोकाशी, स्वाती कोरके, अंजू बलदावा, श्वेता बोबडे, शीतल कुलकर्णी,‎ विजयश्री देवसाळे, अनिता माळगे, कीर्ती गोळवळकर, पल्लवी भांगे, वैशाली‎ मोहोळकर, शुभदा देशपांडे, शर्वरी आयाचित, प्रिया हिरेमठ यांनी सहभाग नोंदवला.‎

बातम्या आणखी आहेत...