आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्कर्म:चित्रपटात काम देण्याचे आमिष; तरुणीशी दुष्कर्म

बार्शी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटात चांगली भूमिका देऊन जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून तरुणीशी दुष्कर्म केल्याप्रकरणी दिग्दर्शक संजय उत्तमराव पाटील याच्यावर पांगरी (ता. बार्शी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित युवतीने याबाबत तक्रार दिली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले आहे.

२०१९ मध्ये पीडिता तिच्या मूळ गावाहून मुंबई येथे अभिनयासाठी गेली. तिची दिग्दर्शक संजय उत्तमराव पाटील याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने अत्याचार केल्याचे तिने म्हटले.

बातम्या आणखी आहेत...