आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा‎ अधिकाऱ्यांसोबत चर्चा:जलवाहिनी गळतीच्या ठिकाणी‎ पुढील आठवड्यात पाइप बदलणार‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिप्परगा जलवाहिनीला पर्ल गार्डनच्या‎ मागील बाजूस गळती लागली होती. पुढील‎ आठवड्यात गळतीच्या ठिकाणचे पाइप बदलण्यात‎ येणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून मिळाली.‎ भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या‎ वाहिनीला गळती लागल्याने मागील सहा दिवसांपासून‎ पाच इंची पाणी वाया जात आहे. शहरातील‎ पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होईल म्हणून मंगळवारी‎ रात्री सुरू केलेले दुरुस्तीचे काम तूर्तास थांबवले आहे.‎ पुढील आठवड्यात पाइप बदलण्याचा निर्णय पालिका‎ प्रशासक शीतल तेली यांनी पाणीपुरवठा‎ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...