आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रभुवन:भिंतींना फर्निचरची नाही बाधा ; आयुक्तांचे कार्यालय हलवण्यात येणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आरावारीतल देखण्या आणि ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. समोर बागचे कामही करण्यात येईल. महिनाभरात पालिका आयुक्तांचे कार्यालय तेथे हलवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक फर्निचरची आॅर्डर देण्यात आली आहे. इंद्रभुवनच्या भिंतींना बाधा येणार नाही अशा पद्धतीने फर्निचरची रचना असणार आहे. आवश्यकतेनुसार फर्निचरमध्ये बदल करता येईल. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन पालिका प्रशासन करत आहे.

बातम्या आणखी आहेत...