आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:घंटागाड्या नियमित येत नसल्याने होताहेत वाद

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सवात कचऱ्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिकेच्या घंटागाड्या वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. दोन-तीन दिवसांनी घंटागाडी आल्यावर नागरिक घंटागाडी चालकांशी हुज्जत घालत आहेत.

शनिवारी फाॅरेस्ट परिसरात घंटागाडी न आल्याने माजी नगरसेविका तस्लीम शेख यांनी तक्रार केली. शहरात सर्वत्र घंटागाड्या येत नसल्याने ओरड सुरू आहे. महापालिका अधिकारी नियोजन करत आहेत, परंतु कचऱ्याचे प्रमाण अचानक वाढल्याने घंटागाड्यांना उशीर होत असल्याचे झोन कार्यालयाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...