आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक:एमपीएससीतर्फे वेळापत्रक जाहीर‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य परीक्षा परीक्षेच्या संरचनेतही‎ बदल झालेला असून वर्णनात्मक स्वरूपाचे‎ प्रश्न असतील. मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर ते ९ ‎ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान होईल. ३०‎ सप्टेंबरला निबंध मराठी, इंग्रजी, १ ऑक्टोबरला ‎ ‎ भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी तर‎ ७ ऑक्टोबरला सामान्य अध्ययन १, सामान्य ‎अध्ययन २ तर ८ ऑक्टोबरला सामान्य‎ अध्ययन ३, सामान्य अध्ययन ४ विषयाचा पेपर ‎ ‎ होईल. ९ ऑक्टोबरला वैकल्पिक विषयावरील‎ पेपर एक व दोन होतील.‎

अशा आहेत तारखा
‎‎१९ मार्च २०२३- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ‎ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व‎ परीक्षा ८ जुलै- दिवाणी न्यायाधीश‎ कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग‎ मुख्य परीक्षा ३० एप्रिल- महाराष्ट्र‎ अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व‎ परीक्षा २ सप्टेंबर- महाराष्ट्र अराजपत्रित‎ गट ब सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर-‎ अराजपत्रित गट क सेवा मुख्य परीक्षा‎.

बातम्या आणखी आहेत...