आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारंभ:अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज‎ विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ‎ तर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने विधवा‎ महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन‎ करण्यात आले आहे. दुपारी साडेबारा वाजता डफरीन‎ चौकातील, सारस्वत ब्राह्मण मंगल मल्टिपर्पज हॉल‎ येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रा. अंजना गायकवाड यांचे‎ व्याख्यान होईल. महिलांचे प्रश्न या विषयावर प्रा.‎ गायकवाड मार्गदर्शन करतील. सुप्रिया सितारवाद या‎ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...