आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:बारावीचा 10 जूनला, दहावीचा निकाल 20 जूनला जून रोजी

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी-बारावी उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा होतील. सर्व उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम ३५ दिवसांत पूर्ण होईल. दहावीचा निकाल २० जूनला, तर बारावीचा निकाल १० जूनला लावaण्यात येणार आहे.

नेहमीप्रमाणे सरासरी पंधरा दिवस निकाल विलंबाने लागणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. ‘दिव्य मराठी’शी केलेल्या चर्चेत गोसावी यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...