आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:जेवळी येथे कार उलटल्याने दोघे जखमी

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदर्शनासाठी जात असताना कार उलटल्याने महेश निलकंठ दोडमणी (वय ३२), प्रमोद राजेंद्र सोनकांबळे (वय २७) ( राहणार खसगी, ता. उमरगा) जखमी झाले. दक्षिण जेवळी येथे जात असताना स्विफ्ट डिझायर कार पलटल्याने त्यांना जखमी जखम झाली.

महेश दोडमनी यांच्या डोक्यास मार लागल्याने बेशुद्ध असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...