आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:जुळे सोलापुरात तीन दिवसांआड पाणी; टाकळी येथील उपसा 12 तासांसाठी बंद

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुळे सोलापुरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडा प्रणालीद्वारे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी टाकळी येथील पाणी उपसा १२ तास बंद ठेवावा लागणार आहे.

जुळे सोलापुरात यासाठी २४ तास काम चालेल. महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडून काम करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेची तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...