आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:चिमणी पाडकामाची नोटीस मागे घ्या; कामगारांचे निवेदन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी बेकायदा ठरवत पाडण्यासठी महापालिकेने दिलेली नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी करत सिद्धेश्वर शुगर कामगार युनियनने निवेदन दिले.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ते स्वीकारले. बोरामणी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर चालू करण्यासह इतर मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक सुभाष शेजवाल, युनियनचे अध्यक्ष भीमराव बिराजदार, राजू पाटील, जगन्नाथ पाटील, उमाकांत कारंडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...