Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • प्रस्थापितांचा सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन हे ब्रीद असलेले साहित्यप्रेमी, नवसाहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ असणारे अंकुर साहित्य संमेलन यावर्षी अकोल्यात रंगणार आहे. येत्या २७ व २८ ऑगस्ट रोजी रिंगरोड परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात ५५वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन होत आहे. जमिनीत पेरलेली बी अंकुरल्यानंतर जशी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रकारे साहित्य क्षेत्रातील नवोदित साहित्यिक हे एक अंकुरच असतात. त्यांच्या लिखाणाला प्रसिद्धीद्वारे खतपाणी देणे, साहित्य...
  August 5, 05:14 AM
 • पुस्तक आणि ग्रंथांशी संबंध येणाऱ्याला सुधीर देव माहीत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. सुधीर देव पुस्तकवेड्यांसाठी देवासारखे धावून येतात. आपल्या आवडीचे पुस्तक नेहमी मिळतेच असे नाही; अशा वेळी त्या पुस्तकाची नोंद देवाकडे करून ठेवल्यास देव स्वत: पायपीट करून ते पुस्तक संबंधिताला मिळवून देतोच. आपले आवडते पुस्तक आपल्या संग्रही असावे असे वाटते. अनेकदा आर्थिक परिस्थिती नसते. देव यांची स्वत: कौटुंबिक पार्श्वभूमी कनिष्ठ मध्यमवर्गातील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात पुस्तके...
  August 5, 05:11 AM
 • नामदेव, ज्ञानदेवांनी केलेल्या तीर्थयात्रेमुळे त्यांना समाजातील सर्वच स्तरांतील लाेकांचे सूक्ष्म निरीक्षण त्यांना करता अाले. तत्कालीन समाजात भक्ती करण्याचे जटिल मार्ग हाेते. यज्ञयागादीचं जसं प्राबल्य हाेतं त्याचप्रमाणे व्रतवैकल्ये अाणि कर्मकांड यांचेही. हे हेमाद्रिपंडितांच्या चतुर्वर्ग-चिंतामणी या ग्रंथावरून त्याचप्रमाणे मु. ग. पानसे यांच्या यादवकालीन महाराष्ट्र या ग्रंथावरून अापल्याला लक्षात येतं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात तेरावे शतक हे अत्यंत महत्त्वाचं...
  July 15, 05:41 AM
 • श्री विठ्ठलाच्या पारंपरिक संत नामदेवांच्या आरतीत पंढरपूरच्या लोकदैवत विठ्ठलाचे प्राचीनत्व वर्णिलंआहे. अठ्ठावीस युगं लोटली तरी भक्त पुंडलिकासाठी भिरकावलेल्या विटेवर उभ्या असणाऱ्या वंशीधर वेणुगोपाळ, भक्त प्रतिपाळ, विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानला जातो. आद्य शंकराचार्यांना तो परब्रह्ममलिंग रूप आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैैैै:। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङगं भजे पाण्डुरड्गम।। - आद्य शंकराचार्य भक्त पुंडलिकासाठी दक्षिणेत आलेल्या...
  July 15, 05:33 AM
 • गेल्या वर्षी तब्बल ५२ तास कविता वाचन झाले. यंदा तर गाेवा कला अकादमीचेे रेकाॅर्ड करण्याचे उद्दिष्ट अाहे. असा हा काव्यहाेत्रचा उपक्रम २१ ते २३ जुलै दरम्यान हाेताे अाहे. त्या निमित्त घेतलेला हा अाढावा... काव्यहाेत्रची कल्पना गाेवा कला अकादमीचे अध्यक्ष, कवी विष्णू सूर्या वाघ यांनी मांडली. त्यावेळी त्यामागे उपक्रमशीलता, सर्वसमावेशकता अाणि विक्रमी उत्सवाचे विचार हाेतेच. यंदाच्या काव्यहाेत्रमागे विक्रमांचे उद्दिष्ट असले तरी त्यात सामील हाेणारे कवी, कलाकार, रसिक, श्राेते यांच्या मनात...
  July 8, 04:00 AM
 • देशात मजल दरमजल भाषा ही बदलते. त्यातच काही भाषा या लाेप पावत चालल्या अाहेत. हीच बाब हेरून फक्त देशातील सर्वच भाषा संवर्धनासाठी एक भाषा भवन असावे, असा विषय घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात पुढे अाला अाणि विशेष म्हणजे रविवारी (दि. १६) पंजाबातील किसनकाेट येथे या भाषा भवनाचे भूमिपूजन हाेणार अाहे. मागील वर्षी पंजाबातील घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे ठरले तेव्हापासूनच या ठिकाणी संमेलन घेऊन काय भाषामंथन हाेणार अाहे? असा नकारात्मक सूर अनेकांनी अाळवला हाेता, पण तरीही...
  July 8, 04:00 AM
 • पुस्तकांची दुनियाच किती न्यारी आहे, एकमेकांना जोडणारी आहे, संवाद निर्माण करणारी आहे. याची जाणीव सर्वांना होईल न होईल, पण प्रयत्न कुणीतरी करायला तर हवेत. याच प्रयत्नातून अाैरंगाबादमधील काही मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन सुरुवात झाली ती अक्षरांगणची. पुस्तक वाचावीत आणि त्या पुस्तकांवर चर्चा व्हावी. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, साहित्यिक आणि साहित्य प्रेमींना एकत्र आणण्याबरोबरच नवनवीन वाचकप्रेमी वर्ग जोडण्याचे काम अक्षरांगणच्या माध्यमातून होत असल्याची...
  July 8, 04:00 AM
 • किशाेरवयीन नजरेने जगाच्या पसाऱ्याकडे पाहणाऱ्या कथांच्या संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात पार पडले. एक विषय घेऊन त्यावर अाधारीत जीए, पानवलकर, खानाेलकर, बाेराडे, सखा कलाल, यशवंत कर्णिक, प्रकाश संत अशा १४ कथाकारांच्या कथांंचे संपादन सुबाेध जावडेकर अाणि मधुकर धर्मापुरीकर या कथालेखकांनी केले अाहे. नेटक्या रीतीने संपन्न झालेल्या या संग्रहाचे प्रकाशनही वेगळ्या तऱ्हेने झाले. किशाेरवयीन जाणिवांना अर्पण केलेल्या या संग्रहाचे प्रकाशन अथर्व पाटील या मुलाच्या हस्ते करण्यात अाले. याबद्दल...
  July 1, 08:42 AM
 • आज साहित्य क्षेत्रात मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि इतर भाषा अशी मोठी परंपरा आहे. परंतु या साहित्याची भाषा आणि साहित्यिकांच्या कार्याची चूल ही नेहमीच विभागलेली राहिली आहे. या वेगळ्या चुली एकत्र करण्याचा एक प्रयास शहरातील प्रगतिशील लेखक संघाने हाती घेतला आहे. देशातील विविध राज्यांत गेल्या आठ दशकांपासून लेखक संघ काम करत आहे. औरंगाबाद शहरात नवीन पिढीतील लेखकांसह प्रगतिशील संघ पुरोगामी चळवळीत काम करणार आहे. या समितीच्या माध्यमांतून नवीन लेखकांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाच्या...
  July 1, 08:36 AM
 • तशी ती अार्थिक सुबत्ता असलेल्या घरातील. तरुणपणातच तिला विविध विषयांवरील लिखाणाने झपाटून टाकलं. तब्बल १०१ पुस्तके तिने लिहून पूर्ण केली. तिचं शिक्षण काॅन्व्हेंटमधील असल्याने अर्थातच तिने इंग्रजीतून पुस्तके लिहिली. पण ती प्रकाशित करायला काेणताही प्रकाशक पुढे येईना. अात्महत्येच्या विचारापर्यंतही ती जाऊन अाली. पण एक शेवटची संधी घेऊ म्हणून तिने पुन्हा प्रयत्न केला अाणि अाता अाज (शुक्रवार, दि. २४) तिच्या २१ पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन हाेत अाहे. या क्षणांचा अानंद तिच्या चेहऱ्यावर...
  June 24, 06:38 AM
 • लेखक, कवी एेश्वर्य पाटेकरांचं सध्या गाजत असलेलं हे अात्मकथन. या अात्मकथनाला नुकताच द. ता. भाेसले जिव्हाळा पुरस्कार प्रदान करण्यात अाला. त्यानिमित्त एेश्वर्य पाटेकरांचं हे मनाेगत त्यांच्याच शब्दांत... शाळा शिकलेली नसूनही विद्यापीठासारखी. तिच्याच विद्यापीठात अाम्ही भावंडं शिकलाे. म्हणून हे अात्मकथन कुणाला दु:खाची गाथा वाटेल; मात्र ही दु:खाच्या विरुद्ध लढणाऱ्या माणसाची गाेष्ट जू अाहे.. संवेदनशील सुईदाेराच माझ्या अाईने माझ्या हातात ठेवला. सुईदाेरा जाेपर्यंत टिकेल, ताेपर्यंत लिहितच...
  June 17, 08:28 AM
 • चाराेळीकार चंद्रशेखर गाेखले यांचे नवीन पुस्तक मंचविशी प हे नुकतंच रसिकांच्या हाती अालं. या पुस्तकाबद्दल ते म्हणतात की, पुस्तकाचं नाव आधी पंचविशी असंच होतं, ऐनवेळी मी माझाच्या परंपरेला धरून मंचविशी प असं नाव सुचलं, जे तरुणांच्या मते फिट बसलं. म्हणूनच प्रेमावर किंवा प्रेमात पडून, न्हाऊन, प्रेमात उभं राहून कितीही कविता केल्या तरी खरं सांगू का... काही शब्द गाळले जातात, काही शब्द जोडले जातात कविता म्हणजे कागदावरचे, लिहिलेले शब्द खोडले जातात.... मुकुंद भोंगाळे म्हणून एक प्रसन्न...
  June 17, 08:24 AM
 • इच्छामरण याबद्दल सुरू असलेला सरकारचा विचार हा संदर्भ घेऊन लेखिका मंगला अाठलेकर यांचे जगण्याची सक्ती अाहे या पुस्तकावर साेशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली अाहे. विशेष म्हणजे, तरुण पिढीही या चर्चेत गांभीर्याने सहभागी झाली असून, अनेक महत्त्वाचे विचार करायला लावणारे मुद्दे ते मांडत अाहेत... साेशल मीडिया, काॅमेंट बढीया... लेखक प्रकाश घाटपांडे यांनी लेखिका मंगला अाठलेकर यांच्या जगण्याची सक्ती अाहे या पुस्तकावर समीक्षा वजा विवेचन एेसी अक्षरे संकेतस्थळावर चर्चेसाठी टाकले अाणि...
  June 17, 08:15 AM
 • साहित्य ज्या अाधारावर उभे अाहे, अशा दुर्मिळ साहित्याला ते एकप्रकारे नवजीवन देण्याचेच काम करत अाहे अाणि काम अवाक् करणारे अाहे. नाशिकची अनिता जाेशी. दुर्मिळ पाेथ्यांचा अभ्यास करून, अस्ताव्यस्त झालेली त्यांची पाने जुळवून, त्यांचे जतन व्हावे यासाठी अानंदाने झगडते अाहे. केंद्र सरकारच्या एका मिशनसाठी ती भांडारकर प्राच्यविद्यामार्फत नाशिक, नगर अाणि साेलापूर या जिल्ह्यांमध्ये हे पाेथी रजिस्ट्रेशनचे काम करत अाहे. -पाेथ्यांच्या संदर्भातील एवढे काम तुम्ही करता, यासाठी काही शिक्षण असते...
  June 17, 08:08 AM
 • अजय लोमटे याने लिहिलेल्या ग्रंथामध्ये ६८ अध्याय असून, त्यामध्ये महापुरुष- देवतांना वंदना, ज्ञानाचे महत्त्व सांगणारा अध्याय आहे. नावात काय असते, त्यापेक्षा कर्तृत्व कसे श्रेष्ठ आहे, बुद्धीशिवाय जग जिंकणे कसे अशक्य आहे, याचा विचार मांडताना महापुरुषांच्या नावाखाली खाेटेपण कसे मिरविले जाते, याचा समाचार घेण्यात आला आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजीतून समाजाला कसे ठकविले जाते, परिवर्तन सृष्टीचा, निसर्गाचा नियम कसा व्यापक आहे, रक्तदान कसे श्रेष्ठ मानले गेले आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याचे...
  June 17, 08:02 AM
 • डिसेंबर १९१५ मध्ये त्रिंबक नारायण अात्रे यांच्या गावगाडा या ग्रंथाचे प्रकाशन झाले हाेते. त्याला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने अाज या ग्रंथाची नवीकाेरी अावृत्ती वाचकांच्या हातात येत अाहे. अात्रे यांनी या ग्रंथाचे वर्णन नाेट्स अाॅन रुरल साेशलाॅजी अॅण्ड व्हिलेज प्राॅब्लेब विथ स्पेशल रेफ्रन्स टू अॅग्रिकल्चर असे केलेले अाहे. या अापल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या अार्थिक व्यवहारातील शेतकऱ्याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती अाणि...
  June 17, 07:54 AM
 • इयत्ता पाचवीतल्या एका विद्यार्थ्याने जुना पुस्तकाचा कागद उचलला. त्या कोऱ्या पानावरील उठावदार ठिपक्यांवर तो नुसतं बोट फिरवत होता, तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते. त्याचा हातचा पांढरा कागद अन् चेहऱ्यावरचे भाव पाहणं यात मी गुंग झालो. ब्रेल लिपीच्या या कागदावरील कथेत तो चांगलाच रमला होता. मी दुसऱ्या एकाकडे पाहिले तोही याच्यासारखाच वाचनात गुंग होता. असे विद्यार्थी अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात नेहमीच पाहायला मिळतात. येथील ब्रेल ग्रंथालय म्हणजे दृष्टी नसतानाही...
  December 12, 09:39 PM
 • अहमदनगरच्या निझामशाहीचा इतिहास सांगणारा बुरहाने मासीर हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथकर्ता सय्यद अली तबातबा हा निझामशाहीतील अनेक घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक घटना त्याने आपल्या या ग्रंथात नोंदवल्या आहेत. सय्यद अली तबातबा मूळचा इराणमधील सिमनान या गावचा राहणारा. हिजरी ९८८ मध्ये तो भारतात आला. त्या काळी भारत आणि इराणमध्ये व्यापाराबरोबर अन्य अनेक बाबतींत जवळचे संबंध होते. सय्यद अली प्रथम गोवळकोंड्यात वजीर मीर...
  December 12, 02:09 AM
 • उच्चारकोश असलेपाहिजेत, भारतीय बोलींचे दस्तऐवजीकरण करता येईल. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणे ही तर एक केवळतांत्रिक पूर्तताच आहेे. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा ठराव महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केला. मात्र, ठराव पारित करून जबाबदारी संपत नाही. मराठीचा वापर, प्रसार, प्रचार अधिक वाढेल कसा, नव्या पिढीला मातृभाषेचे प्रेम कसे वाटेल याचा विचार, तदनुषंगिक कृती करणेही अगत्याचे आहे. उमलत्या, युवापिढीचे भावविश्व मायमराठीशी कसे जोडले जाईल याविषयी..... उच्चारकोश असले पाहिजेत, भारतीय...
  August 15, 12:09 AM
 • शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात लहान वयाची मुलगी मलाला युसूफजई, आपले मी मलाला हे आत्मकथन घेऊन वाचकांसमोर आली आहे. अर्पणपत्रिकेपासून हे लेखन लक्ष वेधून घेते. अन्यायाचा सामना करणाऱ्या आणि त्याबद्दल ज्यांचा आवाज बंद केला गेला अशा सर्व मुलींना... तिने हे लेखन समर्पित केले आहे आणि आपल्या सगळ्या जणींचा आवाज ऐकला जाईल असा दुर्दम्य आशावादही व्यक्त केला आहे. एकूण पाच भागांचे हे आत्मकथन तालिबानच्या आधी, मृत्यूची दरी, तीन मुली तीन गोळ्या, जीवन-मरणाच्या हिंदोळ्यावर आणि पुनर्जन्म अशा...
  August 15, 12:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED