Home >> Magazine >> Akshara

Akshara

 • मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषा असा दर्जा मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. मराठी भाषा ही प्राचीन समृद्ध भाषा असून, तिचे आधुनिक रूप तिच्या परिणत अवस्थेचे निदर्शक आहे, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे अभिजात मराठी भाषा समितीने तयार केलेल्या विशेष अहवालात नमूद करण्यात आले आहेत. या पुराव्यांमध्ये भाषिक, ग्रांथिक, पुरातत्त्वीय, अभिलेख, लेणी, नाणी, लोकसाहित्य, ताम्रपट व अन्य भाषक साहित्यातील उल्लेखसंदर्भ..असे अनेक पुरावे आहेत. राज्य सरकारने खास या...
  February 26, 05:53 AM
 • हस्तलिखितांपासून सुरू झालेली साहित्याची झेप खिळे जोडणी, संगणक या अद्ययावत तंत्रानंतर आता मोबाइलवर येऊन ठेपली आहे. बदलत्या काळात किंवा आजच्या रेडी टू कुकच्या जमान्यात साहित्याचीही उपलब्धता कधीही, कुठेही व्हावी, असे प्रयत्न होताना दिसताहेत. ई-मेल, मेसेज, व्हॉटसॅपच्या या जमान्यात पत्रलेखनाचे महत्त्व संपून गेले आहे. आता साहित्यही या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो आहे. विशेष म्हणजे आजची तरुण पिढी या तंत्राचा वापर करताना दिसते आहे. त्याचा उपयोग मराठी पुस्तकांसाठीही होऊ...
  February 26, 05:47 AM
 • ज्ञानदेवांच्या मुखातून निघणारे ओजस्वी, प्रासादिक शब्द लिहून भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ सिद्ध करणारे सच्चिदानंदबाबा हे नगर जिल्ह्यातील नेवाशाचे रहिवासी. या गावात आजही त्यांचे वंशज राहतात. प्रवरामायीच्या काठी सच्चिदानंद यांचे मंदिरही आहे. जवळच त्यांच्या पत्नीची आठवण जपणारे तुळशी वृंदावन आहे. नेवासे तीर्थक्षेत्र विकास योजनेत सच्चिदानंदांची स्मृतीही जतन करायला हवी... मराठी सारस्वताला ललामभूत ठरलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती तेराव्या शतकात अमृतवाहिनी...
  February 26, 02:00 AM
 • हस्तलिखितांपासून सुरू झालेली साहित्याची झेप खिळे जोडणी, संगणक या अद्ययावत तंत्रानंतर आता मोबाइलवर येऊन ठेपली आहे. बदलत्या काळात किंवा आजच्या रेडी टू कुकच्या जमान्यात साहित्याचीही उपलब्धता कधीही, कुठेही व्हावी, असे प्रयत्न होताना दिसताहेत. ई-मेल, मेसेज, व्हॉटसॅपच्या या जमान्यात पत्रलेखनाचे महत्त्व संपून गेले आहे. आता साहित्यही या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो आहे. विशेष म्हणजे आजची तरुण पिढी या तंत्राचा वापर करताना दिसते आहे. त्याचा उपयोग मराठी पुस्तकांसाठीही होऊ...
  February 12, 02:10 AM
 • कोणी कधी छळले किती, हिशेब नाही ठेवला मन माझे जळले किती, हिशेब नाही ठेवला या इथे अन् त्या तिथे, नेम त्यांनी साधला बाण उरी घुसले किती, हिशेब नाही ठेवला जखमा जर ओल्या उरी, हास्य नाही लोपले तोंडामध्ये साखर अन् बर्फ शिरी ठेवला विद्ध विद्ध झालो जरी, अंतरी रडलो जरी आसवाचा थेंबही, नाही कुणा दावला आता तर त्यांना मी, माफही केले पुरे द्वेषाचा लेशही, नाही मनी ठेवला...
  February 12, 02:10 AM
 • मुक्ताईनगर तालुक्यातील काकोड्याचे साहित्यिक निंबाजी हिवरकर हे गेल्या दीड दशकापासून कृषिसंस्कृतीवर कसदार लिखाण करीत आहेत. अलीकडच्या काळात त्यांना फिरत्या चाकावरती या चाकोरीबाह्य अन् विचारप्रवर्तक आत्मकथनाने वाङ्मयनिर्मितीच्या प्रांतात मानाचे स्थान मिळाले आहे. ग्राम्यजीवनावर सूक्ष्म भाष्यात्मक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतकरी आत्महत्या, शासनाचे व्यापारधार्जिणे धोरण या विषयांवर शाब्दिक प्रहार करणारी त्यांची बळीराजाच्या वेदना ही नवी कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीस...
  February 12, 02:09 AM
 • रानटी अवस्था संपली. माणूस व्यक्त व्हायला लागला. उत्तरोत्तर प्रगत झाला. हा आदिम इतिहास आपल्याला माहिती आहे तो चित्र, शिल्प आणि साहित्य या आपल्या आदिम कलेमुळेच. हाच धागा पकडून जागतिक कीर्तीचे ख्यातकीर्त चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी अहमदनगर येथून वर्ष 1979 मध्ये आदिम हे नियतकालिक सुरू केले होते. चित्र, काव्य, कथा आणि ललित यांचे मिश्रण आदिममध्ये होते. त्यामुळेच आदिम मराठी साहित्यात माइल स्टोन ठरले. ऐंशीच्या दशकातील साहित्याला ऊर्जित करून 1982 मध्ये आदिम बंद झाले. मधल्या 30-35 वर्षांत माध्यमांत बदल...
  February 12, 02:02 AM
 • मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषा असा दर्जा मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. मराठी भाषा ही प्राचीन समृद्ध भाषा असून, तिचे आधुनिक रूप तिच्या परिणत अवस्थेचे निदर्शक आहे, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे अभिजात मराठी भाषा समितीने तयार केलेल्या विशेष अहवालात नमूद करण्यात आले आहेत. या पुराव्यांमध्ये भाषिक, ग्रांथिक, पुरातत्त्वीय, अभिलेख, लेणी, नाणी, लोकसाहित्य, ताम्रपट व अन्य भाषक साहित्यातील उल्लेखसंदर्भ..असे अनेक पुरावे आहेत. राज्य सरकारने खास या...
  February 12, 02:00 AM
 • ज्ञानदेवांच्या मुखातून निघणारे ओजस्वी, प्रासादिक शब्द लिहून भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ सिद्ध करणारे सच्चिदानंदबाबा हे नगर जिल्ह्यातील नेवाशाचे रहिवासी. या गावात आजही त्यांचे वंशज राहतात. प्रवरामाईच्या काठी सच्चिदानंद यांचे मंदिरही आहे. जवळच त्यांच्या पत्नीची आठवण जपणारे तुळशी वृंदावन आहे. मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्या सच्चिदानंदबाबांंची स्मृती जतन करायला हवी... मराठी सारस्वताला ललामभूत ठरलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती तेराव्या शतकात अमृतवाहिनी...
  February 12, 01:06 AM
 • भ्रष्टाचाराचे जाळे सगळे मोडून घाला... जेव्हा त्यांच्यातील भ्रष्टाचाराचे कोळी कीटक मरतील तेव्हा आपली घरे सुखी-समाधानी होतील सगळीकडे भेसळ-खोटारडेपणा जगण्याचा खेळ झालाय आता जीवघेणा सामान्य माणसाला हयानी करून टाकले घुंगुरडे पैसे पुरवावे लागतात टेबलाखालून जिकडे-तिकडे कुठल्याही कामाची काय ही जीवघेणी अवस्था चकरा मारायला लावणारी बेकार ही व्यवस्था आता हाणून पाडू ही मोडकळीला आलेली दुरवस्था झाडू घेऊन साफ करू आता यांच्या बिघडलेल्या मेंदूची अवस्था
  February 11, 11:56 PM
 • डॉ. वासुदेव मुलाटे हे समकालीन लेखक, साधारणत: 1968-69 पासून मराठीमध्ये लेखकांची एक पिढी उदयाला आली. या पिढीतील बहुसंख्य लेखक असे होते की, ज्यांच्या घरात लेखनाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. लेखनाचीच काय, शिक्षणाचीही पार्श्वभूमी नव्हती. हे सारेच लेखक हे पहिल्या पिढीचे लेखक होते. दारिद्र्याशी आणि जीवनातल्या अनेक प्रश्नांशी झगडत झगडतच ते जीवनात स्थिर होत होते. किंबहुना लेखन करणे हाच त्यांच्या जीवनातील सौख्याचा भाग होता. ते सारेच लेखक तेथे व्यक्त होण्याचा अनुभव घेत होते. हेच त्यांचे बलस्थान होते....
  February 11, 11:18 PM
 • साहित्यातून वेदना, संवेदना व्यक्त होतातच; पण त्या व्यक्त करण्याची माध्यमं कथा, लघुकथा, कविता, नाटक, दीर्घांक, एकांकिका ही असतातच. साहित्य निर्मितीत कथा, लघुकथा, आत्मवृत्ते आणि कविता हे मोठ्या प्रमाणात होतात, होत आहे आणि होणारही आहे. मात्र नाटक, दीर्घांक, एकांकिका याचे काय? हे साहित्यरूप फारसे बघायला मिळत नाही. याचे सादरीकरण मात्र उत्तमोत्तम होते. पण त्याचा रूपगंध रसिकांना वाचायला मिळत नाही. कारण त्याची पुस्तकंच बाजारात येत नाहीत. त्यामुळे साहित्यात नाट्यलेखन जणू मध्यमपदलोपीसारखे झाले...
  February 5, 08:30 AM
 • सासवड येथे मराठी साहित्य संमेलन आणि पंढरपुरातील नुकत्याच झालेल्या नाट्यसंमेलनात अनेक नामवंत आणि नवोदित पुस्तक प्रकाशकांचे स्टॉल्स लावले गेले होते. या स्टॉल्सना मिळालेल्या वाचकांच्या प्रतिसादाबाबत संयोजकांनी नियोजन चांगले केले तरच त्याच फायदा प्रकाशकांना होतो, असे प्रातिनिधिक मत सर्वच प्रकाशकांनी व्यक्त केले. सोलापूरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सासवड येथे पार पडले. साहित्य संमेलनात वाचकांना आकर्षण असते ते पुस्तक प्रदर्शनाचे. या...
  February 5, 08:29 AM
 • मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा केंद्र सरकारकडून अधिकृत रीतीने मिळावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र शासन तसेच मराठीचे अभ्यासक, संशोधकांच्या पातळीवर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. नुकताच याबाबतचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सुपूर्द करण्यात आला आहे. अभ्यासक, संशोधनाच्या पातळीवरचे काम संपले असून, आता पुढील वाटचाल फक्त राज्य शासनाच्या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. भाषा समितीचे अध्यक्षपद स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांनीच या कामी पुढाकार घेऊन...
  February 5, 07:50 AM
 • वाहनांचा गोंगाट, प्रदूषणाची गोदामं बनलेली मोठी शहरं आणि घड्याळाच्या काट्यांना बांधलेला दिनक्रम या चक्राला वैतागलेले अनेक जण पाठीवर धोपटी टाकून मनमुराद हुंदडण्यासाठी घराबाहेर पडतात. अशा मुसाफिरांना लेणींची सुरेख सफर घडवणारं डॉ. दाऊद दळवी लिखित लेणी महाराष्ट्राची हे पुस्तक ग्रंथालीनं सन 2004 मध्ये प्रकाशित केलं. दहा वर्षांत या पुस्तकाच्या 53 हजार प्रती वाचकांच्या हाती पडल्या असून अगदी आठवडाभरातच या पुस्तकाची नवी कोरी आवृत्ती येत आहे. अगणित वर्षे अज्ञात असणारा पाषाणातील या लेणींचा...
  January 29, 01:00 AM
 • सातारा येथील ग्रंथ महोत्सवाने अक्षर पालखीचे वारकरी होत यंदा पंधरा वर्षे पूर्ण केली. ग्रंथमित्र कै. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे अनुकरण अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रंथ महोत्सवाची साता-यात यशस्वी संकल्पना म्हणून जशी रुजवणूक झाली तशी ती इतरत्र झाली नाही. कोलकाता येथे आंतरराष्टीय पातळीवर पुस्तकांची यात्रा भरते. हजारो प्रकाशक, लेखक आणि वाचक या यात्रेत भक्तिभावाने सहभागी होतात. हीच संकल्पना आपण आपल्या जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरावी यासाठी...
  January 22, 01:00 AM
 • भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाने गेल्या दशकभरात अनेक दखलपात्र उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाङ्मयाची अभिरुची निर्माण होण्यासाठी कथा, कादंबरी लेखनशैली विकसित करण्यासाठी मार्गदर्शन वर्ग घेतले आहेत. कादंबरी या वाङ्मय प्रकारात भाषासौष्ठवाचे महत्त्व फार मोठे आहे. हे लक्षात घेऊन मंडळाने पंचक्रोषीतील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना लिहिते केले आहे. प्रा. विश्वनाथ पाटील यांच्या खांद्यावर या...
  January 22, 01:00 AM
 • साहित्य संमेलन म्हणजे समाजमनाला परिवर्तनाची दिशा देणारे माध्यम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ग्रामीण जनमानसाला नवा आयाम देण्यासाठी प्रेरित केले. ग्रामगीता वगळता त्यांच्या साहित्यावर चर्चा होताना दिसून येत नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहिले साहित्य संमेलन राजराजेश्वर नगरी अकोल्यात घेण्यात आले. हे साहित्य संमेलन विचारशील राहिले. तसेच त्याला कार्यशीलतेची जोड मिळाली. संमेलनातील वैचारिक मंथनाचा हा आढावा. साहित्यातून साहित्यिकाचा अभ्यास : आज सर्वत्र...
  January 22, 01:00 AM
 • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून तो टिकवून ठेवण्यासाठी संतसाहित्य, बोलीभाषा, लोकसाहित्याचे संशोधन झाले पाहिजे. शक्यतो स्वभाषेत जुना किंवा नवा, उर्दू अथवा इंग्रजी कुठलाही परकीय शब्द निष्कारण वापरणार नाही, असा निश्चय भाषाविद्वानांनी करणे गरजेचे आहे. हे व्रत आजन्म व्यवहारात आणणारे किमान 10 हजार लोक जरी महाराष्ट्रात निघाले तरीसुद्धा परकीय भाषांचे प्रबळ आक्रमण पूर्णपणे हाणून पाडता येणे शक्य झाले नाही तरी त्या परभाषांच्या आक्रमणास पांगविता तरी येईल. स्वभाषाशुद्धीचा अभिमान बाळगून...
  January 15, 07:57 AM
 • भावना व्यक्त करता येणं ही मानवी मनाची एक गरज आहे. नृत्य, संगीत, चित्रकला, वक्तृत्व आणि लेखन ह्या कला त्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरतात. कित्येकांना या कलांचं दैवी वरदान उपजतच मिळालेले असते, तर काहीजण एखाद्या घटनेमुळे, आयुष्यातील एखाद्या वळणावर कलाकार बनून जातात. पूर्वी लेखन करण्यासाठी वृत्तपत्रे, मासिके आणि पुस्तके हेच तीन साहित्यप्रकार सर्व सामान्य लेखकांकडून वापरले जात. मात्र योग्य संपर्काअभावी कित्येक लेखक हे अप्रकाशित राहत असत. अनेकदा तर मराठी लेखकांना खरा मान त्यांच्या उतरत्या...
  January 15, 07:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED