जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Kimaya

Kimaya

 • आतापर्यंत कोणत्याही मोबाइल कंपन्यांनी सादर केलेला नाही असा नोकिया प्यूअर व्ह्यू 80 नोकिया बाजारात उपलब्ध करून देत आहे. यात 41 मेगापिक्सल कॅमेरा लावण्यात आलेला आहे. या मोबाइलसाठी तुम्हाला नोकियाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. मोबाइल बाजारात येताच कंपनी याची माहिती लगेच कळवणार आहे. कंपनीने सध्या या मोबाइलच्या हँडसेटची किंमत किती असेल हे जाहीर केलेले नाही, पण इतके नक्की की, भारतीय बाजारपेठेत लवकरच हा मोबाइल सादर करणार आहे. या मोबाइलमध्ये 1.3 गीगाहर्ट्झ सिंगल कोर चिप असणार आहे....
  May 26, 03:45 AM
 • आयफोन 5 च्या सुविधा आणि त्यांचे फोटो दोन्ही सादर होण्यापूर्वीच बाहेर फुटले आहेत. लिक्वडमेटल टेक्नॉलॉजी असलेल्या या स्मार्टफोनची निर्मिती अनेक धातूच्या साह्याने करण्यात येत आहे. अँपलच्या आयफोन 5 साठी सुट्या भागांचा पुरवठा करणारी कंपनी एसडब्ल्यू ब्राक्सने याची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत.थ्रीडी ऑब्जेक्ट अशी ओळखआयफोन 5 मध्ये अँपलने 3 डी फेस आणि ऑब्जेक्ट अशी ओळख असलेल्या तंत्राचा वापर केला आहे. 10 मे रोजी याच्या पेटंटसाठी कंपनीने अमेरिकेत अर्ज सादर केला आहे. या सुविधेमुळे आयफोनद्वारा...
  May 19, 08:38 AM
 • सध्या अनेक भारतीय कंपन्या सीएनजी किटच्या बाजारात उतरल्या आहेत; पण यातील बहुतांश किट एआरएआयकडून स्वीकृत झालेल्या नाहीत. त्यामुळे या किट्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचबरोबर चीन, कोरियाकडून किट्स मागवण्यात येत आहेत.एस. के. इको फ्यूएल सिस्टिमचे अनिल यादव यांनी सांगितले, बाजारात अनेक प्रकारच्या किट्स मिळतात. उदा. स्थानिक कंपन्या, चायनीज, इटालियन तसेच अज्रेंटिनाच्या किट्स उपलब्ध आहेत. यात अज्रेंटिना आणि इटलीतील कंपन्यांच्या किट्सला चांगली मागणी आहे.या सर्वात...
  May 19, 08:34 AM
 • अँपलचा आयपॅड-3 बाजारात आला आहे. जगभरातील तंत्र क्षेत्रातील लोकांकडून आयपॅड 3 बाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. वास्तविक पाहता यात विशेष असे काहीच नाही, ज्याची मागणी अँपलच्या चाहत्याकडून होत होती. यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या इतर आयपॅडच्या तुलनेत चांगल्या आहेत.हफिंग्टन पोस्ट डॉट कॉमचे जेसन गिलबर्टच्या मते, अँपलने सर्वात मोठी कमाल या गोष्टीची केली आहे की, ती आहे स्क्रीनबाबतीत! अँपलने रेटिना डिस्प्लेचा वापर करून याचा दर्जा अनेक पटीने वाढवला आहे. याचे रेझ्युलेशन 2048 + 1536 पिक्सल इतके आहे. याच...
  May 19, 08:32 AM
 • रिसर्च इन मोशन कंपनीने आपला नवा ब्लॅकबेरीचा फोन बाजारात आणला आहे. कंपनीचा दावा आहे की, या ब्लॅकबेरी कर्व 9220च्या बॅटरीची लाइफ इतर कोणत्याही ब्लॅकबेरीपेक्षा जास्त आहे. क्वार्टी कीपॅडच्या या फोनची किंमत 10 हजार 990 रुपये ठरवण्यात आली आहे.वैशिष्ट्ये : दोन मेगापिक्सल कॅमेरा, पिंक, व्हाइट आणि ब्लॅक रंगात सादर केला आहे. ब्लॅकबेरी ओएस 7.1 वर आधारित या फोनवर बीबीएम बटण आहे, त्यामुळे ब्लॅकबेरीची प्रसिद्ध सेवा मेंसेंजर सर्व्हिसवरही जाता येईल. या फोनला थ्रीजी सेवा सपोर्ट करत नाही. पण वायफाय सुविधा घेता...
  April 28, 06:03 AM
 • फुजीचा लाँग झूम कॅमेराज्या लोकांना निसर्गाचा आनंद घेणे आवडते, त्यांच्यासाठी फुजीने दूरचा झूम कॅमेरा सादर केला आहे. फाइनपिक्स जेझेड 100 नावाचा हा कॅमेरा बर्याच दूर अंतरावरील दृश्याचे दज्रेदार फोटो घेतो. या कॅमेर्याच्या मदतीने वाइड अँगलची दृश्ये घेता येतात. कॅमेर्यात दृश्याप्रमाणे त्याचा मोड सेट करता येतो. त्यामुळे 360 डिग्री अँगलमध्येही फोटो काढता येतात. यात इनबिल्ट रिकग्नेशन ऑटो मोड तंत्राच्या साह्याने कॅमेरा स्वत:च सीन पाहून सेटिंगची निवड करतो. याच्या साह्याने 720 पिक्सलची एचडी मूव्ही...
  April 28, 05:59 AM
 • जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी नोकियाने एक आकर्षक म्युझिक फोन सादर केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्वेल सिमकार्डची सोय आहे. नोकिया एक्स-202 मॉडेल असे याचे नाव असून यात एफएम, एमपी-3, विशेषत्वे म्युझिक की, इनबिल्ट लाऊडस्पीकर, आणि 32 जीबीपर्यंत क्षमता वाढवणार्या मेमरी कार्डाची सोय केलेली आहे. या फोनचे वैशिष्ट्ये असे की, हा स्लिम तर आहेच आणि वजन फक्त 93 ग्रॅम आहे. यात नोकियाकडून मोफत अर्मयाद गाणी डाऊनलोड केलेली आहेत. याचा स्क्रीन 2.2 इंचाचा असून यातील गाण्याचा आनंद म्युझिक सिस्टिम किंवा...
  April 28, 05:56 AM
 • नाशिकच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये कर्मवीर एक्स्पो ही राष्ट्रीय स्तरावरील चलितयंत्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटने लक्ष वेधले. हा रोबोट चंद्रावर किंवा अवकाशात, जिथे गुरुत्वाकर्षणाची कमतरता असते तेथे अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावू शकतो हे विशेष. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विद्यार्थी लव राठी, चैतन्य मुंडे, मलय साहू, परिमल कुंडलवाडीकर, पवन लांडे यांच्या चमूने तयार केलेल्या या रोबोटचे...
  April 28, 05:53 AM
 • जुलै महिन्यात सुरू होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकसंदर्भात जगभरात ऑनलाइन माहिती घेण्यात लोकांना इंटरेस्ट असेल. मात्र अशावेळी हॅकर्सपासून बचाव करणे गरजेचे आहे.मागचा अनुभव लक्षात घेता आयोजक या ऑलिम्पिक स्पध्रेत सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवत आहेत. या दरम्यान 450 तंत्रज्ञांची फौज एखाद्या हॅकर्सच्या नजरेपासून हजारो कॉम्प्युटरमध्ये जमा असलेली खेळाडूच्या आकडेवारीची माहिती सुरक्षित करून ठेवते.बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सुरू होताच, अधिकाधिक वेबसाइट हॅक करण्यात आल्या. शिवाय कधी झाल्या याचा...
  April 28, 05:08 AM
 • हेल्मेट, गॉगल्स, रायडिंग ग्लोव्हज, जॅकेट, पँट, बूट आणि रायडिंग सूट या वस्तू बाइक चालवताना आराम देतात. शिवाय दुर्घटनेत आपला बचाव करतात. भारतात गेल्या काही काळात उच्च इंजिन क्षमता आणि जबरदस्त वेगवान बाइकची भरमसाट वाढ झाली आहे. मात्र आपल्या येथील रस्त्यांची दुरवस्था आणि बाइकस्वारांना गाडी चालवण्यासंदर्भात जे ज्ञान हवे असते ते फार चांगले असते, असे मानले जात नाही. आज काही नव्या वेगवान गाड्यांचा पिकअप आणि स्पीडसोबत त्यांचा परफॉर्मन्सही चांगला आहे; पण इमर्जन्सी ब्रेकच्या बाबतीत कारच्या...
  April 20, 10:21 PM
 • सध्याच्या काळात इंटरनेट वापरणा-यांची संख्या जितक्या वेगाने वाढते आहे, तितक्या प्रमाणात हॅकिंगची समस्या वाढते आहे. हॅकिंगमागे असुरक्षित पासवर्ड हेच मोठे कारण आहे. अशा स्थितीत तुम्ही पासवर्डचे महत्त्व नजरेआड करून चालत नाही. विशेष बाब अशी की, इंटरनेट अकाउंटसाठी पासवर्ड टाकताना बहुतांश युजर्स अशी वाक्ये किंवा आकड्याचा वापर करतात, जी सर्रास प्रचलित असतात, असे पासवर्ड टाकण्याचे टाळले तरच हॅकिंगची समस्या सुटू शकते. इंटरनेट युजर्सनी कधीही आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा पासवर्ड...
  April 20, 10:20 PM
 • अल्लाउद्दीनच्या दिव्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. जेव्हा जेव्हा तो दिवा घासायचा तेव्हा त्यातून राक्षस निघायचा, तो अल्लाउद्दीनची इच्छा पूर्ण करायचा. आता मोबाइल फोन जवळपास अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखेच झाले आहेत. तुम्ही याचा वापर करून आपली इच्छा पूर्ण करू शकता. राक्षसाची भूमिका आता अॅप्लिकेशन्स करणार आहेत. त्यामुळे युजर्सना अधिकच स्मार्ट बनवण्यास मदत होत आहे. आम्ही येथे तुमच्यासाठी जादूमयी दुनियेतील मोबाइलचे काही खास अॅप्लिकेशन्स आणले आहेत, यामुळे आपले जीवन अत्यंत रोमांचक आणि आनंदी...
  April 20, 10:18 PM
 • नोकियाच्या या मोबाइलसोबत व्होडाफोन ग्राहकांना 3जी डाटा सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहे. या मोबाइलला इंटरनेटचे पॉवर हाऊस म्हटले जाते. नोकिया 303 आशा असे या मॉडेलचे नाव आहे. हा मोबाइल पूर्णत: क्वेर्टी टाइप कीपॅड आधारित टच अँड टाइप मोबाइल आहे. नोकिया एस-40 प्रमाणेच या मोबाइलचे कार्य चालणार आहे. याला 1 गीगाहर्ट्झचा शक्तिशाली प्रोसेसर लावण्यात आला आहे. याच्या 2.6 इंच स्क्रीनवर टाइप करण्याबरोबरच क्वेर्टी कीपॅडच्या मदतीने गतीने टाइप करता येते. याची अंतर्गत मेमरी 170 एमबी इतकी असून याला 32 जीबीपर्यंत...
  April 20, 10:13 PM
 • मोबाइलधारकांचे हित लक्षात घेता टेलिकॉम विभागाने नवे नियम-कायदे तयार केले असून यात मोबाइल टॉवर आणि फोन यासंदर्भात नवे नियम बनवण्यात आले आहेत. याअंतर्गत मोबाइल फोनपासून निघणा-या रेडिएशनची माहिती विक्री करणा-या आऊटलेटला द्यावी लागणार आहे. हा नियम 1 सप्टेंबर 2012 पासून लागू करण्यात येत आहे. मोबाइल कंपनी आणि टॉवर कंपन्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत ही माहिती दिली जाईल. मोबाइल फोनवरून किती रेडिएशन निघते हे हँडसेटवर अवलंबून असते. सर्व प्रकारच्या हँडसेट्सवरून रेडिएशनचे प्रमाण वेगवेगळे असते....
  April 20, 10:10 PM
 • जपानच्या सोनी कंपनीबाबत काय सांगावे... याचे टीव्ही दिसण्यात आणि चालण्यात उत्कृष्टच असतात. यांच्या ब्राविया सिरीजचे टीव्ही सेट्स बाजारात जबरदस्त आघाडीवर आहेत; पण इथे आम्ही आपणास त्यांच्या वेगळ्या टीव्हीबाबत माहिती देत आहोत. या शृंखलेत कंपनीचा नवा सेट केएलव्ही 32 ईएक्स 310 बाजारात आला आहे. नवा असल्याच्या कारणामुळे इतका प्रसिद्धी पावलेला नसला तरी आपल्या चांगल्या दर्जामुळे बाजारात निश्चितच आघाडीवर राहील. याची ब्लॅक बॉडी वेगळाच लूक दर्शवते. कॉन्ट्रस्ट पिक्चरबाबतीत तर हा टीव्ही कमालीचा...
  April 6, 10:48 PM
 • भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात कोणते लढाऊ विमान येईल हे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचे राफेल लढाऊ विमान 50 हजार कोटींत देण्याचा सौदा झाला आहे. 126 मध्यम आणि मल्टिरोल लढाऊ विमानाची पूर्तता फ्रान्सची दसोल्ट कंपनी करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रकारचे कठोर परीक्षण केले. त्यानंतर कसोटीला उतरलेल्या राफेल विमानाचा सौदा फ्रान्सच्या नावावर जमा झाला आहे. जगभरातील विमान बनवणा-या कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात राफेल विमानाने अमेरिकेच्या एफ-16 आणि एफ-18, रशियाचे मिग-35...
  February 10, 09:50 PM
 • कोलकात्यामधील एका मोठ्या हॉस्पिटलला आग लागल्याची बातमी सुमारे एक -दीड महिन्यापूर्वी टीव्हीवर पाहून नाशिकमधील रचना विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या अमेय नेरकरचं मन हेलावलं. हॉस्पिटलमधील अनेक लोक त्या आगीच्या लपेट्यात सापडलेच; परंतु अग्निशमन दलाचे लोक देखील इतर लोकांना वाचवताना मृत्युमुखी पडले. या घटनेवर विचार करताना अमेयला वाटले की, आपण या लोकांसाठी काहीतरी करावे म्हणून त्यानी फायर फायटर रोबो तयार केला. अशा प्रकारचा रोबो बनवणा-या अमेयला नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा व...
  February 10, 09:49 PM
 • सोलार एनर्जीची माहिती आपल्याला आहे. मात्र हा प्रकार काहीसा वेगळा आहे. सूर्यापासून ऊर्जा (वीजनिर्मिती) मिळवण्याचे अपारंपरिक प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सोलार विंड पॉवर म्हणजे अंतरिक्षात उपग्रहाप्रमाणे फक्त महाकाय सौर पंखे (पॅनल्सचे) बसवणे. म्हणजे सौर पंख्यांचे मैदानच तयार करणे व त्याद्वारे प्रचंड वीजनिर्मिती करणे यालाच सोलार विंड पॉवर म्हणतात. भविष्यातील हा मोठा पारंपरिक ऊर्जास्रोत ठरणार आहे. सध्याची विजेची वाढती गरज, मागणी व ती पूर्ण करण्यात येणारे अपयश पाहता (कोळशाची...
  January 20, 08:04 AM
 • नुकतेच नाशकात जिल्हा विज्ञान प्रदर्शन बिटको गर्ल्स हायस्कूल येथे भरले होते. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्या कल्पकतेला वाव देत विविध उपकरणे बनवली. त्यातील श्रीराम विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर चाबूकस्वार व त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेपन डिटेक्टरविषयी : शासकीय कार्यालयांमध्ये, मॉल्समध्ये जाताना प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टर बसवलेले असते....
  January 20, 07:57 AM
 • सीइएस 2012(कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो) मध्ये अनेक प्रमुख कंपन्या सहभागी होत आहेत. या दरम्यान एलजी गुगल टीव्ही सादर होणार आहे. अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिम्सच्या चाहत्यांना अशा प्रकारचे नवीन मनोरंजन मिळणार आहे. यात एलजीची थ्रीडी आणि स्मार्ट टीव्ही टेक्नॉलॉजीच्या सुविधा असणार आहेत. ही वैशिष्ट्ये गुगलमार्फत विकसित करण्यात येणाया अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असल्याने, प्रेक्षक एलजीच्या मॅजिक रिमोट क्वर्टीबरोबर चालवू शकतील. सोशल नेटवर्किंग, सर्च आणि टीव्हीच्या अन्य सुविधा यात देण्यात...
  January 20, 07:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात