जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • ना कुठला पुरस्कार ना जनजागृती फेऱ्या; पण स्वच्छ, शांत अन् सेंद्रिय शेतीने समृद्ध बनलेलं अकोल्यातलं हिवरखेड गाव. गावाला हे रूप प्राप्त करून देण्यात मोठा हात आहे गावच्या सूनबाई वर्षा बाजारे अन् त्यांच्या मैत्रिणींचा. त्यांच्या कामाचा हा प्रत्यक्ष आढावा. दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेतं, केळीच्या बागा आणि त्याच्या मधून जाणारा अरुंद रस्ता घेऊन जातो, कार्ला बुद्रुक या छोट्याशा गावात. जेमतेम अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात प्रवेश केल्याबरोबर एका वेगळ्या दुनियेत आल्याचा भास होताे....
  July 24, 12:39 AM
 • तुकारामनं आखरीले गाय विकायचं ठरवलं. ते सोपं नसतंय, पण अवघडही नसतंय. म्हण्जे घरची गाय विकणं सोपं नसतंय, पण तुकारामासाठी काईच अवघड नसतंय. तरीही या खेपेला तुकारामावर घरच्या कोणाचाच विश्वास नव्हता. बाजारात गाय नेऊन विकणार म्हणजे त्यातून दुसरं काय होणार? बरं, चांदी काई मारकुटी गाय नाई. ती गरीब गाय हये. ज्याच्या हाती दावं दिलं, गुमान त्येच्या मागं मागं जाणार आणि त्याच्या गोठ्यात त्याच्या खुट्ट्याले बांधली जाऊन गप ऱ्हाणार. ती काई दाव्याला हिसका द्येऊन माघारी पळत आपल्या घरी यिणार नाई. परत यिऊन...
  July 24, 12:29 AM
 • देशात २०२२ पर्यंत १४ लाख लोकांना बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळू शकतो, असा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या ( नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) अहवालात म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रात यंदा नियुक्त्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आयबीपीएसने सरकारी बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षात १६ हजार ३४४ अधिकारी, ३ हजार ७८४ विशेष अधिकारी आणि ३० हजार ६८३ लिपिकांची नियुक्ती केली आहे. एसबीआय शिवाय अन्य बँका पुढील वर्षीपर्यंत २० हजार अधिकारी आणि...
  July 20, 11:09 AM
 • स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. विविध संस्थांनी मोठ्याप्रमाणावर भरतीप्रक्रियांच्या जािहराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्या अशा... दक्षिण हरियाणा वीज वितरण कंपनी लिमिटेड जागा : 288 पद : कनिष्ठ अिभयंता शेवटची तारीख : 10 ऑगस्ट, 2015 http://www.uhbvn.com/ रेल्वे भरती मंडळ जागा : 2239 पदे : सीनियर सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, डेपो मटेरिअल सुपरिन्टेन्डेन्ट, चिफ डेपो मटेरिअल सुपरिन्टेंडेंट शेवटची तारीख : 26 जुलै, 2015 http://www.rrbahmedabad.gov.in...
  July 20, 07:12 AM
 • गणितातील सर्व फार्मुले लक्षात ठेवणे कठीण आहे. तेव्हा विषयवार फार्मुले लिहिलेली एक एकत्रित वही गरजेची असते. मात्र, यात खूप कष्ट आहेत. यावर उपाय म्हणजे मॅथ फार्मुलाज अॅप आपली मदत करू शकेल. या अॅपमध्ये मॅथचे बेसिक्स, मॅट्रिक्स, जॉमेट्री, अॅनालिटिकल जॉमेट्री, स्टॅटेस्टिक्स, बुलियन अलझेब्रा, सिरीज, व्हेक्टर्स आणि प्रोबॅबिलिटीशी संबंधित सर्व फार्मुले एकत्रित मिळतील. प्ले मार्केटवर नि:शुल्क उपलब्ध असलेले हे अॅप डाऊनलोड करून आपणही मॅथ एक्स्पर्ट होऊ शकता.
  July 20, 07:06 AM
 • प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञान महत्त्वाचा भाग असतो. अशा विविध स्पर्धा परीक्षांत विचारलेले विषय व संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे उत्तम तयारीसाठी मदतीचे ठरू शकते. सन २०१४ मध्ये देशात अशा विविध प्रमुख परीक्षांत विचारण्यात आलेले अति महत्त्वाचे प्रश्न येथे देत आहोत. आगामी परीक्षांतही ते विचारले जाऊ शकतात. भारतीय इतिहास 1. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांनी कोणाच्या शासनकाळात आपल्या तत्त्वांचा प्रचार केला होता? (आरआरसी ग्रुप-डी परीक्षा-14) 2. नालंदा विद्यापीठाचे संस्थापक कोण...
  July 20, 06:41 AM
 • अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि इनसेस्टिगेशन स्किल्सच्या मिश्रणातून तयार अभ्यासास स्पेशालिटी फॉरेन्सिक अकाउंटिंग संबोधले जाते. अकाउंटिंगच्या या शाखेअंतर्गत कायदेशीर वादात अडकलेल्या फर्म्सना क्लाइंट्सच्या आर्थिक दस्तऐवजाच्या कायदेशीर चौकशी आणि विश्लेषणाची कामे दिली जातात. फोरेन्सिक अकाउंटिंगमध्ये करिअर करण्यासाठी बिझनेसचे आर्थिक बारकावे जाणणे आणि भारताची कायदेशीर व्यवस्था समजणे आवश्यक आहे. पात्रता : पदवीसह तीन वर्षांचा व्यावसायिक अनुभव तसेच इंडिया फॉरेन्सिक सेंटर ऑफ...
  July 20, 06:34 AM
 • नोकरीशी संबंधित टेक्निकल डिप्लोमा करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थांतून डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. महिंद्रा राष्ट्रीय स्तरावर टॅलंट स्कॉलरशिपच्या माध्यमातून निवडलेल्या ५५० विद्यार्थ्यांना तीन शैक्षणिक वर्षांपर्यंत दरवर्षी १०,००० रुपये शिष्यवृत्ती देईल. पात्रता : दहावी, बारावी उत्तीर्ण होऊन २०१५ या वर्षांत सरकार मान्य पॉलिटेक्निक संस्थेत...
  July 20, 06:23 AM
 • बँकिंगमध्ये लाखो नोकऱ्यांची संधी असल्याची घोषणा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उत्साहवर्धक अाहे, परंतु बँकिंग क्षेत्रातील कडवी स्पर्धा मात्र त्यांना चिंताक्रांत आणि नाउमेद करणारी ठरू लागली आहे. शात २०२२ पर्यंत १४ लाख लोकांना बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळू शकतो, असा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या ( नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) अहवालात म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रात यंदा नियुक्त्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे...
  July 20, 05:59 AM
 • नवी दिल्ली- स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये (एसएससी) एकूण 6578 रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. विषेश म्हणजे 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनी देखील अर्ज करता येणार आहे. एसएससीशिवाय आंध्र प्रदेश फिशिंग कॉर्पोरेशन, सेंट्रल एक्साइज अॅण्ड कस्टम्स डिपार्टमेंट, पुणे; सेंट्रल मॅकेनिकल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, एअर पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, आरोग्य विभाग, हरियाणा सरकार, एमएमटीसी लिमिटेड, भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि उत्तर...
  June 25, 11:53 AM
 • गेल्या गुरूवारी धनंजयच्या डोळयातील अश्रू थांबत नव्हते. आयआयटीचा निकाल आला होता. पण सर्व्हर हळू चालला होता आणि मुलांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. धनंजयही यात सामील होता. जापर्यंत त्याची निवड होत नव्हती तोपर्यंत त्याला खात्री वाटत नव्हती. पण निकाल समजताच त्याच्या डोळयातून अश्रूधारा वाहू लागल्या. तो अगदी हमसून हमसून रडू लागला. जे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याने आणि त्याच्या आईवडिलांनी सगळी ताकद पणाला लावली होती,ते लक्ष्य पूर्ण झाले होते. पण डोळयांचा अजूनही नशिबावर विश्वासच बसेना. जो...
  June 24, 04:00 AM
 • लेखन, चित्रकला, शिल्पकला आदी कलांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीचा आविष्कार होतो, हे आपण जाणतो. त्याचबरोबर विविध माध्यमांच्या साहाय्यानेदेखील कल्पनाशक्तीचा वापर करून आपण आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकतो. दृक् माध्यम, श्राव्य माध्यम आणि दृकश्राव्य माध्यमं याबरोबरच सोशल नेटवर्किंगकरिता अवलंबली जाणारी विविध माध्यमं वापरून कल्पनाशक्तीचा आविष्कार आपल्याला करता येऊ शकतो. मात्र याकरिता माध्यमाचे सखोल ज्ञान मिळवणे, त्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. तुम्ही तुमच्या कलेत अधिकाधिक...
  June 24, 04:00 AM
 • वेबसाइट आजच्या जगण्यातला अविभाज्य भाग बनलेला आहे सगळं काही ऑनलाइन झालंय त्यामुळे वेबसाइटचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चाललंय आज आपण ह्याच वेबसाइटविषयी जाणून घेऊ की, ही वेबसाइट नेमकी वर्क कशी करते. www.google.com ह्यात .Com हा डोमेन एक्सटेन्शन आहे आणि Google हा डोमेन नेम आहे डोमेन बुक केल्यावर तो आपल्याला वापरता येतो डोमेन बुक झाला की वेबसाइट चा डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला गरज असते ती होस्टिंगची होस्टिंग खरेदी केली की आपण त्यावर वेबसाइट स्टोअर करून डोमेन च्या मदतीने पूर्ण जगाला उपलब्ध करून देऊ...
  June 24, 04:00 AM
 • दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आयुष्यातील खरी कसोटी आहे इथून पुढे. तुमचा प्रवास एका चाकोरीतून होता. अभ्यासाची काळजी घ्यायला आई-वडील, समंजस शिक्षक होते, स्पर्धा होती ती ही मर्यादित साच्यामध्ये. परंतु दहावीनंतरचे पुढचे आयुष्य जरा हटके असणार आहे, याची कल्पना असू द्या. तुम्ही अजूनपर्यंत शाळेत अव्वल नंबर घेणारे असाल, मॉनिटर राहिले असाल, परंतु त्याचा तुमच्या पुढील भावी आयुष्यात काहीही संबंध नसेल हे ध्यानात घ्या. यापुढील तुमचे कॉलेज आयुष्य हे एका कोर्या करकरीत शैक्षणिक...
  June 24, 03:00 AM
 • इंडो-जर्मन टूल रूम, इंदूर येथे उपलब्ध असणाऱ्या खालील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. १) चार वर्षे कालावधीचा टूल अँड डाय-मेकिंगमधील विशेष पदविका अभ्यासक्रम : उपलब्ध जागा ७०. आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १० वीची परीक्षा विज्ञान व गणित हे विषय घेऊन व कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०%पर्यंत शिथिलक्षम आहे. २) दोन वर्षे कालावधीचा मशिनिस्ट विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम :...
  June 17, 01:46 AM
 • क-कल्पनाशक्तीचा मध्यंतरी माझ्या वाचनात एक बातमी आली. बालगुन्हेगारी आणि लहान मुलांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे तपशील या बातमीत देण्यात आले होते. त्याची कारणमीमांसा आणि टक्केवारी थक्क करून टाकणारी होती. ही बातमी वाचली आणि माझे मन हेलावले. आपल्या देशात नवी पिढी व्यसनाधीन आणि गुन्हेगारी वृत्तीच्या दिशेने वाटचाल करते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आर्थिक मागास वर्गातील मुलांपेक्षाही उच्चभ्रू वर्गातील मुले अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आणि व्यसनाधीनतेकडे...
  June 17, 01:40 AM
 • भारतात येतात दरवर्षी ४० लाख पर्यटक भारतात दरवर्षी ४० लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात. त्यामुळे भारतातही या क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. ट्रॅव्हल एजन्सीज, हॉटेल, गाइड, हवाई प्रवासाची सोय करणारे एजंट इत्यादी अनेक रोजगार आणि व्यवसाय या क्षेत्रामध्ये उपलब्ध झाले आहेत. बोलका स्वभाव हवा, मुलींनाही मोठी संधी आपला देशच नव्हे तर परदेशी फिरायला जाणं, तिथली ठिकाणं पाहणं ही गोष्ट काही नवीन राहिली नाही. मात्र परक्या ठिकाणी जायचं म्हणजे तिथे जाण्याची, राहण्याची,...
  June 17, 01:35 AM
 • एज्यु कॉर्नर (महाविद्यालय प्रवेश व स्वातंत्र्य) तुम्ही कॉलेजात पदार्पण करता, तेव्हापासून फारशी बंधने लादली जाणार नाहीत. बरीच स्वतंत्रता तुम्हाला मिळणार आहे. बरेचसे निर्णय तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत. सुरुवातीला तुम्ही जे काही निर्णय घ्याल, त्यावर तुमचे करिअर, तुमचे उर्वरित आयुष्यही अवलंबून राहणार आहे. याची जाणीव असू द्या. अभ्यासाचे वातावरण मागील लेखात, कॉलेज आयुष्यात पदार्पण करण्याबाबत काही मार्गदर्शक टिप्स आपण पाहिल्या. उर्वरित मार्गदर्शक गोष्टी आपण आज पाहू. शाळेत असताना...
  June 17, 01:28 AM
 • नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे बद्रपूर, नवी दिल्ली येथे घेण्यात येणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशनमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम : उपलब्ध जागांची संख्या ६०. आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. थर्मल पॉवर प्लँट...
  June 17, 12:40 AM
 • रस्त्यावर चाललेला डोंबा-याचा खेळ फार कुतूहलतेने मी पाहत होते. त्यांची ती कला, लवचिकता पाहून डोळ्यांचं पारणं फिटत होतं. तेवढ्यातच माझी नजर जवळच बसलेल्या त्याच्या छोट्याशा मुलावर गेली. एवढ्या भरउन्हात घालायला कपडेही नसल्यामुळे लागत असलेल्या चटक्यांनी त्या मुलाला किती वेदना होत असतील, या विचाराने गहिवरून आले. क्षणाचाही विलंब न करता मी कपाटातील लहान मुलांचे कपडे काढले, त्या डोंबा-याला इशारा करून वरून पिशवीतून फेकले. त्यांनी त्या पिशवीतील कपडे नीट न्याहाळले आणि चक्क एक चांगला कपड्याचा...
  June 3, 06:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात