जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • मित्रांनो, इंग्रजी भाषेला funny language असेही म्हटले जाते. या भाषेतील काही मजेशीर उदाहरणे पाहू या. Why is it called a TV set, where you get only one? Why does night fall but never break and day break but never fall? If Olive oil is made of Olives what do they make baby oil from? Why are people who ride motorcycles called bikers and people who ride bike called cyclists? The Sun comes up goes down but price go up come down? If vegetarian eats vegetables, what does humanitarian consume? In our crazy language, your nose run and you feel smell. Why, when I wind up my watch, I start it but when I wind up this essay, I shall end it? आहे की नाही crazy language! इंग्रजी भाषा ही कितीही funny किंवा crazy असली तरी या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तरी आजही बरेच लोक इंग्रजी भाषा कशी शिकावी, कशी सुधारावी याबाबत गोंधळलेले आढळून...
  February 25, 02:00 AM
 • प्र.१. कॅट परीक्षा दिल्यावर कुठून एम.बी.ए. करता येते ? - स्नेहल जोशी, पुणे. उत्तर : कॅट म्हणजे कॉमन अडमिशन टेस्ट. भारतामधील व्यवस्थापन क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय कीर्तीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, आयआयएम (ए.बी.सी.) या जुन्या आणि नावाजलेल्या इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त इंदूर (मध्य प्रदेश), कोझीकोड (केरळ), लखनऊ (उत्तर प्रदेश), रामपूर (छत्तीसगड), रांची (झारखंड), रोहतक (दरभंगा), शिलाँग (मेघालय), तिरुपिरापल्ली (तामिलनाडू), उदयपूर (राजस्थान), या ठिकाणी प्रवेश...
  February 18, 12:23 AM
 • एखाद्या शाळेत तुम्ही गेलात, तिथे सर्वत्र शांतता असेल, सगळे विद्यार्थी ठोकळ्यांसारखे एका जागी बसले असतील आणि फक्त शिक्षक एकासुरात शिकवत असतील, एकंदरीतच वातावरणात काहीसे औदासिन्य असेल तर अशी शाळा तुम्हाला आवडेल का ? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल. शाळा म्हणजे कसं प्रसन्न वातावरण, हसती खेळती मुले आणि त्यांचा सहभाग घेऊन शिकवणारे शिक्षक असावेत असं अपेक्षित आहे. मात्र सद्य:स्थितीत भारतातील अनेक शाळांमध्ये हे वातावरण आढळून येत नाही हे वास्तव आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पकता...
  February 18, 12:18 AM
 • आपल्या आयुष्यात घडणा-या घटनांना आपणच जबाबदार असतो. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना दोष देण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. थोडक्यात आपणच आपल्या आयुष्याचे निर्माते असतो. तुमचे आयुष्य हे तुमच्या विचारांवर आणि क्रियांवर पूर्णत: अवलंबून असते. तुम्ही जी पुस्तकं किंवा मासिकं वाचता तुम्ही जो चित्रपट किंवा टी.व्ही. शो पाहता, तुम्ही ज्या व्यक्तींच्या, मित्र-मैत्रिणीच्या सहवासात राहाता, त्या सर्वांवर तुमचे विचार आणि तुमची कृती अवलंबून असते. तुमची प्रत्येक कृती ही केवळ तुमच्याच...
  February 18, 12:10 AM
 • 25 वर्षांपूर्वी भारतात संगणक युग अवतरले. त्याने संपूर्ण देशाचा कायापालट झाला. त्याआधी देशभर जुनाट पिवळ्या-पांढऱ्या कायद्यांच्या फाइल होत्या. त्यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रचंड जागा व्यापली होती. यामुळे गेली ३० वर्षे लोकांचा (१२५ कोटी लोकांचा) रोजचा किमान १ तास वाचला. संगणकाच्या प्रसारामुळे माहितीची देवाण-घेवाण वेगवान झाली व त्यामुळे व्यवहारही सोपे झाले. रेल्वे रिझर्वेशनपासून ते विमान सेवेपर्यंत व अंतराळ क्षेत्रापासून ते शेती क्षेत्रापर्यंत अक्षरश: अनेक क्षेत्रात...
  February 18, 12:07 AM
 • भारताला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे. अनेक राजघराणी, त्यांचा राजकीय संघर्ष, युद्धे, सामाजिक व आर्थिक संरचना, परकीय आक्रमणे, आर्थिक उलाढाली, भौगोलिक स्थिती अशा शेकडो गोष्टी इतिहास या सदरात येतात. इतिहास म्हणजे फक्त इसवी सनांचे पाठांतर नाही तर इतिहासाचा त्या त्या राजवटींची स्थिती, त्यांचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण विविध अंगांनी सांगतो. आपल्याकडे आर्टस् चे विद्यार्थी, विद्यार्थिंनी सोडून इतर कोणी या विषयाकडे वळत नाहीत. पण जर तुम्हाला इतिहासाचे प्राध्यापक-शिक्षक व्हायचे असेल वा नागरी सेवा...
  January 21, 02:00 AM
 • ज्याच्यासाठी आपण वर्षभर अविश्रांत मेहनत धडपड, अपार कष्ट घेत आहात ती वेळ दारात येऊन ठेपलेली आहे. उसंत घेऊन १०-१२वीचे विद्यार्थी ताजेतवाने झाले असतील परंतु आता वेळ आहे ती कसोटीची. दिवसागणिक तुम्ही व तुमची परीक्षा यातील अंतर कमी कमी होत जाणार आहे. म्हणजेच एक प्रकारे हे काऊंटडाऊन आहे. या काऊंटडाऊनची जाणीव करून देण्यासाठी हा लेख आहे. पूर्वनियोजित पद्धतीने कसा अभ्यास कराल, परीक्षेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कसा असेल यावर परीक्षेचा निकाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. कुठलाही सैनिक योग्य...
  January 21, 02:00 AM
 • नमस्कार, मी कल्पकतेच्या क्षेत्रात काम करते .. असं कुणालाही सांगितलं, की तत्क्षणी समोरच्या व्यक्तीकडून अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. अरे वा .. छान असे उद्गार हवेत विरून जातात आणि या क्षेत्राविषयी उत्सुकतेपोटी ऐकणारा एकापाठोपाठ एक प्रश्न विचारू लागतो. कल्पकता म्हणजे ? कल्पक होणे म्हणजे काय ..? कोण कल्पक होऊ शकतो ? कल्पकता नेमकी कुठे दडलेली असते ? फक्त कलाकारच कल्पक असतात का ? कला किंवा हस्तकलेच्या परिघांबाहेरदेखील आपण कल्पकतेचा विचार करू शकतो का ? कल्पकता शिकता येऊ शकते का ? दैनंदिन...
  January 14, 01:26 AM
 • राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी प्रवेश केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी प्रवेश पात्रता परीक्षा-२०१५ अंतर्गत खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उपलब्ध जागांची संख्या व तपशील : या प्रवेश पात्रता परीक्षेद्वारा भरण्यात येणा-या जागांची संख्या ३६५ असून, त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे- राष्ट्रीय संरक्षण अकादमी : उपलब्ध जागांची संख्या ३२० असून, त्यामध्ये पायदळात २०६, नौदल ४२ व हवाईदल ७० याप्रमाणे...
  January 14, 01:15 AM
 • आपल्या स्वयंपाकघरात विज्ञान आहे. फक्त ते समजले पाहिजे. कडधान्ये तशीच खाण्याऐवजी ती मोड आणून खाल्ली तर त्यापासून अधिक उष्मांक व अधिक अमिनो आम्ले मिळतात. त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे त्याना मोड आणणे. आई नेहमी हे करीतच असते. आज तुम्ही हे करून पाहायचे आहे. त्यासाठी लागणारी कडधान्ये अनेक आहेत. प्रत्येकाने एका कडधान्यावर प्रयोग केला तर शेवटी छानशी उसळ होईल. चवळी, मूग, मटकी, शेंगदाणे, तूर यापैकी मिळेल ते एक कडधान्य, सारख्या आकाराचे बाउल, लहान मापासाठी वाट्या, बाउलचा आकार तुम्ही...
  January 14, 01:12 AM
 • आजपर्यंत तुम्ही स्वत:च्या जीवनशैलीबद्दल, जीवनाकडे पाहण्याच्या तुमच्या दृष्टिकोनाबद्दल कधी बारकाईने विचार केलाय का? तुम्ही प्रवाहाबरोबर वाहत जाणार आहात की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहोचणारे आहात? बहुतांशी लोकाचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही म्हणाल, याबद्दल विचार करून मला काय फरक पडणार आहे? किंवा आजच्या घाईगर्दीच्या जीवनात अशा क्षुल्लक गोष्टीबद्दल विचार करायला माझ्याजवळ वेळ तरी आहे का? पण हीच आपल्या विचारांची दिशा आपल्या आयुष्याची नाव भरकटते आणि...
  January 14, 01:07 AM
 • आपल्या आवडीचं क्षेत्र कुठले आहे, करिअर कशामध्ये करायचं अशा प्रश्नांची सुरुवात साधारणपणे शालेय जीवनापासून जरी होत असली तरी काही वेगळं करिअर, निराळी दिशा थोड्याशा उशिरानेदेखील सुरू होऊ शकते. मानववंश शास्त्र किंवा अँथ्रोपोलॉजी हे क्षेत्र सुद्धा असंच म्हणावं लागेल. अतिशय वेगळ्या वळणाचं, वेगळ्या धाटणीचं हे क्षेत्र म्हणजे फार काही वलयांकित, तारांकित किंवा ग्लॅमरस नक्कीच नाहीये. परंतु जे आपले विद्यार्थी मित्र इतिहासामध्ये रमतात, ऐतिहासिक गोष्टींची जाणीपूर्वक नोंद ठेवतात. सध्या-प्रचलित...
  January 14, 01:03 AM
 • नव्या विधेयकामुळे नियंत्रण शक्य, पण सुविधा व दर्जाबाबत धोरण संदिग्ध गेल्या दीड वर्षात देशात डिस्टन्स एज्युकेशनवर नियंत्रण ठेवणारी प्रणाली अस्तित्वात नाही. डिस्टन्स एज्युकेशन कौन्सिल भंग झाल्यानंतर यूजीसी आणि एआयसीटीईवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, दोन्ही संस्थांकडे यासाठी आवश्यक संसाधने आणि इच्छाशक्तीदेखील नाही. परिणामी डिस्टन्स एज्युकेशन संस्था यूजीसीच्या दिशानिर्देशांना सर्रास पायदळी तुडवत आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण या संस्थांमध्ये यूजीसीच्या...
  January 8, 06:21 AM
 • मानवी मनाला नेहमीच भविष्याचे वेध लागलेले असतात. भविष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. फ्युचरोलॉजी शाखेचा उदय अशाच उद्देशातून झाला आहे. पण या शाखेची माहिती पुढे कधीतरी घेऊ पण आज अर्थक्षेत्रातील भविष्यवेधी घडामोडींना कवेत घेणा-या एका नव्या शाखेची आपण माहिती करून घेणार आहोत. अॅक्चुअरी हे करिअर वित्त शाखेतील भविष्यवेधी शाखा म्हणावी लागेल. एखादी कंपनी सुरळीत चालवण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असावीच लागते. मग ही आर्थिक बाजू कशी असणार आहे, त्याची वाढ कशी व...
  December 10, 07:10 AM
 • बोर्डाची परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांच्या काळजाचे ठोके वाढतातच. पण त्यापेक्षाही जास्त जर कोणाच्या हृदयाची धडधड वाढत असेल तर ती वाढते पालकांची. विद्यार्थ्यांपेक्षा पालकच आजकाल परीक्षेबद्दल जास्त चिंताग्रस्त आढळून येतात. का बरं नाही होणार? आजच युग हे स्पर्धामय युग आहे. ज्या क्षेत्रात जाल, तिथे स्पर्धा. अशा या स्पर्धामय युगात, जर आपल्याला टिकून राहायचे असेल, नाव कमवायचे असेल, तर इतर स्पर्धकांपेक्षा पुढे जाणे, किमान त्यांच्या बरोबरीने तरी राहणे काळाची गरज बनली आहे. याकरिता, परीक्षेत...
  December 10, 07:07 AM
 • आज जे विमान तुम्ही बनवणार आहात त्याच्या डिझाइनबद्दल १९६७ मध्ये सायंटिफिक अमेरिकन या प्रसिद्ध विज्ञान मासिकाच्या वतीने पहिले पारितोषिक मिळाले आहे. या विमानास नेहमीसारखे टोकदार पंख नसल्याने याला कमीत कमी प्रतिरोध होतो. अचूक फेकता आल्याने हे अधिक सफाईदारपणे हवेत अंतर कापत जाते. या हवेत उडणा-या वस्तूचे नाव आहे हूपस्टर. कमीत कमी साहित्यातून हे बनवता येते. साहित्य एक सरळ स्ट्रॉच्या आकाराची कागदी पुंगळी, स्ट्रॉ सुद्धा चालेल फक्त प्लास्टिकची स्ट्रॉ लगेच वाकडी होते. त्याऐवजी थोडी कडक सरळ...
  December 10, 07:04 AM
 • मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया सारख्या स्पर्धांमुळे संपूर्ण जगभरातून फॅशन क्षेत्राला प्रचंड मागणी आहे. केवळ महिलाच नव्हे तर अशाच स्पर्धा पुरुषांसाठीसुद्धा असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये याची व्याप्ती कितीतरी प्रमाणात वाढलेली आहे. फॅशन मर्चेंडायझिंग हे क्षेत्र म्हणजे फॅशन जगतातील पोशाखाचा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला व्यापार! खूपदा या क्षेत्राची तुलना फॅशन मार्केटिंगबरोबर होते, पण या दोहोंमध्ये बराच फरक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वस्तूचं उत्पादन करणे,...
  November 26, 06:05 AM
 • नुकतीच आपण पंडित नेहरूंची १२५ वी जयंती साजरी केली . त्यामुळे या कवितेची आठवण झाली. ही कविता अगदी शेवटच्या ओळीपर्यंत असंबद्ध वाटते तर कधी विनोदी वाटते पण शेवट वाचला की लख्ख उजाडल्यासारखे वाटते. मुलांच्या पाठीवरचे ओझे हा शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे चर्चेतला विषय आहे . आर. के. नारायण राज्यसभा सदस्य असताना त्यांनी हा विषय एकदा राज्यसभेत मांडला होता . त्यानंतर सरकारने यशपाल समिती नेमली. तिचा अहवाल आला आणि त्यानंतर काहीच झाले नाही . सरकारी कार्यालयाला फक्त त्या अहवालाचे ओझे फक्त झाले ....! या...
  November 19, 08:00 AM
 • चित्रपट सृष्टीला उद्योगाचा अधिकृत दर्जा मिळाल्यामुळे म्हणा किंवा अनेक खासगी वाहिन्या, माध्यमांकडून चित्रपटसृष्टीला सतत चढा भाव मिळत गेल्यामुळे म्हणा अभिनय क्षेत्रामध्ये रितसर अभ्यासक्रम उपलब्ध होऊ लागले. प्रत्येक मुलाला हृतिक रोशन किंवा सलमान खान किंवा मुलीला माधुरी किंवा कॅटरिना होण्याचं स्वप्न असतं. पण ते वास्तवात उतरवण्यासाठी कोणत्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, यासाठी अशा अभ्यासक्रमांचा निश्चितच फायदा होतो. अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी...
  November 19, 07:55 AM
 • प्रभावी पद्धतीने अभ्यास केला गेला तर आपल्या टक्केवारीत फरक पडतोच. प्रभावी पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे नक्की काय? तर अशा अभ्यासाच्या पद्धतीचा अवलंब करणे जी आपल्याला अनुकूल आहे. अशी पद्धत, जी विद्यार्थी म्हणून आपल्यात असलेल्या क्षमतांचा पुरेपूर फायदा घेत आपल्याला उत्कृष्ट विद्यार्थी बनवते. उत्कृष्ट विद्यार्थी बनणं कोणाला नाही आवडत, सर्वांनाच वाटत असते की परीक्षेत भरपूर टक्के मिळवावेत. सर्वांकडून आपले कौतुक व्हावे. चला तर मग समजून घेऊ की उत्कृष्ट विद्यार्थी बनण्यासाठी कोणत्या तीन...
  November 19, 07:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात