जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • राजू इयत्ता दुसरीच्या वार्षिक परीक्षेनंतर प्रथमच आपल्या मामाच्या घरी जातो. राजूच्या मामाला दोन मुले असतात आदित्य व तानिया. राजूचे मामाच्या घरी फार लाड होतात. तिथे राजूला एक आगळीवेगळी गोष्ट दिसून येते. तो पाहतो की त्याचे मामा, मामी, शेजारी पाजारी, घरी आलेले पाहुणे सर्वच जण आदित्य व तानियाचे कौतुक करत असतात. ते सर्वाचेच लाडके आहेत हे पाहून तो फार बुचकळ्यात पडतो. कारण शेजारीपाजारी किंवा पाहुणे तर दूरच परंतु त्याचे आई-वडीलसुद्धा त्याचे कौतुक करत नसतात. असे का? खूप विचार केल्यावर तो आदित्य व...
  November 5, 06:35 AM
 • आपला विद्यार्थी मित्र शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये फार रमतो. सीआयडी किंवा एक शून्य शून्य सारख्या मालिका देखील अगदी हौसेने बघतो, पण करिअर म्हणून यातील प्रमुख पात्रांचा अर्थात डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेराचा विचारच करत नाही. कारण इथे गुळगुळीत, साचेबद्ध, एक विशिष्ट चौकटीतला, पारंपरिक धो-धो मार्क पडतील, मेरिट लिस्ट लागेल असा काही भक्कम अभ्यासक्रम नाहीये. अतिशय तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, एखाद्या गोष्टीचं, घटनेचं मुळासकट खोलवर जावून विश्लेषण करण्याची कुवत (अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी), समयसूचकता, धाडस,...
  November 5, 06:31 AM
 • इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे दिल्ली, कोलकाता व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. उपलब्ध विषय व तपशील : इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणा-या अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका व बँकिंग अँड इन्शुरन्समधील पदव्युत्तर पदविका या विशेष अभ्यासक्रमांचा समावेश...
  November 5, 06:27 AM
 • भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतामधील जवळपास साठ टक्क्यांहून अधिक जनता शेतीवर अवलंबून आहे. पण तरीही कृषी क्षेत्रामधील करिअरविषयक विद्यार्थी-पालकांमध्ये काहीशी नाराजी किंवा अनास्था दिसून येते. चाकोरीबद्ध शिक्षण बी.कॉम., बी.एस.सी., आय.टी. मॅनेजमेंटसारखे क्षेत्र कॉर्पोरेट जगतामध्ये चांगल्या पॅकेजेसचे जॉब देतात. मग शेती करून काय भविष्य आहे? असा प्रश्न पुढे उभा राहतो. शिवाय इथली शेती ही संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे जर निसर्ग नाराज झाला तर विदर्भातील शेतकर्यांसारखं होईल की...
  October 29, 03:00 AM
 • आपण हे भूतकाळात करत आलेलो आहोत आणि जर आता आपण खबरदारी घेतली नाही तर भविष्यकाळातही आपल्या हातून हेच घडणार आहे. आपण दुसर्यांना शब्द दिलेला असतो, मी तिथे पोहोचेन. आपण दुसर्यांना वचन दिलेले असते की मी हे करीनच. काही गोष्टी साध्य करण्यासाठी आपण स्वत:शी काही कमिट केलेले असते. मी दहा कॉल करीनच. मी प्रमोशन मिळवीनच. मी टार्गेट पूर्ण करीनच परंतु तरीही आपण आपला शब्द पाळत नाही. आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी घेत नाही. चमत्कारिक म्हणजे ती गोष्ट आपण का करू शकलो नाही याची कारणे आपल्याकडे तयार असतातच....
  October 29, 03:00 AM
 • आपल्याच सावलीकडे आपण कधीच लक्ष देत नाही. पण सावली आपल्याला पृथ्वीच्या परिभ्रमणाची जाणीव करून देते असे सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल? आज फारशा साहित्याशिवाय आपण पृथ्वी कशी फिरते हे वस्तूच्या सावलीवरून शोधून काढणार आहोत. साहित्य एक उभे भांडे, गडवा, उंच पाण्याचा जग, फ्लॉवरपॉट यापैकी काहीही. रंगीत खडू, ज्या ठिकाणी ऊन येईल अशी सपाट जागा. मोकळे मैदान. शाळेतील स्टेज, घराची गच्ची यातील काहीही. घड्याळ. तुम्ही हा प्रयोग भर दुपारी बारा वाजता सुरू करून सायंकाळी सहा वाजता किंवा सकाळी सहा...
  October 29, 03:00 AM
 • पटाखो कि दुकान से दूर हाथों मे, कुछ सिक्के गिनते मैने उसे देखा... एक गरीब बच्चे कि आखों मे, मैने दिवाली को मरते देखा. थी चाह उसे भी नए कपडे पहनने की... पर उन्ही पूराने कपडो को मैने उसे साफ करते देखा. तुमने देखा कभी चाँद पर बैठा पानी? मैने उसके रुखसर पर बैठा देखा. हम करते है सदा अपने ग़मो कि नुमाईश... उसे चूप-चाप ग़मो को पीते देखा. थे नही माँ-बाप उसके.. उसे माँ का प्यार और पापा के हाथों की कमी मेहंसूस करते देखा. जब मैने कहा, बच्चे, क्या चाहिये तुम्हे? तो उसे चुप-चाप मुस्कुरा कर ना मे सिर हिलाते देखा. थी वह...
  October 29, 03:00 AM
 • इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे दिल्ली, कोलकाता व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणार्या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत. उपलब्ध विषय व तपशील : इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणार्या अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका व बँकिंग अँड इन्शुरन्समधील पदव्युत्तर पदविका या विशेष अभ्यासक्रमांचा समावेश...
  October 29, 02:00 AM
 • साबणाचा फुगाच तो कितीसा टिकणार असा प्रश्न प्रत्येकास पडतो. कधीकधी तुम्ही बनवलेला साबणाचा फुगा जमिनीवर येताच फुटून जातो. साबणाचा फुगा एवढा अल्पजीवी कसा? हे समजण्याच्या आधी आपण साबणाचा फुगा कसा बनतो हे पाहूया. साबणाची फिल्म तीन थरांनी बनलेली असते. पाण्याच्या पातळ थराच्या दोन्ही बाजूस साबणाच्या दोन फिल्म असे तीन थरांचे सँडविच म्हणजे साबणाची फिल्म. प्रत्येक फिल्म लक्षावधी रेणू एकत्र येऊन बनलेली असते. आजच्या प्रयोगात आपण अधिक काळ टिकणारा साबणाचा फुगा बनवायचा आहे. प्रयोगाचे साहित्य एक...
  September 24, 06:21 AM
 • आपल्या सुपाएवढ्या कानांनी गणपतीबाप्पा आपल्याला सांगत असतो की, जास्तीत जास्त ऐका. आपले कान तीक्ष्ण ठेवून जी काही माहिती, जे काही ज्ञान मिळते ते ऐकून आत्मसात करा. कारण तुम्ही जेवढे ऐकाल तेवढेच तुमचे ज्ञान दुणावेल. गणपतीबाप्पांनी आपल्याला कान दिलेले आहेत दोन. तोंड मात्र दिले आहे एकच. ते याकरिता की आपण कानाचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. परंतु आपण करतो मात्र याच्या अगदी विरुद्ध आपल्याला ऐकण्यापेक्षा, बोलायला फार जास्त आवडते. आपण जर प्रत्येक वेळी बोलतच राहिलो तर इतरांचे ऐकून जे ज्ञान...
  September 24, 06:18 AM
 • नथिंग इज परमनंट इन लाइफ, एक्सेप्ट चेंज अर्थात बदल हाच जीवनामध्ये कायम असतो. तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरंच. सतत नवनवीन काहीतरी बदल घडत असतात आणि आजची टेक्नॉलॉजी अवघ्या दोन तीन वर्षांच्या आतच जुनी होते. पूर्वीचे अतिप्रचंड दिसणारे महाकाय कॉम्प्युटर्स कुठे आणि तळहातावर मावतील असे पाम टॉप कुठे! सगळा खेळ टेक्नॉलॉजीचाच ! आता आणखी सूक्ष्म तंत्रज्ञान नव्याने उदयास येत आहे, नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून! ही एक स्वतंत्र शाखाच आपल्या विद्यार्थी मित्रांपुढे...
  September 24, 06:16 AM
 • इंडियन इनि्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे इंडियन इनि्स्टट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूसह आयआयटीच्या भुवनेश्वर, मुंबई, िदल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कानपूर, खडगपूर, चेन्नई, रुडकी व रोपड या केंद्रांवर उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी, पीएचडी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट अॅडमिशन्स टेस्ट, जॅम - २०१५ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार...
  September 17, 07:26 AM
 • विज्ञानाच्या पुस्तकातून तुम्ही पूर्वी जहाजातून प्रवास करणारे होकायंत्राच्या साहाय्याने आपल्याला कोठे जायचे ते ठरवत असत, असे वाचले असे. नेहमीच्या व्यवहारात आपण परिचित ठिकाणीच जात असल्याने कोणत्या दिशेला जायचे याची फार अडचण येत नाही. आपण जमिनीवरील खुणांच्या आधाराने जात राहतो. ज्या ठिकाणी कोणत्याही खुणा नाहीत अशा ठिकाणी उदा. वाळवंट किंवा घनदाट जंगलातून प्रवास करण्यासाठी अजूनही होकायंत्राचा वापर करावा लागतो. आज आपण घरी होकायंत्र करून पाहायचे आहे. हे तुम्हाला कोठेही नेता येईल. नव्या...
  September 17, 07:21 AM
 • आज आपण ज्या मॅनेजमेंट गुरू व त्याच्या तत्त्वज्ञानािवषयी चर्चा करणार आहोत. तो कोणी व्यक्ती नव्हे तर ती आहे मुंगी. हो, अगदी बरोबर वाचलत मुंगी! Wise men says Mothernature is the most experienced of all teachers, only the foolish refuse not to learn form here. निसर्गातले पशू-पक्षी एखाद्या मॅनेटमेंट गुरूला शोभावे असे व्यवहार करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंगी. मुंगीच्या वागण्यातून, आपण बरंच काही िशकू शकतो. त्यापैकी चार महत्त्वाची तत्त्व जी मुंगी आपल्याला शिकवते, ती पुढीलप्रमाणे. चिकाटी आणि कणखरपणा १ ) खचून न जाणाऱ्या चिवट मुंग्या (Never give up) २) भविष्याचा...
  September 17, 07:14 AM
 • चार भिंतीबाहेरची शाळा एक दोन तीन चार भारनियमनाला आकड्याचा आधार बे एके बे बे दुने चार शाळेत बॉम्बस्फोट आणि पोरच ठार कमल घर बघ शरद बघ नळ त्यो कोरडाच हाय टँकर आलाय पळ चिमणीला मग पोपट बोले का गं तुझे डोळे ओले काय सांगू बाबा माझा बालपणीच माझा वनियभंग झाला हैबत गैबत चारा खातात अन् दुष्काळात छावणीत राहतात बालपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा मोबाइल व्हॉट्सॅपचा सर्वांनाच चाळा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा नोकरीसाठी बेकारांचा थवा शिकलेली आई घरादाराला पुढे नेई बापाला घाबरून पुन्हा माजघरात जाई...
  September 17, 07:09 AM
 • पर्यटकांना पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या टुरिस्ट गाइडचे महत्त्व आपण नाकारून चालणार नाही. पर्यटन हा मोठा उद्योग होऊ लागल्यामुळे पर्यटन क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यटकांशी संवाद साधणं, उत्साहाने त्यांच्या शंकाकुशंकांचे निरसन करणं, आपल्या देशाविषयी, राज्यांविषयी इत्थंभूत माहिती देणं इ. कामे गाइडला करावी लागतात. इथे आवश्यक त्या पर्यटनस्थळाविषयी पूर्ण माहिती, तिथली संस्कृती, कला, हवामान एकंदरीत भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास गाइडला असणं अपेक्षित असतं....
  September 17, 07:03 AM
 • नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बंगळुरू येथे ऊर्जा व विद्युत क्षेत्रातील ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्यूशन विषयक विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांचा तपशील : या अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या ६० असून, त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता : या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अथवा पॉवर इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी...
  August 27, 01:00 AM
 • विद्यार्थ्यांना करिअरमध्ये अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागतं. बरेचदा वर्षभर अभ्यास करूनही ऐन वेळेवर तब्येत बिघडल्यामुळे मार्कांवर परिणाम होतो किंवा कुठेतरी काहीतरी घडतं आणि मनासारखे मार्क्स मिळत नाहीत. पुढे आवडीचं कॉलेज किंवा कोर्सची पण तीच रड होऊ शकते. आवडीचं कॉलेज मिळालं नाही तर नुकसान तेवढंसं काही होत नाही, पण कोर्सच जर मुळात आवडीचा नसेल तर पुढचं सगळं गणित चुकत जाऊन बाकी मात्र शून्य राहण्याचीच वेळ येते. बरं हे सगळे पाडाव पार करून नोकरी जरी चांगल्या पॅकेजची मिळाली तरी तिथेही अचानक...
  August 27, 12:52 AM
 • इंग्लंडमधील लोहब्रुग विद्यापीठ ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा-शारीरिक क्षमता व आरोग्यविषयक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय स्वरूपात काम करीत असून, विद्यापीठातर्फे या निवडक क्षेत्रात शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत- योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्ती व समाविष्ट विषय : या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १०० असून, या शिष्यवृत्ती २०१४ या शैक्षणिक सत्रात विद्यापीठामध्ये उपलब्ध असणाऱ्या क्रीडा, मानवीय शारीरिक क्षमता, क्रीडा, व्यवस्थापन, क्रीडाविषयक...
  August 27, 12:52 AM
 • २७ ऑगस्ट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असणाऱ्या सी-डॅकच्या विशेष पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : डायरेक्टर जनरल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, २८ क्वीन्स गार्डन, कँप, पुणे-४११००१. संकेतस्थळ : www.cdac.in/BRATZ- DASDM अथवा http://barti.mahararhta.gov.in २९ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान-तंत्रज्ञान संवाद पुरस्कार-२०१४ साठी प्रवेशिका पाठवण्याची...
  August 27, 12:43 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात