जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यातील पदार्पण म्हणजे एका अर्थाने नव्या क्षितिजाचा शोध. नवीन वातावरण, नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी आणि खूप उत्सुकता या नवीन गोष्टींसाठी मार्क ट्वेनने सांगितलेली शिक्षणाची व्याख्या येथे तंतोतंत लागू होते.What you must acquire Without interference from Your schooling!रात्रीत तुमच्या शिक्षण तसेच अभ्यास पद्धतीत आमूलाग्र बदल दिसून येतो. महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे म्हटलं तर एक प्रकारे मज्जाच! महाविद्यालयीन आयुष्य, तिथली मजा अगदी लाईन मारण्यापासून ते लेर बंक करत नाक्यावर बसून टाईमपास...
  June 15, 10:56 AM
 • चित्रकार मिलिंद मुळीक यांची वॉटर कलर या माध्यमावर हुकुमत असल्याने त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत व सुटसुटीत पद्धतीने या माध्यमाची १२ तंत्रं सांगितली आहेत. त्यांच्या वॉटर कलर लँडस्केप्स स्टेप बाय स्टेप या नव्या पुस्तकात नवख्या चित्रकारांना आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले आहे. कुंचला हाती घेण्याआधी हे पुस्तक वाचायलाच हवे.चित्रकलेतलं वॉटर कलर हे अनोखं व आकर्षक माध्यम. सार्जंट, होमर, जॉन पाईक यासारख्या अनेक ग्रेट चित्रकारांनी वॉटर कलरमध्ये काम केलं आहे. अशा...
  June 15, 10:35 AM
 • स्थापत्य विद्याशाखेपासून रुजवात झालेली अभियांत्रिकी शाखा आता वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. महाराष्ट्रात अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रशिक्षण प्रदान करणा-या सुमारे ६०० पेक्षा जास्त संस्था असून, २ लाखांपेक्षा जास्त प्रवेश क्षमता आहे. विद्याशाखांचा सातत्याने विकास होत असून परस्परांमध्ये सरमिसळ होऊन आंतरविद्या शाखा तयार होत आहेत. सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल टेक्सटाईल इ. विद्याशाखांची व्याप्ती...
  June 15, 10:26 AM
 • नौदलामध्ये इंजिनिअर होण्यासाठी सर्वसाधारण पात्रता, वयोर्मयादा, प्रशिक्षण कालावधी, फी व अर्जाची पद्धत कशी असते? - मकरंद पाटील, औरंगाबाद.उत्तर : अगदी तरुण वयात नौदलात अधिकारी बनण्यासाठी पुण्याजवळ लोणावळा या ठिकाणी दि नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लोणावळा येथे देशातील एक उत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या प्रकारचे आशियातील एकमेव कॉलेज आहे. या कॉलेजमधून अधिकारी वर्ग तयार केला जातो, जो मरीन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ अँरोनॉटिकल किंवा नेव्हल आर्किटेक्चरमध्ये पदवी घेऊ शकतो.उमेदवाराला...
  June 15, 10:19 AM
 • आम्हाला शाळेत तक्ते पाठांतरासाठी दिले जायचे. त्यात क्रियापदाचा पहिला तक्ता अगदी छड्या मारून आमच्या स्मरणिकेत रोवला गेला तो To be होणे किंवा असणे या क्रियापदाचा. आपणही यातूनच सुरुवात करूया. ज्याला हे पाठांतर न जमेल त्याने स्वत:च स्वत:ला छडी मारून घ्यावी!भाषा कशी शिकावी? या प्रश्नाचे उत्तर वेताळाच्या कथेसारखे मालिका पद्धतीने द्यायचे आपण ठरवलेले आहे. प्रथम व्याकरणी धडे व नंतर मौखिक पाठांतर हा सरळ मार्ग आहे. शेवटी अनुभवातून व निरीक्षणातूनही काही टिप्स मिळतात.आम्हाला शाळेत तक्ते...
  June 15, 10:14 AM
 • रोजच्याप्रमाणसुरेश सकाळी ऑफिसमध्ये. त्याच्या जागेवर. हातात वाफाळती कॉफी. कॉम्प्युटर सुरू केला.सवयीप्रमाणे प्रथम मेलबॉक्स उघडला. फ्रॉम द डेस्क ऑफ सी. ई. ओ. ही अक्षरे वाचून सुरेशला आनंदच वाटला. काहीतरी नवीन शिकणार आज मी. एखाद्या नवीन कॉलेजला जाणार्या मुलाच्या उत्साहाने तो मेल उघडला त्याने. रमेशचा मेल.माझ्या सहकार्यांनो, हा मेल मी आपणा सर्वांना पाठवत आहे. आपल्या मीटिंगमध्ये मला अनेकांनी प्रश्न विचारले. वाटलं, परत मीटिंग होईपर्यंत थांबण्यापेक्षा आपल्या प्रश्नांचा ऊहापोह करावा.करिअर...
  June 15, 10:00 AM
 • UPSC ची परीक्षा म्हणजे नक्की कोणती, याविषयी महाराष्ट्रात प्रचंड अनभिज्ञता दिसून येते. सर्वसामान्यपणे कअर, कढर ची परीक्षा म्हणजेच UPSC ची परीक्षा असे जे समीकरण झाले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग ज्या अनेक परीक्षा घेतो त्यांपैकी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच कअर, कढर परीक्षा ही केवळ एक परीक्षा आहे. मराठी विद्यार्थ्यांमध्ये वढरउ द्वारा घेतल्या जाणा-या इतर परीक्षांविषयी जागृती व्हावी, हा लेखामागील मानस आहे.खालील पदांच्या परीक्षा दरवर्षी...
  June 15, 09:53 AM
 • सीईटीमध्ये अपेक्षेप्रमाणे स्कोअर मिळाला नाही आणि इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या क्षेत्रात आपणास करिअर करता येणार नाही, म्हणून बरेच विद्यार्थी हिरमुसतात. या अपेक्षाभंगाने अजिबात गांगरून न जाता आणि निराश न होता इतर अभ्यासक्रमांचा विचार केला तर ते विद्यार्थी आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. आज आम्ही अशाच काही करिअरच्या संधी सांगणार आहोत, यात सीईटीचा स्कोअर हा गौण आहे.बी.एस्सी.फिजिक्स, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी, गणित, इलेक्ट्रानिक्स, आयटी, कम्प्युटर सायन्स...
  June 15, 08:34 AM
 • १० जूनला पहाटे ५.१५ ते ५.३०च्या दरम्यान पूर्व क्षितिजावर मंगळ, गुरू आणि शुक्र या तीन ग्रहांचे दर्शन होईल. शुक्र तेजस्वी असल्याने तो चटकन दिसेल. एकदा शुक्र दिसला की त्याच्यावर ७ ते ८ अंशांवर बारीक आकाराचा मंगळ दिसेल. शुक्र, मंगळ यांना जोडणारी रेषा आणखी वर मंगळाच्या दिशेने वाढवल्यास २० अंशांवर ठळकपणे गुरू शोधता येईल.आपल्या सूर्य कुटुंबात उपग्रह खंडीभर असले तरी ग्रह मोजकेच आहेत. नुसत्या डोळ्यांनी ५ ग्रह दिसू शकतात. त्यापैकी बुध ग्रह सोडला तर इतर ४ ग्रह म्हणजे गुरू, मंगळ आणि शुक्र पहाटे, तर शनी...
  June 9, 08:11 PM
 • पेट्रोलचे सारे ज्ञात साठे संपत चालले आहेत, याबाबत कोणाचेच दुमत नाही. त्यामुळे त्याच्या किमती कमी होण्याच्या शक्यता फारच कमी आहेत; पण पेट्रोलला स्वस्त पर्याय शोधले जात आहेत. काही वर्षांनंतर पेट्रोलविरहित एक नवी ऊर्जाप्रणाली स्थापन होण्याची शक्यता आहे; पण सध्या मिथेन हा नवा पर्याय शास्त्रज्ञांना दृष्टिपथात दिसतो आहे.एकदा पेट्रोलियम दरवाढ झालेली आहे आणि पुन्हा कधी पेट्रोल-डिझेल महागणार नाही, याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. नैसर्गिक तेल व वायू या दुर्मिळ होत चाललेल्या घटकांशी...
  June 9, 08:04 PM
 • कोटक महिंद्र बँकेची सध्याची प्रसिद्ध जाहिरात हमारे जमाने में, हम फेस टू फेस बात करते थे असे एक सिनियर सिटिझन कॉम्प्युटरवरून त्याच्या नातवाशी चॅटिंग करता करता सांगत आहे.आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यामध्ये सगळीच तरुणाई फेस टू फेसपेक्षा चॅट, एसएमएस आणि मिस कॉलच्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे बघायला मिळते. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांवर असलेले दडपण लक्षात घेता ते करीत असलेली वेळेची बचत ही नक्कीच कौतुकास्पद आहे. किंबहुना अभ्यास करता करता किंवा अभ्यास झाल्यावर...
  June 9, 07:52 PM
 • ही गोष्ट आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती, अध्यापक हेलन केलर हिची. तिच्या आत्मचरित्राचा अनुवाद शांताबाई शेळके यांनी केला आहे. हेलनचे आत्मचरित्र वाचले की, आपण परिस्थितीसमोर किती खचून जातो किंवा तिच्यापासून दूर पळतो याची प्रचीती येते.बुद्धिमान मुलगी... उत्सुक... सगळं जग समजून घ्यायला, पाहायला, शिकायला आणि अचानक एकेदिवशी एका जीवघेण्या दुखण्यात ती मूकबधिर व अंध होते! अशी घटना घडल्यावर सामान्यत: काय होतं? ती मुलगी खचते, कोलमडते, तिचे जग अंधाराच्या गर्तेत जाते... पण ही मुलगी तशी नाही. तिचे डोळे...
  June 9, 07:42 PM
 • मिनिस्ट्री ऑफ सायन्समध्ये शास्त्रज्ञांच्या जागापदाचा वर्ग : क (६ जागा)वयोमर्यादा : ३५ वर्षांखालीलपदाचा वर्ग : ड (३ जागा)वयोमर्यादा : ४० वर्षांखालीलशैक्षणिक पात्रता : अॅग्रीकल्चर सायन्स किंवा नॅचरल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री/इंजिनिअरिंग, मेडिसिन किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : ३० जून २०११अधिक माहितीसाठी संपर्क : http://www.govtjobs.in/government/research/recruitment-of-scientist-in-ministry-of-sciene-technology/ फंडामेंटल रिसर्चपदे : सायंटिफिक आॅफिसर ( १ पद ओबीसीसाठी)पात्रता :...
  June 9, 07:36 PM
 • १० वी अथवा १२ वीनंतर करिअरच्या वाटा शोधणा-यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणाला प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवितात. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र विभागांतर्गत असणाया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका (डिप्लोमा), पदवी (डिग्री) इ. प्रवेशांची प्रक्रिया राबविली जाते. याविषयीची संबंधित सर्व माहिती www.dte.org.in या संकेतस्थळावर दिलेली आहे. सुमारे ५० पेक्षा जास्त विद्याशाखा आहेत. प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित विद्याशाखांमध्ये समाविष्ट असणाया विविध विषयांची माहिती...
  June 9, 06:58 PM
 • कंपनीच्या मीटिंगमध्ये अनेक वर्षांनी झालेली भेट, त्याचे व्यक्तिमत्त्व याची भुरळच पडली होती सुरेशवर. त्याचे विचारचक्र अजूनही चालू होते. तेच ते प्रश्न परत परत मनात रुंजी घालत होते. त्याबरोबरच एक विश्वास वाटत होता, होय, मला पश्नांची उत्तरे मिळतील. अनेक वर्षांनी भासलेली ती उणीव कुठे कमी पडलो मी? ही विकासाची पहिली पायरी तर नव्हे? एक उत्सुकता मात्र भरून राहिली होती मनात.जवळजवळ आठवडा असाच सरला. शनिवार दुपार. आज जरा कामातून मोकळीक होती. एक चहा घ्यावा म्हणून सुरेश कंपनीच्या कॅन्टीनमध्ये बसला होता....
  June 9, 06:45 PM
 • प्रश्न : जहाज बांधणीसाठी भारतात कोणकोणत्या शिपयार्डमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करण्यात येते? तेथील प्रवेश पद्धतीची माहिती द्यावी?जनार्दन पाटील, जालना रोडउत्तर : भारतात मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड, गोवा शिपयार्ड, गोवा, हिंदुस्तान शिपयर्ड, विशाखापट्टणम व गार्डेनकिट शिपबिल्डर्स, कोलकाता या चार कंपन्यांत मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी म्हणून भरती केली जाते.भारतातील बहुउत्पादनी, प्रमुख शिपयार्ड व संरक्षण मंत्रालयातील संस्था असून, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, फॅब्रिकेशन तसेच...
  June 9, 06:34 PM
 • तयारीची सुरुवात नेमकी कधी, कशी करावी, असा मोठा यक्षप्रश्न उमेदवारांसमोर असतो. यूपीएससी करायचीच, अशी प्रखर भावना मनाशी असते; पण नेमका स्टार्ट कोठून घ्यायचा, याबाबतीत गोंधळ असतो. त्यातही भरीस भर स्पर्धा परीक्षांचा गंध नसलेली; पण मार्गदर्शनासाठी तत्पर असणारी मंडळी आयएएसची परीक्षा फार अवघड, ते मोठ्या वशिल्याचे काम, असे मोफत मार्गदर्शन करायला उपलब्ध असतात. असे चुकीचे मार्गदर्शन करून परीक्षेविषयी भीती व संभ्रम वाढण्याशिवाय दुसरे काहीच साध्य होत नाही. आता कुठेतरी आपल्या राज्यात सकारात्मक...
  June 9, 06:08 PM
 • ताई, हा फॉर्म जरा भरून देता का? मला इंग्रजी येत नाही. अशी विनंती करत थांबलेले (बँकेत) निवृत्त नागरिक पाहून आपण काय उत्तर द्याल? Sorry, मला वेळ नाही, किंवा मला घाई आहे किंवा I am extremely sorry, I have to rush! तुमचे उत्तर काही का असेना, भाषेच्या अज्ञानापोटी केविलवाणा झालेला तो चेहरा तुमच्या नक्कीच लक्षात राहणार. आपल्याला इंग्रजी येत नाही तर निदान आपल्या मुला-मुलींना इंग्रजी माध्यमात शिक्षण द्यावे, ही सामान्य माणसाची सामान्य इच्छा पुन्हा त्याच एका वेताळ प्रश्नावर येऊन लोंबकळते - इंग्रजी भाषा कशी शिकावी?शब्दसाठा...
  June 9, 06:00 PM
 • मन होई फुलांचे थवे, रंग हे नवे...मित्राच्या मोबाइलवर रिंगटोन वाजली आणि या गाण्याच्या वेल्हाळ चालीने लक्ष वेधून घेतलं. मग ती रिंगटोन त्याच्याकडून घेतली आणि पुन्हा पुन्हा ऐकली आणि त्या चालीचा आनंद घेतला. कोण आहे हा संगीतकार? वेगळा दिसतोय. यावर मराठी छाप भावगीत स्टाइलचा फारसा प्रभाव दिसत नाही, असं मनात आलं. शोध घेतला तेव्हा कळलं, नीलेश मोहरीर. अगदी आत्ताच्या पिढीतला तरुण आहे हे कळल्यावर अधिक आनंद झाला.मग त्याची इतरही गाणी ऐकली तेव्हा जाणवू लागलं की, सध्या सुरू असलेल्या संगीताच्या...
  June 9, 05:41 PM
 • नर्सिंग हे क्षेत्र फक्त महिलांसाठी आहे, असा सर्वांचा समज आहे. वास्तविक पाहता महिलांप्रमाणे पुरुषही या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. नर्सेसना भारतातच नव्हे, तर जगभरात प्रचंड मागणी आहे. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील हे करिअर पुरुषांनाही तेवढीच संधी देणारे आहे. या क्षेत्रात यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी पुढील अभ्यासक्रमांचा जरूर विचार करावा.पदवी अभ्यासक्रम- बी.एस्सी. (आॅनर्स-नर्सिंग)- बी.एस्सी. (नर्सिंग-पोस्ट सर्टिफिकेट)- जीएनएम (जनरल नर्सिंग अॅण्ड...
  June 9, 05:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात