जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

  • आरोग्य सांभाळणे ही नव्या जीवनशैलीची गरज होऊन बसली आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात वाढत्या संधी निर्माण होत आहेत. केवळ एमबीबीएस होऊन तेवढ्यावर भागत नाही. कारण स्पेशालिटी अणि सुपर स्पेशालिटी ही काळाची गरज आहे. पण एकदा डॉक्टर होऊन अन्य ठिकाणी काम न करता स्वत:चे हॉस्पिटल असणे हे प्रत्येकाला हवे असते. त्यासाठी हॉस्पिटल बांधणे, यंत्रसामग्री, कर्मचारी, व्यवस्थापन अशा सर्वांची निकड असते. हॉस्पिटलचा कारभार वाढावा म्हणून तेथे अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची गरज लागते. अशावेळी हेल्थ केअर मॅनेजमेंटमधील...
    August 20, 01:00 AM
  • शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान क्षेत्राचा अभ्यास करून त्यांना संशोधनपर प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणा-या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत देण्यात येणा-या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागवण्यात येत आहेत - अधिक माहिती व तपशील : वृत्तपत्रात प्रकाशित किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेची जाहिरात पाहावी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या दूरध्वनी क्र. 080-22932975 वर संपर्क साधावा. http://www.kvpy.org.inयास भेट द्यावी. अर्ज पाठवण्याचा...
    August 20, 01:00 AM
  • आपल्याकडे पारंपरिक चौकटीत बसू न शकणार्या, औपचारिक शिक्षणाशी पुरेशी मैत्री न जमणार्या, रॅट रेसमध्ये तुलनेने काहीसे मागे असणार्या विद्यार्थ्यांचा एक फार मोठा वर्ग आहे. या वर्गातील मुलांची एनर्जी विलक्षण आहे, ताकद आहे, क्षमता आहे. परंतु अभ्यासातील एका साचेबद्ध चौकटीत बसू न शकल्यामुळे पालकांचा रोष ओढवला जातोय. पण आता अशा वर्गांसाठी खुशखबर आहे. कारण अच्छे दिन आये है । खेळांमधील करिअरसाठी अनेक दालने विद्यार्थ्यांच्या पुढे उभी आहेत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, टेनिस, बुद्धिबळ,...
    August 13, 03:00 AM
  • प्रमोशन मिळणार म्हणून आनंदात असणार्या प्रमोदला जेव्हा आपलं प्रमोशन रोखलं गेले, असे कळले तेव्हा प्रचंड मानसिक धक्का बसला. तो धक्का प्रमोशन रोखलं गेलं याचा तर होताच, पण त्याहीपेक्षा प्रमोदपेक्षा ज्युनियर असणार्या विशालला प्रमोशन मिळालं याचा होता. प्रमोदने अधिक तपशिलात जाऊन विचार केला तेव्हा त्याला जे कळलं ते सर्वांनाच अंतर्मुख करणारं होतं. विशाल प्रमोदला ज्युनियर होता खरा, पण प्रमोदपेक्षा विशालकडे इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान होतं आणि सीनियर असला तरी प्रमोद इथेच कमी पडला होता. कंपनीने...
    August 13, 03:00 AM
  • आपण फेकलेली प्रत्येक वस्तू गुरुत्वाकर्षणाने खाली येते. आज थोडी गंमत करून गुरुत्वाकर्षणास फसवता येते काय हे पाहायचे आहे. हवेत तरंगण्याचा अनुभव प्रत्येकास येईलच असे नाही. पण कागदी विमान, पतंग, ग्लायडर, पक्षी, कीटक, खरे विमान हवेत तरंगत असते. आजच्या प्रयोगाने हवेत तरंगण्यामागील विज्ञान समजण्यास मदत होणार आहे. प्रयोगाचे साहित्य एक हेअर ड्रायर, टेबल टेनिस बॉल, टिश्यू पेपर. हेअर ड्रायर वापरण्याआधी त्याचे स्विच नीट पहा. त्यामधून गरम व नेहमीच्या तापमानाचे हवा येण्याचे असे दोन पर्याय असतात....
    August 13, 03:00 AM
  • साखर कारखान्याच्या चिमण्या धूर ओकू लागताच भाकड जनावरं दावणीला बांधावी तशी साठी उलटलेले आई-बाप घराला बांधून तरुण पावलं बि-हाडं पाठीवर घेऊन शहराकडे निघाली आणि गावं ओस पडली फुगवटा आला वसतिगृह आम शाळांच्या हजेरीपटावर हा सालोसालचाच परिपाठ दाटून आल्या गळ्यांनी पाणी भरल्या डोळ्यांनी आई-बाप देतात निरोप बाळा... शिक रे बापा मुलं उगाळत असतात आयुष्याची चौकट नसलेल्या पत्र्याच्या पाटीवर आपलं भविष्य बापाची गलबलून आलेल्या मनाची सावरून घेण्याची धडपड सांभाळून राहा म्हणणार्या आईची फडफड...
    August 13, 03:00 AM
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे - विशेष शिष्यवृत्ती शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या 101 असून, यापैकी 30% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर 3% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. आवश्यक पात्रता : अर्जदार अनुसूचित जातींपैकी असावेत. त्यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ व शिक्षण संस्थांतून पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या...
    August 13, 03:00 AM
  • प्रवेश सूचना सीईईडी 2015 : डिझाइन मास्टर कोर्सच्या प्रवेशासाठी परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आयआयटी संस्थात डिझाइनच्या मास्टर कोर्सच्या प्रवेशासाठी कंबाइन्ड एंट्रस एग्झामिनेशन फॉर डिझान (सीईईडी) 7 डिसेंबर रोजी होईल. यासाठी विद्यार्थ्यांना 1 पर्यंज अर्ज करता येतील. यासाठी विद्यार्थी आयआयएससी शिवाय मुंबई, दिल्ली, कानपूर, गुवाहटी, हैदराबाद आणि आयआयआयटीडीएम जबलपूर येथे मास्टर ऑफ डिझाइन कोर्सससाठी प्रवेश घेऊ शकतात. पात्रता इंजिनिअरिंग, डिझाइन, आर्किटेक्चर, फाइन आर्ट किंवा...
    August 11, 07:14 AM
  • इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेताना नेहमी चर्चिला जाणार्या विषयात म्हणजेच मेकॅनिक, कॉम्प्युटर, आय.टी., इलेक्टॉनिक्स इत्यादी. शाखेत प्रवेश मिळेल का याचीच चिंता लागलेली असते. पण इतरही काही शाखा आहेत ज्याची चर्चा होत नाही, पण तितकीच महत्त्वाची आहेत. असाच एक विषय म्हणजे प्लास्टिक आणि पॉलिमर इंजिनिअरिंग. प्लास्टिक / पॉलिमरचा वापर हे राष्ट्राच्या प्रगतीचे एकक म्हणून गणल्या जात आहे. 21 व्या शतकात असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे प्लास्टिक / पॉलिमरचा वापर होत नाही. म्हणून प्लास्टिक / पॉलिमरचा वापर...
    August 6, 03:00 AM
  • अपडेट शिक्षण सालोसाल पेरलं आणि मातीतच जिरलं पाटीवर पेरलं तर फुलं येतात पुस्तकं नोटांची झाडं होतात गुरुजी सांगत होते तेव्हा बापानं मला शाळंत घातलं शिप्यांनं बेतावं कापड तसं मी स्वप्न बेतून घेतलं परीक्षांचे 18 हंगाम चांगले फळाफुलाला आले डिग््रयांच्या डोळ्यांत स्वप्न लाल गुलाबी झालं मी म्हणालो आता मी एम.ए. बीएड झालो आहे अक्षरांचे ठेकेदार म्हणाले आऊट डेटेड आहे. अपडेट हो परवा पेरायला जाताना पोरगं म्हणालं संगणक नाही तर शिकून उपयोग नाही मी म्हणालो खरे आहे पोरा माणसं खोटं बोलतात काळ...
    August 6, 03:00 AM
  • दिवाळी, गणपती उत्सव, लग्न अशा वेळी बाण किंवा भुईनळे उडवलेले पाहताना आपल्याला एक वाटत असते हे नेमके कसे होते? दिवाळीसारख्या सणामध्ये शोभेची दारू उडवायची पद्धत बहुधा चीनमधून आपल्याकडे आली. पेटत्या शेकोटीमध्ये निरनिराळी खनिजे किंवा धातू घातले तर निघणार्या ज्वाळेचा रंग बदलतो हे आपल्याला ठावुक होते. आजच्या प्रयोगामध्ये आपण काही धातूंच्या ज्वलनामुळे ज्वाळेचे रंग कसे बदलतात हे शोधून काढायचे आहे. हा प्रयोग करताना उघडी ज्योत किंवा आगीबरोबर हा प्रयोग करणार असल्याने मोठ्या व्यक्तींच्या...
    August 6, 03:00 AM
  • स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकीशास्त्र म्हणजे अत्यंत महत्त्वाचं पण तरीही काहीसं दुर्लक्षित करिअर म्हणायला हवं. आपला विद्यार्थी मित्र अजूनही स्टॅटिस्टिक्समधील करिअरविषयी फारसा उत्सुक दिसत नाही. कारण त्याचं महत्त्वच मुळी आपल्याला पटलेलं नाही. इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, सायन्स, सोशल सायन्स, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी, एज्युकेशन अशा किती तरी क्षेत्रामध्ये सांख्यिकीशास्त्र म्हणजेच स्टॅटिस्टिक्सचा उपयोग अतिशय महत्त्वपूर्ण पद्धतीने करता येतो. अनेक जटिल, गुंतागुंतीचे, अस्ताव्यस्त आणि...
    August 6, 02:00 AM
  • जगातील अद्भुत आणि मौल्यवान वस्तूपैकी एक म्हणजे हिरा. प्रत्येकाला किमती मौल्यवान रत्ने, माणिक, हिरे आपल्याजवळ बाळगावे, असे वाटत असते. या हिर्याला आपले अलौकिकत्व प्राप्त करताना कोणकोणत्या अवस्थेतून आणि प्रसंगातून सामोर जावे लागते याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला अखंड प्रेरणेचे स्रोत मिळेल. आता तुम्ही विचार कराल की हिर्यासारखा निर्जीव वस्तूकडून आपल्या सजीवांना काय प्रेरणा मिळणार? करिअरच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे बरेचसे गुण आपल्याला हिर्यात पाहायला मिळतात....
    August 6, 02:00 AM
  • 8 ऑगस्ट : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिऑलॉजी अँड अलाइड सायन्सेस, नवी दिल्ली येथील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. संपर्क : एचआरडी डिपार्टमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजिऑलॉजी अँड अलाइड सायन्सेस, लखनऊ रोड, निमारपूर, दिल्ली 110054. संकेतस्थळ : http://www.drdo.gov.in 8 ऑगस्ट : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली येथील पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन,...
    August 6, 02:00 AM
  • शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या 101 असून, यापैकी 30% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर 3% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. पात्रता: अर्जदार अनुसूचित जातींपैकी असावेत. त्यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ व शिक्षण संस्थांतून पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनपर एम.फिल., पीएच.डी.साठी त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीसाठी संशोधनपर शिष्यवृत्ती...
    July 30, 12:33 AM
  • केवळ साबणाच्या साहाय्याने टबमध्ये बोट फेर्या मारायला लागेल असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल? आज आपण हे नेमके काय होते हे करूनच पहायचे आहे. साहित्य अगदी मामुली. एक दहा गुणिले पंधरा सेमी थर्मोकोलचा तुकडा, टूथपिक, दोन तीन चौरस सेमी स्पंजाचा किंवा भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारा हिरव्या रंगाचा स्क्रबरचा तुकडा आणि टबमध्ये पाणी. ज्या आकाराचा साबणाचा तुकडा आहे तेवढ्या आकाराचे खाच थर्मोकोलच्या तुकड्याच्या एका बाजूस मध्यभागी पाडायची. आकृती तुमच्यासमोर आहेच....
    July 30, 12:30 AM
  • जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या 19. आवश्यक पात्रता : अर्जदार, महिला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, आर्किटेक्चर, फुड टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, मेटॅलर्जी, इन्स्टिट्यूट वा प्रॉडक्शन इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अथवा या पात्रता परीक्षेचा अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या असाव्यात. त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असाव्यात व...
    July 30, 12:25 AM
  • गेल्या दोन दशकांमध्ये व्यापार उद्योगामध्ये जी काही भरभराट होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अनेक करिअरविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये कामाचा व्याप राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर वाढत चालल्यामुळे हा व्याप सांभाळण्यासाठी कुशल व्यवस्थापनाची गरज भासू लागली. साहजिकच व्यवस्थापन म्हटल्यावर व्यवस्थापनासाठी एमबीएची कवाडे खुली झाली. जवळपास प्रत्येकालाच तेव्हापासून एमबीए करावंस वाटू लागलं. एमबीए हे क्षेत्र केवळ मार्केटिंग, फायनान्स किंवा एचआर पुरते...
    July 30, 12:10 AM
  • मेडिकलमध्ये टॉप आलेल्या विद्यार्थ्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सिलेक्शनसाठी बोलावण्यात आले. सर्वांना एका हॉलमध्ये बसवून त्यांच्यासमोर शस्त्रक्रियेकरिता लागणारे सर्व साहित्य ठेवण्यात आले आणि त्या साहित्यांपैकी शस्त्रक्रियेकरिता न लागणारे साहित्य झटकन ओळखून दाखवण्यास सांगितले गेले. त्या सर्वांपैकी टॉप आलेला मुलगा पटकन उत्तर देईल, असे सर्वांना वाटले, परंतु त्यांच्यापैकी सर्वांत कमी टक्के मिळवलेल्या मुलाने ती कात्री ओळखून दाखवली जी शस्त्रक्रियेकरिता न वापरता रोजच्या...
    July 23, 01:14 AM
  • 24 जुलै : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग येथील व्यवस्थापन विषयातील विशेष अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मयूरगंज कॉम्प्लेक्स, शिलाँग- 793014. संकेतस्थळ : www.iimshilong.in 25 जुलै : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट हेल्थ मॅनेजमेंट, हैदराबाद येथील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट हेल्थ मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद- 500030. दूरध्वनी : 04024011633. संकेतस्थळ : http://niphm.gov.in...
    July 23, 01:08 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात