जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Divya Education

Divya Education

 • नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू येथे उपलब्ध असणार्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत. उपलब्ध अभ्यासक्रमांचा तपशील : 1 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम : दोन वर्षे कालावधीचा बिझनेस लॉ विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम. 2 एक वर्ष कालावधीचे विविध पदविका अभ्यासक्रम: मानवी हक्क विषयातील पदविका अभ्यासक्रम. वैद्यकविषयक कायद्यातील पदविका अभ्यासक्रम. पर्यावरणविषयक कायद्यातील पदविका अभ्यासक्रम. बालहक्कविषयक कायद्यातील...
  July 23, 01:04 AM
 • उच्च शिक्षणानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणजे करिअर नाही. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, याचं आजच्या तरुणाईला बहुदा विस्मरण झालं आहे. करिअर घडवताना समाजातल्या इतर गोष्टींकडे वेळ द्यायला तरुण पिढीकडे वेळच नाही. कित्येक वर्षे नोकरी करून, भरपूर पैसा कमावल्यानंतरही अनेकजण समाधानी दिसत नाहीत. मात्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या निर्माणच्या माध्यमातून ही अस्वस्थता दूर करण्याची संधी तरुण-तरुणींना मिळाली...
  July 23, 12:59 AM
 • नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणार्या खालील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत- थर्मल पॉवर प्लँट इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम : अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेली असावी. पॉवर ट्रान्समिशन अॅण्ड डिस्ट्रीब्युशन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम : उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, पॉवर, इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. निवड...
  July 23, 12:56 AM
 • पंतप्रधान विचारतात तुला कोणता खेळ येतो पोरगं सांगतं मला फक्त धावता येतं यावरची पंतप्रधानांची प्रतिक्रिया पेपरात छापून नाही आली फक्त जीपमध्ये पाळी केली आदिवासी पोराची एवढ्यानेच त्यांची प्रतिमा म्हणे खूप उजळ झाली... धावणं पोराच्या रक्तात आहे आणि लादलेल्या नशिबात पोराचा आजही धावायचा संध्याकाळच्या उदरभरणासाठी सशाच्या मागे तिरकमठा घेऊन दिवसभर यज्ञकर्म समजून लंगोटी जाईपर्यंत घामाने भिजून पोराचा बापही धावधाव धावायचा जंगलात जमीनदाराच्या वावरातील गहू कापून आणल्याचा आरोप...
  July 23, 12:52 AM
 • मिळालेले गुण आणि खरी अंगभूत गुणवत्ता यांचा संबंध फारसा नसला तरीसुद्धा जगण्यासाठी आपल्याला मार्क्सवादी होण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजेच ज्याला जास्त मार्क्स मिळाले तो पुढे जाणार हे पटत नसलं तरी सत्य मान्य करावेच लागेल. ज्या विद्यार्थ्यांना दुर्दैवानं कमी मार्क मिळालेत त्याची अवस्था मात्र फारच वाईट होते. ना मनासारख्या कोर्सला अॅडमिशन घेता येतं ना आवडीचं कॉलेज आणि वर इतरांकडून होणारी मानसिक अवहेलना वेगळीच. अशा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आशेचा किरण निश्चितच आहे....
  July 23, 12:38 AM
 • मुलगा, निकाल आणि बर्फगोळा... महाराष्ट्र दिन कामगार दिन शाळांचे निकाल असे झेंडे फडकावत उगवला 1 मे प्राथमिक शाळेसमोर गर्दी पालकांची आणि निरागस पोरांची वडिलांची अधाशी नजर नुकत्याच मिळालेल्या गुणपत्रकावर मुलगा पाहतोय आइस्फ्रूटवाल्याच्या बर्फाच्या गोळ्याकडे गुणपत्रिका झाली रेसकोर्सचे मैदान प्रत्येक रकान्यात मुलाची पिछाडी वडिलांचा चेहरा उतरलेला मुलाच्या चेह-यावर मात्र पसरलाय लाल रंग बर्फगोळ्यावरचा तो केव्हाचा उभा आहे बर्फगोळ्याच्या गाडीला खेटून... - कवी दासू वैद्य (कवी...
  July 17, 12:12 AM
 • हा हा म्हणता दहावीचा निकाल लागलासुद्धा. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, शिक्षक, नातेवाईक या सर्वांकडून कौतुक झाले आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा सुटकेचा श्वास सोडून पुढील योजना आखायला सुरुवात केली. पण अशाच वेळी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कोणी विचार केला? उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बरेच जण पुढाकार घेतात. पण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे फारच कमी आढळून येतात. म्हणतात ना, Success has many friends, but failure is an Orphan. ब-याच...
  July 16, 12:30 AM
 • पोलिसानी बोटांच्या ठशावरून गुन्हेगाराचा शोध लावला. अशा बातम्या आपण वरचेवर वाचतो. कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे एकसारखे नसतात हे पण आपल्याला ठावुक आहे. आज आपण बोटाच्या ठशाच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करणार आहोत. जर दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे नसतील तर याचा अभ्यासतरी कशाला करायचा असे वाटणे साहजिक आहे. दिलेल्या आकृतीमध्ये तीन ठसे दिसतात. बोटांच्या ठशांचे वर्गीकरण तीन मूलभूत प्रकारात करण्यात आले आहे. चक्र, कमान आणि शंख असे हे तीन प्रकार. अर्थात याचे अनेक उपप्रकार करता येतात....
  July 16, 12:18 AM
 • कौटुंबिक जबाबदा-या, आर्थिक अडचणी किंवा अन्य अशाच काही कारणांमुळे बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना अर्थार्जन करावे लागते आणि बरेचदा हे अर्थार्जन पुढे सवयीचाही भाग बनून जातो. आजूबाजूला वातावरण ब-यापैकी सेट झालेलं असतं, ओळखी वाढलेल्या असतात. नोकरीतून पैसादेखील मिळत असतो आणि अशा कम्फर्ट झोन ट्रॅप किंवा सुखासीन क्षेत्राच्या जाळ्यात विद्यार्थी मित्र अडकत जातो आणि नंतर भविष्यात मात्र थोडा गोंधळ होऊ शकतो. अशा वेळी आपल्या विद्यार्थी मित्रांनी वेळोवेळी स्वत: ला शिक्षणाचे महत्त्व बजावत राहायला...
  July 16, 12:16 AM
 • 20 जुलै : बीएलडीई युनिव्हर्सिटी, विजापूर येथील एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : बीएलडीई युनिव्हर्सिटी, सोलापूर रोड, विजापूर 586103. दूरध्वनी 08352-264030. संकेतस्थळ : www.bideuniversity.ac.in 20 जुलै : काशी हिंदू विद्यापीठाच्या बीए-एलएलबी (ऑनर्स) अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : कुलसचिव, काशी हिंदू विद्यापीठ, दूरध्वनी 0542-2368466. संकेतस्थळ : www.bhuonline.in 20 जुलै : जिंदल ग्लोबल लॉ स्कूल, सोनपत येथील एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क -...
  July 15, 11:58 PM
 • नेमक्या कोणत्या दिशेला जावं असा गोंधळ काही विद्यार्थ्यांचा होतो तर काही विद्यार्थ्यांचा एखाद्या दिशेला प्रवेश घेतल्यानंतर स्पेशलायझेशनचा गोंधळ होतो आणि हा गोंधळ मात्र पूर्णपणे चुकीच्या मार्गावर नेऊन पोहोचवतो, म्हणून विद्यार्थीमित्रांनो क्षेत्र निवडीबरोबरच स्वत:ची गुणवत्ता, कौशल्य, आवड, इच्छा, कल या संबंधीचा अभ्यास करून स्पेशलायझेशन कुठले निवडावे याचा जरूर विचार करावा. एखाद्या विद्यार्थ्याने आर्ट्स हे क्षेत्र निवडले असेल तर स्पेशलायझेशन म्हणून अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी,...
  July 9, 03:00 AM
 • ते करार, त्या सनसनावळ्या, त्या ऐतिहासिक घटना, नकोनकोसा वाटतो. तो इतिहासांचा अभ्यास. वर्षानुवर्षे पूर्वी घडलेल्या घटना, व्यक्ती यांचा अभ्यास आता करून काय फायदा! कंटाळवाणा इतिहास हा विषय अभ्यासक्रमात ठेवलाच का? थांबा... मित्रांनो, इतिहास हा आकर्षक व्यक्ती, आकर्षक घटना यांचाच अभ्यास आहे. महत्त्वपूर्ण घटना कशा घडल्या? समाज हळूहळू कसा बदलत गेला, युद्धे कशी झाली, युद्धाला कारणीभूत घटक कोणते होते. युद्धांचा इतरांवर कसा परिणाम झाला. या सर्वांचा आजही आपल्यावर कोणता परिणाम होत आहे, अशा विविध आकर्षक...
  July 9, 03:00 AM
 • सर्वच हुशार, मेहनती विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत असतात. परंतु या विद्यार्थ्यांतही एक सर्वोत्तम विद्यार्थी ठरतो. ज्याला सर्वाधिक गुण प्राप्त होतात. ते त्यांनी केलेला सूत्रबद्ध, सुनियोजित पद्धतीचा अभ्यास आणि त्यांनी लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण आदर्श उत्तरे याच्या जोरावर. सूत्रबद्ध, सुनियोजित पद्धतीने अभ्यास कसा करावा याची चर्चा आपण मागील काही लेखांत केली. आज आपण चर्चा करणार आहोत आदर्श उत्तरे कशी लिहावीत. आदर्श व अचूक उत्तरे लिहिणे ही एक कला आहे आणि योग्य सरावाने तुम्ही ही कला...
  July 2, 06:03 AM
 • चार्टर्ड अकाउंटंट होणं, ते स्टेट्स मिळवणं, लोकांचे हिशेब चोख ठेवणं आणि रग्गड पैसा कमावणं हे बहुतेक विद्यार्थांचं स्वप्न असतं. अर्थात यात काही गैर नाहीच. पण सी. ए. करण्यापूर्वी या कोर्समधील समज गैरसमजांविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. सी. ए. चा अभ्यासक्रम हा वाटतो तेवढा सोपा निश्चितच नसतो. संपूर्ण खोलवर जाऊन, एखाद्या विषयाची व्याप्ती समजावून घेणं, त्याची खोली पाहणं यासाठी प्रचंड अभ्यासाची आवश्यकता असते. सी. ए. सारख्या करिअरची सुरुवात बारावी कॉमर्सनंतर लगेचच करता येऊ शकते. कॉमन प्रोफिशियन्सी...
  July 2, 02:00 AM
 • स्वातंत्र्यानंतर गाव-खेड्यावर प्राथमिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तर झाला. पण गुणवत्तेचा प्रश्न मात्र सुटू शकला नाही. अशा परिस्थितीतही संधी मिळताच आदिवासी आणि ग्रामीण मुलं शिकू लागली तरी पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवणे बहुसंख्य पालकांना अशक्य होई आणि सवित्रीबार्इंच्या या लेकरांचे तुझी यत्ता कंची ? या प्रश्नाचे उत्तर चौथीपर्यंत येऊन थांबू लागले. ही समस्या ओळखून तत्कालीन शिक्षणमंत्री आणि द्रष्टे विचारवंत मधुकरराव चौधरी यांनी विद्या निकेतन...
  July 2, 02:00 AM
 • अभंगाच्या रचनेत एका प्राथमिक शिक्षकाने शिक्षकांचे दुखणे मांडले आहे. शिक्षकांची सातत्याने तक्रारही अशैक्षणिक कामांविषयी असते. पण एखादी तक्रार पुन्हा पुन्हा मांडून झाली की मग विडंबनाचा वक्रोक्तीचा आ करू नका... कवी म्हणतो शिक्षण कायदा आल्याने आम्ही देखावा उभा करू पण गुणवत्ता सोडून आम्ही सगळे देऊ. एकाच वेळी ही टीका सरकार अधिकारी यांच्या देखाव्याला व शिक्षकांच्या मानसिकतेचे ही वर्णन करते. शिक्षण कायद्याची जाहिरात झाली. प्रशिक्षणे झाली, पण मानसिकता तीच राहिली. तेव्हा वरपासून खालच्या...
  July 2, 02:00 AM
 • तुम्ही कधी जिओडेसिक डोम पाहिला नसेल तर आज तो करून पाहायचा आहे. असे डोम लहान मुलांच्यासाठी असलेल्या मैदानावर बहुदा बनवलेले असतात. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य तुम्ही मोठ्या आवडीने जमा कराल. अकरा च्युइंग गम ड्रॉप्स आणि पंचवीस टूथ पीक. टूथ पीक लाकडी किंवा प्लास्टिकचे मिळाल्यास चालतील. पण च्युइंग गम मात्र तुमच्या आवडत्या फ्लेवरचे आणा. एका सपाट पृष्ठभागावर पाच काड्यांच्या साहाय्याने एक पंचकोन बनवा ज्या ठिकाणी काड्यांची टोके एकत्र येतात तेथे च्युइंग गमने काड्यांची टोके चिकटवा. सर्व...
  June 25, 01:26 AM
 • गणित हा विषय तुमचा नावडता आहे का? गणिताची समीकरणे सोडवताना तुमच्या कपाळावर आठ्या येतात का? गणित विषय कच्चा असल्यामुळे तुमच्या एकूण टक्केवारीत फरक पडेल यामुळे तुम्ही निराश झाले आहात का? आता वेळ आली आहे ती या नकारात्मक विचारांच्या वादळातून सहीसलामत बाहेर येण्याची. गणिताचा अभ्यास कसा करावा, याबाबत मी काही टिप्स देणार आहे, ज्याचे नियमित पालन केले गेले तर गणित हा विषय तुमचा आवडता तर बनणारच आहे. पण त्याचबरोबर त्यात तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवण्यातही नक्कीच यशस्वी व्हाल. - गणित शिकणे म्हणजे...
  June 25, 01:22 AM
 • कुठल्याही कंपनीचा फायनान्स विभाग म्हणजे त्या कंपनीचा पाठीचा कणा( बॅक बोन) समजला जातो. तेवढेच महत्त्व कुठल्याही कंपनीच्या ह्युमन रिसोर्स (एच.आर.) विभागालादेखील असते. कारण कंपनी चालवण्यासाठी जितकी आर्थिक गुंतवणूक अपेक्षित असते तितकीच कुशल, कर्तबगार, मनुष्यबळाचीही आवश्यकता असते. मनुष्यबळाशिवाय कंपनी चालवणे शक्य नाही आणि म्हणून एच. आर. विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. कंपनी चांगली किवा वाईट हे सर्व व्यवस्थापनाच्या पॉलिसीवर अवलंबून असते. एच. आर. विभाग म्हणजे व्यवस्थापन आणि...
  June 25, 01:19 AM
 • एखाद्या माणसाच्या अंगात आल्यानंतर तो जागच्याजागी हलायला लागतो. पण रबरी फुगा जागच्याजागी हलायला लागल्यानंतर फुग्याच्या अंगात आले असे म्हणावे लागेल. आजच्या प्रयोगाचे हे शीर्षक वाचून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल पण प्रयोग करून झाल्यानंतर हे असे कसे झाले याचा विचार करून तुम्ही प्रयोगाचा शेवटचा भाग वाचायचा. मी प्रयोगाचा निष्कर्ष शेवटी दिलेला आहेच. आधी प्रयोग करून पाहूया. प्रयोगाचे साहित्य : रंग उडवण्याची पिचकारी, पाणी, चार फुगे, फुग्याचे तोंड बांधण्यासाठी बळकट धागा, खोबरेल किंवा...
  June 18, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात