जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Kimaya

Kimaya

 • झेब्रानिक्स ब्रँडच्या अंतर्गत उत्पादन विकणारी प्रतिष्ठित कंपनी इन्फाट्रोनिक्सने की-बोर्डच्या रेंजचा विस्तार केला आहे. कंपनीने बोल्ड कीज नावाने नवीन मॉडेल सादर केले आहे. बोल्ड कीज की-बोर्डमध्ये की कॅप्सची अक्षरे मोठ्या आकारात प्रिंट करण्यात आली आहेत. कारण अंधूक प्रकाशातही ती दिसावीत असा त्यामागचा उद्देश आहे. अक्षराचा आकार मोठा आहे तसेच फाँट अतिशय बोल्ड आहेत. अक्षरे पिवळ्या रंगात लिहिलेली आहेत. या कीज खरोखरच ज्यांना कमी दिसते त्यांच्यासाठी तर फारच उपयुक्त आहेत. झेब्रानिक्सचा नवीन...
  June 29, 09:35 PM
 • एका विज्ञानविषयक जर्नल्समध्ये त्याविषयी नुकतीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. हा सेन्सस रक्ताच्या ए-बी-ओ वर्गीकरणावर आधारित आहे. त्यात रक्ताला त्याच्या ए, बी, एबी आणि ओ या गटात विभागता येते. याचबरोबर रक्ताला आरएच पॉझिटिव्ह व आरएच निगेटिव्हमध्ये विभागता येते. यात एबीओ वर्गीकरणात ए वा बी गट कळतो व लाल रक्तकोषिकात एंटिजन कोण आहे तेही कळते. मोनाश विद्यापीठातील प्रा. वेई शेनने बीबीसीला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, घरी येऊन रक्त परीक्षण करणारे वा विकसनशील देशांतील विशेषज्ञांकडून आता चुका...
  June 29, 09:33 PM
 • सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकची सुरक्षितता आणखी चांगली करण्यासाठी त्यांच्या 90 कोटी खातेधारकांकडे मोबाइल क्रमांकाची मागणी केली आहे. ब्रिटनमधील वृतपत्र डेली मेलनुसार फेसबुकने हे पाऊल पासवर्ड चोरीच्या नुकत्याच झालेल्या घटनामुळे उचलले आहे, ज्यामध्ये लिंक्ड-इन आणि ई-हार्मोनीच्या खातेधारकांचे पासवर्ड हॅक करण्यात आले होते. फेसबुकच्या लाखो युजर्सच्या पानावर एक लिंक येत आहे, ज्यात सुरक्षा बाळगण्यासाठी सल्ले दिले जात आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर फेसबुकच्या सिक्युरिटीचे पान उघडले...
  June 22, 11:44 PM
 • गेल्या दोन दशकांपासून तुमच्या टीव्ही संचात वेगाने बदल घडत चालले आहेत. काही वर्षांपूर्वी लोक ांकडे साधारण कलर टीव्ही असायचा. आताच्या काळात फ्लॅट टीव्हीचा जमाना आला आहे. याला येऊन काही महिनेही झाले नसतील. तांत्रिक बदलामुळे स्लीम आणि अल्ट्रा स्लीम टीव्हीचा काळ सुरू झाला. आता परिस्थिती अशी आहे की, एलईडी आणि एलसीडीच्या रूपात टीव्ही सेट ग्राहकांच्या घरांची शोभा वाढवतो आहे. ग्राहकांची पसंती आणि त्यांची गरज पाहून टीव्हीच्या रचनेत बराच बदल झाला आहे. या बदलामुळेच स्मार्ट डिव्हाइस आणि...
  June 22, 11:38 PM
 • डेक असा स्पीकर आहे, ज्यात आपणास आपला ऑडिओ डिव्हाइस जोडून फास्ट म्युझिकचा आनंद घेता येतो. नव्या ट्रेंडच्या स्वरूपात येणा-या अशा स्पीकरमध्ये गाणी आपल्या डिव्हाइसमधून वाजत राहतात. तसे पाहता डेकच्या जगात एकाहून एक सरस स्पीकर उपलब्ध आहेत. असे स्पीकर तयार करण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात उतरत आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, जगातील सर्वात मोठा डेक कोणता आहे? त्याची किंमत किती आहे? चला, आम्हीच सांगतो .एरोड्रिमला जगातील सर्वात मोठा डेक असल्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. फ्रेंच संगीतकार आणि...
  June 22, 11:34 PM
 • भारतात लवकरच डिझेल कारच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. ही वाढ सुमारे 2.50 लाखांच्या जवळपास असेल. पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले असून यात डिझेल कारवर वाढीव एक्साइज ड्यूटी लावण्याची मागणी केली आहे.पत्रात म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बरेच अंतर वाढले आहे. त्यामुळे लोक डिझेल कारच खरेदी करणे पसंत करणार आहेत. यामुळे पेट्रोलचा वापर कमी आणि डिझेलच्या वापरात वाढ झाल्याचे दिसून येते. 2011-12 मध्ये डिझेलचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.2 टक्क्यांनी वाढला आहे,...
  June 16, 07:27 AM
 • योग्य प्लॅनची निवड करा- जर तुम्ही मोबाइलवर जास्त बोलत असाल तर स्वस्त कॉलदर असणारा प्लॅन निवडा. जर तुम्ही कमी बोलत असाल आणि इंटरनेटचा प्रयोग करत असाल तर डाटा कार्डही सोबत घ्या.टोल फ्री कॉल करू नका- टोल फ्री कॉल फक्त लँडलाइन फोनसाठी मोफत असतात. जर तुम्ही हा क्रमांक मोबाइलवरून लावत असाल तर त्याचा दर तुम्हाला द्यावा लागेल.कुटुंब आणि मित्रांसह सर्वांचे नेटवर्क शक्यतो एकच असले पाहिजे. लक्षात असू द्या अनेक कंपन्या एकाच नेटवर्कसाठी मोफत कॉलची सुविधा देत असतात.अर्मयाद एसएमएस सेवा - जर तुम्ही...
  June 16, 07:25 AM
 • कॉम्प्युटर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी लिनोव्होने लि-फोन K800 बाजारात आणला आहे. हा नवा फोन लिनोव्होच्या स्मार्टफोन मालिकेत सर्वाधिक लोकप्रिय ठरू शकतो. या फोनची घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. दुसर्या तिमाहीत हा फोन बाजारात येईल. याची ऑपरेटिंग सिस्टिम सक्षम असून यात अनेक युजर-फ्रेंडली सिस्टिम्स समाविष्ट आहेत. लिनोव्हो लिफोनमध्ये 4.5 इंचांची एलसीडी कॅपॅसेटिव्ह टच स्क्रीन असून त्याचे रिझोल्युशन 1280 x 720 पिक्सल इतके आहे. याची 16 जीबी मेमरी असून प्रोसेसिंगची कार्यक्षमता...
  June 16, 07:22 AM
 • स्मार्टफोनमध्ये आता मोठय़ा फोनचा बोलबाला आहे. याचे वजन वाढलेले आहे असे नाही तर हे अत्यंत हलके अन् स्लीम पण आहेत. पण यांची स्क्रीन मोठी होत चालली आहे. फोन कंपन्या ग्राहकांना मोठी चित्रे आणि हाय डेफिनेशनची स्क्रीन ठेवून लोकांना आकर्षित करत आहेत, पण यात एक कमतरता आहे, ज्यांची छोटे हात आहेत त्यांना हा मोबाइल पकडणे अवघड जाणार आहे. तंग जिन्सच्या खिशांसाठी हा फोन ठेवण्यास खास जागा बनवावी लागेल, पण जे जाकीट वापरतात त्यांना मात्र ही अडचण येणार नाही.याशिवाय ऑपरेटिंग सिस्टिमबाबतही काही तक्रारी आहेत....
  June 16, 07:20 AM
 • मृग नक्षत्राच्या आगे-मागे नैर्ऋत्येकडून वारे वाहू लागतात. हिंदी महासागरावरून घोंगावत येणारे वारे अंदमान-निकोबारच्या बेटांवरून बंगालच्या उपसागरात शिरतात. ईशान्य भारतात पावसाळा सुरू होण्यासाठी हे मोसमी वारे कारणीभूत ठरतात. याच मरूत सैन्याची दुसरी फळी अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिमेस केरळजवळ धडकते. केरळातून मान्सून उत्तरेकडे आगेकूच करीत हिमालयापर्यंत मजल मारतो. हे मोसमी वारे भारतीय उपखंडाची दशा आणि दिशा निश्चित करतात. कारण विस्तीर्ण समुद्रावरून येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे...
  June 9, 08:06 AM
 • दिवसेंदिवस वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरीकरणाचे प्रमाण वाढले आहे. एकंदरीतच जगण्याचा वेगही त्यामुळे वाढला आहे. दळणवळण व पर्यायाने वाहतुकीला देखील गती आली आहे. असेच एक गतिमान साधन म्हणजे स्टेअरकेस, अर्थात जिना. अशा या लोखंडी जिन्यावर चढ-उतार करत असताना आपल्या पावलामुळे जे बल निर्माण होते त्या बलावर एखादी यंत्रणा कार्यरत होऊन इलेक्ट्रिकल ऊर्जा निर्माण होऊ शकली तर ते नक्कीच अभिनव ठरेल या विचाराने नाशिकच्या धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल डिप्लोमा विभागात शिक्षण घेणार्या...
  June 9, 08:00 AM
 • जगातील सर्वात मोठी बनलेली मोबाइल कंपनी सॅमसंगने आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाची नवी पेशकश सादर केली आहे. त्याचे नाव आहे ओलेड टीव्ही. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये गेल्या आठवड्यात सॅमसंगने हा 55 इंचाचा टीव्ही सादर केला. हा टीव्ही याच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सादर केला जाणार आहे. सध्या तो अमेरिका आणि युरोपात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीने पारदर्शक एलसीडी सादर केला होता. रिसर्च फर्म आएचएस आय सप्लायच्या मतानुसार अमेरिकेत या वर्षी फ्लॅट टीव्हीच्या विक्रीत घट आली...
  June 2, 12:32 AM
 • कल्पतरू ट्रस्ट संचालित धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक येथील मेकॅनिकल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाला असलेल्या प्रकल्पासाठी सौर ऊर्जेसंबंधित विषय निवडला. आपल्या देशासमोरील इंधन टंचाईची गहन समस्या लक्षात घेता नैसर्गिक स्रोताचा वापर करीत ऊर्जानिर्मिती कशा रीतीने करता येईल या संकल्पनेवर आधारित असलेला हा प्रकल्प चंद्रकांत काकड, पंकजसिंग आणि श्रावण सोनवणे या विद्यार्थ्यांनी तयार केला असून त्यांना प्रा. अनिल बागूल, प्रा. सुरेश परमवार, प्रा.श्रद्धा देशपांडे, मनोज...
  June 2, 12:27 AM
 • कार्बन कंपनीने नवा ड्युवेल सिमकार्ड असलेला मोबाइल सादर केला आहे. कार्बन केटी-21 एक्स्प्रेस नावाच्या या फोनमध्ये टच अँड टाइप अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात 7.1 इंचाची टिफ्टी स्क्रीन देण्यात आली आहे. सोबत 3.3 चा फ्लॅश असलेला मेगा पिक्सल कॅमेराही आहे. बॅटरी बॅकअपसाठी 1 हजार एमएएचची ली - आयन बॅटरी उपलब्ध करण्यात आली आहे. याची फोन मेमरी 16 जीबीची आहे. शिवाय यात पीसी, ब्ल्यू टूथ, जीपीआरएस आणि व्हॅप एजकडून कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा मोबाइल पूश मेल सर्व्हिसला सपोर्ट करतो....
  June 2, 12:22 AM
 • एलडब्ल्यू 130 डब्ल्यू क्यूब कॅमे-यामध्ये खास बाब अशी आहे की, हा कमी प्रकाशात इनडोअर आणि आऊटडोअर सर्व्हिसेस सुविधा देतो. हा एचडी कॉम्पॅक्ट नेटवर्क कॅमेरा आहे. 802.11 बीजी आणि एन सारखी सुविधा आणि वायफाय अशी वैशिष्ट्ये यात देण्यात आली आहेत. कॅमेरा इन्स्टॉल करणे आणि एका जागेवरून दुसरीकडे नेणेसुद्धा खूप सोपे आहे. यात इनबिल्ट पीआयआर मोशन सेंसर आणि इल्युमिनिटेड एलईडी देण्यात आली आहे. रेकॉर्डिंगसाठी यात मायक्रो कार्ड स्लॉटही उपलब्ध करून देण्यात आलेले असते.
  June 2, 12:18 AM
 • दिवसेंदिवस महागाई आभाळाला भिडत असताना मोबाइल मात्र वरचेवर स्वस्त होताना दिसत आहेत. रिलायन्सने आता 374 रुपयात हँडसेट देण्यास सुरुवात केली आहे. फक्त 374 रुपयात ब्रँडेड मोबाइल म्हणजे नव्या ग्राहकास पर्वणीच ठरणार आहे. या मोबाइलची खरी किंमत 1999 रुपये इतकी आहे, पण ऑनलाइन खरेदीवर कंपनी 1626 रुपयाची सूट देत आहे. या मोबाइलमध्ये एलसीडी डिस्प्ले ड्युवेल बँड जीएसएम रेडिओ आहे. 1.5 इंचाची स्क्रीन आणि एफएम प्लेबॅक आहे. याला 280 तासाचा स्टँडबाय टाइम, 4.5 तासाचा टॉकटाइम उपलब्ध करून दिला जात आहे. या मोबाइलची नवीन ऑफर...
  June 1, 10:00 PM
 • जर माहिती मिळवण्यासाठी विकिपीडियाचा वापर करत असाल तर सांभाळून करा, असा सल्ला आम्ही देतोय. विशेषकरून कंपन्यांच्या माहितीसंदर्भात विकिपीडियावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कंपनीसंदर्भात 60 टक्के माहिती अपूर्ण असते. एका नव्या परीक्षणात ही माहिती उघड झाली आहे. अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठातील जनसंपर्क विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्शिया डब्ल्यू डिस्टासो म्हणतात, मला याबाबत कोणतेही आश्चर्य वाटत नाही, कारण विकिपीडियवरील बरीच माहिती चुकीची असते. विकिपीडियच्या माहितीवर जे अवलंबून...
  May 26, 04:01 AM
 • जर तुम्ही फेसबुकवर चॅटिंग करताय तर सावध राहा. कारण एक नवा कॉम्प्युटर व्हायरस फेसबुक चॅट मेसेंजरद्वारे पसरत चालला आहे. हा व्हायरस तुमच्या संगणकातील अँटिव्हायरसवर हल्ला करून संगणक निष्क्रिय करून टाकतो आहे. शिवाय तुमच्या मित्रांना लिंक पाठवतो आहे. इंटरनेट सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी ग्रुप ट्रेंड मायक्रो यांनी steckt.Evl नावाचा हा नवा व्हायरस शोधून काढला आहे. हा व्हायरस फेसबुक चॅटमुळे पसरत चालल्याचा दावा आहे. तो संगणकाला लक्ष्य करतो आहे. हा चॅटच्या वेळी तुमच्या मित्राकडून आलेल्या संदेशाच्या...
  May 26, 03:57 AM
 • सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने मोफत मोबाइल हँडसेट वाटण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण हे हँडसेट दारिद्रय़रेषेखालील लोकांसाठी असणार आहेत. ही बातमी वाचून तुम्हाला गंमत वाटेल, पण ती खरी असण्याची शक्यता आहे. ज्यांचे खाण्याचे वांधे त्यांना मोबाइलचा काय उपयोग? सध्यातरी बीएसएनएलने जयपूरजवळील परिसरात सुमारे 3 हजार कुटुंबीयांना मोबाइल मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी एक हजार लोकांना याचा लाभ मिळालासुद्धा. या लोकांकडून सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत कोणताही खर्च आकारला जाणार...
  May 26, 03:52 AM
 • ज र तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलक्सी एस-3 खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने या फोनसाठी भारतात 2 हजारांत नोंदणी पूर्व विक्री चालू केली आहे. आतापर्यंत 90 लाख लोकांनी अशी नोंदणी केली आहे. या नोंदणीमुळे गॅलक्सी एस-2 चा जुना विक्रम तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सॅमसंगच्या नुकत्याच सुरू झालेल्या भारतीय ऑनलाइन स्टोअर्समध्ये प्री-बुकिंग करता येणार आहे. गॅलक्सी एस-3 ची पूर्व नोंदणी करणार्यांना कंपनी एक स्पेशल कूपन देत आहे. त्यासोबत विशिष्ट कोडही देत...
  May 26, 03:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात