जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Kimaya

Kimaya

 • औरंगाबाद - विकीपीडियासमवेत अन्य साइट्स सोपा आणि पापा हे दोन्ही कायदे कठोर सिद्ध होतील. या कायद्याचे परिवर्तन झाल्यानंतर कोणताही कॉपीराइटर कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत, परदेशातील वेबसाइट्स बंद करू शकतो. यामुळे इंटरनेटचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. या दोन्ही कायद्यास मंजुरी देण्याच्या जोरदार हालचाली अमेरिकेत सुरू झाल्या आहेत. त्यावर चर्चेअंती 24 जानेवारीला सिनेटमध्ये सदस्य मतदान करणार आहेत. परदेशातील वेबसाइट्सकडून आॅनलाइन नक्कल करण्याच्या प्रकारास अमेरिक न सरकारने...
  January 20, 07:47 AM
 • नंदुरबार येथील कृषिविज्ञान केंद्राने तयार केलेले मोगी एकचाकी कोळपे अवघ्या 1200 रुपयांत उपलब्ध होत असून 7 किलो वजनाच्या या कोळप्यामुळे तण काढण्याचे काम सुलभ झाले आहे. कृषिविज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार यांनी संशोधित केलेल्या या अवजाराला आदिवासींची देवता याहामोगीचे नाव देण्यात आले आहे. या यंत्राच्या सहायाने कोळपणीसह अन्य कामेही करता येतात. कोणत्याही चांगल्या पिकासाठी मशागत आवश्यक असते. पीक 60 दिवस होईपर्यंत शेती तणमुक्त असणे गरजेचे असते. तणांमुळे उत्पादनात 35 ते 45 टक्के घट येते अथवा...
  January 20, 07:44 AM
 • बांधकामात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर नसणे, सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापर न होणे, उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून घराचे रक्षण न होणे तसेच घरात नैसर्गिक वायुव्हिजन न होणे, शहरात मोठ्या प्रमाणावर तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलनिस्सारण योजनेत सोडणे बहुधा पुरेसे होत नाही वा त्या यंत्रणेस मर्यादा असतात. एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरातील अनेक इमारतींचेही असे झाल्याने शहराची सर्व सुविधा यंत्रणाच कोलमडून पडते. याशिवाय जुन्या इमारती पाडून नव्या इमारतींचे काम सुरू...
  January 13, 12:26 AM
 • पृथ्वीचा उत्तर ध्रुव म्हणजे आर्क्टिकचा प्रदेश. या प्रदेशाशी निगडित आर्क्टिक सायन्स या विषयावर आधारित संशोधनाचे प्रस्ताव भारताच्या मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसने देशातील विविध संबंधित संशोधन संस्था, विद्यापीठे, प्रयोगशाळा आदींकडून मागवले आहेत. हे प्रस्ताव नॉर्वेच्या स्वालबार्ड या प्रदेशामध्ये आर्क्टिक सायन्सवर संशोधन करण्याकरिता मागवण्यात येत असून एनसीएओआर (नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अँड ओशन रिसर्च) ही वास्को, गोवा येथील संस्था यासाठी समन्वयाचे व नियोजनाचे काम पाहत आहे. हे...
  January 13, 12:20 AM
 • धोका : हे अॅप्लिकेशन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक मानण्यात येत आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणा-यांसाठी असणा-या बाबींसाठी, सातत्याने कार्यरत असलेल्या विशेषज्ञांच्या गळी ही योजना उतरत नाही. पण मर्सिडिझचे प्रॉडक्ट मॅनेजर रॉबर्ट पिलिकानो यांच्या मते, कारमध्ये असलेल्या फेसबुकची उपलब्धी रेडिओ किंवा नेव्हिगेशन सिस्टिमवरून लक्ष विचलित करणार नाही. रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, कार्यालये इत्यादी ठिकाणी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून दोस्तांशी संपर्कात राहणे सर्वसाधारण बाब...
  January 13, 12:10 AM
 • इंधनाच्या किमती एकीकडे गगनाला भिडत असताना कच्च्या तेलाचा साठाही जगात पुरेसा उपलब्ध नाही. अशा वेळी या इंधनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरू झाले आहेत. पर्यायी इंधन शोधत असताना सौरऊर्जा व पवनऊर्जा हे दोन पर्याय प्रामुख्याने पुढे आले. हे पर्याय काही प्रमाणात पर्याय ठरू शकणार असले तरी मोटार चालवण्यासाठी हे योग्य ठरणारे नाहीत. म्हणून मोटारींना योग्य इंधन कोणते, असा विचार जगात सुरू झाला. सीएनजीवरील वाहने हा एक उत्तम पर्याय ठरला असला तरी त्यात अनेक अडचणी असल्याचे आढळले आहे. सीएनजी हा...
  January 13, 12:06 AM
 • भारतीय रेल्वेने जगात वाहतूक क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कमीत कमी चार रेल्वे जगातील सर्वश्रेष्ठ ठरल्या आहेत. सोसायटी ऑफ इंटरनॅशनल रेल्वे ट्रॅव्हलर्सनुसार जगातील 25 सर्वश्रेष्ठ रेल्वेत भारताच्या रेल्वेंचा समावेश आहे. ज्या भारतीय रेल्वेंना सर्वश्रेष्ठ मानले जाते, त्यात दार्जिलिंग हिमालय टॉय ट्रेनचा समावेश आहे, जी बंगालच्या सिलिगुडीहून पर्वतराजांची राणी समजल्या जाणा-या दार्जिलिंगपर्यंत जाते. (अंतर 86 किलोमीटर) भारतीय रेल्वेची ही अनमोल रेल्वे दोन...
  January 6, 12:32 AM
 • एका ठिकणहून दुस-या ठिकाणी प्रवास करणारे पक्षी लांबच लांब उडत असतात. त्यांच्या उडण्याची एक विशिष्ट पद्धती असते. त्या त्या ठिकाणच्या हवामानाप्रमाणे पक्षी स्थलांतर करत असतात. शास्त्रज्ञांना त्यांच्या स्थलांतर करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळे कोणता पक्षी कोणत्या वेळी कुठे जातो, त्याची जीवनशैली, त्याला पोषक असलेले वा नसलेले वातावरण, कोणत्या मौसमामध्ये तो कोणत्या देशात आढळून येऊ शकतो या सर्व बाबींचा अभ्यास करणे सहज शक्य होते. त्याचबरोबर...
  January 6, 12:30 AM
 • चीनच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी थ्री गॉर्जेस हा पर्यावरणाच्या मुद्द्यावरून चीन व बाहेर गाजलेला एक महाकाय हायड्रोईलेक्ट्रिक (जलविद्युत) धरण प्रकल्प आहे. यांगत्से नदीवरील हा प्रकल्प चीनच्या ह््युबेई प्रांतातील यिलिंग जिल्ह्यातील यिचँग भागातील सॅडोपिंग शहराजवळ आहे. थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे विद्युत निर्मिती केंद्र असून, 20 हजार 500 मेगावॅट वीज तयार होते. हे स्थळ आता लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र झाले आहे. चीनचे महत्त्वाकांक्षी नेते सन-यत-सेन यांच्या...
  January 6, 12:28 AM
 • संशोधनकर्त्यांनी 11 देशांतील 32 टेलिकॉम ऑपरेटर्सचे फोन हॅक करून आणि त्यांची साधने ताब्यात घेऊन मोठ्या प्रयासाने हा शोध लावला आहे. बर्लिनमध्ये हॅकिंग कन्व्हेंशन मध्ये संस्थाप्रमुख क्रर्स्टन नोल हा अहवाल सादर करणार आहेत. नोल यांनी सांगितले, अत्यंत कमी वेळात लाखो मोबाइल फोन ते हॅक करू शकतात. जीएसएम नेटवर्कमध्ये हॅकिंगचा धोका सर्वाधिक आहे. जगभरात 80 टक्के मोबाइल जीएसएम नेटवर्कवर चालू आहेत. मोबाइलधारकांची संख्या जगात वेगाने वाढते आहे. भारतात 80 कोटी मोबाइलधारक आहेत; परंतु या वायरलेस...
  December 29, 11:30 PM
 • प्रकल्प : वायरलेस रिमोट शिप फॉर इंडियन नेव्ही संशोधक : कपिल सोळंकी, भावेश पटेल, परेश जैन, पवन जैन (तृतीय वर्ष, वाणिज्य, गरुड कला, वाणिज्य महाविद्यालय, शेंदुर्णी), मार्गदर्शन - प्रा.सुजाता पाटील भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्यांतून अत्यल्प इंधन उपलब्ध होणार असल्यामुळे, या इंधनाला पर्याय म्हणून डिझेल किंवा पेट्रोलचा वापर न करता बॅटरीवर चालणा-या जहाजाची निर्मिती करण्याचा मानस अवघ्या महिन्यापूर्वी या तरुण टीमच्या मनात आला. इंधनामुळे पर्यावरणासह समुद्रातील जीवसृष्टीवर होणारा परिणामही...
  December 29, 11:28 PM
 • दोन तास झालेत, खांबावरचा फॉल्ट सापडत नाहीये. आता पूर्ण रात्रच अंधारात काढावी लागेल, असं उत्तर भविष्यात महावितरणच्या वायरमनकडून आता पुन्हा कधीही कुणाच्याही कानावर पडणार नाहीये. अशी नकारात्मक उत्तरे देण्याविरोधात काही शासनाने अध्यादेश काढलेला नाही, तर नाशिकच्या प्रथमेश या अभियंत्या तरुणाने छोट्याशा सर्किटचा लावलेला शोध वायरमन अन् जनतेचा मित्र बनणार आहे. त्याने बनवलेले हाताच्या पंजाएवढे सर्किट आता प्रत्येक वायरमनला फॉल्ट शोधण्यासाठी मदत करण्यासोबतच तो फॉल्ट दुरुस्त करण्यासाठी...
  December 29, 11:22 PM
 • आज आरोग्यसेवेचा मोठा भार खासगी रुग्णालये वाहत असल्याने बहुतांश रुग्णांना आणि त्यातच गंभीर आजारांसाठीही खासगी रुग्णालयांचीच वाट धरावी लागते. अशा वेळी ब-याचदा रुग्णालयाचे बिल व डॉक्टरांची फी हा वादाचा विषय ठरतो. मुळात आम्ही आकारत असलेली फी ही इतर व्यवसायाच्या मानाने व आम्ही देत असलेल्या सेवेच्या तुलनेत कमी आहे, असा डॉक्टरांचा युक्तिवादाचा विषय असतो. खासगी रुग्णालये व इतर डॉक्टर आम्हाला लुबाडतात, असा रुग्णांचा प्रतिवाद असतो. खरे तर वैद्यकीय क्षेत्र नेहमी एक उदात्त क्षेत्र म्हणून...
  December 26, 09:03 PM
 • माणसाच्या मेंदूमध्ये 10 लाख कोटी मेंदूपेशी असतात. उजव्या बाजूचा मेंदू डाव्या बाजूचे शरीर व डावा मेंदू उजव्या बाजूच्या शरीराचे नियंत्रण करतो. आपल्याला स्पर्श झाला दुखापत झाली किंवा थंड अथवा गरम वस्तू शरीराला लागल्यास मेंदू व मज्जातंतूत रसायने तयार होतात व त्यामुळे मेंदूचे कार्य चालते. मेंदूची प्रमुख रसायने आहेत. अॅड्रिनालिन, नॉरअॅड्रिलिन, डोपोमिन, अॅसिटिलकोलिन याशिवाय सबस्टन्स पी, न्युरोटेन्सिन, एनकॉफिलिन, न्युरोप्रोटिन, बिरा एन्डॉर्फिन ही रसायनेसुद्धा कार्य करतात. वेगवेगळ्या...
  December 26, 09:02 PM
 • प्रत्येक मनुष्य प्राण्याला तोंड असताना तोंड आले आहे, असा शब्द प्रयोग करतो त्या आजाराला मुखपाक म्हणतात, सतत तोंड आलेले असते व त्यामुळे काहीच खाता येत नाही.तपासणीत तोंडामध्ये ब-याच ठिकाणी फोड- अल्सर असल्याचे दिसून येते. त्यामुळे बोलताना व गिळताना त्रास होतो. आधुनिक शास्त्रानुसार याला स्टोमॅटिस असे म्हणतात. त्याचे मुख्य कारण व्हिटॅमिन बीची शरीरात कमतरता हे असते. त्यानुसार उपचार केल्यास काही काळ बरे वाटते; पण परत तोंड येते नंतर वारंवार व्हिटॅमिन बीची औषधे घेऊनसुद्धा मुखपाक बरा होत नाही....
  December 26, 09:00 PM
 • दमा होण्याची मुख्य कारणे ? 1) अॅलर्जी (धूर, धूळ, सिगारेट आणि वात प्रदूषण इत्यादी) 2) थंड आहार-विहार 3) सायनुसायटिस, सर्दी, सतत खोकला यासारखे त्रास. 4) मानसिक तणाव, जागरण, अति श्रम, 5) रक्ताची कमतरता, टीबी, हृदयरोग इत्यादी. 6) आनुवंशिकता वरीलपैकी कोणत्याही किंवा इतर कारणांनी रुग्णास दमा झाल्यास पुढील लक्षणे उत्पन्न होतात. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे व प्रदूषित वातावरणामुळे बालदम्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. रुग्णास श्वास घेण्यास खूप त्रास होतो. पोट फुगते, जीव कासावीस होतो. श्वास घेताना...
  December 26, 08:58 PM
 • सौंदर्य हे मानवास मिळालेले मोठे आभूषण आहे. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे कपडे व दागिने वापरले जातात, पण नैसर्गिक सौंदर्याला कशाचीही तुलना येत नाही, हे सौंदर्य स्त्री व पुरुष या दोघांनाही टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे कारण सुंदर दिसणे यामुळे आत्मविवास वाढतो व सकारात्मकता येऊन आपली कामे होतात व जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो त्यामुळे टापटीप राहणी, सुंदर दिसणे ही नागरी संस्कृतीच झाली आहे तरुणवर्ग सुंदर दिसण्याबाबत आता जागरूक झाला आहे. आजकाल सिनेकलावंत, मॉडेल्स, खेळाडू, जलतरणपटू,...
  December 26, 08:55 PM
 • 19 व्या शतकात जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) या प्रगत, तांत्रिक व शास्त्रीय संशोधन पद्धतीचा उदय झाला. या तंत्रज्ञानामुळे भारतातील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. अन्नधान्याच्या उत्पादनवाढीबरोबरच कापसाच्या एकरी उत्पादनात मोठी वाढ झाली. जपानमधील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ शिंगेतन इशिवातरी यांनी 1901 मध्ये थुरिन्जेनेसिस नावाच्या जिवाणूचा शोध लावला. त्यानंतर जैवतंत्रज्ञान आणि यातील विविध तंत्र वापरून जिवाणूतील नवीन जनुक शोधणे आणि त्याचे योग्य त्या सजीवामध्ये रोपण करणे असे...
  December 23, 09:13 AM
 • डेटाकार्ड आणि वायरशिवाय इंटरनेटची आपण कल्पनाही करू शकत नाही, पण हे स्वप्न एका तरुण वैज्ञानिकाने सत्यात उतरवले आहे. जमशेदपूर येथील तरुण वैज्ञानिक रणवीर चंद्रसिंह तिवारीच्या मते, देशभरात जेथे-जेथे दूरदर्शन असेल तेथील लोक इंटरनेट वापरू शकतील. यासाठी डेटाकार्ड किंवा वायरची गरज नाही. ज्याप्रमाणे दूरदर्शनची सेवा चालते त्याप्रमाणेच इंटरनेटही चालेल. वाय-फाय सिस्टिमप्रमाणे चालणारे तंत्र असून दूरदर्शनच्या अनुपयोगी स्पेक्ट्रमसारखे काम करेल. रणवीरसिंह अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट मुख्यालयात...
  December 23, 09:00 AM
 • घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असलेल्या विकासची पिंगळवाडे (ता. अमळनेर) येथे सहा एकर शेती आहे. त्यासोबत दुय्यम व्यवसाय म्हणून त्याने वेल्डिंगचे छोटेसे दुकान गावातच थाटलेले आहे. शेती कमी असल्यामुळे बैलजोडी विकत घेऊन शेती करणे कठीण होते. भाड्याने बैलजोडी वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यात मजुरांची टंचाई ! याचा परिणाम उत्पादनावर होत असे. शेवटी त्याने शक्कल लढविण्याचे ठरविले. वेल्डिंग दुकानावर बसल्या-बसल्या तो प्रयोग करु लागला. देशात काही ठिकाणी सायकलच्या माध्यमातून शेती करता येते, अशी माहिती...
  December 23, 08:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात