जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Kimaya

Kimaya

 • लिहिण्याचा मूड हा आता हातात डायरीऐवजी लॅपटॉप घेऊनच येतो असेही अनेकांचा अनुभव असतो. अशावेळी व्हर्च्युअल डायरी उपयोगास येते. ब्लॉगिंगपेक्षाही हा नवा पर्याय सध्या काही प्रमाणात रुजतो आहे. ब्लॉग लिहिताना ज्या मर्यादा येतात त्या मर्यादांवर मात करून आता व्हर्च्युअल डायरी हा नवीन प्रकार पुढे येत आहे. प्रत्यक्ष डायरीचा फील देणारी ही डायरी आहे जिचे सॉफ्टवेअर एकदा डाऊनलोड केल्यानंतर बाकी काहीही करावे लागत नाही. वर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहिणारे अनेकजण असले तरी काही हौशी लोक प्रत्यक्षातल्या...
  December 23, 07:46 AM
 • भारत दूरसंचार निगमने आपल्या ग्राहकांसाठी भारत बेरी नावाने एक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बीएसएनएलच्या ग्राहकांना आता इंटरनेट सुविधा न घेता ई-मेल पाठवता येणार आहेत. अशी सुविधा यापूर्वी ब्लॅकबेरी हँडसेटमध्ये होती, पण हा फोन महाग असल्याकारणाने साधारण ग्राहक याचा लाभ घेऊ शकत नव्हता. अशी मिळेल सुविधा बीएसएनएलचा कोणताही जीएसएम मोबाइल ग्राहक भारत बेरी सुविधेचा फायदा घेऊ शकतो. यासाठी ग्राहकांना सबस्क्राइब होण्यासाठी एसएयू स्पेस बीबी टाइप करून 51123 वर एसएमएस पाठवावा लागणार आहे....
  December 23, 07:41 AM
 • मोबाइल आता जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. संपूर्ण जगाला त्याचे वेड लागले आहे; पण प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. लंडनहून बातमी आली आहे की, स्मार्टफोनचा अंदाधुंद वापर करणारे विविध आजारांचे शिकार होत आहेत. यात सर्वाधिक तक्रारी मान आखडणे आणि अंगठे दुखण्याबाबतच्या आहेत. ब्रिटनच्या डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, याच्या स्क्रीनकडे टक लावून पाहणे आणि छोट्या बटनांना बोटांनी चालवणे प्रकृतीच्या दृष्टीने हानिकारक आहे. यामुळे प्रकृतीच्या तक्रारी उभ्या राहतात....
  December 9, 04:14 AM
 • जर तुमचे फेसबुक अकाऊंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या हजारो फेसबुक अकाउंटवर अश्लील चित्र आणि इतर माहिती टाकण्यात येत आहे. इतकेच नाही तर अनेकांना त्यांच्या नावावर मित्रांना पैसे मागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. असे सांगितले जाते की, अज्ञात वेबसाइटवरून फे सबुकवर हल्ला झालेला आहे. लाखो युजर्सचे अकाउंट हॅक करण्यात आले आहेत. त्यांच्या अकाउंटवर पोर्न सामग्री आणि चित्रे टाकण्यात आलेली आहेत. हॅकर्सनी फेसबुक युजर्सना एक खास यूआरएलवर क्लिक करण्याची सूचना केली, त्यामुळे अशी...
  December 9, 04:11 AM
 • फोनधारकांसाठी खुशखबर! आता तुम्ही पैसे खर्च न करता आपला मोबाइल रिचार्ज करू शकता. म्हणजे फ्रीचार्ज डॉट कॉम ही एक कंपनी आपणास तितक्याच रकमेचे फ्री कूपन देईल, जितक्या रकमेने तुम्ही मोबाइल चार्ज कराल. या कूपनचा वापर मॅकडोनाल्ड आणि बॅरिस्टा कॉफी मध्ये करू शकता. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी फ्रीचार्ज डॉट इनने भारतात ही सेवा सुरू केली आहे. इतक्या कमी वेळात अॅपल, मल्टिप्लेक्स आणि ग्रोसरी सेक्टरशी संबंधित 15 मोठ्या कंपन्यांनी या सोशल नेटवर्कशी जोडण्याचे ठरवले आहे. या विशेष योजनेंतर्गत तुमचा...
  December 9, 04:06 AM
 • जर तुम्ही घरातून बाहेर जात असाल तर कॉम्प्युटर बाहेर नेता येत नाही. तेव्हा तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही यूएसबी पेनड्राइव्ह घेऊन जावे लागणार आहे. आता तुम्ही घरच्या कॉम्प्युटरशी जोडलेले असाल. तुम्ही दुस-या कॉम्प्युटरवर जाऊन काम करू शकता. तेथे जाऊन तुम्ही पेनड्राइव्हच्या साह्याने घरच्या कॉम्प्युटरशी कनेक्ट होऊ शकता. घरातील कॉम्प्युटरमधील फाइल उघडू शकता. किंवा नवी फाइल टाकू शकता. यासाठी वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज नाही. मात्र असे फक्त अॅपलच्या आयट्विनमध्ये होते. भारतात ही कमाल चेन्नईचे एक...
  December 9, 04:03 AM
 • कांदा, डाळींब, संत्री, मोसंबी, बोर, आवळा, लिंबू, बटाटा या पिकांची प्रतवारी करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील चोंढी येथील शेतकरी गणपत मवाळ यांनी निवड (छाटणी ) यंत्र बनवण्यात यश संपादन केले आहे. आपल्या शोधाचे श्रेय आपल्याकडे राहावे यासाठी त्यांनी मुंबई येथील पेटंट कार्यालयात नोंदणी केली आहे. हे यंत्र बनवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केली तसेच यंत्राचा खर्च पेलवण्याऐवढीही ऐपत नसलेले मवाळ यांनी नातलगाकडून पैसे गोळा करून एक यशस्वी यंत्र बनवले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरपासून 35 किलोमीटर दूर...
  December 9, 03:59 AM
 • संगणक क्रांतीने आपले संपूर्ण जीवनच आता व्यापून टाकले आहे. पावलोपावली संगणक आणि त्यातील सॉफ्टवेअरचा वापर आपल्यासाठी नित्याचा झाला आहे. अर्थातच त्यामुळे आपले जीवन सुकर होत चालले आहे. दिवसेंदिवस आता नवनवीन सॉफ्टवेअरचे शोध लागत असून आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याची पावलोपावली गरज भासू लागली आहे. त्यामुळे संगणक क्रांती आपले जीवन अधिकच व्यापून टाकत आहे. आता तर एखाद्या माणसाचा खोटारडेपणा ओळखणारा सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. स्टँडफोर्डमधील विद्यापीठातील प्राध्यापकांनी अशा प्रकारचा...
  December 9, 03:54 AM
 • भारतात तयार झालेल्या टॅब्लेट कॉम्प्युटर आकाशच्या खरेदीसाठी अनेक देशात स्पर्धा सुरू झालेली आहे. जगातील सर्वाधिक स्वस्त कॉम्प्युटर खरेदीसाठी अनेक देशांत रांगा लागल्या आहेत. पनामा, थायलंड, नेपाळ आदी देशाने याबाबत रुची दाखवली आहे. पनामाने एक लाख कॉम्प्युटर खरेदीची आॅर्डरही दिली आहे. अमेरिकेच्या वतीने तेथील फिलाडेल्फिया या राज्याने हे उत्पादन घेण्यासाठी विशेष रुची दाखवली आहे. मानव संसाधन मंत्रालयाची अडचण ही आहे की, परदेशात आकाश निर्यात करता येणार नाही. कारण तितके कॉम्प्युटर्स...
  December 2, 03:09 AM
 • सध्याच्या दशकात संगणकाने सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल केला आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की, पावलोपावली आपल्याला संगणकाची गरज भासू लागली आहे. सध्या जे नवनवीन सॉफ्टवेअर्स विकसित होत आहेत ते पाहता आपल्या आयुष्यात मोठे बदल होत जातील. मोबाइलच्या वापराने गेल्या दशकात असाच बदल प्रत्येकाच्या आयुष्यात केला आहे. यातदेखील मोठे बदल येऊ घातले आहेत. मोबाइल क्रांतीने तर आता ऐकणा-याचा आवाजच नाही तर बोलणारा माणूस प्रत्यक्ष दिसणार आहे. थ्रीजी तंत्रज्ञानामुळे हे आता शक्य होणार आहे. अशाच प्रकारे...
  December 2, 03:08 AM
 • चीन जगात आर्थिक आघाडीवर सर्वाधिक शक्तिमान देश बनू इच्छित आहे. त्यादृष्टीने त्याने पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे. तो प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेला हरवू इच्छितो आहे. त्यात त्याला यशही मिळत आहे. आताचीच ताजी घटना आहे : मोबाइल फोन क्षेत्रात चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. चीनमधील नागरिक अमेरिकन्सपेक्षाही जास्त फोन खरेदी करत आहेत. या वर्षांच्या तिस-या तिमाहीत जगात चीनने अमेरिकेपेक्षा जास्त फोन खरेदी करण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. रिसर्च फर्म स्ट्रॅटेजी अॅनालिसिसच्या अनुसार चीन...
  December 2, 03:06 AM
 • काही कालावधीपूर्र्वी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटने मोबाइल फोन बाजारात आणण्याची कल्पना डोक्यातून काढून टाकली होती; पण फेसबुकने याचा इन्कार केला नव्हता की, एखाद्या थर्डपार्र्टीच्या मदतीने मोबाइल फोन आणू शकतात. आता फेसबुकने एचटीसीच्या मदतीने आपला फोन नव्या वर्षात म्हणजे, 2012 मध्ये आणण्याची तयारी चालवली आहे. बफी नावाचा हा मोबाइल गुगल एंड्राइडच्या सुधारित आवृत्ती राहणार आहे. यामुळे एंड्राइडच्या संकल्पनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. फेसबुकच्या सर्व सिस्टिम्स याला सपोर्ट करतील....
  December 2, 03:04 AM
 • तंत्रज्ञान हे एका माध्यमावर नोंद केलेल्या माहितीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. जेव्हा आपण एखादी सीडी किंवा डीव्हीडी आणतो त्या वेळेस आपण एक तंत्रज्ञान आणत असतो, जे की त्या सीडीमध्ये साठवलेले असते. आपण घरातील व्हीसीआर किंवा डीव्हीडी प्लेअर हे हार्डवेअर आहे, ज्याच्यामुळे सीडी व डीव्हीडीमधील तंत्रज्ञान वाचले जाते व टीव्ही (स्क्रीन) वर चित्रपटाच्या माध्यमातून ते दिसते. आपल्या घरातील संगणकही तंत्रज्ञान वाचतो. बरेच असे तंत्रज्ञान हे प्रोग्रामच्या स्वरूपात येते. प्रोग्राममध्ये सूचना...
  December 2, 03:01 AM
 • आता तुम्हाला मेसेज टाइप करण्याची गरज नाही. विशेषत: तरुणवर्गांसाठी एक असा फोन बनवण्यात आला आहे, ज्यात मेसेज, कॉल किंवा गाणी ऐकण्यासाठी फक्त तोंडी आदेश देण्याची आवश्यकता आहे. बाकी सर्व काम अॅपलचा आयफोन 4 करणार आहे. एसएमएसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुम्हाला एखाद्याला संदेश पाठवायचा असेल, तर तुम्ही संदेशातील तोंडी संदेश सांगायचा आयफोन ताबडतोब तो संदेश टाइप करेल. ज्याला संदेश पाठवायचा असेल त्याचे नाव फोनबुकमध्ये असेल, तर त्याचे नाव सांगा मेसेज त्यास पटकन मिळेल. देशातील अग्रगण्य कंपनी...
  December 2, 03:00 AM
 • आता तुम्हाला मेसेज टाइप करण्याची गरज नाही. विशेषत: तरुणवर्गांसाठी एक असा फोन बनवण्यात आला आहे, ज्यात मेसेज, कॉल किंवा गाणी ऐकण्यासाठी फक्त तोंडी आदेश देण्याची आवश्यकता आहे. बाकी सर्व काम अॅपलचा आयफोन 4 करणार आहे. एसएमएसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुम्हाला एखाद्याला संदेश पाठवायचा असेल, तर तुम्ही संदेशातील तोंडी संदेश सांगायचा आयफोन ताबडतोब तो संदेश टाइप करेल. ज्याला संदेश पाठवायचा असेल त्याचे नाव फोनबुकमध्ये असेल, तर त्याचे नाव सांगा मेसेज त्यास पटकन मिळेल. देशातील अग्रगण्य कंपनी...
  December 2, 03:00 AM
 • आयफोनची निर्माता कंपनी अॅपेलने भारतीयांना जबरदस्त झटका दिला. भारतात त्यांच्या जुन्या आयफोनच्या किमतीत जबर वाढ केली आहे. माहिती अशी आहे की, कंपनीने आयफोन 4 ची किंमत 10 टक्क्यांनी वाढवून 37,900 केलेली आहे. भारतात आयफोन 4 ची विक्री अपेक्षेनुसार होत नसल्याने किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता या फोनला फारशी मागणी राहिलेली नाही. एवढा महागडा फोन खरेदी करण्यास ग्राहक तयार होत नाहीत. याच्या पहिल्या मॉडेलची किंमत 44 हजार 500 रुपये आहे. त्यामुळे ग्राहक कचरत आहेत. मनोरंजक...
  December 2, 02:56 AM
 • देशात मोबाइल खरेदी करणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे; परंतु यात स्वस्त फोन वापरणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. महागड्या फोनचे चाहते त्या तुलनेत कमी आहेत. मात्र, यांच्या बाबतीत आम्ही आपणास माहिती देत आहोत. नोकिया 8800 कार्बन आर्ट हा स्लाइडिंग फोन आहे. याचे वजन 150 ग्रॅम आहे. याची बॉडी धातूची नाही. ती टिटॅनियम किंवा कार्बन फायबरची आहे. यात 4 जीबी इंटरनल मेमरी आहे. हा फोन महाग असण्याचे कारण हा इको फे्रंडली आहे. यात असा कोणताही घटक वापरण्यात आलेला नाही, ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल. याशिवाय यात...
  December 2, 02:54 AM
 • चीनच्या जीफाइव्ह या कंपनीने दोन आकर्षक फोन एकाच वेळी लाँच केलेले आहेत. यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. इतक्या सुविधा असूनही याची किंमत अत्यंत कमी आहे. जीफाइव्ह 303 आणि जीफाइव्ह 616 अशी यांची नावे आहेत. पहिल्या मोबाइलचे वैशिष्ट्ये असे की, 2.8 इंचाचा टचस्क्रीन आणि क्वर्टी पॅड आहे. यात ड्यवेल स्पीकर आणि 1.3 मेगापिक्सल कॅमेरा पण आहे. एलइडी टार्च, टीव्हीचीही सुविधा असून कंपनीने यासाठी एक सुंदर सॉ कैरी केस देण्यात येत आहे. मात्र याच्यापेक्षाही चांगला मोबाइल जी 616 असून यात ट्रिपल सिम कार्डाची...
  December 2, 02:52 AM
 • यंत्रमानव किंवा स्वयंचलित यंत्र बनवणे हे खरोखरीच मोठे कौशल्याचे काम. हाच धागा पकडून नाशिकच्या एमईटी अर्थात भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये महिनाभरापूर्वी रोबोटिक्स आणि मेटोराइट या तांत्रिक शाखेच्या स्पर्धा रंगल्या होत्या. यंत्रमानव व स्वयंचलित वाहन बनवणाया अनेक विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून ही वाहने बनवली. या स्वयंचलित वाहनांना एका विशिष्ट दिशेने, विशिष्ट मार्गावरून चालवणे हे कसबीचे आणि तांत्रिक कौशल्य पणाला लावण्याचे कामदेखील या विद्यार्थ्यांनी लीलया करून दाखवले....
  November 18, 04:45 AM
 • मुंबईसारख्या महानगरातच नव्हे तर अनेक लहान, मोठ्या शहरांतून सध्या वंध्यत्व हा एक मोठा प्रश्न तरुण जोडप्यांपुढे निर्माण झाला आहे. शहरातील धावपळ, रोजचा कामातील तणाव ही जशी यामागची प्रमुख कारणे आहेत तसे अनेक जोडप्यांमध्ये यासंबंधी काही प्रमाणात दोषही आढळतात. मात्र, अत्याधुनिक शास्त्राने यावरही मात केली असून या वैद्यकीय क्षेत्रात मोठे संशोधन झाले आहे. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसूतितज्ज्ञ तसेच वंध्यत्वावर विशेष उपचार करणारे डॉक्टर ऋषिकेश पै व डॉ. नंदिता...
  November 18, 04:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात