जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Kimaya

Kimaya

 • आता भारतातही ताशी 300 कि.मी. वेगाने धावणारी रेल्वे तयार होते आहे, असे कोणी सांगितले तर तुम्हाला आपली कोणी थट्टा करत नाही ना, असेच वाटेल. पण हे खरे आहे. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रकारचा प्रकल्प अहवाल बनवला आहे. या अहवालाच्या मसुद्यात असे अनेक मार्ग निवडण्यात आले आहेत की, ज्यावरून ताशी 300 कि.मी. वेगाने रेल्वे धावू शकणार आहे. सूत्रांच्या मते, संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनातच यासंबंधीचे विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे. माहिती अशी आहे की, सध्यातरी या विधेयकाचा मसुदा कायदा मंत्रालय, नागरी...
  November 5, 03:59 PM
 • रेल्वेच्या बोगद्याची लांबी कोणत्याही इतर बोगद्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. हा बोगदा 11 कि.मी.चा आहे. हा बोगदा तयार झाल्याने आता थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे सहज पोहोचू शकणार आहे. पीरपंजाल पर्वताच्या रांगेत याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी या बोगद्याचे खोदकाम करून शेवटचा अडथळा दूर करण्यात आला आहे. हा बोगदा तयार करण्यास सात वर्षे लागली. भारतातील हा पहिला, तर आशियातील सर्वात जास्त लांबीचा रेल्वेचा बोगदा आहे. हा बोगदा उधमपूर आणि बारमुल्ला रेल्वे प्रोजेक्टचा हिस्सा आहे. याला...
  November 5, 03:54 PM
 • जगातील विमान निर्मिती उद्योगातील अव्वल कंपनी बोइंगने एका अत्याधुनिक विमानाचा शोध लावला आहे. हे विमान आकाशात तब्बल चार दिवस राहू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकाशात 65 हजार फुटांच्या उंचीवर हे विमान आपले वास्तव्य करून राहील. त्यामुळे सध्या जगाला भेडसावत असलेल्या अतिरेक्यांच्या कारवायांपासून हे विमान पूर्णत: अलिप्त राहील. अतिरेक्यांच्या टप्प्यात हे विमान कधीच येणार नाही. त्यामुळेच या विमानाला अतिशय सार्थक असे नाव देण्यात आले आहे फँटम आय.जगात सध्या बोइंग ही अमेरिकन कंपनी व...
  November 5, 03:37 PM
 • होय, इंटरनेटद्वारे तुम्ही देशातील कानाकोपर्यात असलेल्या नातेवाईक किंवा मित्राला बोलू शकाल, तेही अत्यंत कमी दरात! केंद्र शासन या दिशेने पाऊल उचलण्यासाठी विचार करत आहे. लवकरच इंटरनेट टेलिफोनची सुविधा देण्यास हिरवा झेंडा दाखवणार आहे.यानंतर कोणतीही व्यक्ती मोबाइल किंवा लँडलाइनवरून इंटरनेटच्या माध्यमाने बोलू शकणार आहे. शासनाने यापूर्वीच अवघ्या 1500 रुपयांत आकाश टॅबलेट कॉम्प्युटर सुरू करून तहलकाच माजवला आहे. आता इंटरनेटद्वारे कॉल करण्याची सुविधा दिल्यास टेलिकॉम विश्वात क्रांतिकारक बदल...
  November 4, 04:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात