जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • delete
  March 30, 02:19 PM
 • Delete
  March 19, 10:54 AM
 • उत्तम आरोग्यासाठी व शरीरक्रिया सुस्थितीत चालण्यासाठी घेतलेला आहार हा रोजच्या रोज पचन होऊन मलस्वरूपात बाहेर पडणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच कारणांमुळे मलत्याग रोजच्या रोज होत नाही किंवा मलप्रवृत्ती अधिक बद्ध स्वरूपात व कुंथून करावी लागते या लक्षणांनाच मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता किंवा constipation म्हटले जाते. मलावष्टंभ हा स्वतंत्र आजार नाही, परंतु बऱ्याच आजारांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतो. यामुळे सुरुवातीला मलावष्टंभ हा जरी किरकोळ वाटत असला तरी जास्त काळ राहिल्यास...
  March 19, 02:00 AM
 • आजच्या काळात रासायनिक खतांचा अन्नधान्याच्या उत्पादनातील अतिवापर, तंबाखूचे सेवन, मद्यपान, धूम्रपान इत्यादी अनेक कारणे मानवी शरीरात कॅन्सरची निर्मिती करतात असे सिद्ध झाले आहे. अतिप्रमाणात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खाण्यासाठी मांस शिजवताना त्याला अतिप्रमाणात उष्णता दिली तरी ते कॅन्सरसाठी एक मोठे कारण ठरते, असेही पाश्चात्त्य देशातील तज्ज्ञ सांगतात. मांसाहार हा पचायला एकूणच जड असतो. कॅन्सर म्हटले की...
  March 19, 02:00 AM
 • २९ अाॅक्टोबर हा दिवस जागतिक पक्षाघात दिन म्हणून साजरा झाला. हा दिवस पक्षाघात किंवा ब्रेन अटॅक ह्या गंभीर आजाराची माहिती जनसामान्यांना व्हावी व या आजाराची कारणे व उपचाराची जागरूकता व्हावी म्हणून साजरा केला जातो. ब्रेन अटॅक हा गंभीरआजार आहे व तो कोणालाही होऊ शकतो. ब्रेन अटॅकच्या जागतिक वैद्यकीय संशोधनात असे आढळून आले आहे की, खंडित झालेल्या मेंदूचा रक्तपुरवठा पहिल्या साडेचार तासात सुरळीत केला असता. मेंदूच्या बऱ्याच कोशिका मृत होण्यापासून वाचवता येतात, जेणेकरून ब्रेन अटॅकची तीव्रता...
  October 30, 03:00 AM
 • १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जगभरातील नवजात शिशुंच्या अाराेग्यात सुधारणा व्हावी अाणि मातांनी स्तनपान करण्यासाठी प्राेत्साहित व्हावे या हेतूने जवळपास १७० पेक्षा अधिक देशांमध्ये दरवर्षी १ अाॅगस्ट ते ७ अाॅगस्टदरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जाताे. डब्ल्यूएचअाेने सांगितले अाहे की, अाईचे पिवळे अाणि दाट कॅलरीज असलेले दूध नवजात बाळासाठी एकदम उत्तम अाहार अाहे. बाळ जन्माला अाल्यानंतर लगेचच एक तासाच्या अात स्तनपान सुरू केले तर ते दाेघांच्याही दृष्टीने...
  July 31, 03:05 AM
 • वरण-भात, भाजी-पाेळी म्हणजेच जेवण असा अाता एक समज झालेला अाहे. अाहारातील अनेक पदार्थ गायब झालेले दिसतात. पण, पूर्वी किंवा सध्याही म्हटलं तरी चालेल. ग्रामीण भागात अाजही चटणी-भाकरीला अत्यंत महत्त्व अाहे. त्यातही खुरासणी, जवस याची चटणी अाराेग्यदायीच समजली जाते. पण, शहरात जेवणाच्या पानातून चटणी गायब झालेली दिसते. यात एक चटणी हाेती ती जवसाची. काही अाराेग्यदायी फायदे अाजच्या लेखातून... मराठी माणसांच्या खाण्यामधले कितीतरी पदार्थ आता कमी झाले आहेत. आपण सगळे पोळीभाजीलाच मराठी खाणे समजायला लागलो...
  July 31, 03:01 AM
 • १.पाळी सुरू होणे, २.बाळंतपण, ३. रजोनिवृत्ती या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात, मनात अनेक बदल होत असतात. पाळी सुरू होणे म्हणजे बाल्यावस्था संपून तारूण्यावस्थेच्या पहिल्या टप्प्यांत प्रवेश करणे. मासिक पाळी हा स्त्रीच्या आरोग्याचा महत्वाचा पैलू आहे. पण आजकाल बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी ही कटकट वाटते, त्रास वाटतो. याची कारणे म्हणजे पाळीच्या ३-४ दिवस आधी व नंतर होणारा त्रास. बिघडणारे मानसिक संतुलन, चिडचिडेपणा, पोटदुखी. पण हे तत्कालिक दोष आहेत आणि ते आपण प्रयत्नपूर्वक घालवू शकतो....
  July 10, 03:03 AM
 • प्रेग्नन्सी राहिलीय हे कळल्यावर गरोदर स्त्री तर स्वतःची काळजी घेतेच पण अख्खं कुटुंब तिला जपण्यात गुंतून जातं. खर तर स्त्रीने तिची काळजी प्रेग्नन्सी राहण्याच्या कितीतरी आधीपासून घेणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर होणाऱ्या पित्यानेही काही काळजी घेणे हितावह आहे. जसे पेरणी करण्याआधी जमीनीचा पोत सुधारणे अत्यावश्यक आहे तसेच गर्भधारणेआधी वरील काळजी अत्यावश्यक आहे... पाळीची तारीख उलटली तशी स्मिता मनोमन सुखावली. पण लगेच कशाला सांगा म्हणून ती कोणालाच बोलली नाही. चांगले पंधरा दिवस उलटल्यावर तिने...
  July 10, 03:02 AM
 • यावर्षीचा जागतिक आरोग्य दिन नैराश्यावर करूया मात या घोषणेने साजरा झाला. नैराश्याचे परिणाम जागतिक आरोग्यावर सध्या सर्वात अधिक आहेत. स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी नैराश्याने साधारणतः १२ दशलक्ष स्त्रिया ग्रस्त होतात तर ६ दशलक्ष पुरुष. महिलांमध्ये चाळिशीनंतर नैराश्याचे प्रमाण अधिक आहे. चाळीशी हा मेनोपॉज म्हणजेच पाळी जाण्याचा काळ. सर्वसाधारपणे पाळी गेल्यामुळे कमी झालेली हार्मोन्सची मात्रा नैराश्याला कारणीभूत आहे, असे मानले...
  June 19, 03:28 AM
 • स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन C51.5grams चा खूप चांगले सौरचे असून यात अँटी ऑक्सिडट, रिंकल्स कमी करण्यास उपयोगी, कमी कॅलोरीएस, ब्रेन वाढी करता उपयोगी, डायबटिक पेशंट करता चांगली असते. प्रि नेटल बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील उपयाेगी असते. स्ट्रॉबेरीचे फ्लेवर्स सगळ्यांना आवडतात. ज्युस, आईस्क्रीम, जामही. मिळतात. पण स्ट्रॉबेरी ही सलाडमध्ये किंवा तशीच खावी. करंबेरी : करंबेरी cranberry, म्हणजेच करवंद. 1 कप करवंदामध्ये व्हिटॅमिन C 7.3mg ,व्हिटॅमिन्स E 6.4grams,कॅल्शियम 4mg,कार्बोहायड्रेट्स 6.71grams, प्रोटेइन्स...
  June 19, 03:28 AM
 • थायराॅईड म्हणजे काय? त्यातही हायपाेथायराॅईड म्हणजे काय? या अाजाराची लक्षणे काेणती, हाेमिअाेपॅथीच्या उपचाराने हा अाजार बरा हाेताे का? असे अनेक प्रश्न हा अाजार असलेल्या रुग्णांना पडतात. त्यांच्या याचा प्रश्नांची उत्तरे देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न... अाज अापण थायराॅइड ग्रंथीच्या अाजारातील हायपाेथायराॅइड या जास्त प्रमाणात हाेणाऱ्या अाजाराविषयी हाेमिअाेपॅथीचा विचार बघणार अाहाेत. माझा भर अाजाराची वैद्यकीय सखाेल माहिती देण्यावर नसून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत...
  June 19, 03:19 AM
 • येत्या २८ मे हा जागतिक स्वच्छता दिन. यानिमित्त विविध ठिकाणी नुकतेच विविध कार्यक्रम पार पडले. यातीलच एक भाग म्हणून नाशिकमधील महिला संघटनांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने ब्लेस टू ब्लीड हे अभियान सुरू केले आहे. खरेतर मासिक पाळी म्हणजे निसर्गनियम. नवीन जन्म रुजवण्यासाठी निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान. परंतु, अज्ञान आणि अस्वच्छता यामुळे हा काळ अनेक महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. त्यावर उपाय म्हणून मिरर फाउंडेशन आणि नाशिकमधील महिला संघटनांनी...
  May 29, 03:05 AM
 • मूळव्याध या अाजाराकडे घाण म्हणून बघितलं जातं. एखाद्याला मूळव्याध अाहे असे समजतात चेहऱ्यावरील रेषा बदलतात. पण खरेतर मूळव्याध असणाऱ्या व्यक्तीने असे वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. हाेमिअाेपॅथी उपचाराद्वारे मूळव्याध बरा हाेऊ शकताे. यासंदर्भातील या लेखातून मार्गदर्शन. गुद्द्वाराच्या मार्गातील किंवा गुद्द्वाराला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढून रक्तवाहिन्यांवर सूज येणे म्हणजे मूळव्याध. सध्याच्या जीवनशैलीमुळे आढळून येणारी अत्यंत सामान्य समस्या म्हणून...
  May 29, 03:02 AM
 • स्टियोपोरोसिस हा एक सर्वव्यापी आजार आहे. ज्यामध्ये हाडांच्या ठिसूळपणात वाढ होऊन त्यात फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. वाढत्या वयात फॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. सहज पडलं तरी काही लोक फ्रॅक्चर होतात. बदललेली जीवनशैली, अपौष्टिक अाहार, व्यायामाच्या अभावामुळे स्टियोपोरोसिसचे प्रमाण वाढत चालले आहे. एका निरीक्षणानुसार भारतात जवळपास १० कोटी लोक स्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. दरवर्षी यात २० टके वाढ होत आहे.या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार लवकर दिसून येत नाही. हाडाचा...
  May 15, 03:01 AM
 • १८१० मध्ये जर्मन जिअाॅलाॅजिस्टने कलकत्ता येथे त्याच्याबराेबर काम करणाऱ्या लाेकांसाठी प्रथमच हाेमिअाेपॅथी अाैषधांचा वापर केला. पण हाेमिअाेपॅथी डाॅक्टर हाेनिंगर्बग भारतात पाेहाेचले ते लाहाेरचे राजे रणजितसिंह यांना झालेल्या स्वरयंत्राच्या पॅरालिसिसच्या उपचारांसाठी. यशस्वी उपचारानंतर ते कलकत्ता येथे स्थायिक झाले. त्याकाळी वारंवार येणाऱ्या साथीच्या अाजारांवर हाेमिअाेपॅथीच्या अाैषधाने उपचार करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविले व निराेगी व्यक्तींना साथीच्या अाजाराचा...
  April 24, 03:08 AM
 • एप्रिल आणि मे महिना म्हणजे उन्हाची तीव्रता अधिकाधिक वाढविणारा काळ. उन्हाळ्याची वाढणारी उष्णता आपल्या आरोग्यावर परिणाम करते. उन्हामुळे आपल्याला अनेक प्रकारचे त्रास जाणवू लागतात. तीव्र उन्हामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचे स्वरूप व त्यांचा प्रतिकार याचा विचार या लेखामध्ये करायचा आहे. उन्हाळा हा ऋतू आदानकाळ म्हणून समजला जातो. या काळात सूर्य माणसाचे बळ शोषून घेतो व त्यामुळे आपल्या शरीराला थकवा वाटणे, ग्लानी येणे, अशा तऱ्ग्च्या अनेक तक्रारींना तोंड द्यावे लागते. उन्हामुळे कोणत्याही...
  April 24, 03:08 AM
 • उन्हाच्या तडाख्याने अंगाची काहिली हाेते. घसा काेरडा पडताे अन् कधी एकदाचे थंड पदार्थ वा ज्यूस सेवन करू असं हाेतं. पण असे थंड पदार्थ वा ज्यूस प्यायल्यावर घसादुखी, खाेकला, कफ हाेणे, सर्दी यांसारख्या समस्याही उदभवतात. अशा परिस्थितीत नक्की काय करावे, उन्हाळ्यात काय कावे अाणि काय खाऊ नये हे अापल्याला माहीत नसते. खरं तर उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण अपसुक कमी हाेते. त्यामुळे स्वाभाविकपणे अशक्तपणा येताे. काम केल्याने वा उन्हात फिरल्याने घाम येताे. या घामावाटे पाेषक द्रव्ये...
  April 24, 03:08 AM
 • हाेमिअाेशास्त्राच्या मूलभूत तत्वाचा शाेध लावणाऱ्या डाॅ. सॅम्युअल हानीमन यांचा जन्म जर्मनीमधील मिसेन या गावी १० एप्रिल १७५५ साली झाला हाेता. जर्मन भाषेबराेबरच त्यांचे लॅटीन, ग्रीक, इंग्रजी, अरेबिक भाषेचा दांडगा अभ्यास हाेता. १७७९ साली त्यांनी अॅलाेपॅथीच्या एम.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन तत्कालीन प्रचलीत वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. मात्र, त्या पॅथीतील उपचार अाणि त्याचे दुष्परिणाम बघून त्यांना तत्कालीन उपचारप्रध्दतीत समाधान वाटत नव्हते. त्याच - त्याच कारणाने नागरिक पुन्हा -...
  April 10, 03:00 AM
 • पूर्वी तुरळक सापडणाारा सोरायसिस हल्ली सहजपणे अाढळणारा त्वचाविकार झालाय. जागतिक सोरायसिस फेड्रेशननुसार १०० पैकी २ ते ३ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. सोरायसिस या ग्रीक शब्दाचा अर्थ खाज किंवा खवले पडणे असा होतो. हा एक किचकट त्वचाविकार असून, यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कुठलाही खात्रीशीर उपाय अद्याप नाही. आयुर्वेदानुसार या आजाराला एककुष्ठ असे म्हटले जाते. काही आयुर्वेदतज्ज्ञ याला किटिभ कुष्ठ देखील म्हणतात. चुकीच्या आहार-विहारामुळे शरीरातील पित्त प्रकुपित होते व ते आहाराचे योग्य पाचन...
  April 3, 07:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात