जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • फिटनेसमुळेच सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू २० वर्षे क्रिकेटवर राज्य करून शकला. त्याचाच आदर्श घेऊन विराट कोहली भारतीय संघाची धुरा अगदी समर्थपणे पुढे नेताे अाहे. क्रिकेटरना मिळालेला पैसा, त्यांना मिळालेली वारेमाप प्रसिद्धी लोकांना दिसते. परंतु त्यांची तपश्चर्या दुर्लक्षित राहते. क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपात क्रिकेटरची फिटनेसची गरज जबरदस्त बदलत गेली. कारण कसोटी, एकदिवसीय व टी-२० या तीन प्रकारात प्रत्येक क्रिकेटरला फिजिकल आणि मेंटल फिटनेस कमालीचा वाढवावा लागतो. त्याने तो केलाच पाहिजे....
  April 3, 07:11 AM
 • उन्हाळा सुरू झाला की, त्वचेचे, पाेटदुखीचे अाणि मूत्राचे त्रास सुरू हाेतात. बरेचदा लघवी हाेताना त्रास हाेताे, पण नक्की काय हाेते अाहे हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. ताे मुतखडाही असू शकताे. त्यावरच तज्ज्ञांकडून प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न... मुतखड्याची लक्षणे - ताप येणे. मूत्रप्रवृत्ती करतेवेळी त्रास. ओटीपोटात दुखणे, पाठीत दुखणे. - पुरुषांत शिस्नाच्या टोकाला व स्त्रियांच्या बाह्यमूत्रप्रदेशी दुखणे. - मूत्रप्रवृत्ती वेळी दाह होणे. - मळमळणे, पोट फुगणे , जड वाटणे - पळणे, पोहणे, उड्या मारणे,...
  April 3, 07:10 AM
 • होळी सणानंतर उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत जाताे. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये तर सूर्य अक्षरश: आग आेकू लागतो. वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम मानवी शरीरमनावर होत असतो. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, मूत्रमार्गाची आग, तळपाय व डोळ्यांची आग, केस गळणे, त्वचेवर पुरळ उठणे, सर्वांगाचा दाह होणे, डिहायड्रेशन, झोप न येणे, चिडचिड वाढणे या छोट्या-मोठ्या कुरबुरींसोबत उष्माघातामुळे मृत्यू येणे अशी लक्षणे उन्हाळयात वाढतात. निसर्गत:च मानवी शरीर बाह्य वातावरणामधील बदलानुसार समतोल साधण्याचा प्रयत्न...
  March 20, 03:39 AM
 • किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो. लक्षणे : किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे....
  March 20, 03:08 AM
 • किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो. लक्षणे : किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे....
  March 20, 02:23 AM
 • लहान मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी ही पूर्वीपासूनच एक मोठी समस्या आहे. एकूणच वैद्यकशास्त्राने यावर सविस्तर विचार केलेला आहे. अगदी आयुर्वेद काळापासून या विषयाचा वेगळा विचार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे बालरोग ही आधुनिक वैद्यकाची स्वतंत्र शाखा आज अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदानेही एक स्वतंत्र शाखा म्हणून या बालरोगांचा विचार केलेला आहे. आयुर्वेदाच्या ज्या आठ विविध शाखा आहेत. त्यामध्ये बालरोग ही एक स्वतंत्र शाखा आहे. इतर शाखांमध्ये शल्यचिकित्सा (Surgery)...
  February 20, 03:22 AM
 • वजन कमी करणे खरंच अवघड अाहे का? तर याचं खरं उत्तर अाहे अजिबातच नाही. खरंतर वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करणे, फक्त सलाड, फळे अाणि सुप्स यावर जगणे हा पर्याय एकदम चुकीचा अाहे. हे पदार्थ अर्थातच पाेषक अाणि गरजेचे अाहे, पण फक्त हेच पदार्थ खाऊन वजन कमी करणे मात्र चुकीचे अाहे. या पदार्थांमुळे तुमचे वजन नक्कीच कमी हाेईल, पण नंतर ते वजन मेन्टेन करणार कसे? कारण अायुष्यभरासाठी तुम्ही या पदार्थांवर जगू शकत नाही कधीतरी तुम्हाला नियमित जेवणावर यावंच लागेल, म्हणूनच जेवण कमी न करता कमी केलेले वजन म्हणजे...
  February 20, 01:26 AM
 • मनाशी संबंध : आपल्या शरीरात पचनासाठी अन्नवहस्तोत्रस, श्वसनक्रियेसाठी शारीरिक कार्यासाठी विविध प्रकारची स्त्रोतसे (System) असतात असे सांगितलेले आहे. मनोवहस्त्रोतस हे त्यापैकी एक होय आणि अपस्मार हा व्याधी मनोवहस्रोतस आणि मज्जावहस्त्रोतस या दोन स्त्रोतसांवर परिणाम करतो आणि काही काळापुरता सगळी दिनचर्या विस्कळीत करून टाकतो. अपस्माराची कारणे : आयुर्वेदीय शास्त्रकारांनी अपस्माराची अनेक कारणे आपल्या संहितांतून सांगितली आहेत. विविध इंद्रियांचा हीनयोग-अतियोग मिथ्यायोग हे एक महत्त्वाचे...
  January 29, 11:22 PM
 • निसर्गाेपचार केंद्रात फक्त पंचमहाभूतांचे उपचार व अाहाराचे उपचार दिले जातात. काही निसर्गाेपचारतज्ज्ञांच्या मते चुंबकीय उपचार, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर या पद्धतीचा निसर्गाेपचारात समावेश करू नये. पण, अाजच्या धावपळीच्या जीवनात वेळच मिळत नाही. कुठल्याही निसर्गाेपचार केंद्रात १-२ महिने उपचार घेतले जात नाहीत. फक्त अाहाराचे व याेगाचे उपचार केले तर त्वरित लाभ मिळत नाही. म्हणून अलीकडे निसर्गाेपचार करताना जुन्या व जीर्ण विकारांसाठी चुंबकीय पद्धतीचा उपयाेग केला तर लवकर फायदा हाेताे....
  January 29, 11:13 PM
 • वर्तमानपत्रात एका सर्जनचा मॅरेथाॅनसाठी धावण्याचा सराव करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची बातमी वाचली, या बातमीचे शीर्षकच मुळी अतिव्यायामामुळे डाॅक्टरचा मृत्यू असे आहे. त्यामुळे लगेचच आयुर्वेदाने हृदयराेगाची जी कारणे सांगितली आहेत, ती डोळ्यांसमोर आली. (त्यात अतिव्यायाम हे पहिलेच कारण आहे.)ती अशी - अतिव्यायाम, शिळे, रुक्ष म्हणजे कोरडे, अति उष्ण असे अन्न सेवन करणे, चिंता, भीती , शरीर कृश करणारा आहार आणि वेगधारण करणे. वेगधारण ही खास आयुर्वेदीय संकल्पना आहे. वेग म्हणजे संवेदना....
  January 23, 06:38 AM
 • गैरसमज : उच्च रक्तदाबाचा त्रास फक्त औषधी गोळ्या घेऊनच कमी करणे शक्य असते. किंवा Angioplasty/ Bypass नंतर एखाद्या रुग्णाला ब्लडप्रेशर नसतानाही बऱ्याचवेळा उगाचच ब्लडप्रेशरचे औषध दिले जाते म्हणून ते बंद केले तरी काही फरक पडत नाही. समज : ब्लडप्रेशर ही व्याधी एक silent killer आहे व ती जीर्ण स्वरूपाची आहे म्हणूनच उच्च ब्लडप्रेशर असणाऱ्या मित्र परिवारासाठी आजचा हा विषय. भौतिकशास्त्रात एखाद्या बंद जागेमधून वाहणाऱ्या तरल पदार्थासाठी एक नियम आहे ज्याला poiseuille law असे म्हणतात. हा नियम जर आपण रक्त व रक्तवाहिनी यात...
  January 23, 06:31 AM
 • आपला दिनक्रम सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आजारापासून मुक्त राहणं गरजेचं असतं . आजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठ्या-मोठ्या आजारांची यादी येते. पण बऱ्याचदा आपल्या दिनक्रमात अडथळे आणणारे छोटे-छोटे आजार पण व्यक्तीला अस्वस्थ करणारे असतात. अशा समस्यांपैकी एक समस्या म्हणजे नेहमी नेहमी होणारी किंवा सतत असणारी सर्दी. वैद्यकीय भाषेत अशाप्रकारच्या सर्दीला अॅलर्जिक ऱ्हायनायटिस म्हणतात व ज्या गोष्टी किंवा घटक अशा पद्धतीची सर्दी होण्यास कारणीभूत असतात त्यांना allergens...
  January 23, 05:24 AM
 • चिमुकल्यांना जर बरे वाटत नसले तर ते त्यांना कळत नसते. पण त्यांची कुरकूर सुरू असते. बदलत्या ऋतुमानानुसारही त्यांच्या अाराेग्यात बदल हाेत असतात. म्हणूनच बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांचा आहार-विहार आणि एकूणच दिनक्रम कसा असावा याविषयी मार्गदर्शन करणारा हा विशेष लेख. . . दिनक्रमाकडे जर नीट लक्ष पुरवलं गेलं तर पुढचं आयुष्य निरोगी राहायला नक्कीच मदत होते. अगदी तान्ह्या बाळाला आईच दूध हे अनुसरून अमृततुल्य असतं. त्या वेळी त्याला इतर कशाचीही गरज नसते. पण हे आईचं दूध योग्य प्रमाणात...
  November 28, 03:01 AM
 • अस्थिरुग्ण म्हटल्यानंतर माेठ्या जखमा, प्लास्टर घेऊन, महिनाेंमहिने अंथरुणात खिळणारा, अापल्या दैनंदिन गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारा, उपचारांबद्दल नेहमी साशंक असणारा व पदरात हाॅस्पिटलची माेठी बिले घेऊन अार्थिक विवंचनेत असणारा रुग्ण नजरेसमाेर येताे. पण कितीही माेठा अपघात हाेऊन शस्त्रक्रियेनंतर अापण लगेचच चालू-फिरू शकलाे तर...! ही एक कल्पना नसून रायन इलिझाराेव्ह पद्धतीने वास्तवात अाणलेले एक सत्य अाहे. साेलापूर जिल्ह्याच्या करमाळ्यातील संजय देशमुख (नाव बदललेले) यांचा रस्ते...
  November 21, 02:00 AM
 • सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून...
  November 21, 02:00 AM
 • अापले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचे अाकर्षण असते. पायाला चाकं लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे त्यांना वाटत असते. पण, त्याचेही एक शास्त्र अाहे, काही नियम अाहेत हे त्यांना माहिती नसते. रोलर स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे. यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात. त्यामुळे शरीराचा सर्वांग व्यायाम होतो. स्केटिंगचा खेळाडू हा ताशी ३० किलोमीटरच्या वेगाने...
  November 21, 12:03 AM
 • लहान मुले खेळता-खेळता रडू लागतात... त्यानंतर त्यांची कुरकूर सुरूच रहाते. ते का कुरकुरतात बरेच वेळा कळत नाही... मग त्यांचे नाक वहायला लागते, ताप येताे... याच वेळी त्यांचे अंगही कसकसत असते... पण ते लहान असल्याने त्यांना हे सांगता येत नाही. म्हणून मग पालकांनाही या गाेष्टी फारशा कळत नाहीत. अशा वेळी तत्काळ डाॅक्टरकडे मुलांना तपासणीसाठी न्यावेच, पण काही प्रथमाेपचारही असतात किंवा त्यांना सर्दी, ताप, खाेकला या गाेष्टी कशामुळे हाेतात हेदेखील समजून घेतले पाहिजे. त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न......
  September 19, 12:00 AM
 • दिलसे दिलतक जाने के लिये दिल पक्का अाैर सच्चा हाेना चाहिये असे म्हणतात... पण अाजच्या धकाधकीच्या जीवनात दिल दिलतक पाेहाेचेपर्यंतच कधी अल्पविराम लागताे, तर कधी पूर्णविरामच लागताे. अर्थात हृदयविकार सुरू हाेताे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात तर वयाच्या १० वर्षांच्या अाधीपासूनच हृदयराेग दिसून येताे अाहे. मग अशावेळी हृदयराेगाची कारणं, समज-गैरसमज शाेधणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच मग २९ सप्टेंबरला साजऱ्या हाेणाऱ्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हृदयाची काळजी, त्याचे उपचार,...
  September 19, 12:00 AM
 • मुलांना दात दाेनदा येतात. पहिले दुधाचे अाणि नंतर कायमचे. दाेन्ही प्रकारचे दात चावणे, बाेलणे अाणि दिसणे यासाठी महत्त्वाचे असतात. त्याशिवाय दुधाच्या दातांमुळे दाेन्ही जबडे अाणि चावण्याशी संबंधित स्नायू यांचा विकासदेखील हाेताे. तसेच दुधाच्या दातांमुळे नव्या दातांना नीट जागेवर येण्यास मदत हाेते. पण अनेकदा मुलांना दात यायला लागल्यापासून ते माेठे हाेताना दुखतात... दात येताना मुले अाजारी पडतात. याविषयी इंडियन डेंटल असाेसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे हे मार्गदर्शन... पुढील स्लाइड्सवर...
  September 13, 12:24 AM
 • आपण सतत ऑस्टिअाेपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा हे नाव ऐकत असतो. घरात वृद्ध व्यक्ती असली की हा शब्द अधिक कानावर पडतो. सायलेंट डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा आजार शांतपणे हाडांचा क्षय करतो व हाडे फ्रॅक्चर होतात. याेग्य वेळी प्रतिबंध व उपचार केला नाही तर हा आजार व्यक्तीला मृत्यूच्या दरीत नेतो. पूर्वी वृद्धापत्कालीन दुखणं म्हणून दुर्लक्षित हा अाजार अलीकडेत तिसाव्या वर्षीच अनेकांमध्ये दिसताे. त्यामुळे वैयक्तिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक ओझे वाढत आहे. याला burden of disease असे म्हणतात आणि असे burden of disease...
  September 13, 12:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात