जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • पावसाळा सुरू होताच सर्दी पडशासह पोटाच्या आजारांच्या तक्रारी वेगाने वाढतात. पण नेमके काय हाेते अाहे हे अनेकांना कळतच नाही. किंवा अापले पाेटात कशामुळे दुखते हे देखील बहुतेकांना समजत नाहंी. म्हणूनच या काळात आहारावर बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. तर विहारावरही जरा लक्ष दिले तर सहजच पोटाच्या आजारांवर मात करता येईल याविषयी आहारतज्ज्ञ डाॅ. अलका कर्णिक यांच्याकडून हे मार्गदर्शन... पाण्याशी निगडीत असलेले काकडी, टोमॅटो, कलिंगड आणि अननस किंवा पाणीपुरी खातांना विशेष कटाक्ष ठेवणे गरजेचे आहे. हे...
  August 1, 04:36 AM
 • दात दुखतात, दात ठणकतात, काय हाेते ते कळतच नाही, काही खाता येतच नाही. अशा या नाजूक दुखण्याने हैराण व्हायला हाेते. मग अापण डाॅक्टरचा सल्ला घेताे अाणि डाॅक्टर अापल्याला रूट कॅनल करायला सांगतात. थाेडी धडकीच भरते. काय अाहे हे रूट कॅनल, दात तर काढणार नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण हाेतात. म्हणूनच या प्रश्नांवर उत्तर शाेधण्याचा अाणि रूट कॅनल म्हणजे काय? ते कसे करतात हे जाणून घेण्यासाठी इंडियन डेंटल असाेसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे दातांच्या अाजारावर काही लेखांच्या मांध्यमातून प्रकाश टाकणार...
  August 1, 04:28 AM
 • मनालाही काहीतरी अाराेग्य असतं, ही कल्पना अाता चांगलीच रुजू लागली अाहे अाणि विशेष म्हणजे अाता सगळेच जण त्याच्याकडे अत्यंत गांभीर्याने बघू लागले अाहेत. उपनिषदांत वा शांतिपाठात असे म्हटले अाहे की, सर्वे संतू सुखीनाः। सर्वे संतू निरामयाः।। हे अाता लाेकांना कळू लागले अाहे. किंबहुना सर्व लाेकांना सुखी ठेवण्याचीच ही प्रार्थना अाहे अाणि अाज अनेकजण तीच प्रार्थना करत अाहेत. त्यातूनच सर्वसामान्य माणसाचं जीवन निरामय राहावं असा प्रयत्न अाहे. मग हे निरामय जगणं म्हणजे काय? असाही प्रश्न येताेच की,...
  July 18, 12:35 AM
 • २१ जून हा दिवस जागतिक याेग दिवस म्हणून साजरा केला जाताे. जगभरात याेगाचे महत्त्व अाता लक्षात येत अाहे. याेगा हा प्रकार काेणत्याही धर्माला वा अध्यात्माला अनुसरुन नसून ताे अाराेग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचाच एक उत्तम प्रकार अाहे, हे अाता सर्वत्र अधाेरेखित हाेते अाहे. त्यामुळेच या दिवशी विविध उपक्रमांनी याेगा या प्रकाराला अापलंस करण्याचा प्रयत्न हाेताना दिसताे. उद्याच्या (दि. २१) याेग दिवसानिमित्त दिव्य मराठीच्या वाचकांसाठी याेगातीलच काही प्रकार, टिप्स, करिअर अाणि याेगा शिकविणाऱ्या...
  June 20, 06:26 AM
 • किडनी ही नैसर्गिक गाळणी आहे. दर मिनिटाला १२५ मिली रक्त गाळले जाते. या प्रक्रियेत शरीराला अनावश्यक असलेले क्षार व पाणी रक्तातून बाहेर काढले जातात. शरीरातील आवश्यक ते क्षार व पाणी मात्र उत्सर्जित केले जात नाहीत. किडनीच्या या कार्यामुळेच शरीराच्या सर्व पेशी व्यवस्थित कार्य करू शकतात. किडनी निकामी झाल्यास हे पदार्थ रक्तातच साठून राहतात व मेंदूसारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर त्याचा परिणाम होतो. काल गुरुवारी (ता. १० मार्च) रोजी जागतिक किडनी दिन पाळण्यात आला. त्यानिमित्ताने किडनीचे विकार,...
  March 11, 04:11 AM
 • कोलेस्टेरॉल आणि चरबी अधिक असण्याने वाढणारे धोके पाहता हृदयाला निरोगी राखण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे वजन कमी करणे. कोलेस्टॉलवर नियंत्रण राखण्यानेही खूप फायदा हाेताे. मात्र, त्याशिवायही हृदयासाठी अनेक धोके आहेत. आता असं दिसून अाले अाहे की उच्च रक्तदाब हा हदयाचा सगळ्यात माेठा शत्रु अाहे. अमेरिकेतील स्प्रिंट ( सिम्बाॅलिक ब्लड प्रेशर इंटरव्हेन्शन ट्रायल ) या बहुप्रतीक्षित परीक्षणाद्वारे या धाेक्याच्या इशाऱ्याला दुजाेरा देण्यात अाला अाहे. अमेरिकन हार्ट असाेसिएशनच्या ( एएचए )...
  November 15, 08:17 AM
 • इंडियन मेडिकल असोसिएशनने नुकताच एक चांगला उपक्रम जाहीर केला आहे, तो म्हणजे सर्दी-फ्लूसारख्या साध्या आजारांवर अँटिबायोटिक्स न वापरण्याबद्दल डॉक्टरांमध्ये जागृती निर्माण करण्याचा. अँटिबायोटिक्स हे जैवरसायन काही प्रकारचे सूक्ष्म जीव दुसऱ्या सूक्ष्म जीवांना मारण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी तयार करतात. इ. स. १९२८ मध्ये सर अलेक्झांडर फ्लेमिंग या स्कॉटिश सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाला पेनिसिलीन या पहिल्या अँटिबायोटिक्सचा शोध लागला. त्यानंतर दहा वर्षांनी हॉवर्ड फ्लोर व एर्नस्ट...
  October 23, 06:06 AM
 • मी पोलिसांत नोकरी करतो. २०१४ मध्ये माझा अपघात झाला होता तेव्हा माझ्या डोक्याला जबर मार लागल्याने माझ्या मेंदूचे ऑपरेशन झाले होते. उपचारानंतर हळूहळू माझी प्रकृती सुधारून मी ड्यूटीवर जायला लागलो. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या दीड वर्षात मी ताप-सर्दी-खोकल्याने असा कधीच आजारी पडलो नाही. गेल्या महिन्यात मला ९ सप्टेंबर २०१५ रोजी ताप आला व अशक्तपणा जाणवायला लागल्याने मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले. नंतर माझ्या CBC, CSF, Bone marrow अशा सर्व तपासण्या करण्यात आल्या. माझ्या रक्तातील प्लेटलेट पेशी...
  October 23, 06:05 AM
 • प्राणायाम हा योगप्रकार अवघड आहे. नाक बंद करून श्वासोच्छ्वास बंद करण्याचा हा प्रकार फक्त साधू-संन्याशीच करू शकतात अशी बऱ्याच लोकांची गैरसमजूत असते. प्राणायाम म्हणजे काय? : प्राणायाम म्हणजे आपल्या प्राणशक्तीवर नियंत्रण ठेवणे, असा साधा-सोपा अर्थ होतो. सूर्यापासून निर्माण झालेली प्राणशक्ती (बायोएनर्जी) ही सतत विश्वात व्यापून राहिलेली असते. या प्राणशक्तीमुळेच विश्वातील मनुष्य, पशुपक्षी, वनस्पती आदी सजीव असणारे प्राणी जिवंत राहू शकतात. काही कारणाने सूर्याचा प्रकाश, प्राणशक्ती नष्ट झाली तर...
  October 23, 05:59 AM
 • सीआरएफ (मूत्रपिंडाचे) अकार्यक्षमतेमुळे रक्तातील पोटॅशियम, क्रिएटिनाइन, सेरम, सोडियम, युरिया या घटकांतील रक्तातील विसंगती दर्शवतात. लक्षणस्वरूपात मळमळ, उलटी, पोटदुखी, घाबरणे, सूज, रक्ताल्पता, चक्कर, अतिशय थकवा, चिडचिड या सर्वांनी रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक मरणयातना भोगतात. अतिशय खर्चिक ठरणारा हा आजार आहे. मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार उपचारासाठी किचकट, कष्टाने साध्य होणारा तसेच रुग्ण, नातेवाईक व वैद्य (डॉक्टर) यांची परीक्षा घेणारा हा आजार. रुग्ण लवकर आयुर्वेदाकडे आल्यास कमी काळात...
  October 16, 04:35 AM
 • अस्थिविकार उपचार व शल्यचिकित्सेसाठी आवश्यक असणाऱ्या तसेच मानवाच्या शारीरिक रचनेस सुसंगत कृत्रिम सांधेनिर्मितीमध्ये ऑक्झिनियमचा उपयोग फायदेशीर असल्याचे दिसून आले. यावर अधिक संशोधन होऊन नवीन पद्धतीने सांधेनिर्मिती सुरू झाली. सांधे-गुडघे प्रत्यारोपणातील उपचार सध्याच्या काळात गुडघेदुखीचे प्रमाण खूपच वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया तसेच व्यंग असणारे अचानक गुडघे क्षतिग्रस्त झालेली कमी वयाची मुले व तरुण रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्राथमिक अवस्थेतील...
  October 16, 04:26 AM
 • बेल हा एक दीर्घायुषी असा वृक्ष आहे. बेलाची पाने आणि फळे याला शंकराच्या पूजेसाठी फार महत्त्व आहे. एक वनस्पती म्हणून पाहिले तर ती गुणकारी वनस्पती असल्याचे दिसून येते. बेल ही वनस्पती दरवर्षी हजारो फळे देते. परिपक्व पिकलेले पिवळे फळ औषधी म्हणून उपयोगात येते. त्याचा मधुर सुवास येतो, त्यामुळे पचनक्रिया, पोटाचे विकार जाऊन रक्तशुद्धी वाढते. बेलाचा रस घेतल्यास दीर्घायुष्य लाभते.
  October 16, 04:22 AM
 • बाधित लोकांना पुढे जुनाट सांधेदुखीचा त्रास लक्षण : अचानक तीव्र वेदना, थंडी-ताप, सर्व सांध्यांवर सूज येऊन प्रचंड वेदना होतात. चिकुनगुन्या हा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एडिस अल्बोपिकट्स व एडिस इजिप्ती या दोन डासांपासून पसरतो. चिकुनगुन्या विषाणूने बाधित डास मनुष्याला चावल्यानंतर तीन ते सात दिवसांत सर्वप्रथम जाणवणारे लक्षण अचानक येणारा ताप १०२ ते १०४ डिग्रीपर्यंत असतो, एकापेक्षा जास्त सांधे दुखणे व शरीरावर पुरळ येणे व याबरोबर डोकेदुखी, थकवा, अपचन व डोळ्यात जळजळ होऊन लाल होणे ही...
  September 11, 03:00 AM
 • गर्भधारणेपूर्वी स्त्रियांनी उत्तरबस्ती घेतला तर गर्भाशयाला बल मिळून गर्भावस्थेत फारसे उपद्रव होत नाहीत.वंध्यत्वावर उत्तम उपयोग होतो. उत्तरबस्ती चिकित्सा : गर्भावस्थेसाठी पाेषक पंचकर्म मध्ये उत्तरबस्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भाशयात दिली जाणारी आणि दुसरी मूत्रमार्गात दिली जाणारी. अ) गर्भाशयात दिली जाणारी उत्तरबस्ती : उत्तरबस्तीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक असते. त्यानंतर गर्भाशयात सोडायचे विशिष्ट औषधी सिद्ध तेल किंवा तूप सुद्धा...
  July 21, 02:29 AM
 • चमक निघून सुजलेला गुडघा ऑपरेशनशिवायच बरा झाला मी एसटी बसमध्ये चढत असताना माझ्या गुडघ्यात अचानक काहीतरी आवाज झाल्याचे जाणवले व चमक येऊन गुडघा दुखू लागला. पूर्ण गुडघ्याला प्रचंड सूज आली आणि असाह्य वेदना सुरू झाल्या, मला चालता येत नव्हते, उठता-बसता येत नव्हते. तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले तेव्हा एका गुडघ्याच्या शिरेला इजा झाल्याचे निदर्शनात आले. त्यांनी गुढघ्याचे ऑपरेशन हा एकच पर्याय आहे असे सांगितले. सर्वसाधारण परिस्थिती असल्याने ऑपरेशन शक्य नव्हते त्यासाठी येणारा खर्च शक्य नव्हता,...
  July 21, 02:06 AM
 • विषारी दारू कमी पैशात भरपूर नशा येते म्हणून दारू पितात व हातभट्टीवाल्यांचा धंदा चालतो. हातमजुरी करणाऱ्या लोकांचे शरीर मजबूत असते म्हणून तत्काळ काही दुष्परिणाम दिसत नाहीत. परंतु कालांतराने हे लोक खचून जातात. मुंबईच्या मालवणी परिसरात १७ जून रोजी विषारी दारूने १०२ लोक मृत्युमुखी पडले, ४० हून अधिक विषारी दारूने बाधित झाले. यापूर्वीही १९९१ मध्ये ग्रांटरोडवरील एका बारमध्ये विषारी दारूने १०० अधिक लोक बाधित झाले. २००४ मध्ये विक्रोळी मुंबई येथे विषारी दारूमुळे ८७ बळी गेले होते, काय आहे ही...
  July 21, 02:00 AM
 • नियमित व राेज मालीश करावी. यामुळे अकाली वार्धक्य, कामामुळे येणारा थकवा व वाताशी निगडित अाजार हे टाळता येऊ शकतात. अभ्यंग: तात्त्विक विचार त्वचा रंध्रमय असून ती वाताचे विशिष्ट स्थान अाहे. अाणि स्पर्श हा त्वचेचा धर्म अाहे. त्वचेच्या बऱ्यावाईट स्थितीवर स्पर्शज्ञानाचे न्यूनाधिक्य अवलंबून अाहे व त्वचा घट व चिवट ठेवणे व त्वचा विकार हाेऊ न देणे हे कार्य अभ्यंगाने घडत असते. म्हणून अभ्यंग (मालिश) सर्व अंगाला नित्य करणे इष्ट हाेय. व्यायामाचा अभाव, बैठीजीवन शैली, अनियमित व नकाे ताे अाहार, मनावरील...
  July 21, 01:18 AM
 • योग आणि विज्ञान हसण्यामुळे शरीरातील सर्व स्नायूंना व्यायाम होतो. प्रत्येक आजारपणात मनाचा वाटा हा असतोच विधायक मानसिक बैठक हा योगाचा पाया आहे. अरविंद घोष यांनी योग म्हणजे पूर्णत्वाकडे प्रवास असे म्हटले आहे. पशूकडून मानवाकडे, मानवाकडून अतिमानवाकडे, अतिमानवाकडून देवत्वाकडे सतत प्रवास चालू असतो, अशाच काहीशा फरकाने जीवशास्त्रज्ञ डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यात उन्नत अवस्था होते यावर सर्वांचे एकमत आहे. शास्त्रानुसार ईश्वरप्राप्तीसाठी...
  July 20, 11:43 PM
 • प्लास्टिकसर्जरीबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्लास्टिक सर्जरीला फक्त कॉस्मेटिक सर्जरीशी निगडित ठेवले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीची उपशाखा आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांनी प्लास्टिक सर्जरीला फक्त मोहक व्यक्तिमत्त्व प्राप्त करून दिलं आहे. जे लोकांना सुंदर तरुण बनवण्यासाठी मदत करतात. प्लास्टिक सर्जरीबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्लास्टिक सर्जरी ही एकमेव वैद्यकीय शाखा आहे. जी कला शरीरातील अवयवाशी किंवा संस्थेशी जोडलेली नाही. ही मूलभूत तत्त्वांवर...
  July 14, 06:01 AM
 • डोनाल्डचा व्हिडिओ आणि मुलाखत डोनीला दत्तक घेणाऱ्या कौटुंबिक मित्राने पाहिला. त्यांनी मुलाखत छापणाऱ्या वृत्तपत्राला माहिती दिली. वृत्तपत्राने व्हिडिओ चॅटद्वारे डोनाल्ड आणि डोनी यांचा संवाद घडवून आणला. डोनी म्हणाला, माझे वडील अप्रतिम पियानो वाजवतात. पुनर्वसन केंद्रात जात आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर डोनीला आपले करण्यास सक्षम होईल, असे डोनाल्ड यांनी सांगितले. डोनाल्ड सारोसोटा शहरात रस्त्याच्या कडेला पियानो वाजवत होते. त्यांची बोटे पियानोवर फिरतात तोपर्यंत लोक जागचे हलत नाहीत. दोन...
  July 14, 05:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात