जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • भारतात कितीतरी लोक आंधळे असतात. त्यांना फक्त एकच रंग माहीत आहे, तो म्हणजे काळा. जर तुम्ही नेत्रदान केले तर त्यांना सप्तरंगी दृष्टी लाभेल व ते स्वावलंबी जीवन जगू शकतील. आय बँक (नेत्रपेढी) हे एक माध्यम आहे. दान केलेले डोळे मृत्यूनंतर काढून नेत्रपेढीत सुरक्षित ठेवले जातात आणि नंतर नेत्रहिनांना दृष्टी देण्यास हे डोळे उपयुक्त ठरतात. मृत व्यक्तीचे डोळे दान करण्यासाठी जवळच्या नातेवाइकांची संमती नेत्रपेढीस लवकरात लवकर कळवावयास पाहिजे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे काढले तरच ते उपयुक्त...
  December 6, 02:20 AM
 • आज मधुमेहावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन होत असूनही समाधानकारक मार्ग मिळू शकलेला नाही. केवळ रक्तशर्करा नियंत्रित करत असताना या आजाराने उत्तरोत्तर शरीराची ढासळत असलेली प्रतिकारशक्ती वाढविण्याचे विशेष प्रयत्न केले जात नाहीत. याच नाही तर सर्वच आजारांच्या बाबतीत आयुर्वेदाचे हा समग्र विचार केलेला आहे विविध औषधांसोबत शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणारे औषध व नियोजित जीवनशैली मधुमेहासाठी वरदान ठरू शकते. कारणेबीजदोष : माता-पित्यातील बीजदोषामुळे मधुमेह हा पुढील पिढीमध्ये संक्रमित...
  December 6, 02:18 AM
 • बहुतांश स्त्रियांमध्ये अनुवंशिकतेमुळे सांधेदुखचे प्रमाण वाढलेले दिसून येते.आईकडून मुलीकडे हा सांधिवात अनुवंशिकतेच्या मार्गाने गेलेला दिसतो.संशोधकांच्या मते हात आणि गुडघ्याच्या संधीवातात हे प्रमाण दिसून येते.याशिवाय आढळणारे दुसरे कारण म्हणजे हार्मोन्स.हार्मोनच्या प्रमाणाचा समतोल ढळल्यानंतर हाडांचे रक्षण करणा-या कुर्चावर परिणाम होतो.प्रसुतीच्या नंतरही स्त्रीच्या गुडघ्याचा सांधा प्रत्यारोपणाची शक्यता 8 टक्कयांनी वाढते.लठ्ठपणाही या कारणांइतकाच कारणीभूत...
  December 6, 02:15 AM
 • सध्या... चिकुनगुन्या हा आजार आपले पाय सर्वत्र पसरत आहे. या आजारासारखेच लक्षण असलेल्या तापाचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. आयुर्वेदातील जनपदोध्वंसक व्याधी म्हणजे इपिडर्मिक डिसिज होय. या ठिकाणी काही दिव्य औषधीचा उल्लेख आहे. जी सर्वांना एकाच वेळी देता येईल. या लेखात या आजाराने त्रस्त व्यक्तींसाठी त्याच्या संपर्कात येणा-या व्यक्तींसाठी व पर्यावरण शुद्धीकरणासाठी सामाजिक स्तरावर अत्यंत कमी खर्चात आणि काही घरगुती करण्याजोग्या उपक्रमाचा आयुर्वेदिक ग्रंथाच्या आधारावर उपदेश करण्यात येत...
  December 6, 02:12 AM
 • आग्रह करून जेवू घालणे ही आपल्या मराठवाड्यातील विशेष परंपरा आहे. पोटभर जेवून आलेल्या माणसालाही आपण एखाददुसरा लाडू वा पुरणाची पोळी खायला लावणारच. आग्रहाच्या जेवणानंतर मग एकेक त्रास व्हायला सुरुवात होतो. पोट कडक होते, बारीक कळा यायला लागतात. दुसया दिवशी करपट ढेकर येऊ लागतात. संडासला जास्त वेळा जावे लागते. संडास पातळ होते. छातीत जळजळ होते. काहीही खावेसे वाटत नाही. मळमळ व्हायला लागते. पचनसंस्थेवर जास्तीचा ताण पडल्याने होणारी ही अपचनाची लक्षणे आहेत. अन्नातील कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ...
  December 6, 02:08 AM
 • भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे ही तक्रार महत्त्वाची आहे किंवा नाही यावर अवलंबून आहे.कावीळकावीळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही विषाणंमुळे विशेषत: हिपॅटायटिस ए या विषाणूच्या संपर्काने होणा-या कावीळमुळे भूक न लागण्याचा त्रास जाणवतो.गॅस्ट्रायटिसजठराच्या आतील भागातील अस्तराच्या अनेक आजारात जसे की, जठराच्या अस्तरामध्ये सूज येणे,...
  December 6, 02:05 AM
 • मॅडम, मी जाधव... कंपनीत मॅनेजर आहे. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. वय वर्षे 24. डिप्रेशनचा त्रास आहे. योगथेरपीमुळे फायदा होतो, असे ऐकले आहे. अनेकांनी सांगितले म्हणून त्याला घेऊन येण्याचा विचार करतोय... कधी घेऊन येऊ? माझी रीतसर अपॉइंटमेंट घेऊन मुलगा घेऊन आई-वडील आले. साधारणपणे 24-25 वर्षांचा तरुण मुलगा. उंची 165 सें.मी. वजन 102 किलोग्रॅम होते. माझ्यासमोर त्याची आतापर्यंत केलेल्या उपचाराची फाइल ठेवण्यात आली होती. अतिशय आशावादी नजरेने माझ्याकडे पाहत ते म्हणाले, याला खरेच फायदा होईल का? त्या मुलांचा...
  December 6, 02:02 AM
 • स्क्रिझोफ्रेनिया हा मधुमेहासारखा चिवट असणारा व बरेचदा आयुष्यभर पिच्छा पुरवणारा एक गंभीर मनोविकार आहे. जगातील लोकसंख्येच्या जवळपास 1 टक्का लोकांना या विकाराने ग्रासले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अंगावर (विचार, भावना आणि वर्तणूक) या विकाराचा परिणाम होतो. भास, भ्रम, असंबद्ध बडबड, विचित्र वागणूक, अतर्क्य संशय यापैकी दोन किंवा अधिक लक्षणे कमीतकमी महिनाभरासाठी सतत जाणवल्यास या मनोविकाराचे निदान करता येते. कारणे : अनुवंशिकता, लहानपणापासूनची जडणघडण, आजूबाजूची परिस्थिती या सर्व गोष्टींचा...
  November 29, 01:57 AM
 • मेंदूचे कार्य कसे चालते ? आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो. 1) एखाद्या विषयाचे ग्रहण करणे (धी), 2) त्याविषयीचे ज्ञान संरक्षित ठेवणे (धृती), 3) योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे (स्मृती) अशा तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार होऊ शकतात. स्मरणशक्तीसाठी आहार कसा असावा? उत्तम स्मरणशक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे. गाईचे दूध, तूप,...
  November 29, 01:54 AM
 • दिवसातून 2 वेळा कडाडून भूक लागणे, सकाळी एकदाच पोट साफ होणे. रात्रीची झोप व्यवस्थित लागणे, दिवसभर काम करण्याचा उत्साह असणे हे एका स्वस्थ व्यक्तीचे लक्षण आहे. यात बिघाड झाला की आजार होतात. पुष्कळ वेळा अनेक कारणांनी थकवा येतो, तर चुकीच्या जीवनश्ौलीमुळे थकवा वाढत जाऊन आजार होतात. भूक न लागणे, अंग मोडून येणे, डोके दुखणे, डोळ्यासमोर ग्लानी येणे, चक्कर येणे. रात्री झोपेत पोट-या दुखणे, बसून राहावेसे वाटणे, कुणाशी बोलू नये असे वाटणे, डोळे मिटून पडून राहणे, चालताना दम लागणे इ. शरीरास थकवा असताना लक्षणे...
  November 29, 01:51 AM
 • 1 डिसेंबर हा दिवस जगात सर्वत्र एड्स दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने या भयंकर रोगाबद्दल माहिती व्हावी आणि जागृती व्हावी म्हणून याचे आयोजन अगदी शाळाशाळांमधून केले जाते. प्राथमिक वर्गात शिकणारी मुले रस्त्यावरून या रोगाच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसतात. खरे तर या मुलांना या रोगाविषयी काहीही माहिती नसते, आपल्याला कुणीतरी सांगितले म्हणून आपण हे करतो अशी त्यांची भूमिका असते. मुलांचा काही संबंध नसताना केवळ एक वातावरण निर्माण होण्यासाठी हे घडवले जाते, हे फारसे योग्य नाही. काही...
  November 29, 01:48 AM
 • गर्भपातासाठी दूरदर्शन वाहिन्यावरील जाहिरातींना भुलून थेट फार्मसी दुकानांवरून ओव्हर द काऊंटर गर्भपाताच्या गोळ्या घेणा-यांना या गोळ्या कधी घ्याव्या, कशा घ्याव्या हे माहीत नसल्याने त्यांना ब-याचदा गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. मुळात गर्भपाताच्या गोळ्यांच्या सहज उपलब्धतेमुळे गर्भपात टाळण्यासाठी गर्भनिरोधक साधने वापरण्याचे प्रमाण कमी होते. ही साधने न वापरता गर्भ राहिला तर ओव्हर द काऊंटर गोळ्या उपलब्ध आहेतच, असे अनेकांना वाटते. या गोळ्या सहसा सात आठवड्यांपर्यंत...
  November 29, 01:45 AM
 • औरंगाबाद - वंध्यत्व म्हणजे काय ? पुरुष किंवा स्त्री यामध्ये असलेल्या दोषांमुळे मूलबाळ न होणे म्हणजेच वंध्यत्व होय. वंध्यत्वाची कारणे पुरुषांमधील कारणे : ही कारणे तीन प्रकारांत मोडतात.अंडकोशातील विकार, वीर्यनलिकेतील विकार, हार्मोनल इंबॅलन्स अंडकोशातील विकारजन्मत:च अंडकोश पोचामध्ये राहणे, लहान, कमकुवत अंडकोश तयार होणे, अंडकोशामध्ये होणारे निरनिराळे विकार. वीर्यनलिकेतील विकारवीर्यनलिका इन्फेक्शनमुळे बंद पडणे, वीर्यनलिकेजवळ आलेली गाठ (इपीडीडीमल सिस्ट इ.), वीर्यनलिकेजवळ मार लागणे...
  November 21, 11:39 PM
 • औरंगाबाद - रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे सद्य:काळात सर्वमान्य झाले आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचकर्मातील रक्तमोक्षणाला अर्ध चिकित्सा पद्धतीत पंचकर्मातील रक्तमोक्षणाला अर्ध चिकित्सा असे म्हटले आहे. हा असा उपचार आहे की, ज्यातून बरेच आजार नाहीसे होतात. आणि जर अपण रक्ताचे दान केले तर ते एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत करतात. आजघडीला रक्तपेढीत रक्त पिशवीचा भरपूर तुटवडा आपणास बघावयास मिळतो; पण जनसामान्यात रक्तमोक्षण - रक्तदान याबद्दल अतिशय भीती दिसून येत आहे....
  November 21, 11:32 PM
 • औरंगाबाद - गिळण्याच्या क्रियेत सुरुवातीचा भाग संवेदनशील असतो. एकदा अन्न किंवा पाणी गिळल्यानंतर अन्ननलिकेत खाली सरकले तर त्याची आपणाला जाणीव होत नाही. परंतु जेव्हा काही कारणाने अन्न पुढे सरकले नाही तर घशात अडकल्याची जाणीव होते. घसा व अन्ननलिकेच्या सुरुवातीचे स्नायू यांचे योगदान गिळण्यामध्ये खूप महतत्त्वाचे असते. परंतु हे स्नायू जर कमजोर झाले तर गिळताना त्रास होतो. त्यास मोटेलिटी डिसआर्डर म्हणतात. तसेच पातळ पदार्थ गिळताना ठसका लागतो. मेंदूचा काही आजार असेल तरीसुद्धा गिळताना त्रास...
  November 21, 11:27 PM
 • कुठल्याही छोट्या मोठ्या आजारांच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जायचे म्हणजे इंजेक्शन घ्यावे लागणार हा समज बहुतांश रुग्णांच्या मनात पक्का झाला आहे. पण आता तोंडावाटे देण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध असताना स्नायूमध्ये दिली जाणारी (इन्ट्रामस्क्युलर) इंजेक्शन कालबाह्य झाली आहेत; पण अनेक वर्षापासून इंजेक्शनचा रुग्णाच्या मनावर पगडा इतका पक्का बसला आहे की, इंजेक्शन घेतल्याशिवाय रुग्ण बाह्यरुग्ण विभागातून हलतच नाहीत. त्यांना इंजेक्शन अनावश्यक असल्याचे कितीही समजावून सांगितले की,...
  November 21, 11:21 PM
 • औरंगाबाद - सौंदर्यशास्त्र म्हणजे एस्थेटिक डेन्टिस्ट्री या शाखेने दंतवैद्यकशास्त्रात एक नवी क्रांती आणली त्यानंतर कॉस्मेटिक डेन्टिस्ट्री, स्माइल डिझायनिंग, लॅमिनेटस, व्हिनियर्स अशा ब-याच नवनवीन उपचारपद्धती आस्तित्वात आल्या. पूर्वी दंतवैद्यकशास्त्राला ज्या नजरेने लोक पाहात होते तो दृष्टिकोन एस्थेटिक डेन्टिस्ट्रीने पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी खूप वेदनादायक उपचारपद्धती फक्त दात काढतात अशा काही कडू आठवणी ठेवून पेशंट दवाखान्याबाहेर पडत; पण आता चित्र पालटले आहे, असे मी म्हणेन....
  November 21, 11:14 PM
 • प्रोस्टेट ग्रंथी ही लघवीच्या अंतर्गत मार्गातील एक ग्रंथी आहे. सर्वच पुरुषांमध्ये वयाच्या 50 वर्षांनंतर ही ग्रंथी हळूहळू वाढायला सुरुवात होते. मात्र, या वाढलेल्या ग्रंथीचा प्रत्येक माणसाला त्रास होईलच असे सांगता येत नाही. जेव्हा ही गाठ किंवा ग्रंथी मूत्रमार्गाच्या बाहेरच्या बाजूस वाढते तेव्हा या गाठीचा काहीच त्रास होत नाही; परंतु ही ग्रंथी मूत्रमार्गामध्ये वाढते तेव्हा ती मूत्रमार्गांत अडथळा निर्माण करते. वाढलेल्या प्रोटेस्ट ग्रंथीचे सुरुवातीची प्रमुख लक्षण म्हणजे वारंवार लघवीला...
  November 15, 08:56 AM
 • नाशिक- कर्करोगाचे नाव ऐकताक्षणीच प्रत्येकाच्या पोटात भीतीचा गोळा तयार होतो.या रोगाला तोंड देण्यासाठी ज्या उपचार पद्धती उपयोगात आणल्या जातात त्यामध्ये आलेले आधुनिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान ठरते आहे.कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्या तंत्राचा उपयोग होतो त्यामध्ये रेडिओथेरपी म्हणजे किरणोपचार पद्धतीचाही चांगला उपयोग होतो. मात्र, कर्करोगग्रस्त भागावर मारा करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी हे उपचार प्रभावीरीत्या होण्याची अत्यंत आवश्यकता असते. इंटेंसिटी...
  November 15, 08:47 AM
 • शास्त्रीय मताप्रमाणे शिंगाड्यात प्रोटिन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, चुना, खनिज घटक, लोह, जीवनसत्त्व-ड, मँगनिजचे प्रमाण जास्त असते. शिंगाड्यात चरबी सव्वापाच टक्के, प्रोटिन सव्वातीन टक्के, क्षार सत्तर टक्के आणि कार्बोहायड्रेट साडेचार टक्के इतके असते. म्हणूनच शिंगाड्याचे पीठ विविध प्रकृतीच्या तक्रारींवर गुणकारी आहे. शिंगाडे पाण्यात उगवते. शिंगाड्याच्या फळावरचे टरफल कठीण व मजबूत असते. या फळांची टरफले प्रथम पाण्यात उकळून व नंतर विस्तवात भाजून काढून टाकण्यात येतात. उत्तर प्रदेश, मध्य...
  November 15, 08:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात