जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • याबाबतीत विचार करताना तीन बाबींचा विचार हवा आहे. - कच्चा माल उत्पादनातील अवस्था - कच्च्या मालातून पक्का माल तयार होताना त्याची अवस्था - पक्क्या मालाचे वितरण होतानाची अवस्था १) रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर धोकादायक भारतातील अन्नधान्याचा विचार केला असता भारत देशाने अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात अत्यंत प्रगती केलेली आहे. भारतात अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन होत असते. परंतु धान्य पिकवताना शेतामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जातो. कोणत्याही प्रमाणाशिवाय कीटकनाशके...
  May 19, 03:00 AM
 • १. चुंबकीय स्पर्श शरीराला केला असता रक्त, लसिका संचा व पाचक रस निर्मिती कार्याला वेग येतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. भूक लागते. परिणामी शारीरिक झीज भरून येऊन शक्ती वाढते. २. चुंबकीय लहरीमुळे सर्वच अवयवांचे कार्य सुधारते. मल, मूत्र, घाम इत्यादीच्या उत्सर्जन कार्याला वेग येतो. शरीरातील विजातीय पदार्थांचा साठा कमी होऊन बद्धकोष्ठता, संधिवात इत्यादी जुने आजार बरे होण्यास मदत होते. ३. चुंबक स्पर्शामुळे वातविकार कमी होतो. फाटलेली त्वचा, जखमा लवकर भरून येतात. तसेच दात, कान, डोके व सांधे यातील...
  May 19, 03:00 AM
 • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे मधुमेह होय. हा रोग शरीरामध्ये चोर घरामध्ये घुसल्याप्रमाणे घुसतो. ज्याची जाणीव लवकर होत नाही. रक्तातील साखर जर पेशींपर्यंत पोहाेचली नाही तर ती निरुपयोगी ठरते. अाणि स्वादुपिंडात उत्पादित होणारे इन्शुलीन नावाचे रसायन रक्तातील साखरेचे नियमन करते. आपण जे अन्न ग्रहण करतो. त्यातील कार्बोहायड्रेट रक्तात मिसळल्यानंतर त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. ग्लुकोज हे शरीराचे इंधन आहे. इन्सुलिन ग्लुकोजला रक्ताद्वारे स्नायू व चरबीपर्यंत पोहचविते. अन्नातून...
  May 19, 03:00 AM
 • १८ वर्षांच्या तरुणीपासून ४४ वर्षांच्या महिलेपर्यंत पीसीओएसचा त्रास होऊ शकतो. दर महिलांपैकी एका महिलेस हा त्रास आढळतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) हा रोग बरा होत नाही; परंतु त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते किंवा यावर तात्पुरता इलाज केला जातो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमला (पीसीओएस) या आधी स्टेन लेवेन्थल सिंड्रोम म्हटले जाते. ही हार्मोनल (संप्रेरकीय)असंतुलनाची समस्या आहे. याचा महिला आणि मुलींवर परिणाम झालेला दिसून येतो. याला सिंड्रोम यासाठी म्हटले जाते, कारण...
  May 13, 01:54 AM
 • लहान मुलांमध्ये गोवर, कांजण्या यासारख्या आजारांची सुरुवात होते. शाळा, बसस्थानक, वातानुकूलनीय रूम इत्यादीसारख्या ठिकाणी असे संसर्गजज्य रोग लवकर पसरतात. आजारांची लागण झालेल्या व्यक्तींनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कांजण्या (chickenpox) हा आजार vericella zoster virus मुळे होतो. लक्षणे : सुरुवातीला बारीक ताप येणे, त्यानंतर अंगावर, चेह-यावर आणि डोक्यामध्ये बारीक पुरळं येतात. दोन ते तीन दिवसांत या पुरळांचे (rash) रुपांतर फोडांमध्ये (blisters) होते. अंगाला खाज सुटते, प्रचंड दाह होतो. फोड फुटल्यानंतर तिथे खपली...
  May 5, 08:16 AM
 • कृती : हे उभे राहून करावयाचे आसन आहे. १) सरळ ताठ उभे राहावे. पाय जुळवून ठेवावेत. कंबर पाठीचा कणा ताठ ठेवावे. २) श्वास घेत दोन्ही हात वर उचलावेत कंबरेपासून शरीर मागे झुकवावे. ३) दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवावेत. ४) काही सेकंद या स्थितीत थांबून हात खाली आणून दंड स्थितीत सरळ उभे राहावे. लाभ : यामुळे खांदे बळकट बनतात. अन्ननलिकेस पोषण मिळून अन्ननलिकेचे विकार व दोष दूर होतात. सर्दी व घशाचे विकार बरे होतात. कंबर व पाठीचा मणका शशक्त बनतात. - लेखिका या योगा शिक्षिका आहेत
  May 5, 08:13 AM
 • दमा हा आजार विज्ञानाच्या भाषेत सांगायचा झाला तर श्वासनलिकेच्या आतमधून सूज येऊन श्वास घ्यायला त्रास होतो. सूज येण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्याला आम्ही ट्रीगरस म्हणतो. काही ट्रीगर्स भावनिक ताणतणाव, धूळ, धूर, हवेतील बदल, प्राण्यांची लोकर(केस), शारीरिक श्रम आदी कारणे आहेत. ह्या सर्व ट्रीगर्सपैकी भावनिक ताणतणावाविषयी आज आपण चर्चा करूया. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला मानसिक ताणतणावाखाली जगावं लागत आहे. प्रत्येक व्यक्तीच क्षितीज हे वेगळं आहे. कमी कालावधीत सगळं काही...
  May 5, 08:11 AM
 • अंजीर हे एक असे फळ आहे ते वर्षभर येत असते उगवते. त्यामुळे त्याचा सुक्या स्वरुपात जास्त वापर होत असतो. त्यामुळे ते बाजारात नेहमी उपलब्ध होत असते. अंजीर कोणत्याही व्यंजनात खाद्यपदार्थात वापरल्यास त्यास एक वेगळीच चव स्वाद येते. काय तुम्हाला माहीत आहे का की अंजीर किती स्वास्थ्यवर्धक गुणकारी आहे ते. पचनशक्तीला वाढवते : अंजीरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात उच्च मात्रामध्ये असल्याने जसे अंजीरमधील तीन तुकडे केले तर प्रत्येकात ५ ग्रॅम फायबर असत. जे आपल्या रोजच्या २० टक्के गरजा पूर्ण करण्यास समर्थ...
  May 5, 08:08 AM
 • डोळ्यांचा आकार गोस्तनाकृती म्हणजेच लंबगोलाकार असा सांगितलेला आहे. शिरोस्थीच्या अस्थियुक्त खोवणीतून बाहेर असलेला डोळ्यांचा समोरचा जो भाग गोलाकार असा दिसतो व उत्तरोत्तर खोवणीत निमूळता असा होत जातो. त्यामुळेच या डोळ्यास गोस्तनाकृती असे म्हटले आहे. या डोळ्यांचा आकार दोन अंगुली प्रमाणात आहे. डोळ्यांद्वारे प्रकाशाचे ज्ञान होते हे आपणास माहीत आहे, पण हे ज्ञान प्रकाश संवेदना (लाइट सेन्स), आकार संवेदना (फाॅर्म सेन्स) व वर्ण संवेदना (कलर सेन्स) या तीन प्रकारचे असते. डोळ्यातील (फोटो केमिकल)...
  May 5, 08:05 AM
 • कच्चे मांस, मच्छी, मटन, पनीर, थंडपेये, बर्फयुक्त याद्वारे हे शरीरात जाऊन पोटदुखी, उलटी, जुलाब, चक्कर येणे अशी लक्षणे सुरु होतात आणि शरीरातील पाणी कमी होऊन रुग्ण गंभीर होतो. अतिसार, संग्रहनी म्हणजेच dysentery सुद्धा असाच पचनाचा विकार उन्हाळ्यात आढळतो. यात पोट दुखून, जुलाब होणे, शौचास चिकट होणे, रक्त पडणे, मळमळ होणे ही लक्षणे आढळतात. त्वचा काळवंडणे : ही सुद्धा चैत्र, वैशाखात आढळणारी सामान्य समस्या आहे. सूर्य प्रकाशातील अतितिक्ष्ण किरणे त्वचेला बाधक ठरतात. त्वचा काळी पडते, लाल चट्टे येतात. आग होते....
  May 5, 08:01 AM
 • योग अंगीकारल्यास जीवनातील दैनंदिन प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते. आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी व बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक आहे. एक म्हणजे तो एक व्यायाम प्रकार वाटतो. योग या विषयाकडे अशा रीतीने, नजरेने वरवर पाहिले जाते. योग हा व्यायामप्रकार वाटणे साहजिक आहे. कारण अासनांचा अभ्यास करताना आसनस्थिती घेताना व सोडताना हालचाली कराव्या लागतात. या हालचाली अनिवार्य आहे. याच हालचालींना अतिरिक्त महत्त्व दिल्यामुळे योग...
  April 28, 06:28 AM
 • आंब्याचा एप्रिल-जून हा मोसम आहे. सागरी हवामानात येणारे हे फळ पाहता याचा उगम ह्याच म्हणजे आशियात कोकणात झाला आहे. भारतीय संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक कार्यक्रमात वापरण्यात येतात. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, मलगोबा, नीलम, फर्नांडिस, रायवळ, गोटी इ. जाती आढळतात. आंब्यात हापूसच्या एक जातीला अल्फान्सो असेही नाव दिले आहे. तत्कालीन (४०० वर्षांपूर्वी) गोव्याचे पोर्तुगीज गव्हर्नर अल्फान्सो यांचेच नाव पोर्तुगीजांनी हे हापूस आंबे लिस्नेनला...
  April 28, 06:19 AM
 • मनोविकार : वेड लागले तरच मनोविकारतज्ज्ञांकडे जातात हा निव्वळ गैरसमज आहे. लौकिक अर्थाने समाज ज्यांना वेडा म्हणतो अशांचे प्रमाण १० टक्के असते. उर्वरित सर्व लोक उतमरीत्या कार्यरत पण सल्ला घेणारे असतात. एखाद्या व्यक्तीला कुणी डाॅक्टर, नातेवाईक किंवा परिचिताने मनोविकारतज्ज्ञाला दाखवा, असा सल्ला दिल्यास अजूनही बरेचदा मला काय वेड लागले आहे का? अशी प्रतिक्रिया मिळते. त्यामुळेच अगदी आवश्यकता असूनही रुग्ण किंवा नातेवाइकाच्या विरोधामुळे मनोविकारावर योग्य उपचार होत नाहीत किंवा फार उशिरा...
  April 28, 06:14 AM
 • नवे संशोधन : औरंगाबाद येथील डाॅ. रश्मीन आचलिया, मानसोपचार तज्ज्ञ यांना त्यांच्या बायपोलर डिसआॅर्डर या आजारासंदर्भात संशोधनास जागतिक कीर्तीचा सॅम्युएल गेरशाॅन पुरस्कार घोषित झाला. हा आजार व शोधाविषयी प्रबोधन व्हावे. भावनेचे दोन ध्रुव असतात : एका टोकास नैराश्य असते. तर दुसऱ्या टोकावर उत्तेजना किंवा अतिउत्साह असतो. नैराश्य (डिप्रेशन) : नैराश्यामध्ये उदासीनता, कामात लक्ष न लागणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता कराव्याशा न वाटणे. झोप न लागणे. लवकर थकवा येणे. स्वत:बदल हिनपणाची भावना वाटणे,...
  March 24, 12:48 AM
 • स्वाइन फ्लू आणि होमिओपॅथी : समान लक्षणं एकत्रित करून त्यावर औषधी शोधून ती रुग्णांवर उपयोगी सिद्ध झाल्यास त्या औषधीस त्या साथीच्या रोगावरील फक्त त्या कालावधीपुरतीच जिनस इपिडेमिकस असे संबोधले जाते. स्वाइन फ्लू हा एक जीवघेणा आजार असून इन्फ्लुएंजा H1N1 नावाच्या विषाणूपासून उद्भवणारा एक फ्लू आहे. हा विषाणू सर्वप्रथम वराहांमध्ये (डुक्कर) आढळला होता त्यानंतर तो मानवात आढळून आला. मानव प्रजातीवर अशा प्रकारच्या फ्लूचे संकट यापूर्वी अनेक वेळा येऊन गेले आहे. वराहांमध्ये आणि मानवांमध्ये...
  March 24, 12:41 AM
 • दमा हा जगातील जास्त पसरलेला व तिस-या नंबरवर असलेला आजार आहे. दमा हा लहान बालकांमध्ये, तरुणांमध्ये, वयस्कर मंडळींमध्ये अशा सर्व स्तरात आढळणारा आजार आहे. म्हणूनच दमा आजाराची काळजी करण्यापेक्षा दमा होऊ नये म्हणन काळजी घ्यावी. त्यासाठी दमा म्हणजे नेमकं काय? तो का होतो? त्यावरील योग्य साधना आणि आयुर्वेद उपचार हे जाणून घेऊया. दमा म्हणजे नेमकं काय ? श्वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ (mucus)जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास...
  March 10, 10:30 AM
 • १. कारले म्हटले की अनेक जण तोंड मुरडतात. पण कारलं हे आरोग्यवर्धक आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर... ते नक्कीच खाल्ल पाहिजे. जिभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. ग्रीष्मात आढळणा-या भाज्यांमध्ये कारले एक आहे. त्यात फॉस्फरस भरपूर असते कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून...
  March 10, 10:29 AM
 • प्रतिबंधक उपाययोजना म्हणून आपण हे अवश्य जाणून घ्या : स्वाइन फ्लू हा आजार एच१ एन१ या विषाणूमुळे होतो स्वाइन फ्लू विषाणू काय आहे : अ) हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. ब) याचा संसर्ग तीन फुटांच्या आतील संपर्कातील एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो. हे करा : अ) हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. ब) भरपूर पाणी प्या क) पुरेशी झोप घ्या ड) स्वाइन फ्लू रुग्णापासून किमान तीन फूट दूर राहा इ) पौष्टिक आहार घ्या फ)परदेशातून आल्यावर घरी किमान दहा दिवस विश्रांती घ्या ज) लक्षणे आढळल्यास जवळच्या रुग्णालयात...
  March 10, 02:00 AM
 • पाश्चात्त्य देशात अलीकडे शाकाहार चांगला की मांसाहार, असा प्रश्न विचारला जातोय. आता अन्नपदार्थांचे नेमके गुणधर्म कळले. त्यामुळे शरीराला काय उपयुक्त आहे, याचा विचार करूनच आपण आहाराची योजना करावी. शाकाहार म्हणजे सात्त्विक आणि चांगला. तर मांसाहार म्हणजे तामसी आणि वाईट, असे ढोबळ निष्कर्ष लावून चालणार नाही. आहार शरीराला पोषक असावा. प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि काही विशिष्ट विकार टाळण्याची त्या आहारात ताकद असावी. लहानथोरांना सारख्याच प्रमाणात उपयोगी पडणारा असा शाकाहार अस्तित्वात आहे....
  March 10, 02:00 AM
 • कृती : हे पोटावर झोपून करावयाचे आसन आहे. १) स्वच्छ संतरंजीवर पोटावर झोपावे. २) दीर्घ श्वास घ्यावा. जमिनीवर छातीच्या दोन्ही बाजूला हातांचे पंजे टेकलेले ठेवावेत. ३) श्वास घेत शरीराचा छातीपर्यंतचा भाग वर उचलावा. ४) मान मागे टाकावी. नजर आकाशाकडे ठेवावी. ५) पाय मागे ताठ सरळ ठेवावेत. ६) काही सेकंद या स्थितीत थांबून शवासन विश्रांती घ्यावी. लाभ : कफ विकार दूर होतात. चेह-यावर तेज येते. महिलांच्या तक्रारींवर गुणकारी पचनक्रिया वाढून भूक लागते रक्त शुद्ध होते. 0 लेखिका योग शिक्षिका आहेत
  March 10, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात