जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Niramay

Niramay

 • आज कोणतेही शहर असाे वा गाव प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. या खराब रस्त्यांमुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. ज्याप्रमाणे गाडी नेहमी खड्ड्यांच्या रस्त्यावर फिरल्यामुळे गाडीचे शाॅक अॅब्जाॅर्बर लवकर खराब होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे शॉक अॅब्जाॅर्बर समजले जाणारे मणके लवकर खराब होतात. त्यामुळे आज तरुण वयामध्ये देखील अनेकांना मणक्यांचे आजार झालेले दिसून येतात. आजाराचे स्वरूप {मणक्यांची झीज होणे {दोन मणक्यांमधील गादी (डिस्क) सरकणे {दोन मणक्यांमधील शीर...
  December 16, 08:29 AM
 • बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे, परंतु संपूर्ण अंगाला विशिष्ट पद्धतीची तेल लावून पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे स्निग्ध पदार्थ घेऊन आणि संपूर्ण अंगाला विशिष्ट पद्धतीचा शेक देत बस्ती उपचार करावयाचा असतो. हे करण्यापूर्वी शरीरातील अजीर्ण आणि अग्निमांद्य नष्ट करायचे असते. आयुर्वेदानुसार आपल्या मोठ्या आतड्यामध्ये वात दोष उत्तम पद्धतीच्या मलातून (पुरीषातून) उत्पन्न होत असतो. त्यावर शरीरातील सर्व अवयवांचे तसेच मेंदूचे...
  December 16, 08:26 AM
 • आयुर्वेदात जेवढी म्हणून औषधे सांगितली आहे. तेवढ्या सगळ्या औषधात हिरडा श्रेष्ठ म्हटला आहे. स्वर्गात देवांसाठी साठविलेले अमृत पृथ्वीवर पडले आणि त्याचे हिरडे झाले. खरेच हिरडा अमृत आहे. ह्याच्या नित्य सेवनाने वृध्दत्वपणा जाणवत नाही. चांगला उत्तम वजनदार हिरडा आणून त्याची वस्त्रगाळ भुकटी करुन १ ग्रॅम भिजेल एवढे तूप घालून रोज घेतल्याने आरोग्य चांगले राहते. कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. बुध्दी, स्मृती तरतरीत होते. ऋतूपरत्वे थोडेसे अनुपान बदलून िहरड्याची बारीक केलेली पूड ग्रीष्म ऋतूत -...
  December 16, 08:24 AM
 • हे एक प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक आहे. २५० किंवा ५०० मिली ग्रॅमच्या कप्सूल उपलब्ध असतात. पातळ औषध तयार करण्यासाठी पावडरही मिळते, असे औषध तयार करण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी बाटलीत खुणेपर्यंत टाकावे. बाटली हळूवारपणे हलवावी. दर ५ मिली पातळ औषधात १२५ किंवा २५० िमली ग्रॅम अँपिसिलिन असते. हे औषध अनेक प्रकारच्या जंतूंना मारु शकते. रक्ती हगवण, चिघळणा-या जखमा, कान फुटणे, घसा -टॉन्सिल, श्वसनसंस्था, मूत्रविसर्जन संस्था आदींचे जंतूदोष या सर्व रोगात परिणामकारक ठरते. विषमज्वर तसेच काही गुप्तरोग व...
  December 16, 08:22 AM
 • हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. काही वेळा त्वचेला भेगा पडतात त्यामुळे त्वचेमध्ये दाह होतो (एक्झेमा). असे असले तरी त्वचेची व्यवस्थित निगा राखल्यास त्वचेशी निगडित सर्व समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. अ) त्वचा स्वच्छ करण्यासाठी आ पापल्या त्वचेनुसार प्रत्येकाने क्लिन्सर वापरावा. कोरड्या त्वचेसाठी सौम्य क्लिन्सर, तेलकट त्वचेसाठी सॅलिसायक्लिक किंवा टीट्रीच्या तेलाचा बेस असलेले क्लिन्सर आणि सामान्य त्वचेसाठी योग्य पीएच प्रमाण...
  December 16, 08:19 AM
 • शास्त्रीय नाव : ड्युकस कॅरोटा हिवाळ्याच्या दिवसांत गाजर भरपूर उपलब्ध होतात. ती खाल्ली पाहिजेत. त्याचे भरपूर फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे : {मुख्यत: गाजराचे मूळ व बीज औषधांमध्ये उपयोगात घेतले जाते. गाजर खाल्ल्याने भूक वाढते. पोट साफ न होणे, मूळव्याध, आयबीएससारख्या आजारांमध्ये गाजर खाणे फायदेशीर आहे. { गाजर खाल्ल्याने शरीरातील सप्तधातूंचे विशेषत: शुक्रधातूचे पोषण होते. त्यामुळे ज्या पुरुषांना मैथुनसंबंधी तक्रारी असतात त्यांना गाजर खाणे अत्यंत फायदेशीर आहे. { रक्तपित्त व्याधींमध्ये...
  December 16, 08:16 AM
 • हे बसून करावयाचे आसन आहे. प्राणायाम व ध्यानधारणेसाठी हे उपयुक्त आसन आहे. कृती : १. स्वच्छ सतरंजी अथवा चटईवर बसावे. २. उजवा पाय गुडघ्यात मुडपा व डाव्या मांडीवर टाचा ओटी पोटाशी चिकटून जांघेत ठेवा. त्यानंतर डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा. ३. ज्ञान मुद्रेत दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. ४. कंबर, पाठ, मान सरळ रेषेत ठेवा. डोळे मिटवून घ्या. लाभ : चित्त शुद्ध, शांत व स्थिर होते. मन:शांती मिळते. पचनशक्ती वाढते. हृदयविकार व मनोविकार नाहीसे होतात. मनाची चंचलता कमी होते.
  December 16, 08:13 AM
 • मनुष्यशरीर निर्माणाची सुरुवात शुक्रयोनीत संयोगापासूनच होते. अर्थात गर्भाशयामध्ये दोष धातू व मल यांच्या संघटनेतून देहाची उत्पत्ती होते. परंतु शरीरामध्ये दैनदिन प्रक्रियेत शरीर घटक सतत जीर्ण शीर्ण होण्याची प्रक्रिया चाललेली असते. हे जीर्ण झालेले घटक लगेच शरीराबाहेर काढून टाकून त्यांची जागा नवीन निर्माण झालेल्या घटकांनी घेणे ही प्रक्रियाही बरोबरीने चालू असते. आज या लेखमालेतून आपण अशाच एका शरीराने धारण केलेल्या अस्थिधातूबद्दल बोलणार आहोत. त्यामध्ये अस्थिक्षय होण्यामागची कारणे...
  December 9, 01:06 AM
 • डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या या विषाणूंचा फैलाव एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांच्या मादीपासून होतो. हे डास दिवसा चावतात. या डासाचे आयुष्य साधारण ३ ते ४ आठवडे असते. हे डास सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात. एडिस इजिप्ती डासांच्या पाठ व पायांवर पांढ-या रंगाचे पट्टे असल्याने त्यांना टायगर मॉस्क्युटी असे संबोधतात, हे डास घरामध्ये अंधा-या जागी असतात. तथापि घराबाहेरील थंड व अंधा-या जागेमध्येही त्यांचे वास्तव्य असते. डासांच्या अवस्था अंडी, अळी, कोष व पूर्ण डास अशी असून...
  December 9, 12:59 AM
 • आजकाल ब-याच रुग्णांना आढळून येणारी व्याधी म्हणजे सायटिका होय. बदलती जीवनशैली किंवा चुकीच्या विहार शैलीतून निर्माण झालेला व्याधी म्हणजे सायटिका. प्रत्येक गोष्टीमागे काही कारणमीमांसा असते, या व्याधीला सायटिका हे नाव असण्यामागेही अशीच शास्त्रीय कारणमीमांसा आहे. सायटिका नर्व्हज् नावाचा चेतातंतू हा या व्याधीमध्ये प्रामुख्याने प्रभावित झालेला घटक असतो त्यामुळे त्याला सायटिका असे म्हटले जाते. आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या गृध्रसी या व्याधीशी याचे साधर्म्य सांगता येते....
  December 9, 12:54 AM
 • निरोगी आरोग्यासाठी आपल्या खाण्यात फळ असणे आवश्यक आहे. - मुख्यत: सीताफळाच्या पानांचा व बियांचा आयुर्वेदिक औषधींमध्ये उपयोग होतो. - सीताफळ हे शरीराचे पोषण करणारे तसेच शुक्र धातूची वृद्धी करणारे फळ आहे. - ज्यांना सर्व शरीराची आग होते. रक्तपित्त व्याधी होतो त्यामध्ये सीताफळ खाणे फायदेशीर आहे. - सीताफळाच्या पानांचा लेप केसातील उवांवर फायदेशीर आहे. - सीताफळाच्या बियांचे चूर्ण जंतुघ्न म्हणून उपयोगात घेतले जाते. - कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी सीताफळ कमी खावे अथवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने खावे.
  December 9, 12:48 AM
 • दैनंदिन जीवनात माणसाच्या आरोग्या खूप महत्त्व आहे. आरोग्य बरे असेल, तरच आपण इतर ध्येय गाठू शकतो. पाठीवर झोपून करावयाचे आसन आहे. कृती : १. पाठीवर झोपावे. दोन्ही पाय जुळलेले असावेत. हात शरीराला समांतर ठेवावेत. तळवे जमिनीला चिकटून ठेवावेत. २. डावा पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश वर नेऊन ३० अंशपर्यंत वर उचलावा. काही सेकंद या स्थितीत स्थिर राहावे. ३. परत पाय आणखी वर उचलून ६० अंश इतका न्यावा, स्थिर राहावे. ४. शेवटी ९० अंशपर्यंत पाय वर नेऊन स्थिर राहावे. ५. पाय सावकाश खाली आणवा. उजव्या पायाने परत हीच...
  December 9, 12:39 AM
 • आपल्या शरीरात विजातीय द्रव्य शरीराबाहेर काढण्याची व्यवस्था आहे. त्याला मूत्र संस्था म्हणतात. हे दोन मूत्रपिंड डाव्या आणि उजव्या बाजूला आहेत. ती काजूच्या आकाराची असून दोन्ही मूत्रपिंड पोटाच्या पोकळीत मागच्या बाजूला आहेत. त्यापासून दोन नळ्या निघतात, त्याला युरेटर म्हणतात. मूत्रपिंडात तयार झालेले मूत्र ह्या नलिकाद्वारे मूत्रपिशवीत येते व तेथून इच्छेप्रमाणे युरेथ्रामधून बाहेर पडते. शरीराला नको असणारे घटक जसे पाणी, क्षार, औषधाचे अंतिम घटक, विषद्रव्य इत्यादी बाहेर टाकतात. त्याचप्रमाणे...
  December 2, 02:00 AM
 • दैनंदिन जीवनात आरोग्याविषयी अनेक गैरसमजुती आपल्या मनात घर करून असतात. त्यातील काही अतिशय क्षुल्लक असतात, पण कालांतराने शरीरास घातक ठरतात. अशाच काही पाठीच्या दुखण्यासंदर्भात असलेल्या गैरसमजुतींचा उलगडा येथे केला आहे. १. गैरसमज : व्यायामामुळे पाठदुखी होते सत्य: व्यायामाच्या अतिरेकामुळे पाठदुखी होऊ शकते, मात्र नियमित, संतुलित व्यायामामुळे पाठीला लाभ होतो. कणा निरोगी राहावा व त्याची लवचिकता आणि कणखरता वाढावी म्हणून पोहणे, योगाभ्यास व चालणे यासारख्या व्यायामांची पाठीला आवश्यकता असते....
  December 2, 01:00 AM
 • आजकाल ३० ते ५० वर्षे वयोगटांमध्ये मणक्यांचे आजार सर्रास दिसतात. यात स्पॉन्डिलिसिस, मणक्याची झीज, दोन मणक्यांच्या मधील गादी सरकणे, दोन मणक्यांच्यामधील शीर दबणे, सायटिका इत्यादी आजार दिसून येतात. या आजारांमध्ये वेळीच चिकित्सा घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात. परंतु वेळ वाया घातल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम दिसतात. केस क्र. १ : एक ३६ वर्षीय महिला, कंबरेपासून पायापर्यंतची शीर एक वर्षापासून दुखते. अशी तक्रार घेऊन आली. त्रास इतका जास्त होता की तिला मांडी घालून बसता येत नव्हते. तपासणीमध्ये तिला...
  December 2, 01:00 AM
 • दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे काय? प्रथम आपण या दुर्बिणीबद्दल माहिती करून घेऊ, या दुर्बिणीला लॅपरोस्कोप असे म्हणतात, ही साधारण दुर्बीण नसून एक विशिष्ट पद्धतीत बनवलेली असते जी निमुळती पाइपसारखी दिसते तिला समोरच्या बाजूला एक लेन्स बसवलेली असते व तो लेन्स असलेला भाग रुग्णाच्या पोटात छोटेसे छिद्र करून सोडला जातो ज्यापासून रुग्णाला कुठलाही धोका नसतो. त्याबरोबर इतर काही ०.५ ते १ cm मापाचे ट्यूबसारखे दिसणारे साहित्य असते जे पोटावरती छोटे छोटे छिद्रे करून सोडले जाते या छिद्राला पोर्ट...
  December 2, 01:00 AM
 • गेल्या दहा वर्षांपासून मला सांधेदुखीचा त्रास आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी रोज सकाळ संध्याकाळ वेदनाशामक गोळ्या खायचे, तरीही माझा त्रास कमी होत नव्हता. सर्वात अगोदर माझ्या दोन्ही हातांच्या बोटांतील सांधे दुखण्यास व नंतर आखडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू दोन्ही मनगटे, कोपर, खांदे, दुखण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही गुडघे, घोटे व पायांच्या बोटांचे सांधे दुखण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मानेचे मणक्यांतील सांधे दुखण्यास सुरुवात झाली आणि शेवटी दोन्ही बाजूंच्या बरगड्या दुखायला...
  December 2, 12:20 AM
 • पद्मासन योगमुद्रा कृती १. पद्मासन घालून बसावे. २. दोन्ही हात पाठीमागे न्यावेत आणि नमस्कार स्थितीत एकमेकांना जुळवावेत. ३. श्वास सोडत पुढे वाकून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. ४. या स्थितीत काही सेकंद थांबून उलट क्रमाने आसन सोडावे. याला योगमुद्रा यामुळे म्हणतात की, मुद्रामध्ये विशिष्ट ग्रंथीवर दाब दिला जातो. योगमुद्रेमुळे बेंबीजवळील ग्रंथीवर दाब येऊन आरोग्यकारक परिणाम होतो. लाभ : ओटीपोटातील आरोग्य सुधारते. अपचनावर लाभदायक. महिलांमधील प्रसूतीनंतर येणारे शैथिल्य दूर होते....
  December 2, 12:00 AM
 • इंटरनेटवर आरोग्य अन् औषधांविषयक माहिती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. गुगल सर्च केल्यावर हजारो संदर्भ काही सेकंदात हाती लागतात. पण सर्वच माहिती सत्य, अचूक, परिपूर्ण असेलच असे नाही. येथे काही उपयुक्त नामांकित, विश्वासार्ह संकेतस्थळे देत आहे. त्यांना जरूर भेट द्यावी. यातील औषधांविषयक माहितीचा स्वमनाने निर्णय घेण्यास उपयोग करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याला ती पूरक म्हणून बघावी व काही शंका असल्यास डॉक्टर /फार्मासिस्टना विचारावे. health topics,druss, consumer inoformation, health and disease condition अशा मेनूवर क्लिक केले की...
  November 25, 03:00 AM
 • यात हाडातील कॅल्शियमची मात्रा कमी होउन हाडातील समर्थन संरचना कमकुवत होऊन हाड मोडणे (फ्रॅक्चर)ची शक्यता वाढते. अशा फ्रॅक्चरला फ्रॅजिलीटी फ्रॅक्चर असे म्हणतात. अ) ऑस्टिओपोरोसिसची कारणे - ऑस्टिओपोरोसिस हे पन्नाशीच्या साधारण ५० % महिला २५ % पुरुषांमध्ये दिसतो. साधारणत हाडांची घनता (डेंसिटी) ही वयाच्या ३० पर्यंत जास्त असते. तिची हळूहळू घसरण व्हायला सुरुवात होते. त्यातच घनता कमी करण्यास आणि ठिसूळता वाढवण्यात ज्या गोष्टी कारणीभूत ठरतात त्यामध्ये समावेश आहे. आहारात कॅल्शियमची कमतरता...
  November 18, 08:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात