जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • पद्मश्री डॉ. नागेश्वर रेड्डी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी या सर्वोच्च संस्थेने शिकागोला क्रिस्टल अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. असा बहुमान मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत. डॉ. रेड्डी लहानपणी खोडकर वृत्तीचे होते. ते जर हैदराबादला आले नसते तर ऑटोमेकॅनिक झाले असते, अशी एक आठवण त्यांनी सांगितली. त्यांचे वडील भास्कर रेड्डी नागार्जुना युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते. मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटचे डायरेक्टर होते. वडिलांच्या नोकरीमुळे लहानपणी त्यांचे अनेक ठिकाणी वास्तव्य...
  March 10, 09:17 AM
 • दिनेश त्रिवेदी यंदा रेल्वे अर्थसंकल्प कसा मांडतात, त्यात कोणत्या तरतुदी असतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उच्चशिक्षीत, अनेक छंद जोपासणारा राजकारणी, फर्डा वक्ता अशी त्रिवेदी यांची ओळख देशाला आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणाचा असलेला स्वभाव यंदाच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीत जाणवेल असा अनेकांचा होरा आहे. ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेची आठ वर्षे भाडेवाढ केली नव्हती; परंतु यंदा ही परंपरा खंडित करून भाडेवाढ करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दिनेश...
  March 10, 09:07 AM
 • औरंगाबादच्या जेएनईसीत शिकलेला इंजिनिअर-कलावंत नोकरीनिमित्त परदेशी जातो काय आणि चक्क एक इंग्रजी फीचर फिल्म कॉइन टॉसही तयार करतो काय इंजिनिअर झाल्यावर सत्यजित म्हणजे सगळ्यांचा सत्या खारकर होय. याच नावाने आता त्याने अमेरिकेतील शिकागो येथेही आपले आंतरराष्ट्रीय मित्र मंडळ मोठ्या संख्येने निर्माण केलय. इंजिनिअरिंग पास झाल्यावर औरंगाबादच्याच एका युनिटमध्ये नोकरीचा अनुभव घेतला. त्यात कामगारांच्या सुरक्षेचा विचार नसणे उद्दामपणा या सगळ्यांचा वैताग येऊन दहा वर्षांपूर्वीच सत्यजितने...
  March 10, 09:04 AM
 • नरेंद्र पद्माकर वडगावकर (43) हे मूळचे खान्देशातील धुळे येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण एम.कॉम. व पत्रकारिता पदविका झाले आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्याना राष्ट्रीय सेवा योजनेत काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी रासेयोच्या माध्यमातून दिल्ली येथील आर.डी. परेडच्या माध्यमातून संपूर्ण भारताचे कमांडिंग केले आणि येथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करताना त्यांची ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्याशी भेट झाली....
  March 3, 09:14 AM
 • महाराष्ट्रातील रसिकमनांचे लावणी या लोककला प्रकाराशी घट्ट नाते आहे. लावणीचे विविध प्रकार आपल्याकडे प्रचलित होते. त्यात गणाची, कृष्णाची, टाकणीची, वगाची, फार्साची, भेदिक, ऐकीव, आख्यानपर, फडाची, उपदेशपर, विनोदी, सामाजिक, स्थलवर्णनपर, चित्रपटातील, लोकनाट्यातील असे वैविध्य आहे. या सा-यांत बैठकीच्या लावणीचे स्वत:चे असे एक खास स्थान आहे. मुख्य म्हणजे ही लावणी नावाप्रमाणेच बसून सादर केली जाते. घुंगरू बांधून नृत्य करत ती म्हटली जात नाही. मात्र, अतिशय दर्जेदार अभिनयाने, हस्तमुद्रांनी ती दर्शवली...
  March 3, 09:09 AM
 • गायनाचा समृद्ध वारसा असणा-या मंगेशकर कुटुंबात उषादीदींच्या जन्म झाला. मोठी बहीण लतादीदींच्या स्वरांनी रसिकमनावर अधिकराज्य गाजवले. तोच स्वर अध्याय उषादीदींनी आपल्या मधुर स्वरांनी नेहमीच सजवला आहे. लतादीदींइतकेच के. एल. सैगल आणि नूरजहाँची गाणी मनात साठवत उषादीदींची गायन प्रतिभा फुलली. सोबतीला उस्ताद अमानत अली खान, उस्ताद अमान अली खान यांचे स्वर होतेच. शास्त्रीय संगीताची ओढ उषादीदींना लागली. त्यातच लतादीदी त्यांना पंडित रविशंकर, अली अकबर खान, बडे गुलाम अली यांच्या मैफलींना आवर्जून...
  March 3, 09:04 AM
 • शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकून केली. या निवडणुकीनंतर काही महिन्यांच्या आतच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले. यानंतर 78 ते 90 पर्यंतच्या काळात त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध पदे भूषवली. त्यानंतर दोन वर्षांनी ते राज्यसभेवर निवडून गेले. सोनिया गांधी यांचा राजकीय उदय होण्याच्या काळात त्यांनी...
  February 18, 07:56 PM
 • शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकून केली. या निवडणुकीनंतर काही महिन्यांच्या आतच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले. यानंतर 78 ते 90 पर्यंतच्या काळात त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध पदे भूषवली. त्यानंतर दोन वर्षांनी ते राज्यसभेवर निवडून गेले. सोनिया गांधी यांचा राजकीय उदय होण्याच्या काळात त्यांनी...
  February 17, 10:53 PM
 • अमिताभचा अँग्री यंग मॅन अगदी फॉर्मात होता. त्याच काळात अमिताभच्या आवाजात मेरे पास आओ मेरे दोस्तो हे गाणे गाऊन घ्यायचे संगीतकार राजेश रोशन यांनी ठरवले. मि. नटवरलाल पडद्यावर झळकला आणि त्यातले हे गाणे सुपरहिट ठरले. अँग्री यंग मॅनच्या तोंडी अशी सुरेख सुरावट देण्याचा राजेश रोशन यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. सातत्याने नवे काही करण्यावर राजेश रोशन यांचा नेहमीच भर राहिला आहे.संगीतकार रोशन यांचा पुत्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांचा भाऊ आणि हृतिक रोशनचा काका ही राजेश रोशन यांची आणखी एक ओळख....
  February 17, 10:52 PM
 • सोनिया गांधी यांचे जावई व प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका निवडणूक प्रचारसभेतील रॅलीत सहभागी झाले होते. प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट हे दोघेही राजकारणात आता लवकरच येणार अशा बातम्या चॅनल्सनी लगेचच देऊन टाकल्या. रॉबर्ट वढेरा यांची पत्रकारांशी झालेली चर्चा पाहिल्यास त्यांनी कुठेही राजकारणात येण्याची स्पष्टपणे वाच्यता केलेली नाही. थोडक्यात पत्रकारांनीच त्यांच्या तोंडी राजकारण प्रवेश वदवून घेतला असावा असेच दिसते.उत्तर...
  February 10, 09:54 PM
 • अगदी लहान वयात चंदेरी दुनियेत पाय ठेवलेल्या अरुणा इराणी यांनी या मायावी दुनियेत टिकून राहण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. गंगा जमना चित्रपटात तिला अझरा ही छोट्या कलाकाराची भूमिका मिळाली. ती तिने चांगली वठवली. जहाँआरा, फर्ज, उपकार आणि आया सावन झूमके या चित्रपटांमधून ती दिसली. मात्र, या भूमिकांची लांबी खूपच कमी होती. सत्तरच्या दशकातील हा काळ होता.विनोदवीर मेहमूद तेव्हा चांगलाच फॉर्मात होता. अरुणा आणि मेहमूदची जोडी त्या काळात चांगलीच गाजली. औलाद, हमजोली, नया जमाना हे या जोडीचे काही गाजलेले...
  February 10, 09:52 PM
 • जगप्रसिद्ध टॉक शो सम्राज्ञी ऑप्रा विन्फे ही अलीकडेच मुंबई भेटीवर आली त्या वेळी तिच्या स्वागतासाठी विमानतळावर चक्क बच्चन कुटुंबीय हजर होते. ऑप्रा तिच्या नवीन टॉक शो नेक्स्ट चॅप्टरच्या तयारीसाठी भारतात आली होती. या शोसाठी ती जगभर प्रवास करून सेलिब्रेटींच्या मुलाखती घेणार आहे. जगातली पहिली कृष्णवर्णीय अब्जाधीश महिला म्हणून आज ऑप्राची जगाला ओळख असली तरी तिने जन्मापासून खूप खस्ता खाल्ल्या आहेत आणि शून्यातून आपले विश्व निर्माण केले. जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत अग्रक्रमाने...
  January 21, 12:25 AM
 • विविध भाषांतील 100च्या वर चित्रपट, 5000 हून अधिक गाणी, उत्कृष्ट संगीतासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार ! ही आहे संगीतकार इलया राजा यांच्या संगीत प्रतिभेची ओळख. लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम जाण असणारा एक गुणी संगीतकार म्हणून इलया राजाने जगभर नाव कमावले आहे. विविध भाषांचा अडथळा पार करत, त्या भाषेतील गाणी आपल्या संगीताने सजविणारा आणि ती गाणी सर्वसामान्यांच्या ओठी रुळवणारा एक अवलिया संगीतकार आहे, इलया राजा. भारतीय लोकसंगीत अन् वेस्टर्न म्युझिक यांचे अफलातून फ्यूजन साधत राजाने अनेक...
  January 21, 12:19 AM
 • पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात व्यक्तिश: हजेरी लावून लष्कराचे वर्चस्व असलेल्या देशातील राजकारणाला कलाटणी दिली आहे.लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी गिलानींचे सरकार उलथवण्यासाठी नेट लावून बसले असताना गिलानी यांनी त्यांना बॅकफूटवर पाठवले आहे. मेमोगेट आणि भ्रष्टाचार, पैशांच्या अफरातफरीत राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी पुरते अडकले आहेत. केवळ राष्ट्राध्यक्षपदाचे सुरक्षा कवच असल्यामुळे ते गादीवर आहेत. त्यांना टार्गेट करून लोकनियुक्त...
  January 21, 12:15 AM
 • ऑप्रा यांनी जयपूरला जाण्यापूर्वी या मुंबईतील स्टोरला धावती भेट दिली होती. या स्टोरमधून त्यांनी आपल्यासाठी खास साडी खरेदी केली. मुलांसाठी अनेक वस्तूही घेतल्या. तसे हे स्टोर नवीन. परंतु डिझायनिंग क्षेत्रातील अनेक नवनवीन गोष्टी येथे पाहून त्या आकर्षित झाल्या. म्हणूनच कालाघोडा भागातील हे स्टोर या भेटीमुळे एकदम प्रकाशझोतात आले नसते तरच नवल. त्याचे सर्व श्रेय अर्थातच सव्यसाची मुखर्जी यांच्या कल्पकतेला द्यावे लागेल. सव्यसाची यांचा जन्म 1974 मध्ये कोलकात्यामध्ये झाला. तेथील सेंट झेवियर्स...
  January 21, 12:12 AM
 • रिझवान जन्माला आला तेव्हा सुदृढ होता. डॉक्टरांनी त्या इवल्याशा जिवाला हातात उलटं धरलं आणि त्याच्या पार्श्वभागावर हलकीशी चापट मारली. लहानग्या रिझवानने मोठ्याने रडून अपेक्षित प्रतिक्रिया दिली आणि सा-यांना आनंद झाला. पण इथूनच तर रिझवानच्या खया कहाणीला सुरुवात झाली. झालं असं की, रिझवानला डॉक्टरांनी चापट मारली तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरात एक-दोन नव्हे, तर तब्बल 9 ठिकाणी हाडांना फ्रॅक्चर झाले. तेव्हा लक्षात आलं की रिझवानची हाडं जन्मत:च अत्यंत ठिसूळ आहेत. त्यामुळे आता त्याची योग्य वाढ...
  January 21, 12:07 AM
 • पारस जैन हे शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखाली चालणा-या भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष आहेत. सुमारे शंभर क्षेत्रांत आम्ही सामाजिक कार्य करत असल्याचा त्यांचा दावा आहे. शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक कलह यासारख्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी चालवलेले कार्य उल्लेखनीय आहे. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी अंगणवाडीअंतर्गत 16 गावे येतात. कुपोषण निर्मूलनाचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग या गावात प्रथम राबवला. या अंगणवाडीत सुमारे 112 बालके कुपोषणग्रस्त आढळली. वैद्यकीय परिमाणानुसार ती रेड...
  January 20, 11:59 PM
 • भारतीय संस्कृतीची परंपरा कसोशीने जपणा-या राजस्थानातून ती छोट्या पडद्यावर आली. तिच्यातील प्रतिभेमुळे तिच्यासाठी बिग बॉस-5 चे दरवाजे खुले झाले. बिग बॉसमधील चांगल्या वर्तणुकीमुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्यासाठी प्रेक्षकांनी स्वत:च्या खिशाला चाट देत भरभरून एसएमएस पाठवले. बिग बॉस-5 चे विजेतेपद तिने लीलया पटकावले आणि ती पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली. देवेंद्र आणि हेमलता परमार यांच्या या कन्येने पडद्यावर नेहमीच आपली प्रतिमा उजळ ठेवण्यात यश मिळवले आहे. जुही प्रथम चर्चेत आली ती 1999...
  January 14, 12:52 AM
 • राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या एकांकिकाच सवाई गंधर्व स्पर्धेच्या पूर्वप्राथमिक स्पर्धेत दाखल होतात. अशा मानाच्या स्पर्धेत रोहितच्या फेंगडंने धडक मारल्याने त्याच्या सहकलाकारांतही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. येत्या 25 जानेवारीला मुंबईत ही एकांकिका अंतिम फेरीत सादर केली जाणार आहे. नवी युवा पिढी आता रंगमंचावर आपली चमक दाखवू लागली आहे. अशाच उमद्या कलाकारांत रोहित देशमुखने चौफेर कामगिरीने नाट्यकर्मींचे लक्ष वेधून घेतले. ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक कुमार...
  January 14, 12:49 AM
 • मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शाहीर दादा कोंडके, निळू फुले, महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या जुन्या काळातील चित्रपटसृष्टीत गाजलेल्या मराठी कलावंतापासून अगदी अलीकडच्या काळातील मराठवाड्यातील मकरंद अनासपुरे या कलाकारांनी अभिनयात वेगळे अस्तित्व नेहमीच दाखवून दिले आहे. सचिन देखील यांच्यापैकीच एक. अशा या सर्जनशील कलावंताने सामाजिक व कौंटुबिक कथानकावर आधारित आपल्या भूमिका कसदारपणे प्रेक्षकांसमोर नेहमीच आणल्या आहेत. विनोदी भूमिकांच्या बाबतीतही त्यांची वेगळीच ठेवण दिसते. अशी...
  January 14, 12:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात