जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Pratima

Pratima

 • मुंबई- सध्या दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असल्याने देशभर गाजत असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक डॉ. विजय मल्ल्या हे प्रकाशझोतात आहेत. उत्कृष्ट सेवेची ग्वाही देत सुरू केलेल्या किंगरफिशर या हवाईसेवेवर गैरव्यवस्थापनामुळे आता दिवाळखोरीची स्थिती आली आहे. मद्यसम्राट म्हणून ओळखीचे असलेले हे उद्योगपती विजय मल्ल्या आहेत तरी कोण? विजय मल्ल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या यू. बी. समूहाचा विस्तार हा जगभर पसरलेला असून मद्यनिर्मिती, रियल इस्टेट, अभियांत्रिकी, आय.टी., बायोटेक्नॉलॉजी,...
  November 19, 02:01 PM
 • अमिताभ बच्चन सूत्रधार असलेल्या कौन बनेगा करोडपती या टीव्हीवरील मालिकेत स्लमडॉग मिलेनियरची कथा खरी करून दाखवणा-या सुशीलकुमारच्या घरी टीव्हीदेखील नाही. त्याने मागच्या वेळी ही मालिका शेजारच्या घरातील टीव्हीवर पाहिली होती. त्या वेळी त्याने पुढच्या वेळी आपण या स्पर्धेत जायचे, असा पक्का निश्चय केला होता. केवळ निश्चयच नाही तर त्याने अमिताभसमोर हॉट सीटवर बसून तब्बल पाच कोटी रुपयांचा जॅकपॉट पटकावला आहे. बिहारमधील मोतीहारी या छोट्या शहरात राहणारा सुशीलकुमार संगणक ऑपरेटर असून त्याचे मासिक...
  November 11, 10:22 PM
 • अध्यापन, नृत्य आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आजवर तब्बल दोन डझन वेळा युरोप वा-या केलेले मगरे हे खरे तर तसे सामान्य परिस्थितीत वाढलेले. गुजरात सीमेवरील तळोदा हे मगरे यांचे मूळ गाव. वडील शिवरामपंत शासकीय सेवेत असल्याने दर दोन-तीन वर्षाने बदली ठरलेली. साहजिकच दीपक यांचे शिक्षणही औरंगाबाद, धुळे, पुणे अशा ठिकाणी झाले. ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वडलांची बदली नाशिकला झाली अन् तेव्हापासून मगरे कुटुंबीय कायमचे नाशिककर होऊन गेले. वयाच्या एकविसाव्या वर्षी, 1981 मध्ये दीपक यांनी सेंद्रिय...
  November 11, 10:21 PM
 • धम्माल गाणी या वाद्यवृंदाची निर्मिती, ऑडिओ-व्हिडिओ अल्बम तसेच नाट्य-चित्रपटांतील पार्श्वगायनाचे विशेष प्रशिक्षण त्यांनी मुलांना दिले आहे. बालकलाकार घडवणे, त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, सातत्याने गीत-संगीतमय उपक्रम राबवण्यात त्या प्रयत्नशील असतात. शास्त्रीय तसेच सुगम संगीताच्या दर्जेदार साहित्याद्वारे बालकलाकारांवर संस्कार केले आहेत. धम्माल गाणी गाणी या त्यांच्या दोन भागात निर्मिती झालेल्या बालगीतांच्या सीडीने मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे. यात...
  November 11, 10:20 PM
 • झोपडीत राहणा-यांच्या नशिबी दारिद्र्य हे पाचवीलाच पुजलेले असते. तेथे राहणा-या प्रत्येकाला दोन वेळचे अन्न पोटात टाकायलाही फार कष्ट पडतात. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण देण्याचा प्रश्नच उरत नसल्याने झोपडीत कधीही 100 टक्के साक्षरतेचा दिवा पेटत नाही; पण हा साक्षरतेचा दिवा पेटवण्याचे महान कार्य नशिराबाद (ता.जळगाव) येथे राहणारे हेमंत बेलसरे, आपल्या सुधर्मा ज्ञानसभा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत. कुठलाही लालसेचा हेतू मनात न ठेवता स्थापन केलेल्या हेमंतरावांच्या संस्थेने आज...
  November 11, 10:19 PM
 • कुणी स्वान्त सुखाय: म्हणत निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी लेखनकार्यात रमतात, कुणी स्वत:चा अहंगंड सुखावण्यासाठी लेखन सुरू ठेवतात, आत्ममग्नतेपलीकडे जाऊन समाजाची घट्ट नाळ जुळलेल्या महाश्वेतादेवींची लेखणी मात्र पीडित आणि शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी झटत राहते. कथा असो, कादंबरी असो वा संशोधनपर लेखन असो... त्या वर्गाच्या दु:खाचा आणि वेदनांचा अव्याहत शोध घेत राहते. पिढ्यान्पिढ्या अन्याय, अत्याचाराचे बळी ठरलेल्यांना आधार देतानाच जगण्याचे उद्दिष्टही देत राहते. म्हणूनच ज्ञानपीठ, साहित्य अकादमी,...
  November 11, 10:17 PM
 • 1960 च्या दशकात नाशिकला स्थायिक झाल्यानंतर आनंद सोनार यांना गोदामाईने रंगांचे वेड लावले अन् पुढे मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या आनंदरंगी सोनचित्रे या पुस्तकाला प्रकाशनापूर्वीच स्मिता पाटील पुरस्कारासारखे मानाचे पुरस्कार मिळाले. निसर्गातील साध्या क्षणचित्रांपासून स्त्री मनाचे, स्त्री सौंदर्याचे विविध पैलू उलगडवण्याचा प्रयत्न ते नेहमी करीत असतात. सिनेदिग्दर्शक स्व. बळीराम बीडकर प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव कलासाधना पुरस्कार,...
  November 5, 05:21 AM
 • आजकालचे विद्यार्थी खूप लवकर निराश होतात. मात्र, निराश होणे हा काही एखाद्या समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी तुमचा स्वत:वर, स्वत:च्या मेहनतीवर प्रचंड विश्वास असावा लागतो. औरंगाबादच्या पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सचिनने काहीशा याच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. इलेक्ट्रिकल विभागात विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या सचिन रवींद्र गडाप्पा यांच्याशी आम्ही नुकताच संवाद साधला. आपल्या सुवर्णपदकापर्यंतच्या प्रवासातील अनेक आठवणींना त्याने या...
  November 5, 05:17 AM
 • काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकासाठी कलाक्षेत्रातील डॉक्टर असा विषय हाताळत असताना डॉ. मोहन आगाशे हे नाव अग्रक्रमाने असल्याची आठवण झाली. कलाक्षेत्र आणि वैद्यकीय व्यवसाय या दोन अगदी भिन्न डगरींवर एकाच वेळी पक्की मांड बसवलेले दुसरे उदाहरण दुर्मिळच म्हणावे लागेल. कला क्षेत्रात अत्यंत अष्टपैलू अभिनेते म्हणून परिचित असणारे डॉ. मोहन आगाशे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आजही ते वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय सल्ला-सेवा पुरवतात. या...
  November 5, 05:13 AM
 • अलीकडेच टू जी संदर्भात गाजलेल्या टेप प्रकरणात लोकांसमोर आलेल्या नीरा राडिया या जनसंपर्क व लॉबिंग क्षेत्रातील हायफाय लेडीने आपल्या चार कंपन्या बंद करण्याची घोषणा दिवाळी आटोपल्यावर केल्याने त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या अस्त झाला आहे. राडिया यांनी दिवाळीनंतर म्हणजे 31 ऑक्टेबरला ही घोषणा केली. खरे तर दुस-याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरला त्यांनी स्थापन केलेली जनसंपर्क कंपनी वैष्णवीचा दहावा वाढदिवस होता, परंतु या कंपनीने अखेर दहा वर्षे पूर्ण केली नाहीतच. राडिया यांनी तडकाफडकी आपल्या...
  November 5, 02:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात