जाहिरात
जाहिरात
Home >> Magazine >> Rasik

Rasik

 • ऑर्थर क्लोकींचे बालपण म्हटले तर खूपसे अस्थिर असे होते. ते नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. क्लोकींचा जन्म 12 ऑक्टोबर 1921 रोजी झाला. पुढे वडील वारल्यानंतर अनाथाश्रमात रवानगी झालेल्या क्लोकी यांनी लहान वयातच आपल्यातली निर्मितीक्षमतेची चुणूक दाखवायला सुरुवात केली. पुढे कळत्या वयात प्राध्यापक स्लॅव्हॅको व्होर्कपिच यांच्या कार्यशैलीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. 1955 मध्ये क्लोकी यांनी स्वत:चा ठसा असलेली क्ले अॅनिमेशन फिल्म बनवली. तिचे नाव गुंबासिया. ही फिल्म...
  October 22, 11:53 PM
 • धनत्रयोदशी या तिथीपासून दीपावलीची सुरुवात होते. सलग पाच दिवस हा सण साजरा केला जातो. या सणाचा आरंभ दक्षिण दिशेला दिवा लावत यमदेवाला नमस्कार करून केला जातो. आरंभयुगातील धन्वंतरी या देवतेची ही जन्मतिथी मानली जाते, तर कलियुगात या तिथीवर जो मानवावतार भूतलावर अवतरला त्याचे नाव रवींद्र असून सदर बालक उपमन्यु नामक ऋषिकुलातील आहे. संपूर्ण भारतात दीपावलीनिमित्त जो आनंद व्यक्त केला जातो, त्या आनंदास कारणीभूत असे नूतन एक कारण म्हणजे दंडकारण्य प्रदेशातील गोदातटावरील ऐतिहासिक नंदिग्राम नगरीतील...
  October 22, 11:39 PM
 • सरांची, म्हणजेच, वक्ता दशसहस्रेषु प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आणि माझी भेट औरंगाबादला एका कार्यक्रमात झाली. त्यांच्या हस्ते माझा सत्कार होता. सत्काराच्या वेळी सर सहजपणे म्हणाले, लेकीचा सत्कार जोरात साजरा व्हायला हवा. मी चमकून बघितले. सरांच्या चेह-यावर खरेच एका पित्याचे भाव दिसत होते. त्यांच्या कौतुकभरल्या नजरेने मी अचंबित झाले. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम वक्ते, सुप्रसिद्ध लेखक आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माझ्याविषयी असे बोलताहेत, हे माझ्या कल्पनेपलीकडचे होते.सर त्या वेळी...
  October 22, 11:32 PM
 • भारतीय मानसावर अधिराज्य गाजवणारा बॉलीवूड हा एकूण 5 हजार कोटींचा उद्योग आहे. या इंडस्ट्रीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटींच्या आसपास आहे. वर्षागणिक ती वाढतच चालली आहे. बॉलीवूडच्या जहाजाचा कॅप्टन म्हणून निर्माता-दिग्दर्शकाकडे पाहिले जात असले तरी त्या जहाजाचे सुकाणू मात्र नट-नट्यांच्या हाती असते. साहजिकच बॉलीवूडवर वरचष्मा असतो तो याच नट-नट्यांचा! हिंदी चित्रपट उद्योगात जम बसवलेल्या अभिनेत्यांमध्ये हुकमत चालते ती आमिर, शाहरुख आणि सलमान या खानत्रयीची! अभिनेत्यांची कुठल्याही वर्षाची...
  October 22, 11:27 PM
 • मराठी चित्रपटाने भरारी घेतली, मराठी चित्रपट कात टाकत आहेत, या चर्चेसोबतच परीक्षकांपासून ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत सर्वजण मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या तीन वर्षांत झालेल्या स्थित्यंतराचे साक्षीदार आहेत. एखादा हिंदी सिनेमा गाजला की चाहत्यांमध्ये त्या चित्रपटाने कमावलेल्या नफ्याबाबत चर्चा होते. एकेका कलाकाराचे कोटींच्या घरात असणारे मानधन ऐकून सामान्य प्रेक्षक आ वासतात. भारतीय चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने तामिळ चित्रपटांचा नंबर लोकप्रियता आणि नफा कमावण्याच्या लिस्टमध्ये...
  October 22, 11:21 PM
 • दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी धनरूपी पावलांनी यावी अन् सारे घर वैभव आणि सुखसमृद्धीने भरून जावे, अशी प्रत्येकाचीच मनोकामना असते. लक्ष्मीपूजन आणि शेअर बाजाराचे नातेही असेच काहीसे आहे. विशेष करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी होणारे चोपडी पूजन आणि त्यानंतर होणा-या मुहूर्ताच्या सौद्यांना पूर्वीपासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेअर बाजारातील व्यवहाराच्या नोंदणीची जागा आता चोपडीऐवजी आॅनलाइन व्यवहाराने घेतलेली असली तरीही लाल रंगाच्या चोपड्यांना आज तमाम ब्रोकर मंडळींच्या मनात आजही मोठे...
  October 22, 11:17 PM
 • आपल्याकडे दिवाळीच्या वेळी गाण्यांच्या मैफलीची जुनी परंपरा नाही. पूर्वी म्हैसूरच्या दरबारात दस-याच्या निमित्ताने गाणं होत असे; परंतु त्या गाण्यात शब्दांना महत्त्व नव्हतं, केवळ सुरांना होतं. उदाहरणार्थ पैया पडूंगी, पलखा न चढूंगी ही वास्तविक पाहता अतिशय करुण रचना. एक अल्पवयीन मुलगी विनंती करतेय, पाया पडते तुमच्या, पण मी शेजेवर येणार नाही. ही किंवा अशा प्रकारच्या बंदिशी अशा प्रसंगी गायल्या जायच्या आणि त्याची मोठी प्रशंसाही व्हायची. आपल्याकडे गाण्याच्या शब्दांकडे लक्ष दिले जात नाही,...
  October 22, 11:09 PM
 • आत्ममग्न मुलांची मानसिक अवस्था दर्शवणा-या बर्फी या चित्रपटात प्रियंका चोप्रा अशा एका मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. यासाठी ती अशा अनेक स्पेशल होम्सना भेट देऊन त्या मुलांबाबत अधिकाधिक जाणून घेत आहे. सातत्याने विविध विषयांवर चित्रपट काढणारा अनुराग बासू ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री प्रियंका चोप्रा असे सर्वजण या प्रोजेक्टसाठी कसून मेहनत करत आहेत. कॅरेक्टरमध्ये जाताना त्यातील खोली अनुभवताना मी सतत डिप्रेशनमध्ये जाते. त्यामुळे माझ्या आजवरच्या करिअरमध्ये ही सगळ्यात...
  October 15, 09:45 PM
 • गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरासारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट, शेतक-यांच्या समस्येवरील गोष्ट छोटी डोंगराएवढी चित्रपट घेऊन येणारा नागेश भोसले आता प्रेक्षकांसमोर आणखी एका वेगळ्या विषयावरील अडगुलं मडगुलं घेऊन आला आहे.नागेश भोसले एक उत्कृष्ट अभिनेता आहे हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढीसारखा एक उत्कृष्ट चित्रपट देऊन त्याने आपण वेगळ्या प्रकारचे ज्वलंत विषयावरील चित्रपटही दिग्दर्शित करू शकतो हे दाखवून दिले. नागेश आता अडगुलं मडगुलं घेऊन आला आहे. हा चित्रपट नावावरून...
  October 15, 09:42 PM
 • भारतात पाच वर्षांपासून टीव्ही प्रोग्रॅम क्षेत्रात बरेच बदल झाले. असंख्य चॅनल्सवर अनेक मालिका, रिअॅलिटी शोज आले आणि गेलेही. चॅनलचा टीआरपी खाली-वर होत राहिला. मात्र, गेली पाच वर्षे भारतभरात पाहिल्या जाणा-या बिग बॉस या रिअॅलिटी शोने चॅनल्सच्या विश्वात मोठी उलाढाल घडवून आणली.अमेरिकेत लोकप्रिय झालेल्या सेलिब्रिटी बिग ब्रदर या रिअॅलिटी शोमधून बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जिंकून भारतात परतली, ती बिग ब्रदरची कल्पना सोबत घेऊनच. बिग ब्रदरचे भारतीय स्वरूप म्हणजे बिग बॉस. मूळ बिग ब्रदरमध्ये...
  October 15, 09:40 PM
 • कंटेम्पररी डान्स वा समकालीन नृत्य हा शब्द संकेतानुसार आधुनिक प्रकार असला, तरी त्यास शंभरेक वर्षांचा इतिहास आहे. मूळचा हा पाश्चिमात्य प्रकार. लॅटिन अमेरिकन नृत्यांगना इझाडोरा डंकन (1877-1927) हिने हा प्रकार विकसित केला. हा नृत्यप्रकार म्हणजे त्या काळी अस्तित्वात असलेल्या प्रस्थापित नृत्याविष्कारांविरोधात पुकारलेले बंडच होते. बॅले, साल्सा या नृत्यप्रकारांच्या तथाकथित नियमांमध्ये इझाडोराला बसायचे नव्हते. तिने आपल्या अभिव्यक्तीसाठी हे नियम तोडत स्वत:ची एक शैली विकसित केली. तीच ही समकालीन...
  October 15, 09:37 PM
 • आकार पटेल अनेक वर्षे मिड डेचा संपादक होता. त्यानंतर जागरण ग्रुपचा संपादक. सध्या तो मिंट या इंग्रजी वर्तमानपत्राचा आघाडीचा स्तंभलेखक आहे. पाकिस्तानच्या नेशन या दैनिकातही तो स्तंभ लिहितो. सर्वात महागडा स्तंभलेखक अशी ख्याती असलेला आकार मिड डेमध्ये असताना मात्र काहीच लिहीत नसे. त्याबद्दल मी विचारले असता तो म्हणाला की, मिड डेमध्ये काही मी लिहावे असे ते दैनिक नाही. अत्यंत कमी बोलणारा आकार अत्यंत शिस्तीने वाचत असतो. अलीकडे त्याने रोमन साम्राज्यातील हेरोडेटससारख्या विख्यात इतिहासकाराचे...
  October 15, 09:35 PM
 • मुंबई- माहीमला टू रूम किचनच्या फ्लॅटमध्ये राहणा-या चिटणीसांचा मुलगा 1970च्या आसपास अमेरिकेत शिकायला गेला. त्याच्यापाठोपाठ त्याची होणारी बायको गेली. दोघांचे प्रेम रुइया कॉलेजमधले. मग त्यांनी दोन वर्षांनी परत येऊन रीतसर लग्न केले. वर्ष-दोन वर्षे येथे काढली; पण नंतर अमेरिकेतच जाऊन राहायचे ठरवले. त्या काळात तिकडे राहणे एवढे सोपे नव्हते. ती दोघे एका कॉलेजात फिजिक्स शिकवत. तीन-चार वर्षांनी एकदा भारतात येत. तीसुद्धा दोन-तीन आठवडे. त्यांना एकच मुलगा. तो अमेरिकेत जन्मला, तिकडेच वाढला. तो तर क्वचितच...
  October 15, 09:30 PM
 • अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधीपासूनच चंद्रपूरला होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाजायला सुरुवात झाली आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना शब्दांत अडकवून फसवण्यात आल्याचा सूर आयोजकांनी (स्वत:चे नाव उघड न करण्याची खबरदारी घेत पेरलेल्या बातम्यांतून) आळवला आहे. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना चंद्रपूर संमेलनाचे अध्यक्ष न होऊ देण्यासाठी कसे घाणेरडे राजकारण खेळले गेले, कशी कूटनीती आखण्यात आली याचे सेम टू सेम वर्णन या बातम्यांत आहे. अखिल...
  October 15, 09:25 PM
 • मलेरियाची लागण दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोकांना होते. गरीब देशांतील लाखो लोक दरवर्षी मलेरियाचे बळी ठरतात. तेव्हा अशा रोगावर प्रभावी औषधाची सतत गरज असते. कारण मलेरियाचे जंतू जुन्या औषधांना दाद देईनासे होतात व हा जीवघेणा रोग फैलावत राहतो. औषध रोधक झालेल्या मलेरियाच्या जंतूंवर प्रभावी ठरणा-या आर्टेमिसिनिन या औषधाचा शोध चिनी महिला वैज्ञानिक डॉ. युयु तु यांनी लावला. पारंपरिक चिनी औषधापासून डॉ. तु यांनी हे औषध शोधून काढले. डॉ. तु यांचा जन्म निंग्बो या चीनच्या पूर्व किना-यावरील शहरात एका...
  October 15, 09:20 PM
 • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही संगणक क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी, जगभर शाखा पसरलेली अग्रगण्य कंपनी. तिचे निवृत्त संचालक एस. रामादोराई यांचा कंपनीच्या यशात मोठा वाटा आहे. द टीसीएस स्टोरी अँड बियाँड या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी समूहाचा आणि स्वत:चाही समांतर प्रवास प्रांजळपणे उलगडून दाखवला आहे.6 ऑक्टोबर 1944 रोजी जन्मलेले एस. रामादोराई, कडव्या आणि कडक तामीळ ब्राह्मण आईवडिलांच्या पोटचे, पाच मुलांतील चौथे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांत मुलांनी प्रगती केलीच पाहिजे,...
  October 15, 09:17 PM
 • भारत हे राष्ट्र आपली एकात्मता व एकता टिकवू शकेल का, हा प्रश्न केवळ ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना वा अमेरिकन महासत्तेलाच नव्हे, तर भारतातही अनेकांना बरेच वेळा पडला आहे. स्वातंत्र्य हेच फाळणी होऊन आले होते. भारतातील अनेक राज्यांची अस्मिता एवढी उग्र होती, भाषा-संस्कृतीचे अभिमान इतके जाज्वल्य होते आणि राष्ट्रीयत्वाची भावना मात्र तुलनेने तितकी खोलवट रुजलेली नव्हती, त्यामुळे भारत हे राष्ट्र म्हणून टिकणे शक्य नाही असे मापन 1947पासून अनेकदा केले गेले. नागा लोकांचे नागालँडसाठी झालेले बंड, मिझोंनी...
  October 15, 09:15 PM
 • अजिंठ्याचा शोध घेताना जे दस्तऐवज सापडतात, त्यात रॉबर्ट गिलचे नाव सहज सापडते. ईस्ट इंडिया कंपनीने आपला कारभार आणि भारताविषयीचा तपशील फार काळजीपूर्वक टिपला आहे. म्हणूनच अजिंठ्याच्या प्राचीन भित्तिचित्रांना कॅन्व्हासवर चितारणा-या गिलचे त्यांना विस्मरण झाले नाही. पारूचा उल्लेख यात कुठेही सापडत नाही. बहुधा ती भारतीय असल्याने तिचे नाव लिहिले गेले नसावे; पण गिल ना इंग्रज होता, ना भारतीय. तो होता केवळ सच्चा प्रेमी!एकोणिसाव्या शतकातील चौथे शतक. मोगल सत्तेचा सूर्य मावळला होता. देशांत...
  October 15, 09:13 PM
 • भरतनाट्यम हा एक नृत्यप्रकार आहे आणि तो दक्षिण भारताशी संबंधित आहे; पण तरीही तो मी पाकिस्तानात सादर करते म्हणजे मी काही भारताची हस्तक आहे असे नाही, असे मत तेहरिमा मिठा या नृत्यांगनेने अलीकडेच व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या उत्कृष्ट नर्तकींमध्ये तेहरिमा यांचा समावेश होतो. पाकिस्तान आणि अमेरिकेत त्या आपल्या कलेला नेहमीच सादर करत असतात. अमेरिकेत मेरीलँडला त्यांची तेहरिमा डान्स कंपनी आहे. आधुनिक जाझपासून ते भरतनाट्यम, कथ्थकपर्यंत त्या सर्व काही शिकवतात....
  October 15, 09:09 PM
 • असे म्हणतात, की एका रात्रीत प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तीच्या यशामागे त्या व्यक्तीने केलेली हजारो रात्रींची मेहनत असते. त्याचप्रमाणे एखादा जगद्विख्यात कलाकार, साहित्यिक, संगीतकार जेव्हा असा एका रात्रीत लोकप्रियत्तेच्या अत्युच्च शिखरावर विराजमान होतो, तेव्हा त्या यशापर्यंत त्याला/तिला आणून सोडण्यास अनेक व्यक्तींचीच नव्हे, तर अनेक पिढ्यांची मेहनत आणि पुण्याई उभी असते. प्रत्येक यशस्वी माणसामागे अनेक यशस्वी माणसे उभी असतात, अशी चिनी म्हण आहे, असे म्हणतात. एल्विस प्रेस्ली काय किंवा...
  October 15, 09:02 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात