जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद - करोगे याद तो हर बात याद आयेगी, गुजरते हर वक्त की हर मौज ठहर जायेगी, याच आशयावर आधारित नवे लेखन साहित्यप्रेमींना लवकरच वाचनासाठी उपलब्ध होणार आहे. जिंदगी-जैसे मैंने देखी या नव्या पुस्तकात प्रसिद्ध शायर बशर नवाज त्यांना आलेले अनुभव आणि जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे. या पुस्तकाच्या ३ ते ३५ भागांचे लेखन पूर्ण झाले आहे असे नवाज यांनी सांगितले. आत्मचरित्र लिहिताना प्रत्येकजण स्वत:विषयी भरभरून लिहितो. मात्र, ज्यांच्यामुळे आयुष्यात परिवर्तन घडले त्यांच्याविषयी कुणी लिहीत नाही....
  May 31, 01:23 AM
 • औरंगाबाद - शेतक-यांच्या जीवनाचे यथार्थ चित्रण लढा मातीचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना शेतक-यांच्या दु:खाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अंजली बिग चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देवा पांडे शेतकरी कुटुंबातील आहेत. देवा मुव्हीज अॅण्ड मीडिया इंटरटेनमेंट या बॅनरखाली लढा मातीचा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शेतक:यांवरील अन्याय, पिळवणूक, भ्रष्ट व्यवस्था आणि सावकारी पाश या...
  May 31, 01:21 AM
 • औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्र विभागाच्या नाट्य महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २ तारखेला महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर करणार आहेत. तर अभिनेत्री मिताली जगताप विशेष उपस्थित राहणार आहे. महोत्सवाच्या तयारीसाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. महोत्सवात सादर करायच्या नाटकांच्या तालमी सुरु आहेत. अनेक गाजलेल्या कलाकृती विद्यार्थी सादर करणार आहेत. यात महानिर्वाण, लिव्ह मी अलोन, महानिर्वाण, कायनी दोस्त या नाटकांचा...
  May 31, 01:17 AM
 • औरंगाबाद - मन:शांती आणि आत्मविश्वासासाठी देवाच्या नामस्मरण करण्याकडे अनेकांचा कल आहे. हा संस्कार टिकवण्यासाठी घराघरात देवघर असतेच. सध्या शहरात लखनौचे कारागीर देवघर करीत आहेत. सुंदर कलांंंकुसर असलेल्या देवघरामुळे घराला शोभा येत आहे. लखनौ येथील रामसुरत विश्वकर्मा या कामासाठी प्रसिद्ध आहेत. जागेअभावी देवघरांची रचना बदलत असते. देवघरात नावीन्य असावे असे भाविकाला वाटते. संगमरवरी देवघर घडवणे महागडे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी लखनवी देवघर घेण्याला प्राधान्य दिले आहे. लखनौहून...
  May 31, 01:12 AM
 • औरंगाबाद - भारतीयांमध्ये आनुवंशिकतेमुळेच मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. या कारणामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत डॉ. विलास मगरकर यांनी व्यक्त केले. हृदयविकार टाळण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सिडको नाट्यगृहात आयोजित आरोग्य कार्यशाळेत ते बोलत होते. हृदयविकार ही जगभरात भेडसावणारी समस्या आहे. परदेशी नागरिकांच्या तुलनेत भारतीयांमध्येच हृदयविकार अधिक आढळून येतो. याबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे या...
  May 31, 01:09 AM
 • औरंगाबाद - सध्या उन्हाळी सुट्या सुरु असल्याने लहान मुलांसाठी अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात खडकेश्वर येथील महानगरपालिकेच्या ग्रंथालयाचा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे. ग्रंथालयाच्यावतीने लहान मुलांसाठी खास पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालवाचकांना आवडतील अशी पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. याच ठिकाणी बसून मुलांना ही पुस्तके वाचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शन १४ जूनपर्यंत...
  May 31, 01:04 AM
 • औरंगाबाद - शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी वाघोबा, हरीण, पांडा, कुत्रे इतकेच नव्हे तर मगरी सोबत नांदताना दिसत आहे. मोठ्यांसह चिमुकल्यांचा हा कुतूहलाचा विषय आहे. अचानक ही मंडळी कुठून आली याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. हुबेहुब वाटणारी पण प्रत्यक्षात सॉफ्टसाईज आकारातली ही खेळणी आहे. शहरात अनेक ठिकाणी परप्रांतीय विक्रेते या खेळण्यांची विक्री करीत आहेत. शंभर रूपयांपासून ते अडीच हजार रूपयांपर्यत आहे. सॉफ्टटॉईजची खेळणीचे त्यांना विशेष आकर्षण आहे. ही खेळणी मुलांना हानीकारण ठरत नसल्याने पालक...
  May 31, 01:01 AM
 • औरंगाबाद - दहशतवादामुळे भारतापेक्षा पाकिस्तान अधिक त्रस्त आहे. पाकिस्तानातील दहशतवादी शाळा व निवासस्थानांवर हल्ले करतात. त्यामुळे पाकिस्तान त्रस्त असल्याचे मत दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. दहशतवादाचे केंद्र पाकिस्तान आहे. सगळे जग पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर, दहशतवादी पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहे.पाकिस्तानाला दहशतवादाचा जास्त त्रास होत असल्याचे केतकर म्हणाले. कुमार केतकर लिखित त्रिकालवेध आणि बदलते विश्व या दोन पुस्तकांचे...
  May 31, 12:57 AM
 • औरंगाबाद - चारित्र्यावरील संशयातून पत्नी व अडीच वर्षांच्या मुलाला नराधम बापाने जिवंत जाळल्याचा प्रकार खुलताबाद तालुक्यातील सुलतानपुरात घडला. शंभर टक्के भाजलेल्या मायलेकांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाचा सोमवारी मृत्यू झाला. सुलतानपूर येथील प्रदीप नारायण खोतकर पत्नी माया हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.याच कारणावरून त्यांच्यात भांडणेही होत. 29 तारखेला रात्री 9 वाजता त्याने माया व मुलगा गोलू यांना अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले. सोमवारी सकाळी गोलूचे निधन झाले. शंभर...
  May 30, 05:06 PM
 • दैनिक भास्कर समुहातील दिव्य मराठी या वृत्तपत्राचा ई-पेपर रविवारपासून कार्यान्वित झाला आहे. ई-पेपरमुळे देश-विदेशातील मराठी वाचकांना इंटरनेटवर दिव्य मराठीचा अंक वाचता येणार आहे. ई-पेपर वाचण्यासाठी वाचकांनी epaperdivyamarathi.bhaskar.com या लिंकवर क्लिक करावे. www.divyamarathi.in या संकेतस्थळावर ई-पेपरची लिंक देण्यात आली आहे.
  May 30, 05:59 AM
 • भावसिंगपुर्यातील 400 वर्षांपूर्वीच्या पुरातन सत्येश्वर महादेव मंदिराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. काही भक्त या मंदिराची देखभाल करीत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. सरदार भावसिंग यांनी सैन्याच्या छावणीसाठी या भागाची निवड केल्याचे सांगितले जाते. मात्र इतिहास तज्ज्ञांच्या मते हे मंदिर त्यापेक्षाही आधीचे आहे. या महादेवाच्या मंदिरात जमिनीपासून 30 फूट खोल व 50 फूट रुंद असा एक आड (विहीर) आहे. त्यावर 50 फूट उंच भिंत आहे. विहिरीसमोर हत्तीची कमानदेखील पडलेल्या अवस्थेत आहे. तसेच...
  May 30, 04:28 AM
 • औरंगाबाद - डीबी स्टारच्या सजग वाचकामुळे रविवारी कॅनॉट प्लेसमध्ये एक झाड पूर्णत: तुटताना वाचले.कॅनॉटमधील महाराणा प्रताप उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ डीटीपी झेरॉक्सलगत एका झाडावर रविवारी सकाळी एक व्यक्ती कुर्हाड चालवत होती. हे दृश्य जवळच राहणार्या अपार्टमेंटमधील काही महिलांनी पाहिले. त्यांनी तातडीने डीबी स्टार हेल्पलाईनवर आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. डीबीस्टार प्रतिनिधीने लागलीच त्या ठिकाणी धाव घेतली. झाडावर कुर्हाड चालवणार्या विष्णू नामे यांना विरोध केला. तेव्हा झाडावर...
  May 30, 04:23 AM
 • शहराचे अत्यंत खराब मार्ग, त्यातून मार्ग काढत जाणारे नागरिक, अशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर काढता पाय घेणारे पोलीस. यामुळे शहरभर वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सूर्य आग ओकत असताना पोलिसांनी उघड्यावर काम करायचे कसे हा देखील एक प्रश्न आहे. मात्र अशात नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीच्या सुरळीत चालण्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.सकाळच्या वेळी रस्त्यांवर लोकांची गर्दी वाढते.ऑफिस गाठण्यासाठी गडबडीत असलेले सर्व जण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अशात वाहतूक पोलिसांचे...
  May 30, 04:18 AM
 • बालकृष्णनगर वॉर्डमधील 22 कॉलन्यांमधील 15 हजार लोक गेल्या दीड वर्षापासून पथदिवे नसल्याने त्रस्त आहेत. यावरूनच उपमहापौर प्रशांत देसरडा आणि कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्यात चांगलीच जुंपली होती. मात्र, ज्या कारणासाठी महापालिका डोक्यावर घेण्यात आली, ती समस्या तशीच कायम आहे. याबाबत आम्ही दोघांनाही विचारले असता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सिकंदर अलींच्या अखत्यारीतील 50 कोटींची कामे रखडल्याचा देसरडा यांचा आरोप आहे.रखडलेली कामेशहराच्या रस्त्यांचे रुंदीकरण- रोशनगेट, पानदरीबा,...
  May 30, 04:09 AM
 • औरंगाबाद - यंदाच्या बारावी निकालात मुलींनी घवघवीत यश मिळविले. विज्ञान, कला आणि वाणिज्य या सर्वच विभागांत मुलींनी उत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे औरंगाबाद विभागातून वाणिज्य शाखेतही मुलींनी चांगली टक्केवारी मिळविली. देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून करिअर घडविण्याचा मानस व्यक्त केला.घरातील पार्श्वभूमी पाहता सीए होण्याचे लक्ष्य त्यांनी दहावी वर्गात असतानाच ठरविले असल्याचे त्या म्हणाल्या. आज...
  May 30, 04:03 AM
 • औरंगाबाद - पाण्यासाठी खोदलेले खोल खड्डे,शौचालय नाहीत आणि रस्त्यांचा तर पत्ताच नाही. ही अवस्था एखाद्या खेडयाची नसून औरंगाबाद शहराचाच भाग झालेल्या सातार्याची आहे.सातार्यात अत्याधुनिक सुविधा असणार्या टोलेजंग इमारती बंगल्यांची गर्दी झाली असली तरी येथे कोणत्याही नागरी सुविधा नाहीत.सातार्याची ग्रामपंचायत 1962 साली अस्तित्वात आली.आज या गावाची लोकसंख्या 39 हजार आहे.डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या या टूमदार गावात गेल्या दहा वर्षात टूमदार इमारती उभ्या राहिल्या.तांत्रिकदृष्ट्या सातारा...
  May 30, 03:58 AM
 • औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील बदल्यांच्या समुपदेशन पद्धतीमुळे शिक्षक संघटनांच्या मातब्बर पुढार्यांना धक्का बसला आहे. विस्तार अधिकारी, कें द्रप्रमुख, माध्यमिक शिक्षक, पदवीधर शिक्षकांच्या बदल्या आज करण्यात आल्या. विनंती बदल्यांसाठी 720 पैकी 637 कर्मचार्यांनी बदली स्वीकारली आहे. जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये शिक्षण विभागातील प्रशासकीय बदल्या हा विषय संघटना आणि पदाधिकारी सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. या विभागात तब्बल 10 हजार 151 कर्मचारी असल्याने बदल्यांचे प्रमाणही मोठे असते. अनेक जण 15 ते...
  May 30, 03:54 AM
 • औरंगाबाद - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला सिद्धार्थ जलतरण तलाव सध्या सदस्यांच्या गर्दीने तुडुंब भरला आहे. तब्बल 2815 सदस्य सध्या दररोज तलावात पोहोण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र, अडीच हजारांपेक्षा अधिकच्या सदस्यांसाठी येथे केवळ एकच प्रशिक्षक कार्यरत असून, संकटाच्या वेळी संकटमोचक म्हणून धावून येणारा लाईफगार्डही येथे एकच आहे. तब्बल 2815 सदस्य आणि त्यांना शिकविणारा एकच प्रशिक्षक व एकच लाईफगार्ड.ही आकडेवारीच सर्व काही सांगून जाते. सिद्धार्थ जलतरण तलावात सध्या 60 ते 70 महिलाही सदस्य आहेत....
  May 30, 03:51 AM
 • औरंगाबाद - महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या 286 व्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षातर्फे चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर याठिकाणी आयोजित युवाशक्ती चेतना रॅलीचा समारोप सोहळा 31 मे रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. युवाशक्ती चेतना रॅलीचा समारोप माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते होणार आहे. संपुर्ण राष्ट्रीय विकास आणि समान राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रीय भागिदारी आंदोलन अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाने देशातील विविध राज्यातुन मोठया प्रमाणावर युवाशकती चेतना...
  May 30, 03:44 AM
 • वाळूज - तालुका कृषी विभागातर्फे कृषी दिंडी मोहीम सुरु करण्यात आली आहे, पण या उपक्रमाची शेतकर्यांना माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषीदिंडीचा कणा असलेल्या शेतकर्यांनाच टाळण्यात आले आहे. या उपक्रमाची फक्त औपचारिकता होत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारचा उपक्रम त्यामुळे अयशस्वी झाला आहे. वाळूज ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती मनोज जैस्वाल यांनी कृषी दिंडीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला सरपंच मंजुषा जैस्वाल, उपसरपंच खालेखाँ पठाण, सहकारी...
  May 30, 03:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात