जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद | नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे येत्या लाेकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील व एनडीएचेच सरकार सत्तारूढ हाेईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिव्य मराठीशी बाेलताना व्यक्त केला. भाजप- शिवसेना अनेक वर्षांपासून मित्र आहेत, जर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भांडून एकत्र येऊ शकतात तर आम्ही पुन्हा युती करण्यास गैर काय? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. प्रश्न : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये...
  April 6, 08:54 AM
 • औरंगाबाद - दुष्काळाची दाहकता काय सांगू ताई गावात काम मिळत न्हाय, पाणी न्हाय, कोरडवाहू जमीन पिक बी आल न्हाय. जनावराच्या चारा पाण्यासाठी बायकोचे दागिणे, मंगळसूत्र गहाण ठेवलया. असा दुष्काळ पाहायला न्हाय. काय कराव समजत न्हाय. कसं होईल. अवंदा शेती करायची ताकद न्हाय. ही व्यथा आहे पालखेड येथील ६५ वर्षांच्या बाळू कारभारी शेतकरी यांची ही केवळ यांच्या एकट्याचीच स्थिती नाही. तर औरंगाबाद जिल्हयातील दुष्काळ जाहिर केलेल्या गावातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. औरंगाबाद शहरापासून ३५ ते ४० किलोमीटर...
  April 4, 03:12 PM
 • औरंगाबाद- लोकसभेची उमेदवारी न मिळ्यामुळे नाराज अब्दलु सत्तार यांनी काँग्रेसला राजीनामा ठोकल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल रात्री 2 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत ते विशेष विमानाने मुंबईत आले आणि फडवीस यांच्या सोबत गुप्त भेट घेतली. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. अनेद दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीसाठी हालचाल सुरू होत्या, पण अखेर...
  April 4, 09:41 AM
 • औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना बी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चीत केली. पक्षाने झांबड यांना बी फॉर्म दिल्याने काँग्रेसचे तेच अधिकृत उमेदवार असतील हे नक्की झाले आहे. काही दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवरून वाद सुरू होता. झांबड यांना उमेदवारी मिळल्याने नाराज असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे झांबड यांनी बी फॉर्म मिळण्यापूर्वीच प्रचारास सुरूवात केली होती. अखेर आज झांबड...
  April 3, 05:09 PM
 • जालना -काँग्रेसने दिलेले आश्वासन कधीच पूर्ण केले नाही त्यामुळे लोकांना ते एप्रिल फूल बनवत आहेत. त्यांनी आपला जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. खरेतर तो एक एप्रिल रोजी त्यांनी प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. कारण त्यांचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के सपने असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जालना येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत ते बाेलत होते. जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी...
  April 3, 09:52 AM
 • शिवना -बारावी परीक्षेत कमी मार्क पडतील या भीतीपोटी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास देशमुख गल्लीत घडली.नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती. ऋचा नंदकिशोर काळे असे त्या अठरा वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे. बारावीच्या झालेल्या परीक्षेत मार्क्स कमी मिळाले किंवा चांगल्या गुणवत्तेने पास झाल्यास आईवडिलांना पुढील शिक्षणाचा खर्च पेलेल का? यासोबत पुढे माझ्या लग्नाचा खर्चही...
  April 2, 10:32 AM
 • जालना -जालना शहरातील खरपुडी परिसरातील जमीन सिडकोसाठी प्रस्तावित आहे. ही जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान, मोजणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात औरंगाबादहून सिडकोचे पथक जालन्यात आले होते. परंतु, या गावाचा कारभार पाहणारा तलाठी प्रसाद दत्तात्रय हजारे (३२, रोहणवाडी) याने शेतकऱ्याकडून फेरफार करण्यासाठी ५ हजारांची लाच घेतल्याने तो लाचेच्या जाळ्यात अडकला. यामुळे आता जमीन कशी मोजावी, पथक येणे आणि तलाठी निलंबित होणे हा एकाच दिवशी प्रकार घडल्यामुळे सिडकोच्या पथकाला मोजणी न करता...
  April 2, 09:41 AM
 • नवी दिल्ली - पुण्यातील बहुप्रतीक्षित काँग्रेस उमेदवाराचे नाव अखेर पक्षाने सोमवारी रात्री उशिरा जाहीर केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मोहन जोशी यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश बापट यांच्याशी त्यांची लढत होईल. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे गायकवाड यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे होती, मात्र पक्षाने जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांच्या...
  April 2, 08:17 AM
 • औरंगाबाद - दिल्ली गेट परिसरातील हिमायतबाग. रविवारी सकाळी साडेसात वाजेची वेळ. बागेतील बांबू गेट भागातील निर्मनुष्य परिसरात चौकीदारास एक मृतदेह आढळला. गळ्यावर खोल जखम आणि गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळलेली. मृतदेह पाहताच चौकीदार हादरलाच. त्याने तत्काळ बेगमपुरा पोलिसांना माहिती कळवली. थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पाठोपाठ फाॅरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही पोहोचले. पोलिसांनी दोर बांधून परिसर सील केला. फाॅरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहाची तपासणी सुरू केली. खिशात काही...
  April 1, 04:50 PM
 • औरंगाबाद - राज्यात मार्चच्या अखेरच्या आठवड्यात आलेली उष्णतेची लाट कायम असून शनिवारी राज्यातील १७ जिल्ह्यांत पारा ४० अंश सेल्सियसवर राहिला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी अकोला व अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद झाली. मान्सूनसाठी ही तापमानवाढ पोषक असून ही एकप्रकारे मान्सूनची पेरणी असल्याचे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले. पुणे वेधशाळेनुसार, शनिवारी...
  April 1, 09:21 AM
 • औरंगाबाद -खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात बंड करणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सातव्यांदा दिलेला राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यांच्यासह शिवसेनेच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (२८ मार्च) तिघांचेही राजीनामे मंजूर केले आहेत. सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, नांदेडचे प्रतापराव चिखलीकर यांचाही राजीनामाे देणाऱ्यांत समावेश आहे. यामुळे सेनेचे विधानसभेतील संख्याबळ आता ६३ वरून ६० वर आले आहे. कन्नडमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून...
  March 31, 09:41 AM
 • औरंगाबाद- मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच वाढत्या तापमानाचा कहर राज्यात दिसतो आहे. शुक्रवारी राज्यातील १७ शहरांत पारा ४० अंश सेल्सियसच्या वर होता. राज्यात सर्वाधिक तापमान ४३.२ अंश अकोला येथे नोंदण्यात आले. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एक एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुणे वेधशाळेनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मार्चच्या...
  March 30, 10:08 AM
 • वैजापूर- शेतवस्तीवरील घराचा दरवाजा दगडाने तोडून दरोडेखोरांच्या टोळीने शेतकऱ्याच्या कुटुंबाला मारझोड करत प्रतिकार करणाऱ्या शेतकऱ्याला चाकूने भोसकून जखमी करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेला. गोरख त्रिंबक तनपुरे असे दरोडेखोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विरगाव पोलिस ठाण्यापासून तीन कि.मी. वरील नादी गावालगत कापूसवाडगाव रोडवर शेतवस्तीवर राहणारे गोरख त्रंबक तनपुरे (४९) यांच्या घरी हे नेहमीप्रमाणे रात्री झोपले असता मध्यरात्री...
  March 30, 08:11 AM
 • औरंगाबाद -सरपंचपदी असताना दोन हेक्टर ४१ आर शासकीय जमिनीवर निवासी तथा व्यापारी भूखंड पाडून ३३ वर्षांच्या करारावर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजारचे आमदार वसंत चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार आहे. सदर प्रकरणी मूळ रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्याचे आदेश यापूर्वीच्या सुनावणीत दिले होते. खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. मंगेश पाटील यांनी नायगावचे आ. चव्हाण यांच्यासह इतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश...
  March 29, 09:33 AM
 • औरंगबाद- वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमीष दाखवून तब्बल एक कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालिन राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सध्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशाने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणातील चौघांपैकी दिलीप काळभोर याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावलाय. विलास चव्हाण यांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी की, दिलीप काळभोर...
  March 28, 08:23 PM
 • औरंगाबाद - राज्यात २८ ते ३० मार्च या काळात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा चाळिशी पार पोहोचला आहे. बुधवारी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भात या काळात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ दिसून आली. बुधवारी विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम या, तर मराठवाड्यातील बीड,...
  March 28, 09:47 AM
 • विहामांडवा- आठवडी बाजारात आलेल्या एका वृद्ध महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा (ता. पैठण) येथे मंगळवारी उघडकीस आली. राज्यात उष्माघाताचा हा पहिला बळी आहे. टाकळी अंबड येथील बिजानबी नवाब शेख (वय-80) मंगळवारी विहामांडवा येथील आठवडी बाजारात आल्या होत्या. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्या मुलासोबत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना औषधे दिली. मात्र, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर चालत जावून बिजानबी चक्कर...
  March 27, 07:11 PM
 • औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्याच्या निमित्ताने सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर आपण अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. येत्या शुक्रवारी म्हणजे 29 तारखेला समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचा निर्णय अंतिम होणार आहे. याच सत्तार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेस मुख्यालय गांधी भवनासाठी खरेदी केलेल्या 150 खुर्च्या त्यासाठी येथून गायब केल्या आहेत. मी खरेदी केल्या होत्या....
  March 27, 11:56 AM
 • औरंगाबाद - पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील राबिया बसरिया लिल बनात या मुलींच्या मदशातील ६७ मुलींना विषबाधा झाली. त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. यातील दोघींची तब्येत बिघडली असून इतर मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले. मंगळवारी सिल्लेखाना येथे सलमान कुरेशी यांच्यातर्फे मुलींना संध्याकाळची दावत देण्यात आली होती. ६७ मुलींना एकाच टेम्पोत सिल्लेखान्यात आणण्यात आले होते. मुलींनी ७ वाजेच्या सुमारास...
  March 27, 10:12 AM
 • परभणी - बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधी कर्ज उचलून तो पैसा कारखान्यासाठी वापरल्याप्रकरणी गंगाखेड शुगर्सचे चेअरमन तथा रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांना मंगळवारी औरंगाबादच्या सीआयडी पथकाने ताब्यात घेतले. तत्पूर्वी सोमवारी सीआयडीने गुट्टे यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. या नोटिसीनुसार गुट्टे हे स्वतःहून गंगाखेड न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. प्रकरण काय? : चेअरमन गुट्टे यांच्या...
  March 27, 09:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात