Feedback
 
Home >> Maharashtra News >> Aurangabad Marathi News
औरंगाबाद
 
 

वाळूजमधील ताेडफाेडीत मराठा अांदाेलक नाहीत; अाैरंगाबादच्या पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण

वाळूजमधील ताेडफाेडीत मराठा अांदाेलक नाहीत; अाैरंगाबादच्या पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण
औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान ९ अाॅगस्टला वाळूज एमआयडीसीत ७० कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे, असे अाैरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणात...
 

वाळूज दंगल, धरपकड सुरूच; ५३ जण अटकेत, तोडफोडीचे कारण अस्पष्टच

आंदोलनाचा आधार घेत वाळूज येथे ९ ऑगस्ट रोजी ७० कंपन्यांची तोडफोड केल्याच्या घटनेला पाच दिवस होऊन गेले.
 

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; अरबी समुद्रातील हालचालींना वेग

अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात हालचालींना वेग अाल्याने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय...

वाळूज एमअायडीसीला विशेष पोलिस संरक्षण; सरकारकडून गांभीर्याने दखल

महाराष्ट्र बंदच्या दिवशी वाळूजमध्ये समाजकंटकांनी धुडगूस घालत सुमारे ७० कंपन्यांवर सशस्त्र...

फार्मसीला प्रवेश नाही; विद्यार्थ्याची, कर्जामुळे शेतकरी तर २ घटनांत २ महिलांची आत्महत्या

प्रवेश न मिळाल्याने बीड तालुक्यातील सात्रा येथील मराठा समाजातील २० वर्षीय विद्यार्थ्याने...

धनगर अारक्षणासाठी राज्यात निदर्शने, रास्ता राेकाे अांदाेलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने साेमवारी...
 
 
 
 
 
 
 


एक नजर

 
 
 
 
जाहिरात