Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

औरंगाबाद


पुणे-रावेर बसला निल्लोड फाट्याजवळ भीषण...

वडोद बाजार- औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील निल्लोड फाट्याजवळ गुरुवारी दुपारी पाऊने तीन वाजेच्या सुमारास...

मैत्रेय फसवणूक : मालमत्ता विकून देणार...
औरंगाबाद- मैत्रेय कंपनीकडून झालेल्या फसवणूक प्रकरणात फसलेल्या ठेवीदारांना संचालकांची मालमत्ता विकून पैसे...

माहेरहून दीड लाख रुपये आण...शिक्षक पतीने मारहाण करत मध्यरात्री पत्नीला घराबाहेर काढले

माहेरहून दीड लाख रुपये आण...शिक्षक पतीने मारहाण...
औरंगाबाद- 'तुझ्या माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये', अशी मागणी करत शिक्षक पतीने पत्नीला शिविगाळ करत बेदम मारहाण...

पोलिसांच्या वसाहतीत एकाच रात्रीत फोडली चार घरे; किमान ३ लाखांचा ऐवज लांबवला

पोलिसांच्या वसाहतीत एकाच रात्रीत फोडली चार घरे;...
औरंगाबाद- पोलिसांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारा वैभव, जटवाडा येथे मंगळवारी (११ सप्टेंबर) रात्री...
 

ATS ने जालन्यातून पांगारकरच्या साथीदाराला केली अटक, चालवत होता झेरॉक्सचे दुकान

ATS ने जालन्यातून पांगारकरच्या साथीदाराला केली...
जालना- डॉ. दाभोलकर हत्या व नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने जालन्यातून आणखी एकास ताब्यात घेतले आहे.गणेश...

बाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

बाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२...
औरंगाबाद- साताऱ्यातील अालोकनगर येथे बाथरूममधील गॅस गीझर लिकेज होऊन गुदमरलेल्या गौरी संजय फासाटे या १२...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 12, 07:42
   
  ही आत्महत्या नसून खून आहे, अन‌् तो सरकारनेच केलाय... मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
  खुलताबाद- तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील एका पंचवीस वर्षीय अविवाहित तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव किशोर शिवाजी हारदे (२५) असे आहे. तरुणाने  आत्महत्या केली नसून खून आहे आणि तो खून सरकारने केला. मराठा आरक्षण लवकर दिले असते तर मी आत्महत्या केली नसती असा मजकूर लिहून...
   

 • September 12, 06:54
   
  कॉसमॉस बँक लूटप्रकरणी औरंगाबादमधून एक अटकेत; कार्डद्वारे काढले ८९ लाख
  पुणे/औरंगाबाद - कॉसमॉस बँकेवरील ऑनलाइन दरोड्याप्रकरणी चतुःशंृगी पोलिसांनी भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएममधून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. फहिम मेहफूज शेख (२७, रा. नूरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी), फहिम...
   

 • September 11, 10:30
   
  घरगुती वादातून कडाक्याचे भांडण; दोन भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू
  औरंगाबाद- घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाल्यानंतर थोरला भाऊ रेल्वेखाली जीव देण्यासाठी गेला. त्याला रोखण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाला रेल्वेचा धक्का लागला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ घडली. जयेश मिलिंद बागुल (२५) आणि आकाश मिलिंद बागुल (२०, दोघे रा. राजनगर, मुकुंदनगर, मुकुंदवाडी)...
   

 • September 10, 04:23
   
  आमिर खान, सुभाष घई, राकेश मेहरा यांच्यावरही कथा चोरल्याचा आरोप; औरंगाबाद कोर्टात खटला दाखल
  औरंगाबाद- बॉलीवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी माझ्या कथा चोरुन चित्रपट बनवल्याचा दावा करीत औरंगाबाद येथील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांनी सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे.   7 सप्टेंबर रोजी बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अजामीन पात्र वॉरंट रद्द करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोर्टात हजर...
   

 • September 8, 09:06
   
  अनधिकृत बांधकामापोटी ५० हजारांची लाच घेताना मनपाचे अभंग अटकेत!
  औरंगाबाद- अनधिकृत बांधकामाचे जप्त केलेले साहित्य जप्त परत देण्यासाठी आणि बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी मागितलेल्या ७५ हजार रुपयांपैकी ५० हजारांची लाच कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे (३२) याच्यामार्फत स्वीकारताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग (५५) यांना दुबेसह अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी)...
   

 • September 7, 09:28
   
  रिक्षाचालकाने वकिलाला निर्मनुष्य परिसरात नेले, गळ्याला चाकू लावत लुटले
  औरंगाबाद- रेल्वे स्टेशनवरून सिडको बसस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वकिलाला रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशन एमआयडीसीत निर्मनुष्य परिसरात नेऊन गळ्याला चाकू लावत लुटले. ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता अॅड. काझी मोहसीन अहेमद मंजूर अहेमद (३५) यांच्यासोबत हा प्रकार घडला.  काझी खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी त्यांना रात्री सिडको बसस्थानकावरून बसने...
   

 • September 7, 09:06
   
  बीड बायपास राष्ट्रीय'मृत्यू'मार्ग: सहारा सिटी वळणावर भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एक ठार
  औरंगाबाद- बीड बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी बायपासवरून वळण घेत असलेल्या दुचाकीस्वार मजुरास देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडवले. स्कॉर्पिओ एवढी वेगात होती की, तिने दुुचाकीस्वारास दूरवर फरपटत नेले. त्यामुळे मजुराचा जागीच मृत्यू झाला. फरपट नेल्यामुळे दुचाकीचे इंजिनही...
   

 • September 6, 10:37
   
  गल्लीत उभा राहून शिव्या देतो म्हणून आईने केला मुलाचा खून; मृतदेह रिक्षात टाकून फेकला
  औरंगाबाद- गल्लीत उभा राहून कायम शिव्या देतो, काहीही बडबडतो म्हणून सख्ख्या आईनेच तरुण मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच महिने तपास करून सिडको पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले. राहुल दिलीप बनसोडे (२८, रा. आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे. राहुलची आई कमलाबाई दिलीप बनसोडे, खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड, सुनीता राजू साळवे आणि रिक्षाचालक इंद्रजित हिरामण निकाळजे या संशयितांना...
   

 • September 5, 10:31
   
  लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; वेळोवेळी प्रस्थापित केले शारीरिक संबंध
  औरंगाबाद- लग्नाचे आमिष दाखवून उदय राजपूत (वय २५, रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) याने सिडकोतील २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.  आरोपी राजपूत याने पीडितेस वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान पीडितेस गर्भधारणा झाली असता, आरोपी राजपूत याने...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti