Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

औरंगाबाद


जालन्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर...

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. या वेळी...

रफालची किंमत 670 कोटी मग मोदी 1670 कोटीने कसे...
औरंगाबाद- रफाल विमानाची नेमकी किंमत किती, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री सुभाष...

औरंगाबादला शनिवारी काँग्रेस पक्षाची दुष्काळ आढावा बैठक

औरंगाबादला शनिवारी काँग्रेस पक्षाची दुष्काळ...
मुंबई- मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने...

'संविधान बचाव'च्या निमित्ताने राष्ट्रवादीत सॉफ्ट हिंदुत्त्वाचा चंचुप्रवेश..भाजप-संघाच्या अखंड भारत संकल्पनेचा घेतला आधार

'संविधान बचाव'च्या निमित्ताने राष्ट्रवादीत...
औरंगाबाद- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकत असून, औरंगाबादच्या संत तुकोबाराय नाट्यगृहात...
 

वंचित बहुजन अाघाडी काेणाची मते खाणार, अाेवेसींनी प्रश्न विचारत प्रतिप्रश्नही केला!

वंचित बहुजन अाघाडी काेणाची मते खाणार,...
औरंगाबाद- दोन आठवड्यांपूर्वी एमआयएम-भारिप बहुजन महासंघ एकत्र येणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर लगेच हे दोन...

महात्मा गांधी नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरच सर्वात मोठे नेते : असदुद्दीन ओवेसी यांचे वक्तव्य

महात्मा गांधी नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरच...
औरंगाबाद- आगामी निवडणुकीसाठी एमआयएम-भारिप बहुजन महासंघाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘वंचित बहुजन...
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 1, 08:29
   
  मैदानात कुणीही येऊ द्या, जनता माझ्या पाठीशी : खासदार चंद्रकांत खैरे यांना विश्वास
  कन्नड- तीस वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी जनतेच्या सेवेत असून लोकसभेच्या मैदानात कुणालाही येऊ द्या. जनता व शिवसेना माझ्या सोबत असल्याचे प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. दरम्यान, मला लोकसभा निवडणुकीत मताची आघाडी येथील शिवसैनिकांनी दिली असल्याने मैदानात कुणीही येऊ द्या जनता माझ्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.  शहरातील जैन मंगल कार्यालयात...
   

 • September 16, 08:51
   
  एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांच्या भारिपची युती, 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत पहिली एकत्र सभा
  औरंगाबाद - आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ युती करून राज्यातील निवडणूका लढणार आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली आहे. 2 ऑक्टोबरला महात्मा गाधी जयंतीच्या निमित्ताने औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. ...
   

 • August 24, 05:10
   
  वाजपेयींच्‍या अस्थिकलशासोबत सेल्‍फी, MIM नगरसेवकाला मारहाण करणारे औरंगाबादचे उपमहापौर तोंडघशी
  औरंगाबाद- अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या श्रद्धांजली प्रस्‍तावास विरोध केल्‍यावरून MIM नगरसेवक सय्यद मतीन यांना अक्षरश: लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करणारे उपमहापौर विजय औताडे हे स्‍वत: अटलजींच्‍या श्रद्धाजंलीबद्दल किती गंभीर आहे, हे उघड झाले आहे. सध्‍या देशभरात भाजपतर्फे अटलजींना श्रद्धांजली वाहण्‍यासाठी त्‍यांच्‍या अस्‍थींचे 'अस्‍थी कलश रथ' काढण्‍यात येत आहे....
   

 • August 10, 07:19
   
  मराठवाड्यात आंदोलन पेटले..नांदेडमध्ये तहासिलचे रेकॉर्ड रूम जाळले, पूर्णा येथे रेल्वेच्या काचा फोडल्या
  नांदेड- महाराष्ट्र बंदचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. रेल्वेगाड्या अडवणे व दगडफेक झाल्याने दक्षिण मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या. काही गाड्या उशिराने धावत आहेत. गाडी क्रमांक ५७५४० परळी अकोला, गाडी क्रमांक ५७५८३ अकोला-पूर्णा आणि गाडी क्रमांक ५७५१२ परभणी-नांदेड या तीन सवारी गाड्या रद्द करण्यात आल्या. तर गाडी क्रमांक ५७५५४...
   

 • August 9, 08:20
   
  औरंगाबादेत एमआयएम फुटीच्या उंबरठ्यावर, 10 नगरसेवक काँग्रेसवासी होण्याच्या प्रयत्नात
  औरंगाबाद - पहिल्याच निवडणुकीत शहरात एक आमदार व २५ नगरसेवक निवडून देणारा एमआयएम पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे दिसून येत आहे. पक्षात एकाधिकारशाही असल्याचा आरोप करत २५ पैकी १० नगरसेवक काँग्रेसवासी होण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु नाराजी असली तरी एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.   २०१४ मध्ये...
   

 • August 9, 05:44
   
  आज महाराष्ट्र बंद: १० ऑगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा १५ ऑगस्टपासून चूल बंद
  औरंगाबाद- मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आश्वासने नकोत, ठोस अंमलबजावणी हवी. सरकारवर आमचा विश्वास नाही. म्हणूनच समाजाच्या विविध २० मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोर्टाचा सन्मान राखून ९ ऑगस्ट राेजी अहिंसात्मक, असहकार व शांततेच्या मार्गाने 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात अाली अाहे. बुधवारी अाैरंगाबादेत समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. ...
   

 • August 6, 07:38
   
  लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही..तर आम्ही डिसेंबरपर्यत आंदोलन करणार- अब्दुल सत्तार
  औरंगाबाद- मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यत आरक्षण देणार, असे सांगितले आहे. त्यावर मुख्यमंत्री नोव्हेंबर म्हणत असतील तर आम्ही डिसेंबर महिना संपेपर्यत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार आहोत. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा टोला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून कॉग्रेसचे...
   

 • August 6, 06:14
   
  औरंगाबादेत आता कचर्‍यावरही TAX; सामान्यांना 365 तर उद्योजकांना 36 हजारांपर्यंत कर
  औरंगाबाद- मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडीत अडकलेल्या औरंगाबादकरांना आता कचर्‍यावरही कर (Tax) द्यावा लागणार आहे. घरासमोर साचलेल्या कचर्‍यावर महापालिकाकडून 'घनकचरा व्यवस्थापन नियम 2016' नुसार नागरिकांकडून ग्राहक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. स्वच्छचा कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा पुरेसा नसल्याचे महापालिकेने म्हणणे आहे. ग्राहक शुल्कातून मिळालेल्या पैसा महापालिका...
   

 • August 3, 04:46
   
  अमित ठाकरेंच्‍या राजकीय लाँचिंगची तयारी सुरू, 3 दिवस राज ठाकरेंसोबत होते मराठवाडा दौऱ्यात
  औरंगाबाद  - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय प्रशिक्षण सुरू असल्याचे दिसते आहे. राज यांच्या औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अमित हे त्यांच्या सोबत होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा आणि मनमोकळ्या स्वभावामुळे कार्यकर्ते ही त्यांच्याजवळ गेले....
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti