Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

औरंगाबाद


सेंट्रल नाक्यावर तरुणाचा खून; ठेकेदार...

औरंगाबाद - कचऱ्याच्या ट्रकवर चालक म्हणून काम करणाऱ्या नितीन ऊर्फ बाळू भीमराव घुगे (२३, ह. मु. जाधववाडी, मूळ रा. पो....

आरती आटोपून कर्मचारी चहासाठी जाताच आनंद...
औरंगाबाद- सिडको एमआयडीसीत गरवारे कंपनीच्या मागे असलेल्या वीस वर्षे जुन्या आनंद कूलर इंडस्ट्रीजला शुक्रवारी...

राज्यात ३७ मोटार वाहन निरीक्षक निलंबित; वाहनांना दिले नियमबाह्य याेग्यतेचे प्रमाणपत्र

राज्यात ३७ मोटार वाहन निरीक्षक निलंबित;...
नाशिक- राज्यातील वाढत्या अपघातांची दखल घेत वाहनांना याेग्यता प्रमाणपत्रे देताना काटेकाेर तपासणी करण्याचे...

शहरात आज २ तास विलंबाने पाणीपुरवठा; फारोळ्यात शॉर्टसर्किट; अडीच तासांत दुरुस्ती

शहरात आज २ तास विलंबाने पाणीपुरवठा; फारोळ्यात...
औरंगाबाद- गेल्या चार दिवसांपासून जायकवाडी पंपहाऊस आणि सबस्टेशनमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे शहराचा...
 

भागीदारीचे आमिष दाखवून तरुणाला १५ लाखांचा गंडा

भागीदारीचे आमिष दाखवून तरुणाला १५ लाखांचा गंडा
औरंगाबाद- मोबाइल दुकानावर येणाऱ्या व्यक्तीने मैत्रीचे नाटक करत दुकान मालकाला सराफा व्यवसायात भागीदारीचे आमिष...

रोजाबागेत कंपोस्ट पीटच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना उबळ, तरीही मनपाने केला वॉर्ड क्रमांक १० कचरामुक्त घोषित

रोजाबागेत कंपोस्ट पीटच्या दुर्गंधीमुळे...
औरंगाबाद- रोजाबाग वॉर्ड क्रमांक १० मध्ये सत्यविष्णू रुग्णालयासमोरील जागेत खोदण्यात आलेल्या कंपोस्ट पीटमध्ये...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 20, 09:48
   
  मुख्यमंत्र्यांकडे महापौरांनी पाठवला समांतरचा प्रस्ताव
  औरंगाबाद- वादग्रस्त समांतर जलवाहिनी योजनेचे काम त्याच औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून करून घेण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाने ४ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. १० तारखेला हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी म्हटले होते. परंतु १७ सप्टेंबरपर्यंत हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झाला नसल्याचे...
   

 • September 20, 07:43
   
  नीलेश राऊत, सुरजितसिंग खुंगर, फारूकी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी
  नाशिक- आगामी निवडणुक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल ३१ प्रवक्त्यांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांच्यासह तीन प्रदेश प्रवक्ते आणि २७ जिल्हा प्रवक्त्यांचा यात समावेश आहे.  नाशिक जिल्ह्यातील आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण आणि संजय खोडके...
   

 • September 20, 06:51
   
  शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळले; दाेन जण जखमी
  सिद्धनाथ वाडगाव- तादुंळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग इयत्ता ५ वी वर्गातील ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पडला. यात अर्जुन अंगतसिंग शिहरे या विद्यार्थ्याच्या खांद्यास मुका मार लागला. तेजस गोरख राजपूतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा प्रकार घडला, असे नागरिकांसह पालकांनी...
   

 • September 20, 06:33
   
  चालक उतरला अन् न्यूटल कार ५०० फूट लांब जाऊन पुलाखाली काेसळली
  फर्दापूर- चालक कारमधून खाली उतल्यानंतर न्यूटल कार तब्बल पाचशे फूट लांब जाऊन पुलाखाली कोसळली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झाली नाही. परंतु, या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.    बुधवारी दुपारच्या सुमारास जळगाववरून औरंगाबादकडे सँट्रो कार (एमएच १२ एचएफ १९३४) जात असताना फर्दापूर येथील हुतात्मा स्मारकासमोरील हॉटेलवर कार थांबवून चालक खाली उतरला. चालक खाली...
   

 • September 19, 09:23
   
  सेनेशी माझा संबंध संपला; आता नवीन पक्ष स्थापणार; आ. हर्षवर्धन जाधव यांची घोषणा
  औरंगाबाद- मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्यास राज्य सरकार चालढकल करत असल्याने मी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याच दिवशी माझा शिवसेनेची संबंध संपला. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असून, येत्या दीड महिन्यात पक्षाच्या नावाची घोषणा करीन, अशी माहिती आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. ...
   

 • September 19, 06:50
   
  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराॅय यांचे निधन
  औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, औरंगाबादचे माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराॅय (७०) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.    अाेबराॅय यांचा राजकारणापेक्षा समाजकारणात मोठा आवाका होता. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा ते औरंगाबादचे पहिले शहर अध्यक्ष होते. महापालिकेत...
   

 • September 19, 06:45
   
  ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे वृद्धापकाळाने निधन
  औरंगाबाद- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर (९०) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी असा परिवार अाहे.  विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी मुंबईत झाला. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक ते प्राचार्यपदावर काम करताना त्यांनी या...
   

 • September 18, 10:41
   
  आज जुन्या शहरात पाणीपुरवठा नाही, अन्य भागात येणार कमी दाबाने पाणी
  औरंगाबाद- जायकवाडीतील कालबाह्य झालेले जुने पंपहाऊस आणि सबस्टेशनमध्ये दोन दिवसांपासून अडचणी येत आहेत. सोमवारी सकाळी अकरापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तेथील एअर सर्किट आणि बस बार बदलण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे जुन्या योजनेच्या ७०० व्यासाच्या जलवाहिनीचा उपसा बंद राहिल्याने मंगळवारी जुन्या शहराला पाणीपुरवठा होणार नाही, तर शहराच्या अन्य भागात कमी दाबाने पाणीपुरवठा...
   

 • September 18, 10:31
   
  'समांतर'चा प्रस्तावच मिळाला नाही : मुख्यमंत्री
  औरंगाबाद- समांतर प्रकल्पाचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ४ सप्टेंबरला मंजूर केलेला प्रस्ताव १० तारखेला राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले होते खरे; परंतु सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थानिक भाजप नेत्यांनी विचारणा केली असता हा प्रस्ताव अद्यापि...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti