Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

जळगाव


भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरूणावर केले...

दहिगाव : यावल तालुक्यातील दहीगाव येथे मित्राचे भांडण सोडवण्यास गेलेल्या एका जणावर चाकूने वार केले. सदरील घटना...

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गंभीर जखमी;...
यावल- शहरातील फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिराजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जखमी झाले....

जळगावच्या 17 वर्षीय मुलीला नराधमाने पुण्यात नेले पळवून, शिक्रापूर येथील लॉजवर केला अत्याचार

जळगावच्या 17 वर्षीय मुलीला नराधमाने पुण्यात...
जळगाव - कुऱ्हाडदे (ता. जळगाव) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास...

मॉर्निंग वॉकला जाणे जिवावर बेतले..मलकापुरात अज्ञात वाहनाने तरुणाला चिरडले, डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा

मॉर्निंग वॉकला जाणे जिवावर बेतले..मलकापुरात...
बुलडाणा- महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणे दोन तरुणांच्या जिवावर बेतल्याची घटना मलकापुरात सोमवारी सकाळी घडली....
 

चोरीचे सत्र कायम; कुमार नगरात तेरा तोळे सोन्यासह लाखो रुपयांवर चोरांचा डल्ला

चोरीचे सत्र कायम; कुमार नगरात तेरा तोळे...
धुळे- शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे....

कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरण; संशंयीत आरोपी वासुदेव सुर्यवंशी यांची एसआयटीकडून साकळी येथे चौकशी

कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरण; संशंयीत आरोपी...
यावल : पुरोगामी विचारसरणीचे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू एसआयटीच्या ताब्यात असलेला वासुदेव...
 

आणखी वाचा

 
 
 

 • December 10, 09:50
   
  तोतया टीसीने प्रवाशाचे ४० हजार रुपये लांबवले
  भुसावळ - पठाणकोट एक्स्प्रेसने बऱ्हाणपूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशाला, तोतया टीसीने ४० हजार रुपयात गंडवल्याची घटना २८ नोव्हेंबरला भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म तीनवर घडली. विशेष पथकातील टीसी असल्याची बतावणी करत भामट्याने प्रवाशाच्या बॅगेची तपासणी केली. तसेच बॅगेतील ४० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.   बऱ्हाणपूर...
   

 • December 10, 09:30
   
  पुणे ते जळगाव खासगी बसच्या डिक्कीतून ११ बॅगा लांबवल्या
  जळगाव :  पुणे-जळगाव या खासगी ट्रॅव्हल्सची डिक्की उघडून प्रवाशांच्या ११ बॅगा लंपास झाल्याची घटना रविवारी सकाळी ७.१५ वाजता उघडकीस अाली. या प्रकरणी दाेन प्रवाशांनी जळगाव येथील एमअायडीसी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. चालकासह क्लिनरवर संशय असल्याने पाेलिसांनी त्यांची चाैकशी केली. रात्री १.३० वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.    पुणे येथून शनिवारी रात्री १० वाजता...
   

 • December 9, 10:05
   
  तीन खिसेकापू महिलांची टोळी पोलिसांच्या हाती
  चाळीसगाव - वर्ध्यातील खिसेकापू महिलांची टोळी मेहुणबारे पोलिसांच्या हाती लागली आहे. मेहुणबारे येथील आठवडे बाजारात शुक्रवारी खिसे पाकीट मारताना ग्रामस्थांनी तीन महिलांनी रंगेहाथ पकडले. इंदू आनंदा गायकवाड, कांता प्रेमा गायकवाड, सोनी जगत राकडे (सर्व रा. अशोक नगर ता.िज. वर्धा) अशी नावे असल्याचे या महिलांनी पोलिसांना सांगितले.    तालुक्यातील दरेगाव येथील पंढरीनाथ सोनजी...
   

 • December 7, 09:02
   
  धर्मा पाटलांच्या मुलाचे टॉवरवर चढून आंदोलन, जमिनीचा मोबदला द्या, अन्यथा मुख्यमंत्री राजीनामा द्या
  धुळे-  विखरण (ता. शिंदखेडा) येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन संपादित झाली. मात्र, त्यानंतर अपेक्षित मोबदला न मिळाल्यामुळे मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र याने शुक्रवारी विखरण गावातील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. दुपारी 12 वाजेपासून टॉवरवर चढून बसलेल्या नरेंद्र यांच्याशी पोलिस, महसूल प्रशासनातील यंत्रणा...
   

 • December 6, 08:02
   
  यावलमध्ये आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकास 5 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
  यावल- येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथे लाचखोर मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पकडले.   याबाबत अधिक वृत्त असे, की डोंगरकठोरा येथील शासकीय आश्रम शाळेत भाजीपाला पुरवठा करणारे...
   

 • December 6, 02:13
   
  यावल शहराला अतिक्रमणाचा विळखा..अपघातांची मालिका सुरुच, एकाला ट्रकने चिरडले
  यावल- भुसावळकडून यावल शहरात येत असलेल्या भरधाव ट्रकने एका पादचारीस चिरडले. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भुसावल टी पॉइंटवर  गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दिलीप बाबुराव बिरारी (वय-50, रा. सुदर्शन चौक)  असे मृत व्यक्तीचे नाव आहे.   शहरातून जाणारा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्ग अतिक्रमाच्या विळख्यात सापडला आहे....
   

 • December 6, 10:08
   
  ​समतानगरात महिलेचा घरात संशयास्पद मृत्यू
  जळगाव - समतानगरातील धामणगाव वाड्यात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. पतीसह परिसरातील तरुणांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....
   

 • December 6, 09:58
   
  जिल्हा कारागृहातील २ कच्च्या कैद्यांची 'पक्की' शक्कल; मानवी मनाेऱ्याने १५ फूट उंच भिंतीवर चढले, उडी घेऊन पसार
  जळगाव  - जिल्हा कारागृहात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात बंदी असलेल्या दोन कच्च्या कैद्यांनी बुधवारी सकाळी ६.१५ वाजता १५ फूट उंच भिंतीवरून उडी घेऊन पलायन केले. हे कैदी तीन महिन्यांपासून कारागृहात होते. बराकीतून स्वयंपाकासाठी बाहेर अाले असता कारागृह रक्षकांची नजर चुकवून ते मानवी मनाेरा तयार करून पसार झाल्याचा अंदाज अाहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
   

 • December 4, 10:51
   
  ऐन निवडणुकीत हवाल्याचे २३ लाख पकडले
  धुळे - एेन निवडणुकीच्या काळात धुळेमार्गे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून हवाल्याची मोठी रक्कम नेली जात आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने मध्यरात्री महामार्गावर शोध सुरू केला. यानंतर माहितीप्रमाणे महागड्या कारमधील गुप्त कप्प्यातून पोलिसांनी तब्बल साडेतेवीस लाख रुपये जप्त केेले. शिवाय गणेश पटेल व सहदेव सुर्वे नामक मुंबईतील दोघांना ताब्यातही घेतले. मोहाडी...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti