Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

जळगाव


नवापूरच्या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या...

नवापूर- नगरपालिकेमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आली आहे. दोघांचे जात प्रमाणपत्र अवैध...

गिरीष महाजन यांची यंदाची दिवाळी आदिवासी...
जळगाव- जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी यंदाची दिवाळी आदिवासी लोकांसोबत साजरी केली. महाजन यांनी सपत्नीक चोपडा...

रिकाम्या खुर्चीला हार घालून शिवसेनेचे आंदोलन..मंत्री स्वपक्षाचा असतानाही वैद्यकीय अधिकारी मिळेना

रिकाम्या खुर्चीला हार घालून शिवसेनेचे...
यावल- ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शहर शिवसेनेने शुक्रवारी आंदोलन...

धुळे, नगर महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान; दोन्ही महापालिकांच्या हद्दीत आचारसंहिता लागू

धुळे, नगर महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान;...
मुंबई- धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होईल; तर १० डिसेंबर रोजी...
 

सातपुड्यातील पाझर तलावांतून गाळ काढण्याचा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडणार; महादेव जानकर यांची माहिती

सातपुड्यातील पाझर तलावांतून गाळ काढण्याचा...
यावल- सातपुड्यातील पाझर तलाव, धरणातून गाळ काढताना वन विभागाची आडकाठी येते. मंगळवारी (दि.३०) होणाऱ्या कॅबिनेटच्या...

एकनाथ खडसेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली, भाजपमध्ये खलबते मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता दिसते कमी

एकनाथ खडसेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी...
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विजयादशमीच्या दिवशी मुहूर्त...
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 12, 09:05
   
  अपात्रेच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्यात नगरसेवकांना अपयश..सत्ताधारी आणि विरोधक मंत्रालयासमोर बसले ठाण मांडून
  यावल- व्हीप झुगारल्याप्रकरणी यावलमधील अपात्र ठरलेल्या दोन्ही नगरसेवकांना वेळेत नगर विकास मंत्रालयाकडे अपील दाखल करणे शक्य झाले नाही. शुक्रवारी दुपारी तक्रारदार दोन्ही गटाकडून कॅव्हेट मात्र दाखल झालेला आहे. कॅव्हेट दाखल झाल्यामुळे आता यात दोन्ही नगरसेवकांवर झालेली अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकूण प्रकारामुळे यावल नगरपालिकेचे राजकारण...
   

 • October 11, 02:33
   
  यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांना पक्षादेश झुगारल्याने जिल्हाधिकार्‍यांनी ठरविले अपात्र
  विषय समित्याच्या निवडीबाबत सत्ताधाऱ्यांच्या अपूर्ण ज्ञानाचे दोघे बळी.. यावल- यावल नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांनी पक्षादेश झुगारल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सुधाकर धनगर आणि रेखा युवराज चौधरी यांचा यात समावेश आहे.   शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या दिनांक 15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या...
   

 • October 8, 11:53
   
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन; संजय सावकारेंना प्रवेश नाकारला
  जळगाव- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन होते. दरम्यान, नियोजन भवनात होत असलेल्या बैठकीला आमदारांना प्रवेश नाकारला आहे आमदार संजय सावकारे निघून गेले आहेत.   विमानतळावर प्रशासनाच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने,...
   

 • October 5, 08:33
   
  भाजपवाल्यांच्या घरातील साधे कुत्रेही स्वातंत्र्यासाठी मेले नाही; काँग्रेस नेते खरगे यांची टीका
  जळगाव- स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसचे हजाराे लाेक हुतात्मे झाले. लाखाेंच्या संख्येत काँग्रेसी कारागृहात गेले, तेव्हा ही स्वातंत्र्याची पहाट झाली. नंतरच्या काळातही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह पंतप्रधानांना देशासाठी जीव गमावावा लागला. अाताच चिवचिवाट करणाऱ्या भाजपवाल्यांचे स्वातंत्र्यलढ्यात कुत्रेदेखील मेले नसल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे महाराष्ट्र...
   

 • September 28, 07:53
   
  मंत्रिमंडळ विस्तारात रुची उरली नाही, होईल तेव्हा बघू; एकनाथ खडसेंनी व्यक्त केली नाराजी
  जळगाव- मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता आपल्याला रुची राहिलेली नाही, अशा शब्दांत आपली नाराजी प्रकट करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे होतील, अशी शक्यता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.    राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने भाजपने गुरुवारी मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा अाढावा घेतला. बूथ कमिट्यांपासून प्रदेश...
   

 • September 26, 10:11
   
  काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला फैजपुरातून ४ रोजी सुरुवात
  जळगाव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातून फैजपूर येथून ४ ऑक्टोबरपासून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे तिन्ही माजी मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.  जनसंघर्ष...
   

 • September 19, 07:31
   
  भाजप अामदार भोळेंच्या पत्नी सीमा सुरेश भाेळे जळगावच्या महापाैर
  जळगाव- नगरपालिका असताना लाेकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपने तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापाैरपदी सीमा सुरेश भाेळे तर उपमहापाैरपदी डाॅ.अश्विन साेनवणे विजयी झाले. शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर एमअायएमने तटस्थ भूमिका घेतली. सीमा या भाजपचे जळगावातील अामदार सुरेश भाेळे यांच्या पत्नी अाहेत. यापूर्वी...
   

 • September 15, 11:00
   
  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या जिल्ह्यात
  जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १६ सप्टेंबर राेजी जिल्हा दाैऱ्यावर येणार अाहेत. सकाळी ९ वाजता खासगी विमानाने जळगावच्या दाैऱ्यावर येत असलेल्या खासदार पवार यांच्या उपस्थितीत जळगाव, नेरी, पाचाेरा अाणि भडगाव या ठिकाणी कार्यक्रम अाहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते विमानाने परत जाणार अाहेत.  रविवारी सकाळी ९ वाजता जळगाव विमानतळावर अागमन झाल्यानंतर खासदार शरद...
   

 • September 11, 03:22
   
  नंदुरबार कुपोषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद
  मोदी म्हणाले...प्रसिद्ध चौधरी चहा घेण्यासाठी नंदुरबारला यायचो   नंदुरबार- 'हर घर पोषणआहार त्योहार' अंतर्गत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.   राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti