Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

जळगाव


मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर...

जळगाव- दिवाळीनिमित्त अादल्या दिवशी घराची साफसफाईचे काम उरकून अन् दुसऱ्या दिवशी मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा...

बालक, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य;...
मुक्ताईनगर- भारतात महिला, बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. दीड लाख ग्रामपंचायतींना ब्राॅडबँडच्या...

नापीकीला कंटाळून जळगावातील शेतकऱ्याची आत्महत्या

नापीकीला कंटाळून जळगावातील शेतकऱ्याची...
पाराेळा- नापिकीला कंटाळून तालुक्यातील टिटवी तांडा येथील शेतकऱ्याने अात्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.१५)...

दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक; जळगावातील अपघातात 3 जण ठार

दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक; जळगावातील...
चाेपडा- बऱ्हाणपूर-अंकलेश्वरमार्गावर चाेपडा ते अडावददरम्यान वडती फाट्याजवळ रविवारी रात्री ८.३० वाजता दाेन...
 

अंगणात उभ्या वृद्धेच्या गळ्यातून ओढल्या सोनसाखळ्या, चोरटे पुन्हा सक्रीय

अंगणात उभ्या वृद्धेच्या गळ्यातून ओढल्या...
जळगाव- घराबाहेर उभ्या असलेल्या वृद्धेजवळ येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तिच्या गळ्यातील...

धुळ्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू, फवारणीमुळे मृतांचा आकडा 21 वर

धुळ्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू,...
धुळे- धुळे तालुक्यातील अजंग येथे शेतात फवारणी करताना अाैषध नाकाताेंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला....
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 12, 09:45
   
  एक्सक्ल्युझिव्ह: पद्मश्री महानाेरांवर अस्वच्छतेमुळे स्वत:चे साेडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ
  जळगाव- जळगाव शहरातील खासगी भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर मुद्दा बनला अाहे. यामुळे शहरात डेंग्यू, चिकुनगुन्या इतर अाजारांचे रुग्ण प्रचंड वाढले अाहेत. त्याचा फटका जळगाव शहराच्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, पद्मश्री कविवर्य ना. धाें. महानाेर यांनासुद्धा बसला अाहे. सलग तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जळगावातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या अादर्शनगरातील...
   

 • October 12, 05:51
   
  काश्मिरात नंदुरबारचे वायुदल कमांडो मिलिंद खैरनार शहीद; 27 वर्षांत प्रथमच वायुदलाचे 2 जवान शहीद
  नंदुरबार- काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत वायुदलाचे २ गरुड कमांडो शहीद झाले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील सार्जेंट मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) यांच्यासह नीलेशकुमार यांना वीरमरण आले. दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मिरात २७ वर्षांत अतिरेक्यांविरुद्ध कारवाईत प्रथमच वायुदलाचे जवान शहीद झाले आहेत. याआधी २...
   

 • October 11, 10:03
   
  ‘अस्वस्थ’ शहर: ‘दिसला प्लॉट, टाकला कचरा’... आपल्याचसवयीने घराघरांत फैलावतोय डेंग्यू
  जळगाव- हागणदारी मुक्ती, स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबवूनही केवळ ‘दिसला मोकळी जागा की टाक कचरा’ या वाईट सवयीमुळे शहरातील घराघरांमध्ये डेंग्यू,चिकुनगुन्या, मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव होतो आहे. शहरात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक मोकळे,ओसाड भूखंड अाहेत. यापैकी अत्यंत उच्चभ्रू वसाहतींमध्येही मोकळ्या भूखंडांवरील घाणीमुळे शेजारच्या घरे,बंगल्यांमधील...
   

 • October 11, 09:53
   
  जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांत कर्जमाफी याद्यांवर आक्षेप
  जळगाव- जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांचे जिल्हाभरात चावडी वाचन सुरू आहे. त्यामध्ये पाच तालुक्यात कर्जमाफी याद्यांवर ३९६ आक्षेप, हरकती घेण्यात आलेल्या आहेत. त्यांची उपविभागीय समितीकडे सुनावणी झाल्यानंतर या याद्या अंतीम करण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील हजार २११ गावांमधील लाख...
   

 • October 11, 09:47
   
  विदर्भातील घटनांचा परिणाम: पेस्टीसाइडची विक्री 90% घटली
  जळगाव- विदर्भात विषारी अाैषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे काही कीटकनाशकांवर बंदी अाली अाहे. मात्र, यामुळे कीटकनाशकांसाेबत पेस्टीसाइडच्या विक्रीवर जवळपास ९० टक्के परिणाम झाला अाहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकासाेबत पिकांना वाढीसाठी अावश्यक अन्नघटक पुरवणाऱ्या अाैषधीची खरेदी थांबवली अाहे. त्यामुळे एेन विक्रीच्या हंगामात व्यवसाय ठप्प झाल्याने विक्रेते...
   

 • October 11, 09:44
   
  माजी अामदार अॅड. शरद वाणी यांचे निधन आज अंत्ययात्रा
  जळगाव- माजीअामदार अॅड. शरद साेनू वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी (दि.१० ) सायंकाळी ६.३० वाजता दीर्घ अाजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी वाजता नवीपेठेतील बाॅम्बे लाॅजच्या मागील राहत्या घरापासून निघणार अाहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार अाहे.  ते श्यामकांत साेनू वाणी यांचे माेठे बंधू तर चंद्रशेखर शैलेश वाणी यांचे वडील...
   

 • October 9, 09:06
   
  ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत साहित्यिक प्रा. डाॅ. मु.ब. शहा यांचे निधन
  धुळे- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, साहित्यिक हिंदी भाषेेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुरलीधर बन्सीलाल शहा उर्फ ‘भाई’ (वय ८०) यांचे रविवारी पहाटे निवासस्थानी निधन झाले. गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून ते अाजारी हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार अाहे.  प्रा.डाॅ. मु. ब. शहा यांची प्रकृती शनिवारपासून खालावली होती. त्यांना शहरातील खासगी...
   

 • October 4, 09:11
   
  दीपनगरात 72 तास पुरेल एवढाच कोळसा; दोन संच बंद पडले तर राज्यात भारनियमन वाढेल
  भुसावळ- राज्यभरातील महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना सध्या कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. दीपनगर केंद्रात केवळ पाच हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. बुधवारी कोळसा रॅक उपलब्ध झाल्यास केवळ ७२ तास पुरेल इतकाच साठा शिल्लक राहील. तसे झाले तर दाेन्ही संच बंद ठेवावे लागू शकतात.  केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने दिलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक औष्णिक...
   

 • October 4, 09:08
   
  महानोरांना पुरुषोत्तम पुरस्कार; शहाद्यात 9 ऑक्टोबरला वितरण
  शहादा- पी.के. पाटील फाउंडेशनतर्फे कविवर्य, पद्मश्री ना. धों. महानोर आणि धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसह संस्थेला २००३ पासून पुरुषोत्तम पुरस्कार देण्यातयेत आहे. यंदाचा पुरस्कार पद्मश्री ना. धों. महानोर धुळे येथील इतिहासाचार्य...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   हॅप्पी बर्थडे रेखा
    B'D: राकुल इन स्टाइल
   Happy Birthday मानस्वी
   NYFW: रँम्पवर मॉडल्स