जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • चिपळूण - महाराष्ट्रातील दलित समाजाचे रामदास आठवलेंनी फार मोठे नुकसान केले आहे. अशी टीका माजी आमदार संदेश कोंडविलकर यांनी आज सावर्डे येथे केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे 10 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज सावर्डे येथे झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""रामदास आठवले ज्या नवीन घरात जात आहेत. मी तेथूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलो...
  May 28, 04:14 PM
 • सिंधुदुर्ग- यंदा थंडीचा कालावधी लांबला असला तरी फुललेल्या मोहोरावर फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना वेळीच न मिळाल्याने किडीच्या प्रमाणात वाढ झाली आणि फलधारणा योग्य प्रकारे होऊ शकली नाही. त्यामुळे आंब्यांचे 80 ते 85 टक्के नुकसान झाले, असे मत कृषि विभागाच्या समितीने व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती जिल्ह्यात आली होती. या समितीत केंद्रीय कृषी सहसचिव संजीव चोप्रा, फलोद्यान...
  May 24, 07:11 PM
 • सिंधुदुर्ग- यंदा थंडीचा कालावधी लांबला असला तरी फुललेल्या मोहोरावर फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना वेळीच न मिळाल्याने किडीच्या प्रमाणात वाढ झाली आणि फलधारणा योग्य प्रकारे होऊ शकली नाही. त्यामुळे आंब्यांचे 80 ते 85 टक्के नुकसान झाले, असे मत कृषि विभागाच्या समितीने व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती जिल्ह्यात आली होती. या समितीत केंद्रीय कृषी सहसचिव संजीव चोप्रा, फलोद्यान...
  May 24, 07:05 PM
 • रत्नागिरी - येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शिक्षकांना गणवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सर्व शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिक्षक संघटनांची विविध मते त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर सर्व शाळांतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  May 24, 06:46 PM
 • रत्नागिरी - येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शिक्षकांना गणवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सर्व शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिक्षक संघटनांची विविध मते त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर सर्व शाळांतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  May 24, 06:45 PM
 • रत्नागिरी - संस्कृती ग्रुपने आयोजित केलेल्या कोकणसुंदरी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील प्रणाली लोंढे हिने कोकणसुंदरीचा किताब पटकाविला. अलिबागची पूजा खंदारे ही स्पर्धेत दुसरी आली तर रत्नागिरीची प्रज्ञा चवंड ही तिसरी आली. स्पर्धेचे उदघाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा राजेश्वरी शेट्ये यांनी केले. यावेळी प्रसिद्ध गायक आणि रत्नागिरीचा सुपुत्र संतोष सावंत याने आपली गाणी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
  May 24, 06:43 PM
 • संगमेश्वर - संगमेश्वरमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. गेले काही दिवस संगमेश्वरमध्ये उकाड्याने कहर केलाय. त्यातच आठ-दहा दिवसांपूर्वी देवरूख आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. पण संगमेश्वर परिसरात मात्र पावसाने पाठच फिरवली होती. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर, माभळे, कोंड असुर्डे आदी गावांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळी झालेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
  May 24, 06:41 PM
 • रत्नागिरी - मुंबई- गोवा मार्गावर या महिन्यात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असतानाही जड वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्वांना सुट्ट्या असून, मार्गावर लहान वाहनांची गर्दी असते. त्यामुळे कंटेनर, ट्रेलर्स यांची वाहतूक मे महिन्यात थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांचे सर्रास उल्लंघन होत असून गेल्या आठवड्यात मार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जणांना जीव गमावावा...
  May 20, 05:18 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरीतील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यालयातर्फे मच्छीमार तरुणांना एक जुलैपासून मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात तरुणांना नौकानयनाची तत्त्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीन डिझेल इंजिनची देखभाल व निगा याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी त्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या आत असावे. अर्ज करताना जन्मतारखेच्या दाखल्यासह शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्याची झेरॉक्स...
  May 20, 05:16 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नीलेश राणे यांच्या खासदार निधीतून चिपळूण तालुक्यात 70 लाखांची कामे करण्यात आली आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन रेळेकर यांनी खासदार निधीतून कामे होत नसल्याचा कार्यकर्त्यांचा झालेला गैरसमज आम्ही कामे करून दूर केल्याचे म्हटले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात बोलविण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी "खासदार कामे करीत नाहीत', अशी...
  May 20, 05:13 PM
 • रत्नागिरी - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ झाल्याने कोकण रेल्वे हाऊसफुल्ल झाली आहे. मुंबईहून कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीमुळे आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी वाढत असून, प्रवाशांना त्रास होत आहे. याबाबत तक्रार करण्यात आली असली तरी प्रवाशांच्या गर्दीपुढे रेल्वे कर्मचारीही हतबल झाले आहेत. सिंधुदुर्गात जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, दिवा पॅसेंजर, दादर-सावंतवाडी या गाड्यांमध्ये पाय ठेवण्यासही...
  May 20, 04:01 PM
 • रत्नागिरी - भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याच्या उच्च शिक्षणासंदर्भात विविध योजना आखण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत कोकणात तीन मॉडेल महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.राज्यभरात अशी एकूण सात महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. कोकणात उभारण्यात येणाऱ्या तीन मॉडेल महाविदयालयांपैकी दोन महाविद्यालये मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणार आहेत. उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकार...
  May 20, 03:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात