जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • रत्नागिरी- मुलगी पाहण्यासाठी तुरळ (ता. संगमेश्वर) येथे मालाड (मुंबई) येथून आलेल्या चव्हाण कुटूंबियांवर रविवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. मुंबई- गोवा महामार्गावर लवेल-दाभीळजवळ त्यांच्या क्वॉलिस गाडीला समोरून येणार्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात 11 ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. चव्हाण कुटूंबिय मूळचे दापोली तालुक्यातील रहिवाशी आहेत. मात्र, ते मालाड येथे सध्या वास्तव्यास होते. मुलगी पाहण्याच्या निमित्ताने ते तुरळ (ता. संगमेश्वर) येथे...
  June 24, 03:31 PM
 • मोरवंडे- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे भरणे नाका येथे रविवारी जंगी स्वागत करण्यात आले. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही जाधव यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रदेशाध्यक्ष पद भूषवणारे जाधव हे कोकणातील पहिले नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पक्षाच्या मंत्र्यांची खांदेपालट केली. त्यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांचे नगरविकास व पालकमंत्री पद काढून रत्नागिरीचे...
  June 17, 11:50 AM
 • रत्नागिरी- कोकणात रत्नागिरीसह सिंधुदूर्ग आणि रायगडमध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या 48 तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. एक जूनला केरळ किनारपट्टीवर दाखल झालेला मान्सून बरोबर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पावसाने मुंबईसह उपनगरात धुव्वाधार बॅटींग सुरु करून मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊन मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. अरबी...
  June 11, 02:25 PM
 • अलिबाग - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी मंगलमय वातावरणात किल्ले रायगड येथे साजरा झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी गर्दी केली होती. या वेळी शिवरायांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी राजे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा शिवप्रेमी उत्साहाने साजरा करतात. यंदाच्या सोहळ्यात महिलांनी विशेष...
  June 7, 10:09 AM
 • कणकवली/ मुंबई - काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांच्या मंजूर झालेल्या साखर कारखान्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. आमदार सावंत यांच्या मंजूर झालेल्या साखर कारखान्याची मान्यता रद्द करावी यासाठी राणे यांनी आगपाखड सुरू केल्याने संतप्त झालेल्या विजय सावंत यांनी नारायण राणे यांचे सर्व उद्योगधंदे बाहेर आणणार असल्याचे जाहीर केल्याने सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे....
  June 5, 10:20 AM
 • रत्नागिरी - फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्या वर्षात शिकणार्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. मूळचा पुण्याचा रहिवासी असलेल्या आकाश प्रवीण जोशी (22 रा. वाकड) याने माळनाका परिसरात आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले
  June 4, 11:37 AM
 • रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ दोन अपघात झाले. गारळ फाट्याजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर माणगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी दहिसर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तत्पुर्वी काल रात्री...
  May 28, 01:22 PM
 • दापोली - गिम्हवणे (ता.दापोली) येथे चोरट्यांनी घरफोडून मौल्यवानवस्तूंची ऐवज लंपास केले.गिम्हवणे येथील रहिवाशी असलेले सखाराम देसाई व त्यांची पत्नी काही कामानिमित्त रत्नागिरी येथे गेले होते. देसाई यांच्या घराची चावी सासरे राजाराम मडव यांच्याकडे होती. सोमवारी(ता.20) सकाळी मडव घरातील विद्युत दिवे बंद करण्यासाठी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. या घटनेबाबत त्यांनी देसाई यांना माहिती दिली. देसाई यांनी पोलिसांकडे या घटनेविषयी तक्रार नोंदवली. चोरली गेलेल्या मौल्यवान...
  May 27, 12:26 PM
 • अलिबाग - शेतकर्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक लावण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र प्रत्येक वेळेला नव्याने कागदपत्रे सादर करून त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकर्याचा हा त्रास वाचावा व त्याला त्वरित पैसे उपलब्ध व्हावेत, असा प्रयत्न किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) डेबिट कार्डद्वारे करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) अध्यक्ष डॉ. प्रकाश बक्षी यांनी दिली. अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे राज्यात प्रथमच केसीसी डेबिट...
  May 20, 07:02 AM
 • पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार नाशिक विभागातून दै. दिव्य मराठीच्या धुळे कार्यालयाचे ब्युरो चीफ त्र्यंबक कापडे यांना, तर महिला दर्पण पुरस्कार नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर- पांडे यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, अडीच हजार रुपये रोख, जांभेकर चरित्र, माहितीपट, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या...
  May 19, 12:16 PM
 • रत्नागिरी - महाराष्ट्र सुंदरी स्पर्धा रत्नागिरीत पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या रागिणी दुबेने महाराष्ट्र सुंदरी चा मुकूट पटकावला. यामुळे रागिणीची गोव्यात होणा-या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी थेट प्रवेश झाला आहे. देवगडची मयुरी राणे व मुंबईची नयना मुके या स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. ही स्पर्धा एकूण तीन फे-यांमध्ये पार पडली. त्यात 21 तरूणींनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीची कस्तुरी रेडीज बेस्ट स्माईल, बेस्ट कॅटवॉक नयना मुके, सुरभी हांडे बेस्ट फोटोजेनिक फेस, हेमा गाडिया बेस्ट हेअर,...
  May 17, 11:55 AM
 • रत्नागिरी - ब-याच मध्यांतरानंतर रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात मंगळवारपासून (ता.14) अमेरिकेला सुरू करण्यात आली आहे. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील पॅकहाऊसमधून दीड टन हापूस हा अमेरिकेकडे रवाना झाला आहे. खराब हवामानामुळे आंब्याचे प्रत्येक हंगामात उत्पादन कमी मिळते. याचा परिणाम कमी करण्यासाठी पणन मंडळाने आंबा उत्पादकांना परदेशी बाजारपेठ खुली करून दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2007 सालापासून रत्नागिरीतून हापूसची अमेरिकेला निर्यात सुरू करण्यात आली आहे. या निर्यातीचा फायदा आंबा उत्पादक व...
  May 16, 12:05 PM
 • रत्नागिरी - उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार(ता.17) व शनिवार(ता.18) या दोन दिवसाच्या दौ-यासाठी जिल्ह्यात येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राणे यांचे चिपळूण येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. या दौ-यादरम्यान राणे कॉंग्रेस समितींच्या बैठका, रत्नागिरीतील स्थानिक कार्यक्रम, राजापूर नगरपरिषदेच्या नाट्यगृहाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ते खासगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
  May 15, 12:20 PM
 • रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील नाणीज मठासमोर एका मालवाहू ट्रकखाली सापडल्याने तरूण जागीच ठार झाला. शनिवारी सांयकाळी साडेसातच्या दरम्यान हा अपघात झाला. गणेश संभाजी साखरे (वय 29, रा. उमरखेड, जि. यवतमाळ) असे तरूणाचे नाव आहे. तो नाणीजला उत्सवासाठी आला होता. त्यावेळी एमएच-09-सीए-0626 या चिकोडीला कोळसा घेऊन जाणा-या ट्रकखाली हा तरूण सापडला. या अपघातात तो जागीच ठार झाला. ट्रकचालक पांडुरंग बाबुराव नागरगोजे (वय 40) याला पोलिसांनी अटक केली आहे.
  May 13, 11:39 AM
 • अलिबाग - लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिस दलातील विशेष सुरक्षा दलास पोलिस उपनिरीक्षक असलेल्या स्वप्निल रविकांत थळे (वय 29) हा प्रशिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. या वेळी त्याचे तेथील एका युवतीशी सूत सुळले. त्यांच्या नियमित भेटीगाठीही सुरू झाल्या. अहमदनगर, पुणे व औरंगाबाद येथील हॉटेल्समध्ये राहून स्वप्निलने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शरीरसंबंध...
  May 9, 02:22 AM
 • गुहागर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदेव मोरे यांची गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदीतर, स्नेहा वरंडे यांची उपनगराध्यक्षपदी सोमवारी निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी काम पाहिले. गुहागर नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेली आहे. 17 नगरसेवकांपैकी मोरे यांना 11 मते मिळाली. त्यांच्याविरूध्द उभा असलेल्या गजानन वेल्हाळ यांना 6 मते पडली. स्नेहा वरंडे यांना 11 मते, तर ज्योती परचुरे यांना 6 मते पडली....
  April 30, 12:54 PM
 • चिपळूण - कोकण रेल्वेमार्गावरील चिपळून रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली. या घटनेत कोणतीही मानवी हानी झालेली नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. रेल्वे इंजिनला कोणत्या कारणामुळे आग लागले होते, हे स्पष्ट झालेले नाही.
  April 29, 02:23 PM
 • रत्नागिरी- काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते नेते दिल्लीसमोर झुकतात. असे स्वाभिमान नसलेले नेते महाराष्ट्राला नकोत. जैतापूरची अणुभट्टी ही काही हातभट्टी नाही. या प्रकल्पाला आमचा विरोधच आहे. कोकणच्या मुळावर उठणार्यांना मुळातून उपटून टाका, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. कुडाळ येथे रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नारायण राणे व अजित पवार या दोन्ही दादांचा उद्धव यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आघाडी सरकारमध्ये दोन...
  April 29, 01:33 AM
 • अलिबाग - रोहा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने कोकणात जाणा-या व मुंबईकडे येणा-या रेल्वेगाड्यांची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली, त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबईकडून कोकणकडे जाणारी मालगाडी रोहा रेल्वेस्थानकाजवळील फाटकाजवळ घसरली. या गाडीचे चाक रुळावरून घसरल्याने रोह्याहून दिवा येथे जाणारी प्रवासी गाडी थांबवावी लागली, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रोहा, नागोठणे, मुंबई, अलिबाग आणि जवळच्या गावांकडे जाणारी...
  April 27, 02:48 AM
 • अलिबाग- महाराष्ट्रात व देशात गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता हा देश छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंदांचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीत तरुणांत स्फूर्ती जागविण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. किल्ले रायगडावरील पोलिसांची मानवंदना पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देतानाच आमदारांचा शपथविधीही रायगडावरच व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी...
  April 26, 03:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात