जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असताना वेंगुर्ले शहरात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा झाला आहे. युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विलास गावडे यांच्या घराचा दरवाजा सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तिने वाजविल्यानंतर कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांनी 50 ते 60 गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहरात तणाव वाढला होता. आमदार परशुराम उपरकर यांच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात कणकवली माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे जखमी...
  December 6, 03:40 PM
 • रत्नागिरी- काँग्रेसचे वरिष्ठ नेते व उद्योगमंत्री नारायण राणे यांची संपूर्ण कोकणात मोठी दहशत आहे. मात्र आपण ती मोडून काढू, असे प्रतिपादन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी केले.नगरपरिषदेच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्याक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राणे कशाप्रकारचे नेते आहेत साऱया महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी अधिक सांगण्याची गरज नाही. पण कोकणातला माणूस राणेंच्या दहशतीखाली वागतो आहे. ही दहशत योग्य नसून नारायण राणेंची दहशत आपण मोडून काढू. राणेंची दहशत मोडून काढली तर...
  December 2, 04:32 PM
 • खोपोली - खोपोली शहर गर्दीचे शहर बनत चालले आहे.शहराच्या अरुंद रत्यावरून चालणाऱ्या पादचार्याला चालणे अवघड झाले आहे. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर पादचाऱ्या साठी शहरात स्काय-वाक उभे करण्याची मागणी नागरिकान कडून होत आहे.मुंबई-पुणेच्या मध्यवर्ती ठिकाणी खोपोली शहर वसले आहे. गगन गिरी महाराज यांच्या मठाला भेट देणाऱ्या भक्तांची तर पर्यटकांची संख्या दिवसागणी वाढत आहे. रेल्वे असल्याने थेट मुंबईतील व्यापारी व्यापारासाठी खोपोलीला येत आहेत . वाशी ते खोपोली अशी परिवहन सेवा सुरु असल्याने त्या ठिकाणचा...
  December 2, 02:42 PM
 • रत्नागिरी - लांजा गावातील तीन इंग्रजी शाळांनी अंतराचे नियम डावलून थेट मराठी शाळांच्याजवळच शाळा सुरु केल्या आहेत. या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सांगितले. लांजा येथील इंडो अकॅडमी, डी.जे.सा मंत, आणि ज्ञानेश्वर विद्यामंदीर या तीन इ ंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी मागतांना अंतराचे निकष पूर्ण करण्यासाठी शाळेची जी जागा दाखविली तेथे शाळा सुरु न करता मराठी शाळेला लागूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळा...
  December 1, 02:59 PM
 • सिंधुदूर्ग: मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील वाइरकर रापणकार संघाच्या वस्तीला लागलेल्या आगीत 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सहा होड्या, मच्छीमारी जाळी, घरगुती साहित्य तसेच साडेचार लाख रुपयांची रोकड खाक झाली आहे. आगीमुळे वस्तीतील 42 कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ही आग कशामुळे लागली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. सोमवारी (ता. 21) रात्री वाइरकर रापणकार संघाचे मच्छीमार तारकर्ली येथे मच्छीमारीसाठी गेले होते. दुसर्या दिवशी सकाळी समुद्रात टाकलेले रापण ओढण्यासाठी...
  November 23, 04:11 PM
 • रायगड - जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सलग पंधरा दिवस चालणाऱ्या बोम्बल्या विठोबा यात्रेला सुरवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे भरगच यात्रेत नाना प्रकारची दुकाने थाटली आहे.विशेष म्हणजे कोकणातील महत्व प्राप्त यात्रेत यंदाही करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.संत तुकारामाच्या पदसस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत यात्रा भरत असल्याने भाविक मोठ्या उत्साहाणे यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत,तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेत यात्रेत जुगार मोठ्या प्रमाणत चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
  November 18, 11:24 AM
 • रत्नागिरी: चिपळूणमध्ये दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी कॉग्रेसचे खासदार निलेश राणे यांच्यासह चार जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शनिवारी रत्नागिरीत खा. राणे यांची चौकशी करण्यात आली. परंतु, या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी रास्तारोको आंदोलन केले होते. मात्र, त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या...
  November 12, 06:53 PM
 • सिंधुदुर्ग: कोकणात आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी मालवण येथे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार जुंपली असून त्याचा कोकणातील आघाडीवर परिणाम होताना दिसत आहे. यापुढे कॉग्रेससोबत आघाडी होणार नाही. कॉंग्रेसला जशास तसे उत्तर देण्यारत येईल, असे राष्ट्रवादीचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी बुधवारी सांगितले. पोलिस यंत्रणा राणेंच्या दबावाखाली काम करते. यापुढे असा...
  November 9, 06:51 PM
 • सिंधुदुर्ग । भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भ्रष्टाचार विरोधी रथयात्रा दुस-या टप्प्यात बुधवारी महाराष्ट्रात दाखल झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यामध्ये दुपारी रथयात्रेचे आगमन झाले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार, एकनाथ खडसे, किरीट सोमय्या आदी नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. कोल्हापुरातील जाहीर सभेनंतर येथेच मुक्काम असेल. गुरुवारी अडवाणींची पुण्यात जाहीर सभा होणार असून तीन दिवस त्यांची यात्रा राज्यात असेल.
  November 3, 12:37 AM
 • प्रकाश ही एक ऊर्जा आहे. खरं पाहिलं तर ऊर्जेचे एक रूप आहे. महाकाली, महिषासुरमर्दिनी, दुर्गा, महालक्ष्मी ही जशी आदिशक्तीची अनेक रूपे. तसं प्रकाश हे एका उर्जेचे स्वरूप. या ऊर्जेचे नाव काय? विज्ञानाच्या जगात या ऊर्जेला विद्युत-चुंबकीय ऊर्जा या नावाने ओळखले जाते. वीज आणि चुंबकत्व यांचे घट्ट नाते आहे. शक्तिमान चुंबकाच्या सान्निध्यात तारेचे वेटोळे फिरवले तर वीज निर्माण होते. विद्युत जनित्र याच तत्त्वावर काम करते. बदलते विद्युत क्षेत्र, बदलत्या चुंबकीय क्षेत्राला जन्म देते आणि याउलट बदलत्या...
  November 1, 10:40 PM
 • रत्नागिरी - भाऊबीजेसाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारला शहरातील टीआरपी येथे आयशर टेम्पोला धडक लागून अपघात झाला. या अपघातात, सासू-सुनेसह, एक मुलगी व चालक जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. मिरज येथील श्रीधर गोविंद बेडेकर (४२) हे आपली मारुती कार (एम.एच. १० ई १६५९) घेवून पुणे येथून रत्नागिरी कडे भाऊबीजेसाठी निघाले होते. टीआरपी येथे पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरुन त्यांची कार घसरली व त्याचवेळी एमआयडीसीतून कुंवरबावकडे जाणा-या (एम.एच.०८ ए.क्यू. ०२८१) या आयशर...
  October 29, 12:57 PM
 • राजापूर - माडबन खाडीकिनारी आढळेला मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याकरिता पोलिसांनी बोलाविलेला ट्रॅक्टर माडबनकडे येत असतांना उतारामध्ये पलटी झाल्याने ट्रॉलीमधील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. माडबन येथील मसणवटा कोंड येथील खाडीकिनारी शुक्रवारी सकाळी सुरेश सोमाजी मयेकर (६०) यांचा मृतदेह खाडीमध्ये सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून या घटनेचा पंचनामा केला. मात्र नियमानूसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याकरीता रुग्णवाहिका न...
  October 29, 12:15 PM
 • खोपोली - लोणावळायेथीलसिंहगडअभियांत्रिकीमहाविद्यालयातील आदित्यअजितसगोदा (२१) या विद्यार्थीने मुंबई-पुणेएक्सप्रेसच्याखंडाळा घाटाजवळील अमृतांजन ब्रीज डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आदित्य हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असून त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळु शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. खोपोली पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
  October 26, 10:02 PM
 • रत्नागिरी - दापोली शहरातील नवभारत होस्टेलमध्ये राहणारी अंकिता चव्हाण (१६) या महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह कळकीचाकोंडा परिसरात सापडला. कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह अढळून आला. वराडकर महाविद्यालयात शिक्षण घेणारी अंकिता दापोलीतील नवभारत छात्रालयात रहात होती. १० सप्टेंबर पासून ती बेपत्ता होती. सकाळी मैत्रिणींसोबत महाविद्यालयात गेलेली अंकिता छात्रालयात परतलीच नसल्याचे छात्रालयाच्या अधिक्षीका पोते यांनी दयाळ येथे राहणा-या तिच्या पालकांना कळविले. त्यानूसार...
  October 23, 05:56 PM
 • सिंधुदुर्ग - कुडाळ येथील श्रीकृष्ण लॉजचा मालक राजन यशवंत परब याचा गळा आवळून व ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडल्याचे उघड झाले, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राजन परब याचा खून करून मारेक-यांनी त्याचा मृतदेह नारूर माल्येवाडीच्या जंगलात फेकून दिला होता. राजन यांच्या पत्नीचा मामा सुरेश रामचंद्र ढवळ (रा. नारूर सरनोबतवाडी ) याने खुनाची कबुली देऊन जंगलात टाकलेल्या मृतदेह दाखविला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा राजन यशवंत परब याच्यावर अनेक गुन्हा दाखल होते. तसेच...
  October 19, 02:27 PM
 • सिंधुदुर्ग - तारामुंबरी खाडीमधून समुद्रात मच्छीमारीसाठी होडीने जात असताना मुखातील खडकाचा अंदाज न आल्याने होडीला जलसमाधी मिळाली. समुद्रात आलेल्या अचानक लाटांमळे मच्छीमारांनी पुढेचे काही दिसले नाही आणि त्यांची होडी खडकावर आदळली. अजस्त्र लाटांचा मारा आणि खडकाला धडकल्यामुळे होडीला जलसमाधी मिळाली. या घटनेत होडीतील चारही जण बचावले होडीला जलसमाधी मिळाल्याने मच्छिमारांचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही होडी मित्मुंबरी मधुकर बांदकर यांच्या मालकीची होती. मंगळवारी रात्री बांदकर हे आप्पा...
  October 19, 02:00 PM
 • मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित सी वर्ल्ड (थीम पार्क) प्रकल्पाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मान्यता दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 510 कोटी रुपये असून तो खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी व्यवहार्यता तफावत निधीपोटी 100 कोटी रुपये शासन देणार आहे. या प्रकल्पाचे आज मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, परिषद केंद्र, पर्यटक निवास, डॉल्फिन स्टेडियम, थिएटर, जलक्रीडाकेंद्र, थीम रेस्टॉरंट, पाण्याखालील...
  October 19, 06:44 AM
 • मुंबई- पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा जणांची निर्घृण हत्या करणा-या चौघा आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपीठाने सुनावला. अमित शिंदे, संतोष शिंदे, योगेश चव्हाण व संतोष चव्हाण अशी या आरोपींची नावे आहेत. तंत्रविद्या आणि रसायनांचा वापर करून मुख्य सूत्रधार संतोष चव्हाण हा...
  October 18, 07:36 AM
 • पुणे: कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदर्ग अशा अवघ्या दोन जिल्ह्यांसाठी असलेले कोकण विभागीय मंडळ हे राज्यातील सर्वात लहान विभागीय मंडळ हे राज्यातील सर्वात लहान विभागीय मंडळ ठरणार असून, रत्नागिरीमध्ये मंडळाचे मुख्यालय असणार आहे. कोकणासाठी स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी प्रत्यक्षात उतरत असली तरी या मंडळातून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. मार्च 2012 मध्ये होणा-या दहावी- बारावी...
  October 18, 01:02 AM
 • सिंधुदूर्ग - जिल्ह्यात दिवाळी दरम्यान जनतेला गॅस तसेच रेशनिंगच्या धान्याचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरीय पुरवठा समितीच्या बैठकीत त्यांनी या सुचना दिल्या आहेत. राणे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला रेशन दुकानांवर साखर, गहु, तांदूळ यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच गॅसचा पुरवठा व्यवस्थित सुरु आहे किंवा नाही याची पुरवठा विभागाने पहाणी करावी. अशा सुचना पालकमंत्री...
  October 15, 05:55 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात