जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात पुजारी हटाव लढा, आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारने त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवालही सरकार कडे सादर करण्यात आला आहे. त्या आह्वालात नेमके काय म्हणण्यात आले आहे. त्याबाबत उद्या (मंगळवार) विधी व न्याय विभागाचे सचिव आणि आपण स्वतः बैठक घेणार आहोत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, संपूर्ण व्यवस्थापन, 47 हजार एकर जमिनी आणि पुजारी असा कायदा करत असताना वेळ लागत आहे. त्यामुळे...
  January 16, 10:19 AM
 • सांगली- नुसती साहित्य संमेलन भरवू काय फायदा, मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केले. औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोपात राज ठाकरे बोलत होते. केवळ एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, परंतु थोर साहित्यिकांचे साहित्य वाचणार नाही तर केवळ साहित्य संमेलन भरवून काय फायदा, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदींवर साधला निशाणा.. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...
  January 14, 06:23 PM
 • कोल्हापूर- हा संघर्ष गेल्या कित्येक महिन्यापासून आम्हाला दिसत होता. सरकार, पोलिस,आणि राजकीय नेत्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हाफिज सईद पाकिस्तान सरकारला वेठीस धरतो आहे, त्याचप्रकारे भारतातही हाफिज सईद निर्माण होवू लागले आहेत. त्यांचा बंदोबस्त आता शासनाने करावा. शासनाकडून हे काम होत नसेल तर झाले नाही तर आम्ही जनतेला आवाहन करू. जनतेच या हाफिज सईदचा बंदोबस्त करेल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात दिला. भारताचा पाकिस्तान होवू...
  January 13, 05:47 PM
 • कोल्हापूर- शाहुवाडी तालुक्यातील शिवारे येथील मंदिरावर दोन चोरट्यांनी अर्ध्यारात्री डल्ला मारला. मूर्तिच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दानपेटी घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना मंदिराच्या गाभार्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस फुटेजची मदत घेत आहेत. काय आहे हे प्रकरण...? - शिवारे येथे प्रसिद्ध बाळुमामा मंदिर आहे. येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. -7 जानेवारीला रात्री पुरोहीत मंदिर बंद करून घरी गेला. नंतर मध्य रात्री दोन...
  January 13, 05:25 PM
 • सांगली- सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझरच्या धडकेत सहा पैलवानांचा मुत्यू झाला आहे, तर सहा पैलवानांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतत असताना शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे10 ते 12 पैलवानसाताऱ्याहून कुस्ती खेळून क्रूझरने परतत होते. त्यावेळी ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींना सांगलीतील...
  January 13, 09:24 AM
 • कोल्हापूर-राजपुतवाडी (ता.करवीर) येथील निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये रात्री झोपेच्या जागेवरुन हाणामारी झाली. एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या छातीत ठोसे मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शंकर सावळाराम मोरे (वय 16 वर्षे, रा.अंबाई वाडा, ता.शाहूवाडी ) असे आहे. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, राजपुतवाडी या गावात भटका व विमुक्त समाज विकास मंडळ संचलित...
  January 11, 07:38 PM
 • कोल्हापूर/सांगली-राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला, असा आरोपशिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते.तासगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने गडकोट मोहिम आणि 32 मन सुवर्ण सिंहासन पुर्नस्थापना या विषयावर ही बैठक आयोजित केली होती.राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचे स्मारक व्हावे,...
  January 11, 01:36 PM
 • कोल्हापूर-करवीरनिवासींनी अंबाबाईच्या मंदिरात आगामी 15 दिवसात पगारी पुजारी नेमा अन्यथा मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालू असा सज्जड इशारा आज अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत कृती समितीने निवेदनही दिले आहे. साडेतीन शक्तीपीठा पैकी एक संपूर्ण शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांची मनमानी झाल्याचा आरोप करत गेल्या काही महिन्यांपासून मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात यावेत या मागणीसाठी...
  January 10, 06:00 PM
 • कोल्हापूर-करवीरनिवासींनी अंबाबाईच्या मंदिरात आगामी 15 दिवसात पगारी पुजारी नेमा अन्यथा मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालू असा सज्जड इशारा आज अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत कृती समितीने निवेदनही दिले आहे. साडेतीन शक्तीपीठा पैकी एक संपूर्ण शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांची मनमानी झाल्याचा आरोप करत गेल्या काही महिन्यांपासून मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात यावेत या मागणीसाठी...
  January 10, 06:00 PM
 • कोल्हापूर/मुंबई- सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीला होणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या मेळाव्यात कर्नल सुधीर सावंत आपमध्ये प्रवेश करणार आहेत.सुधीर सावंत यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातीलमानगुट्टी गावात 9 फेब्रुवारी 1955 रोजी झाला. त्यांचे वडील सीताराम सखाराम सावंत यांनीस्वातंत्रलढ्यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात ते शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय झाले. 1957 ते 1972 या काळात सी. स. सावंत हे आमदार राहिले. जन्मापासूनच सुधीर सावंतांवर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. सेनादलातून निवृत्त...
  January 10, 02:30 PM
 • सांगली-कर्नाटकातील श्रवणबेळगाेळ येथे भगवान बाहुबली स्वामी यांचा महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या साेहळ्यासाठी देश-विदेशातून ८० लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम हाेत अाहे, अशी माहिती साेहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी पत्रकारांना दिली. ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते...
  January 10, 02:00 AM
 • सांगली/कोल्हापूर-संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करुन मांडला आणि त्यांचाचकोरेगाव-भीमा हिंसाचारामागे हात आहे. असा आरोप संभाजी भिडे गुरुजी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भिडे गुरुजी यांनी हे आरोप केले. जे घडले त्यामध्ये शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही, असे म्हणत भिडे गुरुजींनी आपल्यावरील आरोप फेटाळले. गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत सावध भूमिका वढू गावातील ज्या गोविंद गोपाळ यांच्या समाधीवरुन वादाला सुरुवात झाली होती. त्याबाबत भिडे गुरुजी...
  January 8, 08:07 PM
 • कोल्हापूर- दरवर्षी रथसप्तमीला कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात होणार किरणोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक जमतात. सुमारे 3 दिवस चालणारा हा किरणोत्सव पश्चिम महाराष्ट्रातील महालक्ष्मीच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वपुर्ण असतो. पहिल्या दिवशी सुर्याची किरणे महालक्ष्मीच्या पदांना स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी ही किरणे महालक्ष्मीच्या अन्य भागांवर पडतात तर तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर पडतात.श्री महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. 1800 वर्ष जुने मंदिर - मंदिराबाहेर असणाऱ्या...
  January 8, 04:45 PM
 • सातारा/पुणे/कोल्हापूर- कऱ्हाड शहरातील व्यापाऱ्यांना मराठीत बोर्ड लावण्यासाठी शाॅप अॅक्ट अधिकाऱ्यास प्रत्यक्ष सोबत घेवून येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटीसा बजावल्या. त्या मागणीसाठी शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शाॅप अॅक्ट कार्यालयावर गेले. तेथे मराठीत बोर्ड लावण्याची मागणी केली. त्यावेळी आंदोलनकर्ते थेट अधिकाऱ्यांना घेवून मराठीत बोर्ड नसलेल्या व्यापाऱ्यांकडे गेले. तेथे त्यांना प्रत्यक्ष नोटीसा...
  January 8, 01:00 PM
 • कोल्हापूर/सांगली-अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करावी, अशी मागणी सीआयडीने केली आहे. सीआयडीने या मागणीबाबतचा एक अर्ज जिल्हा न्यायालयात सादर केला असून, त्यावर लवकरच सुनावणी होईल. या हत्या प्रकरणात कामटेसह अन्य साथीदारांचे तोंड उघडण्यात सीआयडीला आतापर्यंत अपयश आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सीआयडी या आरोपींविरोधातअन्य साक्षीदारांचे जबाब आणि भक्कम पुरावे गोळा करत आहे.दरम्यान, अनिकेतचा खून...
  January 7, 03:44 PM
 • कोल्हापूर/पुणे- भीमा कोरेगांव प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींची बाजू घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे पुन्हा चर्चेत आले आहेत.स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजांना बरोबर घेतले. त्यामुळे आता मला या सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. की, कोण मराठा, कोण दलित, कोण गुजराती... मी तर जातपात मानतही नाही, असेउदयनराजेम्हणाले. कोण आहेत उदयनराजे... - उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आहेत. ते सातार्याचे खासदार आहेत. -...
  January 7, 02:44 PM
 • सातारा- पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बसने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या बस चालकाला खाली खेचत एवढे मारले की, त्याचा जागेवरच मृ्त्यू झाला. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत. सूत्रानूसार, पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याजवळ पाच प्रवासी गाडीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आलेल्या ट्रॅव्हल्सने पाचही जणांना चिरडले. यात महिलेचा जागेवरूच मृत्यू झाला. चौघे गंभीर जखमी झाले आहेत. बेदम मारहाणीत चालकाचा मृत्यू... अपघातानंतर संतप्त जमावाने बस चालकाला खाली...
  January 5, 04:49 PM
 • सांगली-भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराबाबत संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन करण्यात येत आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आता हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीत मारुती चौकात...
  January 4, 04:57 PM
 • कोल्हापूर- हिंदु संघटनांच्या वतीने आज गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. यासंबंधी त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले असून यात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव घटनेचे कोणीही समर्थन करु शकत नाही. ही घटना निंदनीयच आहे. दलित संघटनांच्या बंदच्या हाकेला प्रसिसाद देत कोल्हापूरातील व्यापा-यांनी सर्व व्यवहार उत्सफूर्तपणे बंद ठेवले होते. तरीही काही...
  January 4, 10:33 AM
 • कोल्हापूर- कोल्हापूरमध्ये शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दलित संघटनांच्या बंद दरम्यान झालेल्या तोडफोडीचा निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, बंदला आमचा काहीच विरोध नाही, मात्र या बंददरम्यान वाहनांची जी तोडफोड झाली त्याविरोधात आम्ही गप्प बसणार नाही, दरम्यान, शिवसैनिकांनी या बंदविराेधात बुधवारी प्रतिमाेर्चाही काढला. कोल्हापूरमध्ये बुधवारी सकाळपासून तणावाचे वातावरण होते. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंदविरोधात प्रतिमोर्चा काढल्याने या तणावात भरच पडली. क्षीरसागर...
  January 4, 10:29 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात