जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यातदोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर, 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटनाघडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भीषण अपघाताचे फोटो...
  July 13, 10:36 AM
 • कोल्हापूर -शिरोळ तालुक्यात एका खासगी बेकरीच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जाणारी बस उलटल्याने एक जण ठार तर 15 महिला जखमी झाल्या आहेत. कुरुंदवाड जवळ भैरेवाडी नांदणी रस्त्यावर आज (गुरूवारी) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात काशीनाथ बेरड (28) हा युवक जागेवरच ठार झाला.सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी नांदणी येथील गणेश बेकरीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बसमध्ये एकूण 40 जण होते. कुरुंदवाडपासून सुमारे 5 किलोमीटरवर...
  July 12, 03:24 PM
 • कोल्हापूर- जिल्ह्यातील मलकापूर येथील एका कचरापेटीत दोन मृत अर्भके, चार गर्भाशय आणि औषधींचा बॉक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबंधातून हे कृत्य झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. मलकापूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना भाजी मंडईच्या इमारतीजवळ कचरापेटीत ही अर्भके सापडली. याबाबत शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अर्भकात पुरूष जातीचे एक आणि स्त्री जातीचे एक आहेत. सोमवारीही कचरापेटीत सापडले होते 6 मृत अर्भके... एका कचरापेटीत सोमवारी (2...
  July 4, 04:03 PM
 • राहाता - वाकडी-गणेशनगर रस्त्यावरील हॉटेल गारवासमोर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या बसचे (एम एच १७ ए जी ७३९८) पाटे तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस विजेच्या खांबास धडकून पलटी झाली. सुदैवाने वीजप्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात १५ विद्यार्थी जखमी झाले. ग्रामस्थ बाळासाहेब लहारे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र लहारे, संदीप लहारे, जि. प. सदस्य कविता लहारे, शोभा घोरपडे आदींनी मुलांना बसमधून बाहेर काढले. जखमींना वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले....
  July 1, 11:48 AM
 • सातारा - येथील वराडे गावामध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. सागर घोडरपडे नावाच्या व्यक्तीने त्याच्या आई आणि पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वतःला संपवण्यासाठी स्वतःवरही चाकुने अनेक वार केले. या घटनेमध्ये आरोपी सागर घोरपडे याची पत्नी जागीच मृत पावली तर सागरसह त्याची आई गंभीर जखमी आहे. सागरने हे पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण होते, हे अद्याप समजू शकलेले नाहीत. मात्र काहीतरी प्रचंड रागातून अशी घटना घडली असल्याची चर्चा व्यक्त करण्यात येत आहे. सागर घोरपडे...
  June 30, 11:13 AM
 • कोल्हापूर- संजय घोडवत इंग्लिश स्कूलच्या बसला अतिग्रे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूल बसमधील 26 विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळी हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, स्कूल बस अतिग्रे फाट्यावरून शाळेकडे जात असताना सांगलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून समोरुन येणार्या...
  June 26, 02:15 PM
 • महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महाराजांनी बहूजन समाज व त्यांच्या उद्धारासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रगण्य व्यक्ती म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. कोल्हापूर संस्थानात शिक्षणप्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना देत आहे त्यांच्याविषयीची खास माहिती... राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य......
  June 26, 12:02 AM
 • सिन्नर- निसर्गाच्या कुशीत वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सरुड हे ७ हजार वस्तीचे लहानसे गाव. काेल्हापूरपासून ४० किमी अंतरावरच्या गावात सगळेच शेतकरी. धरणाचे पाणी असल्याने क्षेत्र कमी असले तरी वर्षातून तीन पिके घेऊन कष्टकरी शेतकरी बऱ्यापैकी समृद्ध. त्यामुळेच सगळे म्हणायचे, काेणी शेतकऱ्याचा पाेर शिकून मामलेदार झाला काय? अभ्यास राहू द्या अन् शेतीत मदत करा. मात्र, लोकांचे हे वाक्य खोटे ठरवले याच गावामधील युवकांनी. येथील युवामंडळी शासनात सध्या नागरी सेवा, परराष्ट्र...
  June 25, 09:10 AM
 • कोल्हापूर- अच्छे दिनाचा बुलबुला मलाही पटला होता. वाटल होत, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना चांगले दिवस येतील. म्हणून या अच्छे दिनाच्या शोधात गेलो. मात्र कसले आलेय अच्छे दिन, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी भाजपच्या अच्छे दिनाच्या आश्वासनाची खिल्ली उडवली. ते कोल्हापूरातील शाहू स्मारक भवनातील एका कार्यक्रमात बोलत होते. तो विंचू मलाही चावलाय कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याविषयी बोलताना राजू शेट्टींनी उपस्थितांना एक...
  June 22, 09:11 PM
 • कोल्हापूर- देशात गोवंश कायदा असल्याने या देशात दूध न देणाऱ्या जनावरांना चक्क देवाच्या नावान सोडल जात. ही बेवारस जनावर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचं नुकसान करत आहेत. त्यांना हुसकावून लावण्यास शेतकरी गेला की एखादा गो रक्षक येतो आणि गायीं आणि गोवंशाला हात लावायचा नाही म्हणून धमकावतो. आता करणार काय?, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे विचारला. शाहू स्मारक भवन येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, देशी गाय असेल तर ठीक हो, ती जरा कमी खाते. पण जर्सी गाय...
  June 22, 06:44 PM
 • सांगली- जत तालुक्यातील बालगाव येथे जिल्हा प्रशासन व गुरू देवाश्रम बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक योग शिबिरात सुमारे १ लाख १० हजार योगप्रेमींनी सहभाग घेतला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद जागतिक मान्यताप्राप्त एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या तीन ठिकाणी झालीे. सर्वाधिक लोकांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार योग साधना करण्याचा हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली....
  June 22, 06:50 AM
 • कोल्हापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आऊट स्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा अमेरिकेतगौरव होत असेल तर महाराष्ट्रातही व्हायलाच हवा, या भावनेतून आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामेश्वर पत्की यांना प्रतिकात्मक देवेंद्र...
  June 21, 04:05 PM
 • सांगली. जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे एक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईंकाना चांगलात मनस्ताप सहन करावा लागला. एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करुन दुसयाचा मृत रुग्णाचा मृतदेह नातेवाईंकाना सोपवला. पण नातेवाईकांच्या तत्परतेमुळे रुग्णालयाचा गलथानपणा उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाथ बागवडे यांना आजारी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एवढेच नाहीतर त्यांच्या नातेवाईंकाना दुस-याच रुग्णाचा मृतदेह सोपवला. पण...
  June 19, 05:16 PM
 • कोल्हापूर- पंचगंगा नदी पात्रात प्रदूषणामुळे हिरवीगार जलपर्णी पसरल्याने नदीला मैदानाचे स्वरूप आले आहे. ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने चक्क पंचगंगेच्या जलपर्णी मैदानात प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील प्रदूषित पंचगंगेच्या काठावरील 28 गावांनी आंदोलन सुरू केले आहे. चार पाच दिवसांपूर्वी हातकणंगले गावच्या कोळी बांधवांनी नदी...
  June 19, 10:52 AM
 • कोल्हापूर - अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन राज्य शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केले जाते. राज्य शासनाकडून श्री.करवीर निवासिनी अंबाबाई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा 12 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वंशपरंपरागत पूजा-यांचे हक्क संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता देवस्थानच्या अखत्यारीत व्यवस्था व कार्यभार रहाणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तात्पुरता पुजारी पगारी नेमणुकीसाठी 117 अर्ज आले...
  June 18, 08:55 PM
 • कोल्हापूर- बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील मारेकरी परशुराम वाघमारेसह अन्य सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तूलातून केली गेल्याचे अंदाज पुढे आले असून पानसरे हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिस परशुरामचा चौकशीसाठी ताबा घेणार आहेत. दरम्यान पानसरे हत्याकांडातील सीबीआयचे साक्षीदार असलेले संजय साडविलकर यांनी परशुराम वाघमारे याचे छायाचित्र दाखवले अथवा ओळख परेड साठी बोलावण्यात आले तर मी नक्की त्याला...
  June 18, 06:45 PM
 • कोल्हापूर- यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रा.पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 26 जुलै रोजी राजर्षी शाहू जयंती दिनी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा...
  June 18, 06:23 PM
 • शिर्डी- बाळासाहेब विखे यांनी केलेल्या वैचारिक संघर्षामुळे प्रवरा परिसर उभा राहिला. त्यांच्या विकासाच्या विचाराला समृद्ध करतानाच भूमिकेशी प्रामाणिक राहूनच भविष्यातील सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षास कटिबद्ध व्हावे लागेल. येणाऱ्या काळात राजकीय, सामाजिक आव्हाने मोठी असली, तरी विकासाच्या प्रक्रियेत आपण कोठेही मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच या विकासाच्या कामाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्थान संघटितपणे हाणून पाडावी लागतील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...
  June 16, 10:25 AM
 • काेल्हापूर -पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराप्रमाणेच अाता काेल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातही सर्व जातींतून पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. त्यासाठी मंगळवारपासून मुलाखतीही हाेणार अाहेत. या नियुक्तीत विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद देवस्थानने केली अाहे. मात्र, एकाही विद्यमान पुजाऱ्याने त्यासाठी अर्ज केलेला नाही, हे विशेष. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला घागरा-चाेळी नेसवण्याच्या प्रकारानंतर...
  June 16, 03:43 AM
 • कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमण्यात येणार आहे. येत्या मंगळवारपासून (ता.19) अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी करवीरवासियांनी केली होती. यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलनही झाले होते. पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाला विधानसभेत...
  June 15, 05:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात