जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करून पाच लुटारूंनी त्याच्याजवळील 1 किलो सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली.कांतीलाल जसवंतराज मेहता (वय-53) असे मुंबईच्या सराफाचे नाव आहे. ही घटना आज (बुधवार) घटली. या घटनेने कोल्हापूर पोलिसही अक्षरशः चक्रावले आहेत. गुजरी कॉर्नर ते रंकाळा स्टँड या मार्गावर आठवड्यातील हा थरार घडला. आजच्या या खळबळजनक प्रकारात लुटारूंनी सुमारे 1 किलो सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खळबडून जागी झाली आहे. मारुढर भवन येथील...
  February 7, 02:16 PM
 • कोल्हापूर-कुमारी मुलींची बेकायदेशीर प्रस्तूती करूण जन्माला आलेल्या अर्भकाच्या विक्रीचा प्रकार इचलकरंजी येथील रुग्णलयाल समोर आला आहे. केंद्रीय दत्तक प्राधीकरण पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकारानंतर पथकाने रुग्णालयातील डॉक्टर अरूण पाटील, त्यांच्या पत्नी व रुग्णालयातील कर्मचा-यांना ताब्यात घेतले आहे. रुग्णालयामध्ये कुमारी मातांची प्रस्तूती करूण जन्माला आलेले बाळ दोन लाख रूपये देऊन विकत घेतले जात होते. त्यानंतर त्याबाळाची जास्त दराने...
  February 7, 03:24 AM
 • कोल्हापूर- मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण होऊनही केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली नाही, या विरोधात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने कोल्हापुरात एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. भाजप सरकारच्या काळात नोटबंदीमुळे देशभरातील ४१ लाख तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या...
  February 6, 10:00 PM
 • कोल्हापूर- ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाचे गळचेपी धोरण सुरु ओहे. कायदेशीर मार्गाने शासनाला आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी आज जिल्हा शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय पवार म्हणाले, 5 नोव्हेंबर 2017 रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री समवेत जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक पार पडली होती. यावेळी खासदार राजू शेट्टी व राज्याचे...
  February 6, 09:57 PM
 • कोल्हापूर- सळीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे अपहरण करून ट्रकमधील 10 लाखांची लोखंडी सळीची चोरी करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पकडण्यात आलेल्या टोळीकडून 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र अद्याप या टोळीतील चौघेजण फरारी असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, 17 जानेवारीला बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील प्रवीण भीमराव जाधव हे ट्रक आपल्या ट्रकमधून कागल एमआयडीसी मधून 22 टन बांधकामाची...
  February 5, 10:01 PM
 • सांगली/कोल्हापूर- पोलिस दलाची खाकी मलिन करणार्यासांगलीतील बहुचर्चितअनिकेत कोथळे खून प्रकरणात सीआयडीकडून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.6 नोव्हेंबर राेजी सांगली पोलिसांच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.आरोपींनी पलायन केल्याचा बनावही पोलिसांनी केला होता. अनिकेतच्या हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी युवराज कामटेसह 12 पोलिसांना निलंबित केले आहे. तसेच पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व...
  February 5, 01:40 PM
 • कोल्हापूर/सातारा/पुणे- सगळे मला उदयनमहाराज म्हणतात, पण मी महाराज नाही. महाराज एकच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे कार्यकर्तृत्व पाहिल्यावर आपण त्यांच्या पुढे काहीच नाही, असे वक्तव्य शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या कामाच्या पाहणीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. उदयनराजे म्हणाले, संग्रहालयाचे काम असे करा की प्रत्येकाला ते पाहावेसे वाटले पाहिजे. सध्या या संग्रहालयाच्या उर्वरित कामासाठी पाच कोटींचा निधी...
  February 3, 11:36 PM
 • कोल्हापूर भर दिवसा येथील ताराराणी चौकात दोघा वृद्धांच्या हातावर कोयत्याने वार करून डोळ्यात चटणी फेकून, तब्बल वीस लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. गजबजलेल्या चौकात ही घटना घडली. त्यामुळे आता कोल्हापूर शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारूदत आण्णा कोगे (70, रा चिंचवाड, ता.करवीर) आणि दिनकर बंडोपंत जाधव (65) हे दोघे वृद्ध जागेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात....
  February 2, 05:57 PM
 • कोल्हापूर- इचलकरंजी नगरपालिकेतील अकाउंट विभागात एका कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चांद समडोळे असे या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. चांद समडोळे यांनी कर्जबाजारपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनुसार, चांद समडोळे यांच्या डोक्यावर जवळपास 14 ते 15 लाखांचे कर्ज होते. त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. सावकार त्यांच्याकडे सारखा तगादा लावत होता. मागील दोन दिवसांपासून चांद...
  February 1, 08:11 PM
 • कोल्हापूर- पेठ वडगाव येथील शिकलगार फटाका कंपनीत गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात दुर्घटनेत प्रकाश शिवराम सावंत (वय 55) यांचा मृत्यु झाला, तर शिवाजी धोंडीराम दबड़े (वय 65) हे गंभीर जखमी झाले. हे दोघेही पेठवडगाव येथील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी आहेत. सूत्रांनूसार, पेठवडगावभादोली रस्त्यावर, हमीद दस्तगीर शिकलगार यांची शिकलगार फटाके कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकूण 5 कामगार काम करतात. आज सकाळी 9 वाजता इतर कामगारांसोबतच प्रकाश सावंत आणि शिवाजी दबडे हे दोघे कामावर आले....
  February 1, 07:46 PM
 • कोल्हापूर- कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथिगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीस महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे...
  January 31, 09:19 PM
 • कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या ऑफिसवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची दगडफेक केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागील वर्षाची थकित बिले मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. सविस्तर वृत्त थोडयाच वेळात...
  January 31, 06:05 PM
 • कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे याला मंगळवारी कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील आरोपी समीर गायकवाड याला जामीन मंजूर झाला होता. तावडेवर पानसरे यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. हत्या करण्याआधी तावडेने कोल्हापुरात येऊन रेकी केली. त्यानंतर हत्या करण्यासाठी शस्त्रास्त्रांची व्यवस्था केल्याचा त्याच्यावर आरोप होता. दरम्यान, एकापाठोपाठ आरोपींना जामीन मिळत असल्याने या...
  January 31, 04:36 AM
 • कोल्हापूर इंधनदरवाढी विरोधात आज कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आज भव्य बैलगाडी मोर्चा काढून केंद्र आणि राज्यशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रसरकारच्या तसेच राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देवून कॉग्रेस कार्यकर्तांनी आसमंत दुमदुमून सोडला. या मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास...
  January 31, 01:53 AM
 • कोल्हापूर- पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर येथे घडली. बबन पांडुरंग बोबडे (६५) असे मृत पतीचे नाव आहे. मुळचे मुंबर्इचे असलेले बोबडे हे येथील विश्वकर्मा कॉम्प्लेक्समधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये भाड्याने रहात होते. सोमवारी दि. 30 रोजी दुपारी त्यांनी आपल्या पत्नीवर रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या, त्यानंतर रिव्हॉल्वर मधून स्वतः वर त्याच गोळी झाडून आत्महत्या केली. बबन बोबडे यांची दोन्ही मुले मुंबईत नोकरीस आहेत. गेल्या वर्षापासून पती -...
  January 31, 12:53 AM
 • कोल्हापूर- निवृत्त पोलिस अधिकार्याने पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली. नंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विश्वकर्मा सोसायटीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. सूत्रांनुसार, देवकर पाणंद परिसरातील विश्वकर्मा सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहाणारे बबन पांडुरंग बोबडे (65) यांनी दुपारी 3 च्या सुमारास आपल्या पत्नीवर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतः वर त्याच रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची...
  January 30, 05:50 PM
 • कोल्हापूर- गांधीनगर (ता.करवीर) येथे मित्रांकडून तरूणाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. अतुल शिवाजी अंबुरे (वय 21, धारसुर, गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारी रात्री दारू पिल्यानंतर मित्रांमध्ये मोबाईलचे पैसे देण्यावरून वादावादी झाली. या वादावादीचे मारामारीत रूपांतर झाल्याने संशयितांनी अतुलच्या डोक्यात बाटल्या फोडून नंतर डोक्यात दगड घातले. अतुलच्या चेहरा, गळा आणि पाठीवर वार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले...
  January 30, 04:09 PM
 • कोल्हापूर-पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होत असलेली परवड शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदारांच्या हातात गाजर देत आणि त्यांना चक्क बैलगाडीत बसवून शिवसेनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना विकासकामांचे गाजर दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे काम सुरू असल्याबद्दल या...
  January 29, 06:25 PM
 • कोल्हापूर-लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील सुमारे दोन लाखांवर लिंगायत बांधव आज (रविवारी) कोल्हापुरातील दसरा चौकात महामोर्चाच्या रुपात रस्त्यावर उतरले. लिंगायत बांधवांच्या या पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षाचे राजकीय नेते सुद्धा उपस्थित होते. लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी आगामी विधानसभेच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण आवाज उठवू असा विश्वास काहींनी यावेळी दिला. आज सकाळी 10 वाजल्यापासून...
  January 28, 05:58 PM
 • पुणे/ कोल्हापूर- जोडून आलेल्या सुट्यांचा आनंद घेऊन परतणाऱ्या ३ कुटुंबांवर प्रजासत्ताक दिनाच्या रात्री काळाने घाला घातला. गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येताना त्यांची मिनी बस १३८ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचा कठडा तोडून थेट १०० फूट खोल पंचगंगा नदीत कोसळली. यात अपघातात १३ जणांना जलसमाधी मिळाली. मृतांत सान्निध्य या अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. ३ जणांना वाचवण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व मृत व्यक्ती पुणे...
  January 28, 01:59 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात