Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

कोल्हापूर


उद्धव यांनीच दिला बाळासाहेबांना त्रास; तोंड...

सांगली- पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले महाराष्‍ट्र स्वाभिमानी संघटनेचे नेते नारायण राणे यांनी...

पत्नीची वारंवार छेड काढल्याच्या रागातून...
कोल्हापूर- पत्नीची वारंवार छेड काढणाऱ्या समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर)  या तरुणाचा आज (शनिवार) सकाळी 8...

चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह सोडून साथीदार पसार

चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराचा...
कोल्हापूर- चोरीच्या उद्देशाने बंगल्यात आलेल्या चोरट्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर...

वडिलांच्या कारखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू; सांगलीतील धक्कादायक घटना

वडिलांच्या कारखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू;...
कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील हरिपूरमध्ये वडिलांच्या कारखाली चिरडून सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू...
 

शरीर सुखास भावजायीने दिला नकार; चुलत दिराने डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या

शरीर सुखास भावजायीने दिला नकार; चुलत दिराने...
कोल्हापूर- शारीरिक सुखाच्या मागणीसाठी नकार दिल्याने चुलत दीराने डोक्यात दगड घालून भावजयीची निर्घृण हत्या...

दिराच्या छळामुळे विवाहितेचा आत्मदहनाचा प्रयत्न, म्हणाली.. सासराही करतो असे काही

दिराच्या छळामुळे विवाहितेचा आत्मदहनाचा...
कोल्हापूर- सासरा आणि दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून शारीरिक, मानसिक त्रास, मारहाण केला जात असल्याने आणि...
 

आणखी वाचा

 
 
 

 • November 13, 05:13
   
  पोलिसांच्या थर्ड डिग्रीने अनिकेतचा मृत्यू; सांगलीत बंदला गालबोट, दोन एसटी बस फोडल्या
  सांगली- अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सांगलीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. औरंगाबाद-सांगली आणि सांगली- सातारा एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना बस स्थानकावर घडली. संतप्त जमावाने रस्त्यावर टायर जाळले. पोलिस या घटनांवर लक्ष ठेऊन आहेत.    अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाची केस ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे दिली जाणार आहे. शिवाय या प्रकरणाचा...
   

 • November 11, 03:15
   
  कागल नगरपरिषदेला भीषण आग; महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक, राष्ट्रवादीवर आरोप
  कोल्हापूर- कागल नगरपरिषदेला आज (शनिवार) पहाटे भीषण आग लागली. नगरपरिषद इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. आग आटोक्यात आली असून नगरपरिषदेच्या इमारतीला लागलेल्या आगीत बांधकाम, आरोग्य आणि भांडारपाल या तीन विभागाचे महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. विरोधी घाटगे गटाने, वाढता दबाव आणि चुकीच्या कामांचे...
   

 • November 11, 12:09
   
  सांगली: थर्ड डिग्री...पोलिसांनी घेतली होती अनिकेतच्या हत्येची सुपारी? आणखी 7 पोलिस निलंबित
  कोल्हापूर- सांगलीतल्या अनिकेत कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांना निलबित करण्यात आले आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणाऱ्या 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांचा निलंबन झालं आहे. दरम्यान, अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात...
   

 • October 23, 06:50
   
  कोल्हापुरात गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग; परप्रांतीय भामट्याला चोपले
  कोल्हापूर- कसबा बावडा परिसरातील दत्त मंदिराजवळ परप्रांतीय मजुराने गतीमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी या परिसरातील महिला आणि मुलींची छेड काढत असल्याची चर्चा या परिसरात शनिवारपासून सुरु होती. या संदर्भात आज (सोमवार) या परिसरातील रहिवाशांना या परप्रांतीय मजुरास कठोर शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक संजय मोहिते...
   

 • October 21, 03:13
   
  वाघबीळ घाटात चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 2 जखमी
  कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटातील 50 ते 60 फूट खोल दरीत मध्यरात्रीच्या सुमारास आलिशान मोटार कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले.    उमेश सुभाष कनटगे (रा. कागवाड, ता.अथणी, जि. बेळगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी कोडोली पोलिस तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी  मदतकार्यास सुरवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात...
   

 • October 7, 05:49
   
  कोल्हापूर: कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना डंपरमधून पुरवण्यात येत होते गांजा अन् मोबाईल!
  कोल्हापूर- कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना डंपर मधून गांजा आणि मोबाईल पुरवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी डंपर चालकास ताब्यात घेतले आसून त्याची चौकशी करण्यात येत आहे.   याविषयी अधिक माहिती अशी की, कळंबा कारागृहात येथील एका खासगी ट्रस्टच्या वतीने कैद्यांसाठी शेड बांधकाम करून देण्याचे काम सुरू आहे. या जागेत मोठा खड्डा आल्याने तो...
   

 • September 28, 03:58
   
  कोल्हापूरात सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट आमनेसामने, खुर्च्यांची फेकाफेकी
  कोल्हापूर- छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या आज (गुरुवारी‍) झालेल्या वार्षिक सभेत विरोधकांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेकी केली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विरोधी सभासदांनी सभा संपल्यानंतर राडा केला. या घटनेने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सत्ता माजी आमदार...
   

 • September 27, 11:58
   
  काेल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या वादातून राडा; घरासह 4 दुचाकींची तोडफोड
  कोल्हापूर- कोल्हापुरातील शहरातील मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या वादातून बुधवारी ३० ते ४० जणांच्या जमावाने रविवार पेठेतील महात गल्लीत राहणारे  शौकत बागवान यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच अन्य चार वाहनांची तोडफोड केली. हल्लेखोरांनी तरुण  मंडळाचे कार्यालय पेटवण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे बिंदू चौक परिसरात तणावाचे वातावरण होते. पाेलिसांनी तातडीने धाव...
   

 • September 20, 03:48
   
  कोल्हापुरात सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसून 2 सख्ख्या भावांचा जागेवरच मृत्यू
  कोल्हापूर- कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील कसबा बावडा रोडवरील खानविलकर पेट्रोल पंपासमोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अर्धवट सोडलेल्या कामातील रस्त्याकडेला पडलेल्या मोठ्या सिमेंटपाईपमध्ये भरधाव दुचाकी घुसल्याने दुचाकीवर स्वार असलेल्या दोघ्या सख्ख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना काल (रविवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. तेजस महादेव घाटगे...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti